तिरुपती बालाजी जून २०२३ | भक्तनिवास, दर्शन | संपूर्ण माहिती मराठीत | हा Video पहा आणि बालाजीला या -1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ก.ย. 2024
  • #तिरुपतीबालाजी #तिरुपतीबालाजीजून२०२३ #भक्तनिवास #दर्शन #तिरुपतीबालाजीमाहिती #तिरुपतीबालाजीदर्शन #तिरुपतीबालाजीप्रवास
    नमस्कार मित्रांनो! आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे. जुन २०२३ मध्ये आपलं अप्रतिम तिरुपती बालाजी प्रवास सुरू होतंय! आजचं व्हिडिओ आपल्या सोबत सांगतोय होतंय पहिलं दिवस - भक्तनिवास आणि दर्शनाचं अद्भुत अनुभव.
    हा व्हिडिओ तिरुपती बालाजीचं पवित्र स्थळ, दर्शन व पूर्ण माहिती मराठीत घेणारं आहे. जोडलं राहा आपलं प्रेम आणि आपल्या दैवत तिरुपती बालाजीला पाठवा आपलं आशीर्वाद.
    Hello friends! Welcome to our channel. In June 2023, we are embarking on an extraordinary journey to Tirupati Balaji! Today's video takes you along with us on the first day of our trip, where we experience the wonderful Bhaktanivas (devotee accommodations) and the mesmerizing darshan (viewing) of the sacred site.
    This video provides complete information about Tirupati Balaji in Marathi. Stay connected with us, shower your love, and send your blessings to Tirupati Balaji, our beloved deity.
    तिरुपती बालाजी जून २०२३
    भक्तनिवास तिरुपती बालाजी
    तिरुपती बालाजी दर्शन
    तिरुपती बालाजी माहिती मराठीत
    तिरुपती बालाजी जून २०२३ व्हिडिओ
    तिरुपती बालाजी प्रवास मराठीत
    तिरुपती बालाजी स्थळ
    तिरुपती बालाजी यात्रा
    तिरुपती बालाजी व्हिडिओ
    तिरुपती बालाजी पूजा
    Tirupati Balaji June 2023
    Bhaktanivas Tirupati Balaji
    Tirupati Balaji Darshan
    Tirupati Balaji Information in Marathi
    Tirupati Balaji June 2023 Video
    Tirupati Balaji Travel in Marathi
    Tirupati Balaji Location
    Tirupati Balaji Journey
    Tirupati Balaji Video
    Tirupati Balaji Puja
    Our Instagram Account: - / the_family_tour
    Our Facebook Account: - / thefamilytour
    Our Sharchat Account:- sharechat.com/...
    #thefamilytour
    #the_family_tour

ความคิดเห็น • 39

  • @sudhakarpawar7518
    @sudhakarpawar7518 ปีที่แล้ว +10

    पूर्ण युट्युब वर महाराष्ट्रातील मराठी भाषिकांसाठी डिटेल प्रवास वर्णन देणारा तिरुपती बालाजी साठी तयार केलेले हे ब्लॉग अतिशय छान आहेत
    कुटुंबासमवेत प्रवास करत असताना दुसऱ्यांना माहिती व्हावी म्हणून आपण घेतलेले कष्ट आपली जिद्द चिकाटी मेहनत तीला सलाम करावा लागेल

  • @maheshvaste5233
    @maheshvaste5233 ปีที่แล้ว +4

    खूप chan वाटले ..प्रत्यक्ष तिरुपती बालाजी ला आपण आहोत असे वाटले ..धन्यवाद 👍👍👍👍

  • @sachinmalave6309
    @sachinmalave6309 10 หลายเดือนก่อน

    Govinda

  • @manojku89
    @manojku89 ปีที่แล้ว +1

    खरंच सलाम तुमच्या मेहनत ला....
    Thank u...

  • @shivagudekar7769
    @shivagudekar7769 ปีที่แล้ว

    Ok

  • @Journeybegin
    @Journeybegin ปีที่แล้ว

    Chan..

  • @user-ft6ht1xh8b
    @user-ft6ht1xh8b ปีที่แล้ว

    छान माहिती दिली आम्ही चालोत तिरुपती

  • @sanjaymali5117
    @sanjaymali5117 10 หลายเดือนก่อน

    खूप चांगली माहिती सांगितली

  • @rekhayemekar5474
    @rekhayemekar5474 10 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती सांगितली तुमचे जे काही तिरुपती चे प्रत्येक भाग पाहिला व अगदी समजण्यासाठी सोपी माहिती आहे आपले मनःपूर्वक आभार

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  10 หลายเดือนก่อน

      धन्यवाद 🙏🏻

  • @maheshvaste5233
    @maheshvaste5233 ปีที่แล้ว

    Nice

  • @user-vp6mg8fw3d
    @user-vp6mg8fw3d 2 หลายเดือนก่อน

    रूम रेजिस्ट्रेशन केल्यास पावती स्कॅन करावी लागते का, atgh circle कसे जायचे सर्वदर्शन साठी समजले नही???

  • @sadanandsathe9559
    @sadanandsathe9559 7 หลายเดือนก่อน

    खुप छान माला खुप इच्याच्या आहे trupati बालाजी दर्शन घेण्याची but मला ब्लड प्रेशर चा त्रास आहे गर्दीत जीव गुदमरतो तुमचा अनुभव सागा जेणेकरून मि जाऊ शकू मी maharstra अकोला येथील आहे

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  7 หลายเดือนก่อน

      तिरुपती हे खूप मोठे देवस्थान आहे जिथे कायम गर्दी असतेच त्या मुळे दर्शन घ्यायला जाताना गर्दी कायम असणार आहेच तरी पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही तिरुपती ट्रस्टशी बोलून पाहा त्यांना ही सर्व सांगून पाहा. जर तुम्हाला 2 तासा पेक्षा जास्त थांबता येत नसेल तर दर्शन मिळणे अवघड आहे.

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 6 หลายเดือนก่อน +1

    Kharach itaki sunder Ani vistrut mahiti denara dusra kontahi Marathi kinva itar bhashetla vedio kuthehi uplabdh nahi, tumchya mehnatila kharach salam Ani shubhechha

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  6 หลายเดือนก่อน +1

      खरचं मनापासून आभार, अशा अभिप्रायामुळे संपूर्ण दिवस बनून जातो.

    • @mokshadahemendragosavi3514
      @mokshadahemendragosavi3514 6 หลายเดือนก่อน

      @@TheFamilyTour1 ek vedio ashtvinayak cha banva dada

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  6 หลายเดือนก่อน

      आपल्या चॅनलच्या playlist मध्ये पहा आपण asthvinyak ट्रिप केली आहे

  • @dineshpadaval1596
    @dineshpadaval1596 11 หลายเดือนก่อน

    आमि मंगळवारि जायचा मनतोय या महिन्यात जावु का

  • @BALAJIKALAMPATIL
    @BALAJIKALAMPATIL 5 หลายเดือนก่อน

    सर्व दर्शन with token चे चार्जेस काय असतात...!

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  5 หลายเดือนก่อน +1

      काही चार्जेस नसतात पण तुम्ही जर स्पेशल दर्शन टोकन घेतले तर 300रू आहे

  • @sachinbhoir589
    @sachinbhoir589 ปีที่แล้ว

    Sagle baghun nahi jau vatate kiti pisa khrcha jhala bhau ,apli vithu mauli padharpur la jayche fkt

  • @rajeshwagh8875
    @rajeshwagh8875 ปีที่แล้ว +1

    सर मोबाईल कुठे जमा करावं लागतो आणि CRO ला फ्री लॉकर आहेत का

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  ปีที่แล้ว +2

      हो तर CRO ऑफिस जवळ फ्री लॉकर सुविधा आहे, अगदी खूप गर्दीच्या वेळेस सुद्धा तुम्हाला फ्री लॉकर सहज मिळून जातात. राहिला प्रश्न मोबाईलचा तर जर तुम्हाला रूम मिळाली असेल तर तुम्ही चप्पल आणि मोबाईल रूमवर ठेवूनच दर्शनाला जा, व जर तसे शक्य नसल्यास तुम्ही सर्व दर्शन किंवा स्पेशल दर्शन रांगेत लागल्यानंतर त्या त्या ठिकाणी तुमच्या बॅग्स,मोबाईल,कॅमेरा,स्मार्टवॉच या सर्व वस्तू जमा करून घेण्यासाठी काउंटर्स उपलब्ध आहेत. सदर जमा केलेल्या वस्तू तुम्हाला दर्शन झाल्यानंतर मंदिराच्या समोर जेथे नारळ फोडतात,उदबत्ती लावतात तेथे उजव्या हाताला गेल्यानंतर जमा करताना दिलेली पावती दाखवल्यानंतर देतात, इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वस्तू जमा करताना ज्या व्यक्तीने पावतीवर सही केलेली आहे तीच व्यक्ती वस्तू घेताना असावी लागते कारण सही जुळवून पाहिल्यानंतरच त्या वस्तू आपल्याला देतात. धन्यवाद.🙏🏻

    • @rajeshwagh8875
      @rajeshwagh8875 ปีที่แล้ว

      @@TheFamilyTour1 thank you so much sir

  • @Statuswala14
    @Statuswala14 9 หลายเดือนก่อน

    Room mdhe apan 2 divas thambu shkto ka ? Day Extend krun bhetat ka ?

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  8 หลายเดือนก่อน

      Room ची पावती तयार करताना तुम्ही तिथे विचारू शकता

  • @Prathmesh_Creation_92
    @Prathmesh_Creation_92 7 หลายเดือนก่อน

    Tirumala varti Mandir parisara madhe private hotel kivha room bhetat ka

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  7 หลายเดือนก่อน

      हो असतात

  • @mokshadahemendragosavi3514
    @mokshadahemendragosavi3514 6 หลายเดือนก่อน

    Tirumala madhe private hotels kinva lodge nahit ka

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  6 หลายเดือนก่อน

      आहेत पण खूप महाग आहेत आणि Mostly per-booked, असतात त्यापेक्षा खाली तिरुपती मध्ये खूप स्वस्त रूम मिळतात

  • @gurulingappashrigan8141
    @gurulingappashrigan8141 10 หลายเดือนก่อน

    Video lhan rahava,

  • @ap175
    @ap175 8 หลายเดือนก่อน

    आपले गाव इस्लामपूर आहे का?

  • @dineshpadaval1596
    @dineshpadaval1596 11 หลายเดือนก่อน

    dogan sathi room milte ka

  • @ravindragaikwad743
    @ravindragaikwad743 ปีที่แล้ว

    दश॔नाला किती वेळ लागला

  • @user-bw5lr1re7k
    @user-bw5lr1re7k 10 หลายเดือนก่อน

    Railway station jawal kute pass milel

    • @TheFamilyTour1
      @TheFamilyTour1  10 หลายเดือนก่อน

      रेल्वे स्टेशन मधून बाहेर आला की मोठी building आहे पुढच्या बाजूला