परवा 13-14 नोव्हेंबरलाच जाऊन आलो यापेक्षा थोडंसं कमी पाणी होतं... फरक एवढाच की आम्ही कुंडलिका दरी ऊतरत सावळ्या घाटाची चढाई केली... दोन ठिकाणी थंडगार पाण्यात मनसोक्त डुंबत थकवा दूर झाला.. खुपच मनमोहक ठिकाण आहे हे ❤🤘🏼
तुमच्या व्हिडिओ आणि बॅक ग्राउंड music ने जणू संमोहित केलंय.. गेल्या तीन दिवसात किती तरी वेळा व्हिडिओ पहिला.. पण अजून भरत नाही.. बॅक ग्राउंड music कानामध्ये सारखी गुणगुणते.. Best video.. Best background music..!! Keep it up..!!
सुंदर
Mindblowing video Prasanna! Speechless! As I have done this trek last year, enjoyed it more ! Great job buddy!
Thank you sir 😊
खूप छान , अप्रतिम सह्याद्री👍👍
धन्यवाद!
साहसी, सुंदर, प्रसन्न, खूप छान 💯👍👌
धन्यवाद! 🙏
Mast👌👌👌👍
धन्यवाद
One of the best experience of life time
धन्यवाद 🙏
परवा 13-14 नोव्हेंबरलाच जाऊन आलो यापेक्षा थोडंसं कमी पाणी होतं... फरक एवढाच की आम्ही कुंडलिका दरी ऊतरत सावळ्या घाटाची चढाई केली... दोन ठिकाणी थंडगार पाण्यात मनसोक्त डुंबत थकवा दूर झाला..
खुपच मनमोहक ठिकाण आहे हे ❤🤘🏼
ग्रेट.. 👍
Khupch chan 👌👌 vlog dada 🙏 thank you for sharing
Thank you 🙏
सुंदर ❤️
धन्यवाद
अप्रतिम...अद्भुत दादा.... 🤩🌍📸👏🏻
धन्यवाद
👌👌👌
अप्रतिम!!!!!
धन्यवाद!
मस्त 👌 पुढच्या वेळी नक्की बोलवा
धन्यवाद..नक्की!
तुमच्या व्हिडिओ आणि बॅक ग्राउंड music ने जणू संमोहित केलंय.. गेल्या तीन दिवसात किती तरी वेळा व्हिडिओ पहिला.. पण अजून भरत नाही.. बॅक ग्राउंड music कानामध्ये सारखी गुणगुणते.. Best video.. Best background music..!! Keep it up..!!
धन्यवाद! 🙏
👌👌 Superb
Thank you!
Jabardast ekdam.. 👌👌
धन्यवाद
व्हिडिओ खूप छान झाला आहे.. बॅक ग्राउंड music छान आहे पहिल्या पार्ट ची.. शक्य असेल तर तिची लिंक किंवा नाव शेअर कराल का??
धन्यवाद.. music -chilled acoustic indie folk instrumental
दादा एकदा 10 ब ला घेऊन चल की ❤️
Fit members कोण कोण आहेत ते तयार ठेव जाऊयात 😀
Which place is this ?
Kundlika valley
कोणती रेज होती ही? सुरवात आणि शेवट कुठे केला ह्याचे काही डिटेल्स भेटतील का?
सुरुवात परातेवाडी (ताम्हिणी घाट)- कुंडलीका दरी - अंधारबन शेवट
कोणतं ठिकाण आहे भाऊ
Kundlika valley