खूपच छान निखिल ! हा सेगमेंट ! पडद्यागागील कलाकार हा नेहमीच उपेक्षित राहिला आहे . आपल्या माध्यमातून त्यांना पुढे आणण्याचा उत्तम प्रयत्न आहे तुझा. निखिल, मी सुद्धा चिपळूणचाच आहे .
वा," बने" तुझ्या यु ट्यूबच्या माध्यमातुन तु पडद्यामागील कलाकारांना पडद्यावर आणलंस." मेकअप" हा महत्वाचा भाग." राजन वर्दमचे वडील " बाबा वर्दम आमचे " मेकअप मन होते.1976/77 साली." राजन आमचा 1980 पासुन मेकअप मन होता.( B. E. S. T. च्या सर्व नाटकं व एकांकिकांचा तसेच व्यवसायिक नाटकांचा) तुम्हा सर्वांचं खुप/ खुप कौतुक." प्रसाद ओक" ओळख आहे कां?😃
बने तू खरंच मातीतला कलाकार आहे. Great
खूपच छान उपक्रम, बने वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा 🌹🌹
खुप छान..🎉
Lay bhari bhava
Thanks bane dada ya department shivay kaamch purn hou shakat nahi karan yancha khup molacha hatbhar asto...
chan
खूपच छान निखिल ! हा सेगमेंट ! पडद्यागागील कलाकार हा नेहमीच उपेक्षित राहिला आहे . आपल्या माध्यमातून त्यांना पुढे आणण्याचा उत्तम प्रयत्न आहे तुझा.
निखिल, मी सुद्धा चिपळूणचाच आहे .
Khup chaan aahe ha video 👍👍👌👌
खूप छान प्रश्न विचारले निखिल बने #keep it up
love from nagpur 🥰🥰🥰🥰
Khup chan nikhil .👍
Kamaal❤
वा," बने" तुझ्या यु ट्यूबच्या माध्यमातुन तु पडद्यामागील कलाकारांना पडद्यावर आणलंस." मेकअप" हा महत्वाचा भाग." राजन वर्दमचे वडील " बाबा वर्दम आमचे " मेकअप मन होते.1976/77 साली." राजन आमचा 1980 पासुन मेकअप मन होता.( B. E. S. T. च्या सर्व नाटकं व एकांकिकांचा तसेच व्यवसायिक नाटकांचा) तुम्हा सर्वांचं खुप/ खुप कौतुक." प्रसाद ओक" ओळख आहे कां?😃
लय भारी मी पण गुहागरचाच हाय
Khup chan series suru keli aahe, keep it up 😊
Kapre banewadi. Devulwadi..
Jaam bhari nikhil bhai ♥️
Dada love you 😘💝