सिजेंटा कंपनीचे दर्जेदार इसाबियोन/इसाबियोन चा वापर करून पिकातील वाढ पाहून व्हाल थक्क

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 235

  • @prabhakarraut5323
    @prabhakarraut5323 4 ปีที่แล้ว +102

    औषध चांगले आहे पण शेणखत ची बरोबरी कशानीच होत नाही साहेब

    • @9764197243
      @9764197243 4 ปีที่แล้ว +4

      wa kya bat

    • @suhaspawar1133
      @suhaspawar1133 4 ปีที่แล้ว +4

      Yes

    • @rameshmeher495
      @rameshmeher495 2 ปีที่แล้ว

      good

    • @sagarjoshi5630
      @sagarjoshi5630 ปีที่แล้ว

      शेणखता मुळे गबाळ वाढते आधुनिक खतांचा उपयोग करा

  • @maddythakare4017
    @maddythakare4017 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर,
    मझ्याकडे शेणखत नाही आहे आणी कोथिंबिर सोमवार पासुन करायची आहे तर हे टॉनीक कोथींबीर लावल्या नंतर किती दिवसांनी वापरावे

  • @prakashborgave2572
    @prakashborgave2572 2 ปีที่แล้ว

    Very results of isaban tonic.i see result in my farms on sugercane.

  • @dnyaneshwarbgavali6062
    @dnyaneshwarbgavali6062 3 ปีที่แล้ว +2

    कपाशी किती दिवसांची झाले नंतर चालते

  • @kashipatil7113
    @kashipatil7113 4 ปีที่แล้ว +25

    शेणखताची बरोबरी कोणतच ओशीध करूशकत नाही

  • @riteshsurjuse9550
    @riteshsurjuse9550 4 ปีที่แล้ว +5

    कपाशीला चालते का भाऊ, कपाशी आता पात्यावार येत आहे, 15 लिटर पाण्यात किती ml टाकायचं .

  • @kishorkhare5166
    @kishorkhare5166 4 ปีที่แล้ว

    कांदा रोपवाटिकेला याचा फायदा होईल का व कशा प्रकारे वापर करावा मार्गर्शन करावे ही विनंती

  • @sudhirmedhe3991
    @sudhirmedhe3991 4 ปีที่แล้ว +2

    कोबी पिकास चालेल का ? लागवडी नंतर किती दिवसांनी स्प्रे करावा ?

  • @ajitpatil2987
    @ajitpatil2987 3 ปีที่แล้ว

    vangi pikat kiti vaprave...drip/spray la ..

  • @santoshpotare7353
    @santoshpotare7353 2 ปีที่แล้ว +1

    सोयाबीन पिवळे झाले आहे हिरवे होण्यासाठी कोणते टॉनिक मारावे कृपया मार्गदर्शन करा

  • @pandurangpawar3930
    @pandurangpawar3930 ปีที่แล้ว

    यासोबत कोणते किटक नाशक वापरावे.

  • @sharadkale2348
    @sharadkale2348 ปีที่แล้ว

    Mungfalli ko use kar sakte hai kya

  • @vinayakdeshmukh8254
    @vinayakdeshmukh8254 3 ปีที่แล้ว +2

    अहो, दादा शेतात , हे सर्व कंपनीचे विषारी औषधी वापरुन शेतातील जिवाणूंची वाट लागलीय, व शेतकऱ्यांची शासनाकडून व व्यापाऱ्यांकडून लूट सुरू केली...

  • @mangeshpawar8232
    @mangeshpawar8232 2 ปีที่แล้ว

    वेस्ट डिकंपोजर कुठे मिळेल.

  • @mahendramahajan5923
    @mahendramahajan5923 4 ปีที่แล้ว

    Keli pikala chalel ka bhau

  • @gajanankale6935
    @gajanankale6935 4 ปีที่แล้ว

    कपाशीवर घेऊ शकतो का आणि ते किती

  • @mahadevrokade4903
    @mahadevrokade4903 3 ปีที่แล้ว +4

    कृपया भारतीय व महाराष्ट्रतील कंपनी ची जाहिरात करा.

  • @vishwnathrokade9205
    @vishwnathrokade9205 4 ปีที่แล้ว +2

    किंमत सांगा भाऊ एक लिटर ची ऊसाला चालेल का ऊस दीड महीन्याचा आहे

  • @mohsinmujawar9419
    @mohsinmujawar9419 4 ปีที่แล้ว +1

    Isabion ड्रिप Madhun sodu shakto क़ा plz reply🙏🙏

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว +1

      नक्कीच सोडू शकता

    • @mohsinmujawar9419
      @mohsinmujawar9419 3 ปีที่แล้ว

      @@KRUSHIVARTACHANNEL Thnks bhaau🙏🙏

    • @mohsinmujawar9419
      @mohsinmujawar9419 3 ปีที่แล้ว

      Sir 1 मदत करा आले प्लॉट aahe तर पीवळेपना आला aahe काळोखी येन्यासाठी best टाॅनिक सांगा🙏🙏🙏

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  3 ปีที่แล้ว

      Amistar top200ml+Isabion 500ml+Silicon250gm/acre

    • @mohsinmujawar9419
      @mohsinmujawar9419 3 ปีที่แล้ว

      @@KRUSHIVARTACHANNEL ड्रिप मधुन देऊ ना सर? Reply dya🙏🙏

  • @9764197243
    @9764197243 4 ปีที่แล้ว +6

    utube var che १-२ मार्गदर्शक वगळता सर्व जण कंपन्याचे अजेंट आहेत सले

  • @रामराजेशिंदे
    @रामराजेशिंदे 4 ปีที่แล้ว +5

    ह्या कंपनीच्या औषधाची आपण झाइरात करत आहेत का?

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว +1

      भाऊ मी सिजेंटा कंपनीचा अभ्यास केला आहे.ती कंपनी कुठली आहे यावरती एक व्हिडीओ आपण बनवणार आहोत.

    • @dadasahebpeharkar7441
      @dadasahebpeharkar7441 4 ปีที่แล้ว

      @@KRUSHIVARTACHANNEL प्रोडेक्ट चांगले आहे पण कंम्पनि कुठलि आहे

  • @dattatrayjawale2247
    @dattatrayjawale2247 4 ปีที่แล้ว +3

    When we should spray Isabian on Rabbi onions?
    Give time table.

  • @santoshbharude1588
    @santoshbharude1588 4 ปีที่แล้ว

    sir 4x2 var ( thibak) kapus aahe tar hektari kiti vaprave

  • @subhashpawar180
    @subhashpawar180 4 ปีที่แล้ว

    Saheb shenkhachi barobari keli tar tumche paya patle aste kahipan khot sangu naka aplya faydyasathi shetkaryala fasau naka shetkaryala mahiti ahe shenkat kay ahe dhanywad sir

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว

      इथेच तर आपण चुकतो.यातील घटक आपण माहित करून घेतले का. वरती काय कमेंट आहे ते पाहून आपण काही पण लिहिता. नियोजन करून वापर करा 100% rizlt मिळेल. फळ बागत तर अतिशय चांगला फरक पडतो.

  • @Abhivetal
    @Abhivetal 4 ปีที่แล้ว +1

    याला जैविक कसे म्हणता येईल पाटील?

  • @chintamansalve8045
    @chintamansalve8045 3 ปีที่แล้ว

    भाताला मारता येत का जमिनती पाणी वाहते असते तेव्हा वापरता येईल का

  • @bhausahebahire6351
    @bhausahebahire6351 4 ปีที่แล้ว +1

    sar jaivik khathanch wapar kelya nantar rasayanik Khantach vapar kela tarr chalto ka

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว +1

      रासायनिक खत जैविक जिवाणू मारून टाकतील.

  • @dipakpatil7314
    @dipakpatil7314 2 หลายเดือนก่อน +1

    सर हे जैविक नाही अमीनो अॅसीड आहे

  • @prashantbachhav9738
    @prashantbachhav9738 4 ปีที่แล้ว

    किती वेळा वापर करू शकतो एका पिकावर?

  • @ashupacharne8845
    @ashupacharne8845 3 ปีที่แล้ว

    बटाटा पिकाला फवारले तर चालेल का किती दिवसांनी मारावे

  • @anilaute2162
    @anilaute2162 4 ปีที่แล้ว +10

    सिजेंटा ही चीन ची कंपनी आहे... केम चायना या कंपनीने सिजेंटा ला खरेदी केले आहे..
    पहिल्यासारखी कॉलेटी राहिलेली नाही आता..

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว +1

      बरोबर आहे भाऊ पण शेतकरी समजून घेत नाही कोणाकोनाला उत्तर द्या यचे.

    • @sudhirsarvade9351
      @sudhirsarvade9351 3 ปีที่แล้ว

      China म्हणजे all प्रॉडक्ट इस फेक

  • @babasahebsonawane9426
    @babasahebsonawane9426 3 ปีที่แล้ว

    ड्रीप द्वारे फळपिकांना देऊ शकतो का

    • @sureshovhal3579
      @sureshovhal3579 3 ปีที่แล้ว

      Ho खूप छान results आहे

  • @ganeshingale2699
    @ganeshingale2699 4 ปีที่แล้ว +1

    हळद पिकासाठी चालले का

  • @somnathdhakne6158
    @somnathdhakne6158 4 ปีที่แล้ว

    सर रोपवाटिकासाठी चालेल का .

  • @sonalishikhare4020
    @sonalishikhare4020 4 ปีที่แล้ว

    औषध मिळण्याचे ठिकाण कोठे आहे सांगावे

  • @gamingwithmeyhen5380
    @gamingwithmeyhen5380 3 ปีที่แล้ว

    Kotmirla chalel ka

  • @ganeshingale2699
    @ganeshingale2699 4 ปีที่แล้ว

    ठिबक सिंचनाच्या द्वारे दिल तर चालेल का

  • @amrutanand64
    @amrutanand64 4 ปีที่แล้ว

    kon Kontya pikasathi chalate

  • @jitendrapatil2778
    @jitendrapatil2778 4 ปีที่แล้ว +2

    Aary tyacha fayda kay

  • @rajepanchal5922
    @rajepanchal5922 4 ปีที่แล้ว

    Hech vaprle mi soyabin la yane mazi vat lavli . Dar varshi mla 1 pishvi sayabin la 20 ktte soyabin hote v ya varshi he favarni keli 8 kttech zale . He chagle nahi.

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว +1

      याने नाही भाऊ पावसाने वाट लावली म्हणा.

  • @nitinbhau712
    @nitinbhau712 3 ปีที่แล้ว +2

    शेन खतात कर्ब ...npk...दुय्यम...सूक्ष्म अन्नद्रव्ये भेटतात....
    इसाबियन मध्ये वरील पैकी काहीच नाही
    ही synjenta china company aahe

  • @akshaykhairnar4553
    @akshaykhairnar4553 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ कादयाला किती दिवसतात मरायचे

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว

      कांदा फवारणीचे वेळापञक हा आपला व्हिडीओ पहा भाऊ.लिंक टाकतो तुम्हाला.

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว

      th-cam.com/video/nmb2gRvhqng/w-d-xo.html

  • @b.patil.8128
    @b.patil.8128 4 ปีที่แล้ว +1

    Kimmat sang na bhau.ani kuthe milel

  • @gajanandhore5567
    @gajanandhore5567 2 ปีที่แล้ว

    👌👌👌

  • @satishagwan5603
    @satishagwan5603 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती आहे

  • @santoshpawar6665
    @santoshpawar6665 4 ปีที่แล้ว

    टाँमेटोला चालेल का ते कसे द्यायचे फवारा की ड्रिपने द्यावे हे सांगा

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว

      फवारणी पेक्षा ड्रीप आहे तर ड्रीप मधुन सोडा.एकरी 1 लीटर.

  • @vilastekale3366
    @vilastekale3366 4 ปีที่แล้ว

    ईसा बॉन मध्ये घटक कोनते आहे ते सांगा ना भाऊ

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว

      Amino acids 62.5, organic 37.5 ahe.

    • @vilastekale3366
      @vilastekale3366 4 ปีที่แล้ว

      @@KRUSHIVARTACHANNEL किती रुपयाले आहे हे औषध भाऊ

  • @vikibhosale1162
    @vikibhosale1162 4 ปีที่แล้ว

    टोमॅटो वरील वाल्या करणपयासाठी औषध सांगा

  • @makarandhiwarkhede4917
    @makarandhiwarkhede4917 4 ปีที่แล้ว

    Haldila chalel ka

  • @chidanandmhamane3691
    @chidanandmhamane3691 ปีที่แล้ว

    उगिच शेणखताची बरोबरी करू नका फसवु नका शेणखत भरपुर असेल तर आणि तरच ईसबियन 100% रिझल्ट आहे [पुरावे दाखवत चला ]

  • @tanajishinde5024
    @tanajishinde5024 4 ปีที่แล้ว

    पपई साठी चांगले आहे का कितीला आहे

  • @anilaute2162
    @anilaute2162 4 ปีที่แล้ว +8

    कंपनी काहीही सांगेल तुमचा अनुभव सांगा...

  • @sudhakarshinde7808
    @sudhakarshinde7808 4 ปีที่แล้ว

    कांदा पिकाला लावणी नंतर किती दिवसांनी फवारणी करावी

  • @shravanyarolkar9622
    @shravanyarolkar9622 4 ปีที่แล้ว

    १०० लिटर पाण्यातून किती मिली घालावे फवाणीद्वारे

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว

      100 लिटर पाण्याला 200 मिली घ्या.

    • @shravanyarolkar9622
      @shravanyarolkar9622 4 ปีที่แล้ว

      @@KRUSHIVARTACHANNEL ok thanks sir

  • @sonalishikhare4020
    @sonalishikhare4020 4 ปีที่แล้ว

    इसाबियान कोठे मिळेल

  • @vikasjadhav9085
    @vikasjadhav9085 4 ปีที่แล้ว

    हे कांद्याला चालेल का

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว

      हे कांद्याला पण चालते

    • @dattatrayjawale2247
      @dattatrayjawale2247 4 ปีที่แล้ว

      @@KRUSHIVARTACHANNEL
      When...place the time table

  • @SKGAMER-lu6tp
    @SKGAMER-lu6tp 3 ปีที่แล้ว

    इस्सा बिन्नी चिकटा पडतो का दुकानदार म्हणतेत

  • @sudhirjagtap171
    @sudhirjagtap171 4 ปีที่แล้ว

    आले पिका साठी कसे वापरता येईल का

  • @yogeshsakhare1797
    @yogeshsakhare1797 4 ปีที่แล้ว +4

    Jiva amrut banava kami kharchat

  • @babusingmaher6447
    @babusingmaher6447 4 ปีที่แล้ว

    काय काम करतो भाऊ एक एकासाठी किती किंमत किती आहे

  • @subhashargade679
    @subhashargade679 4 ปีที่แล้ว

    गहू या पिका नंतर त्यात कपाशीची लागवड केली आहे,पण कपाशीची वाढ व फांद्याची वाढ होत नाही.तेव्हा मार्गदर्शन करावे.

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว +2

      गव्हाच्या रानात भाऊ कपाशी जास्त प्रमाणात कधी चालत नाही कारण गव्हात नत्राचे प्रमाण जास्त असते आपण गावाचा काढ व्यवस्थित पेटवून दिला होता का. गव्हाचा काढ जर जमिनीत आपण दाबला तर कपाशीवर याचा विपरीत परिणाम होतो त्या रानामध्ये कपाशी कधीही चालणार नाही कारण या काढापासून

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว +1

      नत्र जास्त प्रमाणात भेटते. कपाशी आपले चालेल परंतु कपाशी दोन अडीच महिन्याच्या पुढे आपल्याला थोडीफार व्यवस्थित दिसेल आपण यापुढे लक्षात ठेवा कपाशी लागवडीपूर्वी गहू शेतात असेल तर नांगरटी पूर्वी गव्हाचा कार्ड व्यवस्थित पेटवून देणे हे महत्वाचे आहे हे काढ अजिबात जमिनीत दाबू नये

  • @वासकोदगामा-न1ड
    @वासकोदगामा-न1ड 4 ปีที่แล้ว +1

    रासायनिक सोबत चालेल काय दादा... जैविक आहे म्हणुन विचारतोय.

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว

      शेप्रेट मारले तर अधिक चांगले होईल

    • @manojjaybhay6214
      @manojjaybhay6214 4 ปีที่แล้ว

      @@KRUSHIVARTACHANNEL तूर पिवळी पडून जळते उपाय kay

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว

      पाण्याचे प्रमाण अधिक झाले आहे काय. किंवा झाडाच्या मुळाला हुमनी आळी लागली काय ते पहा. बुरशी लागली तरी पण असा प्रकार दिसतो

    • @manojjaybhay6214
      @manojjaybhay6214 4 ปีที่แล้ว

      @@KRUSHIVARTACHANNEL उपाय काय

  • @vijaysawarkar433
    @vijaysawarkar433 4 ปีที่แล้ว

    Aapan kampaniche ajent ahe ka

  • @sandipborude9603
    @sandipborude9603 4 ปีที่แล้ว +2

    इसाबियाँन 5लिटर कीमत कि आ

  • @devidasvavale9710
    @devidasvavale9710 4 ปีที่แล้ว

    Rs kiti

  • @124muskaan
    @124muskaan 4 ปีที่แล้ว

    सोयाबीन साठी कसे वापरावे....

  • @sudhirkenjale8695
    @sudhirkenjale8695 4 ปีที่แล้ว +2

    किंमत किती 1 लिटर ची

  • @dhananjayshende7506
    @dhananjayshende7506 3 ปีที่แล้ว +1

    सिजेंटा ही चीनची कंपनी आहे. याला पर्यायी भारतीय कंपनी सुचवा. आत्मनिर्भर व्हायचे आहे. चायनीज दादागिरी मोडायची आहे.

    • @sudhirsarvade9351
      @sudhirsarvade9351 3 ปีที่แล้ว

      👍👍

    • @dhananjayshende7506
      @dhananjayshende7506 3 ปีที่แล้ว

      कोणतही टाॅनीक शेणखताला पर्याय होऊ शकत नाही. फक्त शेणखताची कदाचित क्षमता वाढवेल. टाॅनीक सेंद्रिय कर्ब वाढवण्यास असमर्थ असतात. चाराखते,कंपोस्ट सारखी खतेच सेंद्रिय कर्ब वाढवू शकतात.

  • @Gautam-wp6jn
    @Gautam-wp6jn 4 ปีที่แล้ว +6

    प्रत्येक व्हिडिओ सिजेंता कंपनी च्या प्रॉड्टस चा आहे..... sponsorship घेऊन आडानी शेतकऱ्यांना काही पण सल्ले देउन.. फसवू नका... बंद करा हे आता...

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว

      या औषधांचा रिझल्ट भेटत नाही का. स्पॉन्सरशिप वगैरे काही नाही. आपण गैरसमज करून घेऊ नका.

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว +1

      सोयाबीन किंवा मका मध्ये लोक हजार रुपये प्रमाणे कोराजन वरती एकरी खर्च करतात. मग सिजेंटा चे एम्पली गो आपणास सहाशे ते सातशे रुपये एकरी पडते त्याचा रिजल्ट पण कोराजन पेक्षा खूप जबरदस्त आहे मग शेतकऱ्या चा तोटा आहे का.

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว

      इसाबियोन सारखे टॉनिक पूर्ण पिकावर की चालते याचा काही साईड इफेक्ट नाही.रिजल्ट पण खूप चांगला आहे मग दुसरे कोणते घ्यायचे आपण सांगा आपण त्याचा व्हिडिओ तयार करू.

    • @anilaute2162
      @anilaute2162 4 ปีที่แล้ว

      सिजेंटा चिन ची कंपनी आहे आहे भाऊ....

    • @shashikantpujari9387
      @shashikantpujari9387 4 ปีที่แล้ว

      @@KRUSHIVARTACHANNEL Nutris che sumo Gold che results he isaben sarakhe aahe

  • @shantaramhatkar7038
    @shantaramhatkar7038 4 ปีที่แล้ว

    Pate yenyasathi kay vapru sir

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว

      फुले, पाते, कळी काढण्यासाठी इसबियोन चांगले आहे.यात अमिनो asid 62.5 आहे जे कोणत्याच नाही.

    • @ankeshnasre3992
      @ankeshnasre3992 4 ปีที่แล้ว

      @@KRUSHIVARTACHANNEL कीटकनाशक आणि बुरशीनाशक सोबत वापरू शकतो काय ? किंवा सेपरेट फवारणी घ्यावी लागेल या टॉनिक ची ??

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว

      याचा सेपरेट स्प्रे घ्या. चांगल्या प्रकारचा रिझल्ट मिळेल.

  • @vinoddudbdey7615
    @vinoddudbdey7615 4 ปีที่แล้ว

    किंमत सांगा

  • @samadhangodse6162
    @samadhangodse6162 4 ปีที่แล้ว +3

    Prt prt tech dok piklyasarkh vatt.
    Nvin kahi sanga tyatl
    🤦‍♂️

  • @vinayakdeore7670
    @vinayakdeore7670 4 ปีที่แล้ว

    शिमला मिरची साठी चालेल का भाऊ डि्प का फवारणी

  • @ashishdeshmukh1063
    @ashishdeshmukh1063 3 ปีที่แล้ว

    Changle result ahe mi vaparle ahe.

  • @dilipwanave9556
    @dilipwanave9556 4 ปีที่แล้ว

    ठिबकद्वारे देता येते का

  • @विठ्ठलघुले-घ8थ
    @विठ्ठलघुले-घ8थ 4 ปีที่แล้ว

    कापूसावर चालेल का

  • @ashokkhile8172
    @ashokkhile8172 4 ปีที่แล้ว +1

    किंमत किती आहे

  • @thegadgetspin
    @thegadgetspin 4 ปีที่แล้ว

    सोलर पंप प्रेशर ५ hp मोटर
    th-cam.com/video/xmS_VNFHILU/w-d-xo.html

  • @subhashsolanke8222
    @subhashsolanke8222 4 ปีที่แล้ว

    Tumi kiti RS gayvn jahirat karta

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว

      हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही.

  • @balasahebraktade8035
    @balasahebraktade8035 3 ปีที่แล้ว

    Nice

  • @pravinpatil6001
    @pravinpatil6001 4 ปีที่แล้ว

    kimat

  • @ashokkhile8172
    @ashokkhile8172 4 ปีที่แล้ว

    गहू वरती चालेल का

  • @shashikantsonavane2509
    @shashikantsonavane2509 4 ปีที่แล้ว

    1 no best result

  • @balrambowade4117
    @balrambowade4117 4 ปีที่แล้ว +1

    Khup cost ly ahe

  • @shridharauti26
    @shridharauti26 4 ปีที่แล้ว

    first price pls.

  • @sunilrao8324
    @sunilrao8324 4 ปีที่แล้ว +9

    चुकीचे माहिती आहे.शेणखताला पर्याय असते तर कोणी शेणखत वापरले नसते

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว +1

      यात शेण खताची बरोबरी करते हे सांगितले भाऊ शेण खत वापरू नये अशे कोठे बोलले ते सांगा.

    • @sunilrao8324
      @sunilrao8324 4 ปีที่แล้ว +3

      बरोबरी नाही बरोबर वापरले तर अधिक फायदे होईल असे सांगायला हवे.

    • @subhashpawar180
      @subhashpawar180 4 ปีที่แล้ว

      Tyala swataha yaun fawarni karun de kiti diwsat rijt milel sang aka mahinyacha awdhi deto dabal kimat deyil

  • @SKGAMER-lu6tp
    @SKGAMER-lu6tp 3 ปีที่แล้ว +1

    उत्तर देणे

  • @amoljadhav4710
    @amoljadhav4710 3 ปีที่แล้ว

    काही पण सांगताय का? शेणखताची बरोबरी कशानेच होत नाही.

  • @akashnanaware4284
    @akashnanaware4284 4 ปีที่แล้ว

    ऊसाला चालेल का हे ?

    • @KRUSHIVARTACHANNEL
      @KRUSHIVARTACHANNEL  4 ปีที่แล้ว +1

      ऊसालाच काय सर्व पिकाला चालते भाऊ.

  • @रमाकांतधायगुडे
    @रमाकांतधायगुडे 4 ปีที่แล้ว

    एक लिटर ची किंमत सांगा

  • @gokulpatil7906
    @gokulpatil7906 4 ปีที่แล้ว +2

    भाऊ पट पट बोलत जा हो येळी नका घालत जा कारण नसताना बोर वाटतं

    • @abathorat5843
      @abathorat5843 4 ปีที่แล้ว

      होबरोबर थोड फास्ट बोलत चला फार बोर वाटतय

    • @abathorat5843
      @abathorat5843 4 ปีที่แล้ว

      होबरोबर थोड फास्ट बोलत चला फार बोर वाटतय

  • @sachinpansare1380
    @sachinpansare1380 4 ปีที่แล้ว

    Yes

  • @ganeshgayki1388
    @ganeshgayki1388 4 ปีที่แล้ว

    तुमचा उद्दश अपूर्ण दयायचा असतो. अस वाटत. किंमत सांगीतली नाही,

    • @ankeshnasre3992
      @ankeshnasre3992 4 ปีที่แล้ว

      1430 रुपये किंमत आहे आणि 900 रुपये ला मिळेल

    • @kewalkamble582
      @kewalkamble582 4 ปีที่แล้ว

      1 liter 850

    • @Ss97231
      @Ss97231 4 ปีที่แล้ว

      भाऊ आमच्या भागामध्ये 750 रुपये लिटर मिळते

    • @shashikantpujari9387
      @shashikantpujari9387 4 ปีที่แล้ว

      @@Ss97231 Tumacha gava konate

    • @Ss97231
      @Ss97231 4 ปีที่แล้ว

      @@shashikantpujari9387 Tembhurni (Solapur)

  • @abhishekihare3326
    @abhishekihare3326 4 ปีที่แล้ว

    Ekch nambar results

  • @sureshpeharkar4594
    @sureshpeharkar4594 3 ปีที่แล้ว

    No ad please

  • @mayurdeshmukh2635
    @mayurdeshmukh2635 4 ปีที่แล้ว

    झाडाच्या बुडाला फवारणी करायची कि झाडावर

  • @dharamsingsuryawanshi2413
    @dharamsingsuryawanshi2413 4 ปีที่แล้ว

    Super

  • @narhariranmal1538
    @narhariranmal1538 4 ปีที่แล้ว

    कींमत कीती आहे

  • @dnyaneshwarchavan7693
    @dnyaneshwarchavan7693 4 ปีที่แล้ว

    हे औषध कोठे मिळेल माहिती सांगा

  • @bhaukudale5443
    @bhaukudale5443 4 ปีที่แล้ว +1

    Tomato. Pikala. Chalelka