सर पोस्ट ऑफिस मध्ये कोणीही व्यवस्थित बोलतच .मग माहिती देत नाहीत. हे सरकार ला खरचं कळत नाही. मग गरिब जनतेला कोणीही वाली नाही.मग कमीत कमी सविस्तर फलक लावने व जाहिरात केली गेली पाहिजे. 😅😢😅
आमी पोस्ट आफिस मध्ये उघडले आहे महिन्याला 500रू भरते तीन वर्ष साठी मरते तीन वर्षाने व्याज किती मिळेल मी विचारलं तर माहिती सांगत सर तुम्ही खूप छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद सर
महिना झाला मला पोस्टात एक सेविंग बँक अकाउंट चा खाता उघडायचा पण ते काही बोलत नाही मला म्हणते की कार्ड संपले रविवारी या सोमवारी असा करता करता महिना झाला पण आमचे पोस्ट ऑफिसचे काहीही दखल घेत नाही एक पोस्ट ऑफिस तालुका पाथर्डी तिसगाव मध्ये प्रताप नगर मध्ये आहे सागर हॉटेल शेजारी काय कराव सांगा बर आता तुम्ही
योजना खुप आहेत.पण पोस्टात पासबुक भरायच तर नेहमी नेटवर्क नसते,वेळेवर पैसे पाहिजे असतील तर तेवढे जमा पण नसतात. ग्रामीण भागातील कर्मचारी वेल एज्युकेटेड पण नसतात
अपंग कर्मचारी सारखी विधवा कर्मचारी व दोन अपत्य यांना लाभ मिळो, विधवांना उत्पन्न अट नको, एका पगारां अनंत वाटे,मराठा धडधाकट मेहनती गुणी लेकरं तर एखादी योजना भेटो..
Hi Dada Mala ek sanga na mazya 2 sis ahet kakanchya muli na tyana mummy ahe na papa tr amhich sambhalto tyana tr tyanchy sathi Kay benefits aahet ka ....
बालसंगोपन योजनेचा लाभ नक्की घ्या. महिन्याला 2250 रु. मिळणार, दोघांना 4500 रु. आणि अनाथ प्रमाणपत्र काढून घ्या. तसच निराधार अनुदान योजनेसाठी पण अर्ज करु शकता.
खूप छान माहिती दिली धन्यवाद सर
खूपच सुंदर माहिती दिली आहे महिला samman बचत सर्टिफिकेट योजना धन्यवाद सर ❤❤😮❤❤
सर पोस्ट ऑफिस मध्ये कोणीही व्यवस्थित
बोलतच .मग माहिती देत नाहीत. हे सरकार ला खरचं कळत नाही. मग गरिब जनतेला कोणीही वाली नाही.मग कमीत कमी सविस्तर फलक लावने व जाहिरात केली गेली पाहिजे. 😅😢😅
Post office requires public relation officer every where but very polite
सर खुप छान माहिती दिली धंन्यवाद🙏🙏
पोस्ट ऑफिस madhe कोनाला kahi माहित नसते ते फक्त स्वता लाभ घेन्या साठी बेसल आहेत
Mi pn invest kele ahe ya yojnet pese best ahe mahinlansathi
आमी पोस्ट आफिस मध्ये उघडले आहे महिन्याला 500रू भरते तीन वर्ष साठी मरते तीन वर्षाने व्याज किती मिळेल मी विचारलं तर माहिती सांगत सर तुम्ही खूप छान माहिती दिली तुम्ही धन्यवाद सर
हि एक वन टाइम इनवेस्टमेन्ट योजना आहे, 1000 ते 200000 पर्यंत आपण टाकु शकतो व त्यावर फक्त महिलांना 7.5% व्याजदर मिळणार आहे.
पेन्शन योजना पोस्टातील माहिती सांगा पुढचा व्हिडिओ दाखवा❤❤🎉🎉
10,000 rupay thevayche 5 varshasathi,nantar 20,000 miltil ase sangitle
Right
उपयुक्त माहिती. धन्यवाद
चष्मा घालूनही दीसणार नाही ईतके बारीक अक्षर आहे.
अहो स्क्रीन मोठी केली की अक्षरे ही मोठी होतात पण प्रथम वेबसाट्सवर जावे लागेल पोस्टाच्या,अगदी छान समजवताहेत
तुम्ही सांगता पोस्ट चौकशी करा व्यवस्थित माहिती सांगतील पोस्ट मध्ये कोणी कुणाला काहीही माहिती व्यवस्थित देत नाही
Majaakautaahamalmaobikeesaniajna
@@tarakarande1912ैैऍ1ज़र्जऱ
@@tarakarande1912😮😢😢😢😢⁷⁷😊😊 5:49
am@@tarakarande1912🎉😢
❤❤❤❤❤❤❤❤❤
😊😊@@tarakarande1912❤
Nice
Very nice video l like this video
Nic
Sir hayt kiti rupye bhrayche aahe
महिना झाला मला पोस्टात एक सेविंग बँक अकाउंट चा खाता उघडायचा पण ते काही बोलत नाही मला म्हणते की कार्ड संपले रविवारी या सोमवारी असा करता करता महिना झाला पण आमचे पोस्ट ऑफिसचे काहीही दखल घेत नाही एक पोस्ट ऑफिस तालुका पाथर्डी तिसगाव मध्ये प्रताप नगर मध्ये आहे सागर हॉटेल शेजारी काय कराव सांगा बर आता तुम्ही
उपयुक्त माहिती 👌
योजना खुप आहेत.पण पोस्टात पासबुक भरायच तर नेहमी नेटवर्क नसते,वेळेवर पैसे पाहिजे असतील तर तेवढे जमा पण नसतात. ग्रामीण भागातील कर्मचारी वेल एज्युकेटेड पण नसतात
खरे आहे. एका कामाला दोनदा गेल्या शिवाय कधीच काम होत नाही.नेटवर्कचा प्रॉब्लेम सरकारने सोडवावा.
माहिती बद्दल धन्यवाद 🙏
निरीक्षक महिलांना खाते उघडून देता ये ईल का
Chann mahiti
Nice but ser kahi problem aahe ka tar tase sanga
Sarv junich padhhat aahe fakt .5%extra Int. Aahe ugach kahitari sangun lokancha time west kartay.
Sir jyanche khata post office madhe aahe te Kay karnar
Jamel
Thankyou sir
Thank you🙏🙏
Bakwas
Konala reply det nahi tumhi
Purushan Sathi post office yojana ka banvat nahi. Post office madhil karmcharyana lokanchi Kasey sambhation karane yanche training Aavshkta Aahe.
Chan mahiti
BOM मध्ये भरू शकतो का आपण फॉर्म
आम्ही गेले होते पण काहि योजना नाही सांगत 😊
अपंग कर्मचारी सारखी विधवा कर्मचारी व दोन अपत्य यांना लाभ मिळो, विधवांना उत्पन्न अट नको, एका पगारां अनंत वाटे,मराठा धडधाकट मेहनती गुणी लेकरं तर एखादी योजना भेटो..
1000 pn invest kru shkto ka
वारकरी महिला साठीसुविधा
🎉🎉🎉🎉🎉
2लाख जर फिक्स केले तर 2वर्षणी किती मिळतात असे सांगितले नाही तर सविस्तर माहिती पुढला व्हिडीओ कराल तेव्हा दयाल
2,32,044 इतकी रक्कम 2 वर्षानंतर व्याजासहित मिळणार.
दोन लाखांत श्रीमंत😂
Boy sathi yojna sanga
पोस्टात विहारपूस केली असता पोस्टातील माणसे काहीही माहिती नही व आमच्यकडे, GR तसा आलेला नही आपण पोस्टात चवकशी करा मग लोकांना कथन करा धन्यवाद
दादा आहे ही योजना
maharashtra.gov.in vr jaun apan GR pahu shakata.
एवढ्या लहान अक्षर ज्येष्ठांना दिसेल का
Mahila bachat kitni variety
Hi Dada Mala ek sanga na mazya 2 sis ahet kakanchya muli na tyana mummy ahe na papa tr amhich sambhalto tyana tr tyanchy sathi Kay benefits aahet ka ....
विविध योजना आहेत आपल्या चॅनल वरती काही योजनेबद्दल माहिती आहे पाहून घ्या
बालसंगोपन योजनेचा लाभ नक्की घ्या. महिन्याला 2250 रु. मिळणार, दोघांना 4500 रु. आणि अनाथ प्रमाणपत्र काढून घ्या. तसच निराधार अनुदान योजनेसाठी पण अर्ज करु शकता.
Maharastra in nanded
No one give single info from any post office.
हे सर्व खरे आहे का
हो....मी भरलेत दोन ते तीन ते चार टप्प्यात
Hi
Maza Kd aahe pota che tri Paisa aale nahi
पोर्टलवर वाचून आम्हीही माहिती घेऊ शकतो यात तुम्ही नवीन काय सांगितले? चुकीचे सादरीकरण आहे
Kay malamal honar mhila je सगलिकडे vyag aahe tech तुमच्यकदे aahe
हि योजना सरकारी बॅंकेत पण भेटू शकते
Post office
Goavyat skim ahe kay
गोव्यात तर तसं पण काही ना काही मार्गाने सरकार पैसे , इतर मदत करतच असते.....
लेक लाडकी चा jr आला का
येणार आहे
🎉🎉🎉🎉
@@orangecitycaraccessoriesna1616 kkkkkknkikkkkkkiiknkkkkknikkkii/initializing ikiikaaaaaaakaiaaaaaaiainaiaaaaiaaikaiikaiaaaiaaiikakiiinkiainaiiiiknkikkaiiikanknkiiiakaaaknnknnaaiaakkakakaaakaiaaakaaaaaaiaaaaaaaaa/aaaikanaakkkaiikikaiainikaiaaiaiaiinaankaaainnkiakaiiaiakkkaaaaikaakikkankkkkknkiiknkkkkknikkiikiniiunnkkkkki/nki jinni kkkkkkikinknkkiikkikkkikkkkkok/kokkkikikkikk/(UK nki jinni kkkkkkkkk(jkkkkkiiknnnkknknkiikkkkiknkknnknnikikikkki('. Nknikkinkknnkkikkkinknikknkkkikknkkiinnikknnnnnnikiiknkkkniiinniinkkkinkinkiknikiiinnnkikkkikknknkknikiiinkikiiiikniiknkikkkknikkkkikkniknnnnbn//nki jinni nnnnnnNnqqQqNnnnn/NN//nnnnnnnknniiinnknkinnnnnnnknnninnnniinnkikkkkknnqkiqnniikqniniinnikikin8 kiinnkikik. I Nki nkkiink
@@MahitiHavi तर 😮
@Mahiti Havi e jodjkdo
👍
Aplyala 50k thrvayche aslyas konti yojna yogya tharel
PLI post office investment saving Scheme
Melayvr benifit kashyala pahije ata benitfit asel tr post kara na
2 वर्षानंतर 7.5% व्याजासहित वापस.
Bhau sarf tikat nahi sirt fiket😂
Certificate bolaych aahe ka
@@Angel-o8r 😂
Boy👦 sathi hi yojna saanga
नक्की घेऊन लवकरच
Mahila pensilne yojana
पुरुष भिकारी
You are right dada
Me ek lady asun mala kharach patle purush bhikari 😢
Mulasathi Kay Yojana nahi ka
आपल्या चॅनल वरती मुलींसाठी काही योजनेबद्दल माहिती देण्यात आली आहे
Ppf