धन्यवाद पांढरे साहेब कै.आर आर आबा खूप प्रामाणिक होते सर्व सामान्य जनतेचे आधार होते आबा सारखा प्रामाणिक माणूस महाराष्ट्रा मध्ये पुन्हा होणारं नाही पांढरे सर आबांची प्रामाणिक बाजू जनतेला सांगा महाराष्ट्रातील सामान्य जनता आपली ऋणी राहील
्तुकाराम मुंडे खैईनार सारखे माणस जर नेते शास्री सारखे नेतेझाले तर देश जगावर राज्य करेल पण दादा फडणवीस प्रवीण विखे आसली लोक राजकारणात असल्यास देश व राज्य भिकेला लागेल
मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले तरी पण अजित पवार यांना महाराष्ट्रात सरकारमध्ये सामील का करून धेतले मोदीनी विरोध का केला नाही त्यांना तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये टाकलात
आता फक्त महविकास आघाडी Bjp सगळ्या पक्ष्यान संपवणार आणि सत्तेत रहाणार. UBT Only ❤🎉 लाख मोलाचा माणूस. महाराष्ट्रभिमानी उद्धव ठाकरे साहेब . ..........जय हो....
100 % बरोब्बर बोलले साहेब.
बदमाश अनाजु.
सर... तुमाला सलाम तुमी पोट तिडकीने बोलतं होता
हा अजितदादा हा " भामटा " आहे
बारामती हरणार.... 🙏🏽🙏🏽
भाजप मुक्त महाराष्ट्र झालाच तर महाराष्ट्र सुखी होईल नाहीतर महाराष्ट्राचे वाटोळे झाले समजा
एकदम योग्य बोलले साहेब 🙏🙏🙏
आर आर आबा पाटील यांच्या सारखे गृहमंत्री पुन्हा होणे नाही 🙏🙏 राम कृष्ण हरी वाजवा तुतारी 🙏🙏
एकदम बरोबर बोलले 100%
आबा देवमाणूस होते 🙏🙏
सर, तुम्ही देव मानसं आहात.. आपण एकदम बरोबर बोललात.. सत्यमेव जयते..
आपल्या धाडसाबद्दल आपणास त्रिवार वंदन.
बरोबर आहे सर.
धन्यवाद पांढरे साहेब कै.आर आर आबा खूप प्रामाणिक होते सर्व सामान्य जनतेचे आधार होते आबा सारखा प्रामाणिक माणूस महाराष्ट्रा मध्ये पुन्हा होणारं नाही पांढरे सर आबांची प्रामाणिक बाजू जनतेला सांगा महाराष्ट्रातील सामान्य जनता आपली ऋणी राहील
पांढरे साहेब चे बरे वाईट झाले तर दोषी गृह मंत्री राहतील
एकच नंबर विश्लेषण सर 100%
Sir 100% correct bolat ahe
या महाराष्ट्रात बिजीपी कोणत्या स्थराच राजकारण करतात हे जनतेला कळून चुकले आहे...
100% बरोबर आहे साहेब
अगदी बरोबर
आबा पाटील एक नंबर गृह मंत्री होते साधे सरळ होते
पोलीस भरती झालेल्या मुलांना विचारा आबा असे होते 😭😭😭
नीच +ed+नागपुरी सरकार
आता फक्त महाविकास आघाडी
Eakdam barobar padhare saheb
अजितदादा यांनी युवा नेते रोहित पाटील यांची विजयाची वाट मोकळी करून दिली त्याबद्दल अजित दादांचे आभार मानावे तेवढे कमी
Agdi barobar
फडणवीस वर केस झाली पाहिजे गोपनीयतेच्या भंग म्हणून ...... अजित पवार सेल्फ goal केलाय
बरोबर बोलत आहेत साहेब
देशातील सर्वात मोठा भ्रष्टाचारी भाजप पक्ष आहे हे त्रिवार सत्य आहे
जगातला सर्वात भ्रष्ट म्हणा साहेब
पांढरे साहेब 👍👍👍✅💯,,%
Right.
बरोबर आहे साहेब 😊
पांढरे साहेब सच्चा देशभक्त अधिकारी
😂😂😂😂दादा 😂😂😂😂
टांगा पलटी घोडे फरार 😂😂😂😂😂
ऐका बीजेपी प्रेमी
्तुकाराम मुंडे खैईनार सारखे माणस जर नेते शास्री सारखे नेतेझाले तर देश जगावर राज्य करेल पण दादा फडणवीस प्रवीण विखे आसली लोक राजकारणात असल्यास देश व राज्य भिकेला लागेल
लागला की भिकला अजून काय राहिलाय 😅
हे स्टेटस ठेवा,,जर महाराष्ट्र या लुटारुंपासून वाचवायचे असेल तर ,,,सत्य समोर आले पाहिजे।।
मोदींनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले तरी पण अजित पवार यांना महाराष्ट्रात सरकारमध्ये सामील का करून धेतले मोदीनी विरोध का केला नाही त्यांना तुम्ही वॉशिंग मशीन मध्ये टाकलात
Correct speech ,RR aba 1 no. Hote
एक दम बरोबर आहे
अभ्यासू व्यक्तिमत्त्व, अधिकारी आणि राजकारणी मिळून भ्रष्टाचार करत आहेत.
सर धन्यवाद 👍 आपणास सलाम नमस्ते तुम्ही खरे बोलत आहात पण या महाराष्ट्रातील जनता समजली आहे
100%बरोबर बोलत आहेत
सगळ्यात पहीला भ्रष्टाचार या माणसाने उघडकीस आणला होता बरेच दिवसांनी ही व्यक्ती चर्चेत आली
सलाम सर
Mr Pandhare, sir, you are a great and straightforward person. Ur speech will be turned political way.
100%बरोबर आहे
योग्य मत
बरोबर आहे सर.
एकदम बरोबर आहे पांढरे साहेब
M.V.M.🎉🎉
Salute to you sir for your fight against corruption
आबा खुप सामान्य पण ईमानदार व्यक्ती होते. ते ने हमी महाराष्ट्राच्या लक्षात राहतील. आबा हे राजकारणातला कोहिनूर हिरा होते.आणि आहेत आणि राहतील.
जय हरी माऊली एकदम बरोबर आहेत त्या मुतर्यावर ची चौकशी करायलाच पाहिजेत
मोठा पक्ष मोठा भ्रष्टाचार,खाउगा न खानेदुंगा कोठे आहे,आता भाजप म्हणजे भ्रष्टाचार
Perfect sir! 100% true
अगदी बरोबर सांगितले 100टक्के
फसन विष 😂😂
Satyamev Jayate
एकदम बरोबर आहे साहेब
फडवणीस तुमच्यासारख्या माणसाची दया येते तुम्ही आरोप करायचे आणि ते आले की उरावर घेऊन नाचत बसायचे 😂😂
फडवणीस ❌ फसवणीस ✅
फडण विष
बरोबर बोलताय साहेब. आर.आर पाटील एक प्रामाणिक, स्वच्छ माणूस. ऊसतोड मजूर ते महाराष्ट्रातील गृहमंत्रालय. असा माणूस संपूर्ण भाजप मधे सोधूनही सापडणार नाही.
आबा,हे, देव माणूस,होते, गोरगरीबांना,लेकराला, पोलीस,बनवीले
बूम रॉंग अजित पवारांवार उलटले आहे 😂😂😂😂😂❤se
तुकाराम मुंडे ,खैरनार व पांढरे साहेब या सारखे लोक राजकारणात आले पाहिजे
तुतारी स्टार प्रचारक=अजित पवार
Only RR आबा पाटील साहेब
खुप छान 💐, युगेंद्र दादा एकच दादा
चोर ते चोर वर शिरजोर,माज मराठेच उतरवतील.
Agadi borobar
सन्माननीय पांढरे साहेब 💯 % बरोबर ❤
great saheb
जनतेच्या भावना काय आहेत हे pandhare साहेब यांनी स्पष्ट
अगदी बरोबर, अजितदादा पवार थोडे घबराटीचे वाटले
अगदी बरोबर 100%
बरोबर आहे
अजितदादा पक्ष चोर्लात,चिन्ह पण चोरलात आता नेते याच्या ईमानदारी चोरू नका
हे सरकार चोर आहे😂😂😊
अभिनंदन pandhare sir. TO THE पॉईंट बोलले
100 take Barobar
Sir आपल्यालाच हा अहवाल तयार करायला सांगितले पाहिजे होते
आता फक्त महविकास आघाडी
Bjp सगळ्या पक्ष्यान संपवणार
आणि सत्तेत रहाणार.
UBT Only ❤🎉
लाख मोलाचा माणूस.
महाराष्ट्रभिमानी उद्धव ठाकरे साहेब .
..........जय हो....
पांढरे साहेब आपण या सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या नार्को चाचणी करावी अशी मागणी करावी
वाटोळं केलं भाजपने
100% खर आहे
सत्य परिस्थिती आहे, राजकरण फारच खालच्या पातळीवर गेले आहे, जनतेचा कोणी ही विचार करत नाही.😢😢😢
फसण विष 😢
अजित पवार येडे झाले आहेत. त्यांना काही सुचत नाही काय बोलावं.
Vijay pandhre sarkhya manasacha nahak Bali ghetla tevha 😢😢😢
आर आर पाटील कोणाचे राईट हॅण्ड होते साहेबाचे. रोख कोणावर आहे ते कळते काय रे तुम्हाला
Sir आपण पुढाकार घेऊन एक swach राजकारण्यांचा ग्रुप तयार करावा व त्यांना निवडून आणून आम्हाला स्वत सरकार द्यावे
सगळे chokashi कोर्ट कडून band केले आहेत. या देशातील nyay pan vikale गेले आहे. जागो मतदार बंधू व Bhagini याला कायमच धडा शिकवा.
आबाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादाला डावलून केल्यापासूनचा राग...
१००% बरोबर बोलत आहेत
महाराष्ट्रातला पहिला गृहमंत्री महाराष्ट्रातले सर्व डान्सबार बंद करणारा एकच गृहमंत्री आर आर आबा तेच डान्सबार परत सुरु भाजप सरकारने केले
Dada atta fadanisache dharan bhara.
सध्या देशात फक्त भाजप कडे प्रचंड संपत्ती आहे बाकी जनता कंगाल आहे आणि अजून कंगाल होणार आहे मग जनतेला वेळ निघून गेल्यावर पस्तावा होणार आहे
Bjp la vote nahi
PANDHARE SAHEB. SALUAT❤❤
Sanjay dadacha
Dada ni correct
Karmakar kele
मग पंतप्रधान खोटे बोलले का
फडणवीस खरआहेत का
100 %Barobar. Ajit pawarani chokashila samorey javeJo kakala phasvato tyavar Viswas kasa thevava.
एकदम खरे आहे.आपल्या सारखी माणसे राजकारणात आली पाहिजेत❤