कुकर मध्ये झटपट होणारा, करायला सोपा, चवीला स्वादिष्ट- साखरभात-Easy and Quick to make Sakharbhat
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- गूळ घालून केलेला नारळी भात👇
• कुकर मधला झटपट स्वादिष...
आगळ्या वेगळ्या सारणाच्या ओल्या नारळाच्या करंज्या
• ओल्या नारळाची हातावर भ...
अप्रतिम चवीच्या ओल्या नारळाच्या वड्या
• Naralachi Vadi, Coconu...
पाकातले रवा नारळाचे लाडू - रेसिपी फॉलो केली की पाक बिघडण्याची भीती नाही 😊
• आता बिनधास्त करा पाकात...
दोन थरांची चॉकलेट नारळ बर्फी
• हलवायासारखी नारळ चॉकले...
साहित्य
१ वाटी बासमती तांदूळ
१.२५ वाटी साखर
१/४ वाटी तूप
१ वाटी ओलं खोबरं
१/४ टीस्पून / चवीनुसार मीठ
१/४ टीस्पून/ आवडीनुसार केशर
खाण्याचा रंग - लेमन येलो - लागेल तसा, आपल्या आवडीप्रमाणे
५-६ लवंगा
दालचिनीचे २-३ लहान तुकडे
आपापल्या अंदाजाप्रमाणे भात शिजवण्यासाठी पाणी
सजावटी साठी ८-१० काजूच्या पाकळ्या
Ingredients
1 bowl basmati rice
1.25 bowl sugar
1/4 bowl pure ghee
1 bowl freshly grated coconut
1/4 tsp / per taste - salt
1/4 tsp / per liking - saffron
Food colour - lemon yellow - as required, as per liking
5-6 cloves
2-3 small pieces of cinnamon
Water as required as per own judgement to cook rice
8-10 split cashew nuts for garnishing
Jayu Tai sakhar bhat nice recipe.mast jhalela disatoy. 👌🏻👍🏻
Thanks 😊
Waaaaa khupach Chan Jayu tai apratim 👌👍🌹🙏
खूप खूप धन्यवाद 😊
जयूताई,तुम्ही सांगितल्याप्रमाणे आज मी हा साखरभात केला.खूपच छान झाला आणि अगदी झटपट!👌👌👌😋😋😋😋 खूप खूप धन्यवाद एवढी छान आणि सोपी रेसिपी दिल्याबद्दल!
Thank you ! 😊
e
खुप छान रेसिपी दाखवलात ताई
धन्यवाद 😊
Mast
जयु ताई हा साखर भात खुपच छान दाखवलात करुन बघणार आहे व नारळी भात गुळाचा व नारळांचा दुधाचा घालुन बघायचा आहे मिसेस दिक्षीत
धन्यवाद 😊
Chan dhakhavle jayu tai nkki karun baghen
😊
Khuppppp chan.sopi recepie
Thanks 😊
खुप छान माझी आई पण असाच करायची
😊👍
Jal mi cooker madhye tumhi sangitlya pramane naralibhat kela. Apratim zala. Geli 40 varsha mi nusata patelyat karat ale. Khup hayse vatale . Thank u so much
Thank you ! 😊
नमस्कार जयू ताई ,, मी आज तुमच्या रेसिपी प्रमाणे नारळी भात बनवला, तो खूपच छान झाला ,तुमचे प्रमाण perfect आहे, धन्यवाद।
Thank you ! 😊
खूप छान रेसिपी नक्की बनवणार आम्ही धन्यवाद ताई
Thank You
आज आपण दाखवल्याप्रमाणे नारळीभात केला खूप छान झाला!
धन्यवाद 😊👍
Khup mast bhat
Thank You So Much😊
Khub Chand 😅
Thank You 😊
Chan dakhavale jayu tai
Thank You 😊
Khub chaan :)
Thanks 😊
Tumchya sagalyach recipes Chan asatat.Modakachi recipe pathaval ka? please
Thanks 😊 ho nakki
Khass! Mi ya varshi asa karun baghate
😊👍 thank you
Mi aaj cooker madhala zatpat narali bhat kela .yevdha chan zala ..bin kashtache sugarman pan milale
👍😊
जयुताई, नारळीभात साखर घालून केलेला एकदम एक नंबर!पण या भातात तुम्ही नारळ व काजू न परतता घातले, त्या ला काही कारण आहे कां ?पण भात ,अन् तो ही साक्षात अन्नपूर्णेने बनवलेला उत्कृष्टच !
🙏 धन्यवाद 😊
काजू न परतता घातल्याने ते छान शिजतात आणि वयस्कर माणसांना देखील खाता येतात. शिवाय, त्यात सगळ्या चवी छान उतरतात असा माझा अनुभव आहे 😊. नारळ न परतण्याचे काही विशेष कारण नाही, सवयीचा भाग 😊
Wow.... khupch chan 😍👌👌
Thanks 😊
मस्त झालाय साखरभात. माझी आई पण ह्याच पद्धतीने करते.मी मात्र पाक टाकून करते तो पण छान होतो .गुलाबजाम ची recipe दाखवा.( बिना खव्याचे)
धन्यवाद 😊
हो नक्की 😊
Masta Kaku.. Video kon ghetay chhan capture kela ahe in a detailed manner👌
Thanks 😊
छानच
Thanks 😊
Farach apratim zalay bhat.
Tumchya artistic puranpoli padhhatine ghari shravni shukravar sathi puranpolya kelya nivval apratim evdhach mhanin mi dusra shabdach nahi.
Thank you so much ! 😊👍
mala khup anand jhala ani samadhan watle. :)
Narali bhat Recipe Very nice
Thank you 😊
@@RecipesbyJayu in
aaj me naralibhat krla apratim zala 😊
खूप खूप धन्यवाद 😊 आपली रेसिपी सगळीकडे नक्की शेअर करा
चॅनेल वर आपलं स्वागत आहे. सगळे व्हिडिओ बघा ☺️
बघते तुमच्यासारखा करून तूम्ही केलेला छान झालंय
👍😊
Nice narli bhat 👌👌
Thanks 😊
सुंदर !
Thank you 😊
Mast nehmi pramanech,naral nahi ghatla tari chalel na? Karan sakharbhatamadhe aamhi naral naahi ghalat,naral naahi ghatla tar panyache sakhreche praman badalel ka ? Mi paak karun karte
Thanks 😊 naral vaglun baki same karava
Jayutai 🙏तांदुळाची पिठी, उकड आणि मोदक पण सांगा ना कसे करावे.
👌🏼मस्तच पण ह्या मध्ये नारळ न घालता नुसता साखर भात करता येतो का ह्या पद्धतीने?
Thank you 😊 नारळ नाही घातला तरी नुसता साखर भात याच पद्धतीने आणि याच प्रमाणाने करावा धन्यवाद 😊
👌👌👌
Thanks😊
थालिपीठासाठी भाजणी दाखवाल का?
आपण दाखवली आहे. लिंक
th-cam.com/video/bo198c5Q7P8/w-d-xo.html
मस्तच
खूप धन्यवाद 😊
चॅनेल वर आपलं स्वागत आहे. चॅनेल वरील सगळे व्हिडिओ नक्की बघा 😊
खुपच छान...as usual 🥰😋
धन्यवाद 😊
Adhich sakhar takli tr tyacha pak houn kadak tr honar nahi na
नाही होणार 😊
दाखवलेल्या पद्धतीने करून बघा आणि तुमचा अनुभव नक्की कळवा.
धन्यवाद😊
तुमच्या ह्या रेसिपी चीच वाट बघत होते.
👍😊
Sakharbhat चांगला दाखविला .....कृत्रिम रंग च्या एवजी हळद वापरून सुधा चांगला रंग येतो....
Noted 😊 thank you ☺️
रेसिपी छान दाखवलीत पण साखर भात साखर भात असतो आणि नारळी भात नारळी भात असतो साखर भातात नारळ घालत नाहीत
😊 काही जणं नारळी भात साखर घालूनच करतात. नारळ न घालता साखर भात करायचा असल्यास नारळ न वापरता सेम कृती करु शकतो. Dhanyawad 😊
आंबेमोहोर तांदळासाठी पाण्याचे प्रमाण किती ते सांगा प्लिज
प्रमाण असं सांगता येणार नाही कारण तांदूळ जुना नवा यावर अवलंबून राहील ना. तुम्ही आधी थोडा साधा भात करून बघा म्हणजे प्रमाणाचा अंदाज येईल 😊
ओके
भात स्वादिष्ट झाला आहे
परंतु हा साखर भात आहे की नारळी भात......?
व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे साखरेचा नारळीभात आहे . धन्यवाद 😊 गुळाच्या नारळी भाताची लिंक देत आहे
th-cam.com/video/Aufg2bAw1D0/w-d-xo.html
नारळी भातात lavanga घालत नाहीत साखर भातात घालतात
साखरभातात नारळ घालत नाहीत.नारळीभात हा गूळाच चविष्ट लागतो. त्यात रंग घालत नाहीत,नारळाच्या सारणाच नारळीभाताला रंग येतो
माझ्या माहेरी साखरेचाच नारळी भात करतात. गूळ घालून केलेल्या नारळी भाताची रेसिपी सुद्धा आपण दाखवली आहे. 😊 त्याची लिंक 👇🏻
th-cam.com/video/Aufg2bAw1D0/w-d-xo.html
नक्की बघा. आणि आपल्या चॅनल वरच्या सगळ्या पाककृती बघा 😊
Mast
Thank you 😊