Sangamner Rada:Jayshree Thorat Vasantrao Deshmukh पेक्षा Sujay Vikhe वरही संतापल्या | Ahmednagar

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 42

  • @rajeshgaikwad9528
    @rajeshgaikwad9528 3 นาทีที่ผ่านมา +1

    खूप वाईट वक्तव्य केलं आहे.... परंतु जयश्री ह्या खूप संयमी आणि सुसंकृत राजकारणी आहेत I support जयश्री...

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    संगमनेर मध्यें हे दोघे ही उमेदवार बाजूला करून गरजवंत मराठा उमेदवार निवडून द्यावा.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    सुसंस्कृत युवायुवतिंना संधी द्या.प्रस्थापितांनि पातळी सोडलेलि आहे. ऐकायला लाज वाटते. आता वेळ आहे नविन नेतृत्व तयार करण्याचि.

  • @hindustanihumanity4839
    @hindustanihumanity4839 33 นาทีที่ผ่านมา +1

    नगर मधे झालेला पराभव धगधगतय

  • @rajrajput8984
    @rajrajput8984 4 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Only dada

  • @sai_0290
    @sai_0290 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुजय दादा ❤🎉

  • @Prasad_phad
    @Prasad_phad 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ओन्ली सुजय दादा देशमुखांची चूक आहे त्यांना त्यांची जागा दाखवा पण आम्ही कट्टर दादांचे समर्थक

  • @atishchandanshive9575
    @atishchandanshive9575 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    तुम्ही कितीही प्रयत्न केले सुजय दादांना बदनाम करण्याचे, तरी ते अयशस्वी केल्या शिवाय जनता थांबणार नाही, आणि तुम्हाला घरचा रस्ता दाखवल्या शिवाय राहणार नाही, नौटंकी, डोंगी पणा,हे फक्त काँग्रेस विचारधारा असलेल्या नेतेमंडळीना चांगल्या प्रकारे जमतं.. फक्त सुजय दादा ✌️👑👑👑💐💐💐one man show... ✌️✌️✌️

  • @SonalPawar-z5d
    @SonalPawar-z5d 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Please kahi मतांसाठी दादांना चुकीचं नका ठरवू

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    आता हे वक्तव्य करून माध्यमांना बाईट देत फिरत आहेत जाणता रस्त्यावर सत्ताधारी आणि विरोधकांसाठी अंगावर केस घेत आहेत जनतेची पाप भरली आहेत

  • @SonalPawar-z5d
    @SonalPawar-z5d 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ताई दादांविषयी बोलताना जरा विचार करून बोला

  • @HajraShaikh-f9f
    @HajraShaikh-f9f 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ranragini🎉🎉🎉

  • @pritamdhembare210
    @pritamdhembare210 19 นาทีที่ผ่านมา

    लाडकी बहिण योजना तुम्ही चालू करताय आणि त्याच बहिणीची इज्जत तुम्ही चौकात उभी करता हाच खरा चेहरा महायुतीचा 😢 दिखावा

  • @akshaykangune372
    @akshaykangune372 10 นาทีที่ผ่านมา

    Sujay dada

  • @santoshshelke1661
    @santoshshelke1661 3 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आहो ताई हा तुमचा च माणूस आहे तुम्हिच कट रचला सुजय दादाला बदनाम करता 4:28

  • @ravikirantambe
    @ravikirantambe 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    या घटनेमुळे एका गोष्टीचा प्रत्येय आला ती म्हणजे संगमनेर मधील दहशत.आ. बाळासाहेब थोरात यांनी पाळलेली गाव गुंड काल सक्रीय झाले व संधीचा फायदा घेतला....
    थोरात साहेब हाच का तुमच्या तालुक्याचा विकास????

  • @adinathkajale5781
    @adinathkajale5781 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सुजय विखे पाटील❤

  • @Digvijay_Art
    @Digvijay_Art 18 นาทีที่ผ่านมา

    😡😡😥

  • @prashantdhamal5593
    @prashantdhamal5593 3 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    साईबाबा सत्ताधारी आणि विरोधक यांना चांगली बुद्धी दे जनतेची पापे भरली आहेत घराघरात यायचेच बाकी आहेत

  • @PragatiShahane-z4v
    @PragatiShahane-z4v ชั่วโมงที่ผ่านมา

    जेव्हा राज्या शरन येत नाही ना तेव्हा त्याला बदनाम बदनाम केले जाते हे अगदी खर आहे. आमचे सुजय दादा खुप भारी आहेत.
    #आमचेसाहेब

  • @vitthaldesai522
    @vitthaldesai522 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ५०kohak

  • @atharvapawar3721
    @atharvapawar3721 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Brobr bolle vasant dada... he jayashri kahihi bolliye aadhi..Mhane maaj baap 8-10lakh pora porincha baap ahee.... manje ky 8-10lakh bhagini yacha bayka zalya ka...?

    • @ArunSawant-t5j
      @ArunSawant-t5j 22 นาทีที่ผ่านมา

      ज्याला बायको नाही पोर नाहीत ते मोदी म्हणतात एकसो चालीस कोटी मेरे परीवारके सदस्य है.काय जोक आहे नाही.

    • @atharvapawar3721
      @atharvapawar3721 19 นาทีที่ผ่านมา

      @@ArunSawant-t5j sadasya mhanan aani mazi por ahe mhanan vegl aal arjun baal yedzva

  • @akshaykangune372
    @akshaykangune372 10 นาทีที่ผ่านมา

    Only dada

  • @pragatikardile3834
    @pragatikardile3834 3 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    सुजय दादा❤