माझा मामाचा मुलगा घरातून निघाला आहे आजुन घरी आला नाही 15 दिवसाच्या वर झाले पण आजुन आला नाही .एवढी बातमी जर त्याची लावली असती तर आता पर्यंत सापडला आसता .
शिंदे गावी जाऊन शेती करणार होता त्यामुळे शिंदेने निवडणूकच्या आधीच शिंदेने शेती करायला गावी जायला पाहिजे कारण तिकीट नाही याचा अर्थ तो आमदार पडलेलाच आहे असाच होतो
गायब नव्हता शिंदे भाकरी टाकतात काय वाट बघत होता पण त्याला समजले आता शिंदे काय इतर काय दोन्ही पण भाकरी टाकणार नाही आणि वेळ पण निघून गेली म्हणून हा बिळातून बाहेर आला
मतदार संघात कधी भटकला सुध्दा नाही...मी तरी कधी पाहिल नाही यांना... बोलण्यावरुन समजते काहीही काम केलेले नाही.. एकीकडे घराणे युती बरोबर सांगतात...आणी दुसरी कडे शिवसेनेतुन आमदार होता...बनवाबनवी. दोन दिवसापुर्वीची व्हिडीओ पहा यांची किती विसंगती आहे....काही तरी अमीष मिळाले असावे.
"बुंद से गयी वो हौद से नही आती" तिन दिवस याने शिंदेची जी महाराष्ट्राभर अब्रू घालवली,ती परत येणार नाही,आता हा कितीही स्पष्टीकरण दिले तरी याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.
यांचा स्वतः वर विश्वास नाही. स्वकर्तृत्व सिद्ध करायला मोठी संधी होती.ही शुद्ध भावनिक blackmailing आहे. पाच वर्षात कामे केली असल्यास जनतेच्या दरबारात जायला हवे होते.
ह्याचे वडील श्री चिंतामण वनगा हे जेव्हा भाजपाचे तेरा खासदार संसदेत निवडून गेले तेव्हा ठाणे जिल्ह्यातील खासदार म्हणून निवडून गेले नंतर सतत तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले परंतु दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला व परत पालघर जिल्हा पोटनिवडणूक झाली तेव्हा भाजपाने वनगा साहेब हयाचे कार्य विसरून दूसऱ्या गर्भ श्रीमंत माणसाला तीकीट दीले तेव्हा ह्यांना उध्दव ठाकरे ह्यांनी शब्द दिला तुम्हाला आमदार करीन आणि केले सुध्दा तयाचा विश्वास घात केला व आज हा टाईम आला आहे
अत्यंत प्रामाणिक वनगा यांना उत्तम डान्स करताना व रडताना महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. ॲक्टिंग क्षेत्रात काम करण्यासाठी शुभेच्छा. धर्मवीर पुढील पार्ट मध्येतरी काम मिळेल अशी आशा करतो.
एकनाथ शिंदे ने श्रीनिवास वनगा यांना कुठलं गाजर दिला आहे म्हणून त्यांचा राग शांत झाला आहे फक्त ते गाजर जिल्हा आहे ती त्यांना खायला पण त्यानुसार देऊन वापस घेऊ नका
अशा लोकांन वर विश्वास ठेवणे चुकीचे भावनिक होऊन दाखविणे आणि आणि प्रत्यक्षात कृतीत आणणे यात फरक असतो . जनतेने फक्त उघड्या डोळ्यांनी गंमत पाहाणे एवढेच करावे .
अशे राजकारणी महाराष्ट्राला नको आहेत काय मुळूमुळू रडत आहे एवढीच ताकत असेल तर अपक्ष उभेराहून निवडून यायचे होते
अगदी बरोबर
यांच्या घरी TV9 ने टेबल ची व्यवस्था करावी... व सर्वांना टेबल डान्स दाखवावा.... जनतेची इच्छा😂😂😂😂😂😂😂😂😂😂
मतलबी माणुस
😂😂😂😂
वनगा वनवात जाणार
गद्दार ना माफी नाही
😂आणि जा गुवाहाटीला आणि टेबलावर नाच
वानगा , टोणगा, हांडगा, कोडगा, बाडगा ,बुळगा
😂
😂
नको काय म्हणू नाहीतर पुन्हा रुसून जाईल कुठेतरी😂😂😂😂😂😂
😂 टोनगा
😅
दारू उतरली वाटतं 😂😂
हा अज्ञात नसुन गायब केला होता
चोप देऊन परत आणल वाटत याची भाषा बदलली
😅
एकदाच घरी आला बाबा तू तुझ्या शिवाय टीव्ही ९ च्या संपादकाला जेवण जात नव्हते
😂😂
👌👌👌👌
चांगलाच दम भरलेला दिसतोय,,,, आज साहेब म्हणतोय,,, त्या दिवशी घातकी माणूस म्हणाला,,,,,,,,😅😅😅😅
माझा मामाचा मुलगा घरातून निघाला आहे आजुन घरी आला नाही 15 दिवसाच्या वर झाले पण आजुन आला नाही .एवढी बातमी जर त्याची लावली असती तर आता पर्यंत सापडला आसता .
तू किती एकनिष्ठ आहे ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिले आहे
शिंदे साहेबांनी चांगलाच दम दिलाय हा शिंदेच्या नजर कैदेत. होता चार दिवस
शिंदे गावी जाऊन शेती करणार होता त्यामुळे शिंदेने निवडणूकच्या आधीच शिंदेने शेती करायला गावी जायला पाहिजे कारण तिकीट नाही याचा अर्थ तो आमदार पडलेलाच आहे असाच होतो
याला form भरे पर्यन्त गायब केले होते काय असा संशय आहे ?😂
महाराष्ट्र चा बिहार झालाय
असल्या माणसाला आमदार करतात लोकं, जसं काय जिल्हा परिषद शाळेत मॉनिटर नाही केला
😂😂
यांच्या डोक्यावर परीणाम झाला 😂😂
शिंदे साहेबांनी धमकी दिली आता काही बोलणार नाही वनगा
एकदम करेक्ट 👌👌👌
महाराष्ट्राची चांगली करमणूक चालू आहे. निवडणूकीत वनगाकडून
काय झाड़ी, काय गाड़ी ,काय बंगला, काय गुवाहाटी
काय गद्दारी, काय लाचारी, काय रडायची वेळ आली 😂😂😂😂
माझ्या घरी आला होता चंद्रपूर ले 😂. रडत होता दिवस भर
काही अज्ञात स्थळी गेले नवते तर त्याला फॉर्म भरेपर्यंत गायब केले होते,
गूवाहटीला जाऊन आलाय
उठा उठा दिवाळी आली मशाल पेटवायची वेळ आली🎉🎉🎉🎉
Gauhati la jaun ala asel..😂😂😂
3 दिवसात परत बाप बदलला वाटत😂😂😂..त्या दिवशी मार रडत होता उद्धव साहेब देव माणूस आहे म्हणून😂😂
गप्प बाळ रडू नकोस काय करायचं आणी तुला शिंदे बोलावणार आहे टेबलावर नाचायला
गायब नव्हता शिंदे भाकरी टाकतात काय वाट बघत होता
पण त्याला समजले आता शिंदे काय इतर काय दोन्ही पण भाकरी टाकणार नाही आणि वेळ पण निघून गेली म्हणून हा बिळातून बाहेर आला
मि पुन्हा जाईन गोव्यात टेबलावर नाचायला 😂😂😂😂😂
शेती करायला गेला होता कारण शिंदे म्हणाले कि 40 आमदार नाही आणले तर आम्ही शेती करायला जाऊ
चेहरा सांगतो आपण कुणाला फसवल की आपली पण अवस्था अशीच होते
दोन दिवस नक्कीच याला शिंदेने गायब केले होते...
आणि मजबूत दम भरला असेल...
म्हणून याची भाषा बदलली आहे...
घेऊन गेले,दम दिला तोंड बंद ठेवायला सांगितलं आणि घरी सोडला😂😂😂
शिंदे नी धमकी दिली वाटतं, वंगा आता त्याचा स्टेटमेंट चैंज करतोय 😅😅
मतदार संघात कधी भटकला सुध्दा नाही...मी तरी कधी पाहिल नाही यांना...
बोलण्यावरुन समजते काहीही काम केलेले नाही..
एकीकडे घराणे युती बरोबर सांगतात...आणी दुसरी कडे शिवसेनेतुन आमदार होता...बनवाबनवी.
दोन दिवसापुर्वीची व्हिडीओ पहा यांची किती विसंगती आहे....काही तरी अमीष मिळाले असावे.
कुठे दिवाळीला गेलते का😂😂😂
का झाडीत😂😂
मिंधेने याची बोलती बंद केली
"बुंद से गयी वो हौद से नही आती" तिन दिवस याने शिंदेची जी महाराष्ट्राभर अब्रू घालवली,ती परत येणार नाही,आता हा कितीही स्पष्टीकरण दिले तरी याच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही.
शिंदे साहेबांनी दम दिला आहे घाबरला आहे 😂
शिंदे च्या. माणसांनी. त्याच कान फोडले असतील तर. तुमचा आवाज कसा पोहोचेल. त्याच्या पर्यंत. 😂😂😂😂
निष्ठा विकलेला माणूस आहे ह्याला लाईकित ठेवले आहे
यांचा स्वतः वर विश्वास नाही. स्वकर्तृत्व सिद्ध करायला मोठी संधी होती.ही शुद्ध भावनिक blackmailing आहे.
पाच वर्षात कामे केली असल्यास जनतेच्या दरबारात जायला हवे होते.
ते आता काही बोलू शकणार नाही,
शब्दा वाचून कळले सारे.......
आज याची भाषा बदलली आहे उद्धव साहेब उद्धव साहेब करत होता आज परत शिंदे साहेब..?
विधान परिषदेवर घेण्याचं आश्वासन दिले ना आता
प्रश्न विचारल्यावर 10 मिनिटांनी उत्तर दिल्यासारखं देतो कशी उमेदवारी द्यावी शिंदे साहेबांनी
हा आमदार च कसा झाला
Mala pn hach prashan padla ahe 😂😂😂
Uddhav Saheb hote manun jala
😂😂😂
ह्याचे वडील श्री चिंतामण वनगा हे जेव्हा भाजपाचे तेरा खासदार संसदेत निवडून गेले तेव्हा ठाणे जिल्ह्यातील खासदार म्हणून निवडून गेले नंतर सतत तीन वेळा खासदार म्हणून निवडून गेले परंतु दुर्दैवाने त्यांचा अकाली मृत्यू झाला व परत पालघर जिल्हा पोटनिवडणूक झाली तेव्हा भाजपाने वनगा साहेब हयाचे कार्य विसरून दूसऱ्या गर्भ श्रीमंत माणसाला तीकीट दीले तेव्हा ह्यांना उध्दव ठाकरे ह्यांनी शब्द दिला तुम्हाला आमदार करीन आणि केले सुध्दा तयाचा विश्वास घात केला व आज हा टाईम आला आहे
उद्धव ठाकरेणी गाढवाला निवडून आणले
हिम्मत असती तर बंडखोरी करून निवडणूक लढविली असती 😢😢😂😮😊
अत्यंत प्रामाणिक वनगा यांना उत्तम डान्स करताना व रडताना महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे. ॲक्टिंग क्षेत्रात काम करण्यासाठी शुभेच्छा. धर्मवीर पुढील पार्ट मध्येतरी काम मिळेल अशी आशा करतो.
वांगा😢😢😢😂😂
चेहरा सांगतो आहे आता चांगलाच दम दिलाय उलट सुलट बोलत आहेत.😂
हे विकास करणार देशाचा
Vangya punha palatla😂😂
Nako re baba nako
याला शिंदे ने वरून फोन आला वाटे
निव्वळ नाटक आहे तिचे प्रश्न सोडले तर अपक्ष पण निवडून देऊ शकतात ... जनता व्यक्तीना
वांगा😢😢😢😂😂 होती नोहाती
ते पण गमावली😅😅😅
एकनाथ शिंदे ने श्रीनिवास वनगा यांना कुठलं गाजर दिला आहे म्हणून त्यांचा राग शांत झाला आहे फक्त ते गाजर जिल्हा आहे ती त्यांना खायला पण त्यानुसार देऊन वापस घेऊ नका
आरे वंनगा आता या मींदेला साहेब बोलतोस ,,दोन दिवसा पूर्वी दगा दिला बोललास कोडगा कुठला😂😂😂😂
उपकार केले...त्यांनी घरी येऊन
याच्या बोलण्यावरून असे दिसते की शिंदेंनी मी परत मुख्यमंत्री झालो की तुला टेबलावर नाचायला बोलविल असे गाजर दिले असे वाटते
विधान परिषदेच लवलीपॉप मिळाल्यावर भुमिका बदलली.
खोकेआनाय गेलाहोता काईझाडीकाईडोनग कितीखोके😂😂😂😂😂😂😂
तोंडगा त तोंडगाच राहिला....😅 . प्रश्न काय आणि उत्तर काय. ..😅😅
😂😂😂vanga
4 दिवसात फिरला
लाज नाही तुमाला
नशिब परतले 😂😂 शिंदे ची पोलखोल करा आता 😂😂
नाही तर हिमालयात निघून जा
जाना मग कशाला आला
Asha aamdarala raut saheb barobar bolat aahet
आता घरी बसा टेन्शन घेऊ नका दुसरा आमदार होऊ द्या चांगला
कुठं झाडावर बसला होताका हा...😅😅😅
😂ताई घाबरली ना रे भाऊ घरी.तिला वाटले तू पुन्हा गुवाहतीला गेला की काय ?
पाव्हण्याच्या घरी आणि तपास कसा लागत नव्हता
तोंड बंद करण्याचे रुपये 50 खोके घेतलेले रक्कम लपविण्यासाठी गायब झाले होते.आज उद्दव नावाचा जप बंद झालाय 😂😂😂
मला वाटलं गेला देवाघरी😢😂😂😂😂
गुवाहट्टी ला जाना
लहान लेकरांना सांगत असल्या सारखं 50 वेळा तेच तेच वणगा घरी परतलेले आहे त्यापुढे कायतरी सांग😅
ह्याची चांगलीच मारलंय बोलण्यावरून समजतंय 😂😂😂
लय मोठा pause घेतोय.. प्रश्न विचारल्यावर😂
टेबल डान्स करायला गेले होते ते 😅😁
अशा लोकांन वर विश्वास ठेवणे चुकीचे भावनिक होऊन दाखविणे आणि आणि प्रत्यक्षात कृतीत आणणे यात फरक असतो . जनतेने फक्त उघड्या डोळ्यांनी गंमत पाहाणे एवढेच करावे .
बंडखोरी होणार नाही याची काळजी
याला नीट मराठी बोलता येत नाही काय काम करेल आमदार बनून
गुवाहाटीला टेबलावर जाऊन आलाय
लोकांची काम केली नसणार नाहीतर लोकांनी डोक्यावर ghetla असता यांना
आमदार झाला कसा
सेटिंग झाली अगोदरचे ५० आणि आता२५ खोके त्या मुळे घरी आला
😂😂दिवाळीला मामाच्यात गेला होता
सुरत ला गेला होता पण विमान न मिळाल्या मुले गुहातीला जाता आले नाही, सुरत डेपो मध्ये झोपले होते
समजा.तुला.तिकीट.दिले तरी तू निवडून येशील का?कशाला खटाटोप करतो.
😂😂😂😂
सुपर dance मध्ये जा ऑडिशन चालू आहे😅😅
घरीच लपून बसले होते😂
😂😂 vanga 😂😂
एक निष्ठ प्रमाणिक पणा यांच्या तोंडातून हे शब्द न कळणार शब्द
टि व्हि 9 चे आभार शिंदे गट म्हटल्या बदल. ही टोळी आह
श्रीनिवास वनगा ने अज्ञात स्थळी जाऊन जीव द्यायला पाहिजे होता 😂😂😂
बातमीदार एकच गोष्ट किती वेळा सांगशील😅😅😅 ते पुन्हा गुवाहाटीला गेले होते 😅😅तिथे चार दिवस दारू पिऊन मस्त आराम केला आता पुन्हा 😊😊 टेबल डान्स😊😊
यांच्याकडून टेबल डान्स पण करून घ्या भारी नाचतात 😂
एकनाथ शिंदे ने मारलाय हा खूप
स्वत:च्या खिशातुन खर्च करून समाजसेवी आमदार खासदार नेता देशात कुठेच बघायला मिळत नाही,
़
म्हणे 'मी' बाराशे कोटीचा निधि आणला ..'व्यवस्थित' वाटला..
🎉 श्रद्धांजली
ते शहाजी बापू भेटायला गेले होते
Masnat