सायलीचे बोट कापलेले पाहून प्रकाश पडत मधूभाऊंनी फिरवली सूत्र Tharla tar mag today's episode review

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 26

  • @Home-s6z5x
    @Home-s6z5x 18 วันที่ผ่านมา +4

    सुप्रभात कल्पना पुर्णाआजी मधुभाऊ यांना कधी अक्कल येणारं आहे सायलीच खरं प्रेम कधी कळणार यांना धन्यवाद 🙏👌

  • @MaYuRi24ful
    @MaYuRi24ful 18 วันที่ผ่านมา +9

    Contract marriage चे परिणाम किती भयंकर असतात एका मुलीसाठी हे आता अर्जुनला समजल असेल. त्याने contract marriage करताना एवढा विचार केलाच नाही. म्हणून अर्जुन ने स्वतः चूक मान्य करावी सर्वांना सांगावे contract marriage त्याच प्लॅन होत प्रियासोबत लग्न न करण्याचं तरच सायलीला न्याय मिळेल. बाकी ते कल्पना पूर्णा यांच्याबद्दल बोलण्यात काही अर्थ नाही इतक्या खालच्या पातळीवर दोघी गेल्या आहेत त्या दोघी की काय सांगणार. मधुभाऊ रागाच्या भरात अयोग्य निर्णय घेऊन स्वतःच आणि सायली च नुकसान करत आहेत. नवीन promomadhe जरी अर्जून सायलीला propose करतो तरी मधुभाऊ च्या शपथ साठी ती निघून जाते अस दाखवलं आहे. त्यामुळे यावेळेस पण makers ने प्रेक्षकांना मूर्ख बनवलं आहे. 700 episodes होत आलेत तरी मलिका पुढे सरकली नाही प्रियाचे कटकारस्थान उघडकीस नाही महीपत साक्षीला नागराज यांचं सत्य बाहेर आलं नाही. आणि सायली अर्जुन च contract marriage लगेच समोर आणला आणि एवढं ताणला.
    प्रेक्षकांना गृहीत धरत आहेत. आमिष दाखवता चांगला प्रोमो दाखवून trp साठी आणि आपण प्रेक्षक फसतो.
    ताणून ताणून मारली असं नाव ठेवा या अर्थहीन सीरियल च. अर्जुन सायली साठी सहन करतो आम्ही प्रेक्षक

  • @PrakashMandra-l6d
    @PrakashMandra-l6d 18 วันที่ผ่านมา +2

    Yes you are correct it will take three months to bring sayali home

  • @vikassonawane1785
    @vikassonawane1785 18 วันที่ผ่านมา +12

    आपण कधीही बघा ही सिरीयल आहे तेथेच अडकली आहे.पुढे जाण्याचं काही नाव घेत नाही हे.आजुन किमान एक दोन महिने तरी असच चालेल अस कोणा कोणाला वाटत 😂

    • @vijayakittur-u4o
      @vijayakittur-u4o 18 วันที่ผ่านมา

      टिआरपी पाडा म्हणजे दुसर्या दिवशी सिरीयल संपवतील

  • @vidyakulkarni2379
    @vidyakulkarni2379 18 วันที่ผ่านมา +2

    या लेखनाबद्दल लेखिकेला जगातील सर्व शिव्या सरोष समर्पण 😂

  • @dilipchinchwadkar4521
    @dilipchinchwadkar4521 18 วันที่ผ่านมา +4

    Un-necesary extended serial करत आहे.. दर्शक अतिशय कंटाळून गेले आहे. ही serial लवकर संपवा किंवा बंद करा. 😢😢😢😢😢

  • @jayashriganeshacharya4359
    @jayashriganeshacharya4359 18 วันที่ผ่านมา +1

    त्या मधुभाऊला पाठवा कुठे तरी

  • @vijayakittur-u4o
    @vijayakittur-u4o 18 วันที่ผ่านมา

    संपतासंपता सुंदर सिरीयलला द्रष्ट लावायची दुर्बुद्धी लेखकाला झाली आहे.

  • @rekhasaney6164
    @rekhasaney6164 18 วันที่ผ่านมา +15

    एखादी सिरीयल इतकी घाणेरडी, अर्थहीन कशी काय बनवू शकतात ,कमाल आहे, लेखकाला दुसऱ्याला बौद्दू बनवण मस्त जमतंय, चालू वाईट गोष्टींचं गुऱ्हाळ, सगळ्या ना व्हीलांन बनवून टाका, म्हणजे छान होईल, धन्यवाद

    • @sujatakamble951
      @sujatakamble951 18 วันที่ผ่านมา

      बरोबर आहे

  • @gajendrashivdas7909
    @gajendrashivdas7909 18 วันที่ผ่านมา +4

    फक्त चुते गिरी बनवायचं चाललाय प्रेक्षकांना आता घुसले मध्येच लक्ष्मीच्या पावलांनी मालिका वाले आता ती संगीताचं दोघांना एकत्र आणेल😂😂😂😂

  • @anilshinde4851
    @anilshinde4851 18 วันที่ผ่านมา

    संगिता ला रायला घर नाही 😅😅😅😅

  • @ManoharPednekar-d5s
    @ManoharPednekar-d5s 18 วันที่ผ่านมา

    कल्पना नव्हती मधू पाटील, अपूर्ण आज्जीबाई एवढे नीच असतील.

    • @parvatikarekar5628
      @parvatikarekar5628 18 วันที่ผ่านมา

      Purna aaji hotis Tashi,pan madhu bhau n kalpana che Kay madhu bhau na priya lahan pana pasun Kashi ahe he mahiti nahi ka?

  • @rohitkadam7129
    @rohitkadam7129 18 วันที่ผ่านมา

    Hi serial tabadtob bandh karavi

  • @yogitakhot3961
    @yogitakhot3961 18 วันที่ผ่านมา

    एकदम फालतू पणाचा कळस गाठला या मालिकेने.

  • @bharatidsouza789
    @bharatidsouza789 18 วันที่ผ่านมา

    Too much of stretching the serial ... How come Priya n team doesn't get exposed .... Writer has fallen on his/her head ... Keep on adding some nonsense

  • @surekharanade270
    @surekharanade270 18 วันที่ผ่านมา +1

    आता या संगिताला कुठे मधे घुसडले ? ती आधीच तिच्या व्याह्यांच्या घरी राहत्ये .

  • @proisback2434
    @proisback2434 18 วันที่ผ่านมา

    खुप अति प्रमाणात फालतू गिरी दाखवत आहे.... इतका पण अति ड्रामा नसतो

  • @jyotibhongle5153
    @jyotibhongle5153 18 วันที่ผ่านมา

    Bor zaly aahy