🚩🙏👌 खूप छान प्रेरणादायी यशोगाथा आहे , आणि हे तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवुन प्रेरणा शिकवण देता खरंच खूप खूप धन्यवाद. 1 जुलै डॉक्टर्स डे निमित्त तुम्हाला आणि अश्विनी ताईंना खूप खूप मनापासून शुभेच्छा दादा... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...🙏🚩
शिरूरचेखासदार मा.डॉ. अमोल कोल्हे साहेब अतिशय प्रेरणादायक आहे. Great Moments सलाम असे व्हिडिओ सक्सेस मराठी स्टोरीज दाखवतील अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद सर
अमोल दादा, खूप प्रेरणादायी प्रवास आहे यांचा ! तीव्र इच्छाशक्ती आणि मनगटात धमक असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन आपला ठसा उमटवता येतो हे सिद्ध केलंय या दादानी ! खूप खूप कौतुक आणि अभिमान सुद्धा. आपल्या महाराष्ट्राच हे कर्तृत्व जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकतय. आणि दादा तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार तुम्ही हा असा प्रेरणादायी प्रवास आवर्जून आमच्यापर्यंत पोहोचवता ! जय शिवराय !
नमस्कार सर आज डॉक्टर्स डे निमित्ताने आपणास प्रथम एक डॉक्टर म्हणून कोटी कोटी शुभेच्छा.आम्ही सर्व आपल्याला एक अभिनेता म्हणुन मालिका चित्रपटांमधून पाहत होतो.त्यानंतर आपण महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जश्या पद्धतीने आपल्या अभिनयाच्या ताकदीवर घरा घरात जावून पोहोचवलात त्यानंतर करोडो जनतेच्या हृदयावर अधिराज्य करताय.आपले प्रश्न सरकार पर्यंत पोहोचले गेले पाहिजेत आणि त्यासाठीच या व्यवस्थेत येण ही गरजेच असत तसेच तुम्ही राजकारणाचा भाग झालात.आमच्या सारख्या सामान्य जनतेचा आता राजकारण्यांवर विश्वास नसतो. तसच या एका बाबतीत आम्हीही तुमच्याकडे पाहत होतो.पण तुमची सर्व भाषण आवडत होती.अश्यातच अगदी दोन दिवसापूर्वी आपल्यातल्या देव माणसालाही आम्ही अनुभवल.आमच्याच एका नातेवाईकांनचा मुलगा अनेक व्याधींनी एकाच वेळी घाला घातलेला असल्यामुळे सिरियस असताना तातडीने योग्य त्या दिशेने उपचार होवून भांबावलेल्या नातेवाईकांना दिलास देण्याच काम सर तुमच्या एका वजनदार शब्दामुळे आणि त्या डॉक्टरांनी दाखवलेल्या कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे शक्य झालं.मदत करणारे हात सर्व बाजूनी सरसावले ही बातमी तुमच्या पर्यंत पोहोचविणाऱ्या वैभव दादाच ही संपूर्ण कुटुंब परोपकारी वृत्तीच आहे.आपल्या सारखी माणस समाजात असतिल तर कशाचीच चिंता नाही.🙏आपल्या कार्याला खूप खूप सलाम सर असेच सर्वसामान्यांसाठी धावून या परमेश्वर आपणा सर्वांना उदंड आयुष्य देवो हीच विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी प्रार्थना.🙏🙏🙏🙏🙏आज तुम्ही या भावाची यशोगाथा सांगत होतात ती खरच प्रेरणादायी होती ती पहाता पहाता तुमच्या बद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली म्हणुन इथे प्रतिक्रिया दिली.पुनश्च धन्यवाद सर.🙏🙏
जय शिवराय🙏🚩 🔥 खूप प्रेरणादायी यशोगाथा आहे. मनात तीव्र इच्छाशक्ती आणि मनगटात ताकद असली तर जगाच्या पाठीवर आपलं नाव कोरु शकतो. हे सिद्ध करुन दाखवलं.ही अभिमानाची गोष्ट आहे. खूप खूप शुभेच्छा🙏🙏
जय शिवराय दादासाहेब, 🚩🚩 गेल्या 4 दिवसापासून मी आपल्या प्रेमापोटी एक गोष्ट करत आहे ती आता पूर्ण झाली आहे ते म्हणजे आपले चित्र रेखाटले आहे छत्रपतींच्या वेशभूषा मधील,4 दिवस का लागले हा विचार नक्कीच येतो, पहिली गोष्ट म्हणजे मला चित्रकला फारशी अवगत नाही पण तरीही प्रयत्न केला आहे TH-cam वरील काही व्हिडिओज पाहून, त्याहून अधिक हिम्मत म्हणजे ते चित्र "दक्षिण दिग्विजय " या चित्रपटाची आपण जेव्हा निर्मिती कराल तेव्हा आपला पेहराव कसा असेल हे रेखाटले आहे याची प्रेरणा छत्रपतींच्या अस्सल चित्रांमधून घेतली आहे.... यात perfection थोडे कमी असू शकते.. पण मी माझ्यातील १०० टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे... आपलेच वाक्य आहे आपण जेवढी साद घालू तेवढंच महाराज प्रतिसाद देतात....🚩😊
Sir jar Chattrapati Shivaji Maharaj asthe tar tyani tar tya lokhan var khup Kay kela asta. Pun sir tumhala hi thauk aahe na sir ki mukhya janvaravar atyachar nay karayla payje tari thithe asa khup Kay ghadtay oo sir tumhi Kay tari Kara na tya nishpap ghodyan saathi
Nice. But sir tumhi amcha area madhe alech nahi ajun , amhi vote kela hota tumhala . Amcha area madhe khoop issue aahet , te kadhi resolve Karnar. Chakan te rajgurunagar roj accident hot aahet pan ajun kahich development nahi. Panya chan prashna aahe. Amhala infra development pahije aahe .
अमोल दादा, खूप प्रेरणादायी प्रवास आहे यांचा ! तीव्र इच्छाशक्ती आणि मनगटात धमक असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन आपला ठसा उमटवता येतो हे सिद्ध केलंय या दादानी ! खूप खूप कौतुक आणि अभिमान सुद्धा. आपल्या महाराष्ट्राच हे कर्तृत्व जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकतय. आणि दादा तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार तुम्ही हा असा प्रेरणादायी प्रवास आवर्जून आमच्यापर्यंत पोहोचवता ! जय शिवराय !
🚩🙏👌 खूप छान प्रेरणादायी यशोगाथा आहे , आणि हे तुम्ही आमच्या पर्यंत पोहचवुन प्रेरणा शिकवण देता खरंच खूप खूप धन्यवाद. 1 जुलै डॉक्टर्स डे निमित्त तुम्हाला आणि अश्विनी ताईंना खूप खूप मनापासून शुभेच्छा दादा... जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे...🙏🚩
शिरूरचेखासदार मा.डॉ. अमोल कोल्हे साहेब अतिशय प्रेरणादायक आहे. Great Moments सलाम
असे व्हिडिओ सक्सेस मराठी स्टोरीज दाखवतील अशी आशा व्यक्त करतो. धन्यवाद सर
खूप खूप कौतुक आणि शुभेच्छा या दादांना.... अत्यंत प्रेरणादायी अशी success story आहे. मनात जिद्द मनगटात ताकद असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. कमाल....
अमोल दादा, खूप प्रेरणादायी प्रवास आहे यांचा ! तीव्र इच्छाशक्ती आणि मनगटात धमक असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जाऊन आपला ठसा उमटवता येतो हे सिद्ध केलंय या दादानी ! खूप खूप कौतुक आणि अभिमान सुद्धा. आपल्या महाराष्ट्राच हे कर्तृत्व जगाच्या नकाशावर ठळकपणे झळकतय.
आणि दादा तुमचे सुद्धा मनपूर्वक आभार तुम्ही हा असा प्रेरणादायी प्रवास आवर्जून आमच्यापर्यंत पोहोचवता !
जय शिवराय !
अभिमान पेमगिरीचा
अमोल साहेब तुम्ही तुमची भूमिका जाहीर केली. तुम्ही साहेबांसोबत आहात. आम्हाला तुमचा अभिमान आहे.
नमस्कार सर आज डॉक्टर्स डे निमित्ताने आपणास प्रथम एक डॉक्टर म्हणून कोटी कोटी शुभेच्छा.आम्ही सर्व आपल्याला एक अभिनेता म्हणुन मालिका चित्रपटांमधून पाहत होतो.त्यानंतर आपण महाराष्ट्राचा गौरवशाली इतिहास जश्या पद्धतीने आपल्या अभिनयाच्या ताकदीवर घरा घरात जावून पोहोचवलात त्यानंतर करोडो जनतेच्या हृदयावर अधिराज्य करताय.आपले प्रश्न सरकार पर्यंत पोहोचले गेले पाहिजेत आणि त्यासाठीच या व्यवस्थेत येण ही गरजेच असत तसेच तुम्ही राजकारणाचा भाग झालात.आमच्या सारख्या सामान्य जनतेचा आता राजकारण्यांवर विश्वास नसतो. तसच या एका बाबतीत आम्हीही तुमच्याकडे पाहत होतो.पण तुमची सर्व भाषण आवडत होती.अश्यातच अगदी दोन दिवसापूर्वी आपल्यातल्या देव माणसालाही आम्ही अनुभवल.आमच्याच एका नातेवाईकांनचा मुलगा अनेक व्याधींनी एकाच वेळी घाला घातलेला असल्यामुळे सिरियस असताना तातडीने योग्य त्या दिशेने उपचार होवून भांबावलेल्या नातेवाईकांना दिलास देण्याच काम सर तुमच्या एका वजनदार शब्दामुळे आणि त्या डॉक्टरांनी दाखवलेल्या कर्तव्यनिष्ठ सेवेमुळे शक्य झालं.मदत करणारे हात सर्व बाजूनी सरसावले ही बातमी तुमच्या पर्यंत पोहोचविणाऱ्या वैभव दादाच ही संपूर्ण कुटुंब परोपकारी वृत्तीच आहे.आपल्या सारखी माणस समाजात असतिल तर कशाचीच चिंता नाही.🙏आपल्या कार्याला खूप खूप सलाम सर असेच सर्वसामान्यांसाठी धावून या परमेश्वर आपणा सर्वांना उदंड आयुष्य देवो हीच विघ्नहर्त्या गणरायाच्या चरणी प्रार्थना.🙏🙏🙏🙏🙏आज तुम्ही या भावाची यशोगाथा सांगत होतात ती खरच प्रेरणादायी होती ती पहाता पहाता तुमच्या बद्दल असणारी कृतज्ञता व्यक्त करावीशी वाटली म्हणुन इथे प्रतिक्रिया दिली.पुनश्च धन्यवाद सर.🙏🙏
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभू राजे मी पण संगमनेरची आहे अमोलजींचे शब्द ऐकून का मी पण संगनेरचा मला खूप आनंद झाला Thanks अमोल दादा
जय शिवराय अमोल सर
असेच व्हिडिओ करत रहा. प्रोत्साहन मिळते.
जय शिवराय🙏🚩 🔥
खूप प्रेरणादायी यशोगाथा आहे. मनात तीव्र इच्छाशक्ती आणि मनगटात ताकद असली तर जगाच्या पाठीवर आपलं नाव कोरु शकतो. हे सिद्ध करुन दाखवलं.ही अभिमानाची गोष्ट आहे. खूप खूप शुभेच्छा🙏🙏
जय शिवराय🙏🙏
खूप प्रेरणादायी प्रवास आहे
Thanks Dada, asech kahi tari shikvnare , prerana denare kinva anubhav sangnare tumche anubhav share karat raha. Aplya lokansathi...!!
Ani tumhi ek uttam pardeshwari keli ahe asa distay 👍🏼
जय श्री साई राम
जर जिद्द असेल जिंकण्याची तर हार अशक्यच....
जय शिवराय....🙏
जय भवानी, जय शिवराय 🚩⚔️🙏.......
मस्त
जय शिवराय
Aani sir kedarnath dham madhe khup Kay ghadtay tya mukhya janvar aan var please sir request kartoy sir
जय शिवराय दादासाहेब, 🚩🚩
गेल्या 4 दिवसापासून मी आपल्या प्रेमापोटी एक गोष्ट करत आहे ती आता पूर्ण झाली आहे ते म्हणजे आपले चित्र रेखाटले आहे छत्रपतींच्या वेशभूषा मधील,4 दिवस का लागले हा विचार नक्कीच येतो, पहिली गोष्ट म्हणजे मला चित्रकला फारशी अवगत नाही पण तरीही प्रयत्न केला आहे TH-cam वरील काही व्हिडिओज पाहून, त्याहून अधिक हिम्मत म्हणजे ते चित्र "दक्षिण दिग्विजय " या चित्रपटाची आपण जेव्हा निर्मिती कराल तेव्हा आपला पेहराव कसा असेल हे रेखाटले आहे याची प्रेरणा छत्रपतींच्या अस्सल चित्रांमधून घेतली आहे.... यात perfection थोडे कमी असू शकते.. पण मी माझ्यातील १०० टक्के देण्याचा प्रयत्न केला आहे... आपलेच वाक्य आहे आपण जेवढी साद घालू तेवढंच महाराज प्रतिसाद देतात....🚩😊
Sir tumhi jara kedarnath la ja na thithe sir ghodya na kasa Khali fekla jatay ho sir tumhi jara jaun paha na
Chup chan 🔥
Jai jijau Jai shivray 🚩💯
मराठी पाऊल पडते पुढे😎🚩🧡
Sir jar Chattrapati Shivaji Maharaj asthe tar tyani tar tya lokhan var khup Kay kela asta. Pun sir tumhala hi thauk aahe na sir ki mukhya janvaravar atyachar nay karayla payje tari thithe asa khup Kay ghadtay oo sir tumhi Kay tari Kara na tya nishpap ghodyan saathi
Nice. But sir tumhi amcha area madhe alech nahi ajun , amhi vote kela hota tumhala . Amcha area madhe khoop issue aahet , te kadhi resolve Karnar. Chakan te rajgurunagar roj accident hot aahet pan ajun kahich development nahi. Panya chan prashna aahe. Amhala infra development pahije aahe .
Jay shivray sir 🙏🚩🙏
जय शिवराय!
मराठी माणसे आळशी असतात, मराठी माणसे व्यवसाय करु शकत नाहित असा मुद्दाम अपप्रचार करणार्यांनी हा व्हिडीयो आवर्जून पहा.
मुलांना आता भारतातील रोजगार देणारे काय सुशिक्षित बेरोजगारांना आहेत लग्न होतं नाहीत जर देऊ शकतं असावा तर फोन नंबर मिळाला तर बरं होईल