गुरुदेव आपली स्मरणशक्ती सुद्धा प्रचंड आहे म्हणून तर प्रत्येक युगपुरुषांच्या चरित्रातील सगळे बारकावे इत्यमभूतपणे सांगत आहात आपल्या रसाळ वाणीला कोटी कोटी प्रणाम गुरुदेव 🙏🙏🙏🙏🙏
गुरुजी तुम्ही अत्यंत रसाळ वाणी आणि अतिशय सोप्या भाषेत स्वामी विवेकानंदांचे चरित्र कथन केले आहे. तुम्ही बोलता तेव्हा ऐकत रहावेसे वाटते. माझी आपणास विनंती आहे की श्रीमद् भगवद् गितेच्या प्रत्येक अध्यायावर निरूपण करावे. धन्यवाद.
खरच गुरुजी माझ्या कन्येमुळे मला डाटा भरुन मिळतो नं,म्हणुनच मी हे सगळ ऐकु शकते खरच ईतका चांगला इिहास आपल्या मुलांना लहानपणी पुस्तकातुन आला पाहिजे फक्त नेपोलियन हिटलर औरंगजेब वाचतात इतिहासात उत्ते लिहीतात पण हे टिळक आगरकर मदनलाल धिंग्रा स्वामी विवेकानंद कुठे इतके सविस्तर पाठ्यपुस्तकात नाहीच मी आज ७५ वर्षाची हे ऐकतेय अशी आपली ्रवचने महाविद्यालयानी आयोजित करावी जेणेकरुन राष्टृभक्तीप्रेरणा मुलांना मिळेल होईल का हो अस?-आपटे
नरेंद्र (विवेकानंद)म्हणजे काय समजणेच अवघड अन् ते समजाऊन सांगणे कठीण आहे या दोन्हीचा संगम होणे आमच्या भाग्यात होते म्हणून आज आपल्याला सर्वांना हे शब्द कानी पडले
अप्रतिम . गुरुदेव कोटी कोटी प्रणाम 🙏🙏
आपल ज्ञान अफाट आहे.आपल्या बुध्दी मत्तेला सादर प्रणाम.
जय जय राम कृष्ण हरी
गुरुदेव आपली स्मरणशक्ती सुद्धा प्रचंड आहे म्हणून तर प्रत्येक युगपुरुषांच्या चरित्रातील सगळे बारकावे इत्यमभूतपणे सांगत आहात आपल्या रसाळ वाणीला कोटी कोटी प्रणाम गुरुदेव 🙏🙏🙏🙏🙏
गुरुजी तुम्ही अत्यंत रसाळ वाणी आणि अतिशय सोप्या भाषेत स्वामी विवेकानंदांचे चरित्र कथन केले आहे. तुम्ही बोलता तेव्हा ऐकत रहावेसे वाटते.
माझी आपणास विनंती आहे की श्रीमद् भगवद् गितेच्या प्रत्येक अध्यायावर निरूपण करावे.
धन्यवाद.
अप्रतिम निरूपण
अद्भुत. काही शब्दच नाही.
GURUDEV SASTANG NAMSKAR
भारताबाहेर राहणाऱ्या मराठी मुलांसाठी हे सर्वात उत्तम बौद्धिक खाद्य आहे आणि इकडे अशा कन्टेन्टची प्रचंड गरज आहे
जय स्वामी विवेकानंद...🙏🌹🙏🤗🌹
@@अहोभाग्यमं
खरच गुरुजी माझ्या कन्येमुळे मला डाटा भरुन मिळतो नं,म्हणुनच मी हे सगळ ऐकु शकते खरच ईतका चांगला इिहास आपल्या मुलांना लहानपणी पुस्तकातुन आला पाहिजे फक्त नेपोलियन हिटलर औरंगजेब वाचतात इतिहासात उत्ते लिहीतात पण हे टिळक आगरकर मदनलाल धिंग्रा स्वामी विवेकानंद कुठे इतके सविस्तर पाठ्यपुस्तकात नाहीच मी आज ७५ वर्षाची हे ऐकतेय अशी आपली ्रवचने महाविद्यालयानी आयोजित करावी जेणेकरुन राष्टृभक्तीप्रेरणा मुलांना मिळेल होईल का हो अस?-आपटे
खूप सुंदर प्रवचन स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित 👍🙏
Apratim vyakhyan
Kiththre Chan
खूपछान प्रवचन.आवडले.मनाला.आत्मिक .समाधान .वाटले .
Jai Swami Vevekanand, because of Swamiji Hindu religion is survived.
Khup sundar.. Apratim... Shabd nahit🙏
खूप सुंदर
Shankar ji koti koti 🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏 खुप छान विवेचन.. जय सद्गुरु
अप्रतिम केवळ अप्रतिम
Mi khup aabhari aahe khup👌mahiti swami vivekanand 🙏🙏
🇮🇳 वन्दे मातरम् 🇮🇳🙏
खूप छान आणि सुंदर ... माहिती मिळाली...
.. धन्यवाद...
खूप छान .आजच्या तरूणांनी ऎकलच पाहिजे भारताची संस्कृती जाणून घेतली तरच भारता बद्दल प्रेम व अभिमान जागृत होईल
Too good presentation Jay ho Swami Vivekananda
प्रणाम महाराज छान माहिती सांगितला त🌹🌹🙏🌹
Apratim Guruji 🙏🙏🙏🙏
Jai shri guru dev
खूप छान, उत्कृष्ठ
🙏🙏 khupch chan
Jai shree ram
नमस्कार खूप छान
खूप सुंदर माहिती आहे❤️🙏
खूप सुंदर प्रवचन.
खूप छान माहिती आहे
c.k.very.good
@adityapratishthan tukobanchi amrutwani ... kirtan uplaod kara
🙏 खुप छान विवेचन..🙏🙏🙏👌🙏
खूप छान निरूपण 🙏🙏🙏
🙏🙏🙏
गुरुजींची प्रवचने आणि व्याख्याने कृपया कायम अपलोड करत जावीत.🙏
Apratim
नरेंद्र (विवेकानंद)म्हणजे काय समजणेच अवघड अन् ते समजाऊन सांगणे कठीण आहे या दोन्हीचा संगम होणे आमच्या भाग्यात होते म्हणून आज आपल्याला सर्वांना हे शब्द कानी पडले
गुरुदेव नमस्कार... प्रवचन संपल्यावर आपण जे स्वामींचे गीत गातो ते मिळेल का... 🙏
अतिउत्तम
Thank you 🙏🙏
अप्रतिम.
🙏🙏🙏👌🙏
S 1st
छान सांगितले आहे,
Sarv TH-cam vr taka aaj pasun.
स्वामीजीन्ची भगवत गीता वरील प्रवचन शक्य झाल्यास अपलोड कराल का ?
लोकेशस्वामीप्र चनमाला
हे आधि पासुनच you tube ला आहे
श्री गुरू माऊली माझ्या ज्ञानोबा माऊली वर बोलाल का ?आपल्या पवित्र पावन वाणीने अलंकृत करावं ही प्रार्थना.
ऐकायला आवडते उत्कृष्ट अद्भुत
' per_cent per_cent per_cent ppppppppppppppppp
@adityapratishthan tukobanchi amrutwani ... kirtan uplaod kara