अशेच गरिबांना मदत होईल असे व्हिडिओ बनवा तशे तुम्ही शेळीपालन चा आपला अभ्यास व अनुभव खूप मोठा आहे त्याला तोड च नाही आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद
# मशरुम आरोग्यासाठी खुप उपयोगी असले तरी लोक विकत घेत नाहीत, आणि वाळवले तर त्याला अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे, सध्या तरी बहुतांश मशरुम फार्म हे फक्त व्हिसीटिंग आणि ट्रेनींग मुळे मिळालेल्या फी मधेच चालु आहे👍.
लोकं मशरूम खरेदी का करत नाही याचा अभ्यास करणे गरजेचे , लोकांमध्ये मशरूम बद्दल जनजागृती करणे महत्त्वाचे आहे , लोकांना महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे... जर फ्रेश किंवा ड्राय मशरूम विकल्या नाही गेले तर त्याचे विविध प्रोडक्ट बनवून देखील आपण विकू शकतो...समाजात कोणतीही गोष्ट विकल्या जाते फक्त आपल्याला ती विकता आली पाहिजे.... धन्यवाद....!!
Mushroom non vegetarian food aahe. Veg hotel madhe mushroom la Vegetarian dish mhanun serve kartat. Mushroom plant nahi fungus aahe... Aani plant naslya mule mushroom madhe nerves system aahe.... Mushroom can feel pain...
Sir 10*12 chya room madhe harvesting karayla kiti kharach yeti javal pass.. profit margin kiti ahe sir aani.. incubation room kashi tayar karavi aani...
नमस्कार, सर, मी सुदाम पालकर. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार द्वारा जन शिक्षण संस्थान बीड. A.p.o. शिक्षण संस्थान बीड द्वारा बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण चालतात यावर्षीच्या नियोजनात मशरूम निर्मिती हे प्रशिक्षण घेतले आहे.बीड मध्ये अशा प्रकारचे ट्रेनिंग देऊ शकणारा प्रशिक्षक आपल्या संपर्कात कोणी आहे का ? त्यांना मानधन देण्याची व्यवस्था आहे.
माहिती छान वाटली भाऊ
खुप छान माहिती मिळाली
खूप छान महिती दिली गणेश भाऊ धन्यवाद
बेड ला होल देउन काटन लावल तर बर होईल खुप छान माहिती दिली सतीश सर धन्यवाद
छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन
खूप सुंदर माहिती..👌👍
सुंदर माहिती
सर खूप छान माहिती दिली धन्यवाद भाऊ
👌👌👌👌👌
नमस्कार सर,
आपण मशरूम बद्दल दिलेली माहिती उत्तम वाटली.
धन्यवाद.
Kiti smart work ahe....marathi rules
Very nice information
Khupach chhan
छान माहिती दिलीत...
एकच नंबर गुरु
Very nice information. Thnx . I always see yr Videos.
All the best.
Khup Chan sir
1 no mahiti dili
खुप भारी सतीश भाऊ🙏🌹🍄🥰🤝
Very nice Satish sir
Khup Sundar
Very good 👌👌👌👌
Nice video Satish sir
Nice work .....
Good information sir .proud of u
व्यवसाय खुप चांगला आहे मला आवडला
सर खर्च, बाजार भाव, मार्केटिंग, निव्वळ नफा कीती होईल सांगा
Nice 👌👌👌👍👍
🤘👍 ,good job sir ,thank u for share ur experience , u are one of the person who encourage the agri graduate student 👍👌best luck .
अशेच गरिबांना मदत होईल असे व्हिडिओ बनवा तशे तुम्ही शेळीपालन चा आपला अभ्यास व अनुभव खूप मोठा आहे त्याला तोड च नाही आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद
👌👌👌👍
# मशरुम आरोग्यासाठी खुप उपयोगी असले तरी लोक विकत घेत नाहीत, आणि वाळवले तर त्याला अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे, सध्या तरी बहुतांश मशरुम फार्म हे फक्त व्हिसीटिंग आणि ट्रेनींग मुळे मिळालेल्या फी मधेच चालु आहे👍.
खर आहे , पण लोकांना माहिती तर झाली पाहिजे ना भाऊ
लोकं मशरूम खरेदी का करत नाही याचा अभ्यास करणे गरजेचे , लोकांमध्ये मशरूम बद्दल जनजागृती करणे महत्त्वाचे आहे , लोकांना महत्त्व पटवून देणे आवश्यक आहे... जर फ्रेश किंवा ड्राय मशरूम विकल्या नाही गेले तर त्याचे विविध प्रोडक्ट बनवून देखील आपण विकू शकतो...समाजात कोणतीही गोष्ट विकल्या जाते फक्त आपल्याला ती विकता आली पाहिजे....
धन्यवाद....!!
Sir you are great
Very nice sir
Keep it up....
Ty sir good advice 🙂
👍👍
Mushroom विकायचे कूट निलेश दादा ही पण माहिती टाका
Bavistin use krta, he tr inorganic jhal na yapeksha boiling kra na
Kup changali mahiti milali
Thank you sir
सर मला प्रशिक्षण मिळेल काय मी या व्यवसायाबद्दल माहिती घेऊ इच्छितो सांगाल काय?
फाॅरमॅलिन आणि बाविस्टिनचे प्रमाण २०० लिटर ड्रमसाठी कसे घ्यावे.
मशरूमची कोणती जात फायद्याची.
बेसन वापरले तर चालेल का.
भाताचा पेंढा चालेल का.
Ponds kuthy milal ani batton alambi che pan ponds kuthy milal.
Nice pn balance kiti asnar staring karaych asel tar
Chhan sir
अळिंबीची बी कुठे मिळते
करीबँग मध्ये भरल्यानंतर त्याला पाणी किती दिवसाला टाकावे .
का मग टाकायची गरज नाही.
15 divsani
लाकडी भुसा चलतो का
Mi parbhani cha aahe masharum sheti kothe karatat parbhani madhye
Mushroom non vegetarian food aahe.
Veg hotel madhe mushroom la Vegetarian dish mhanun serve kartat.
Mushroom plant nahi fungus aahe...
Aani plant naslya mule mushroom madhe nerves system aahe....
Mushroom can feel pain...
Mi prashikshan ghetle ahe pan mala ponds pahije tumchyakade te kiti RS kilo ne milal
Mi pan prbhanitla ahe
Bhava pn he vikayche kuthe
Mashrum bee kuthe milen
Dada yach marketing kas karayach yachi mahiti dya
Sir yachi vikri kuthe karaychi
भात पिकाच्या भुसा तनीस. यावर मश्रुम तयार होणार नाही का
Temprature maitain ks krnar jar kuni tithe gelach nahi tr
सर अळिंबीची विक्री कशी करावी लागेल किंवा लागते
Ajun video banava
Sir tumi training deta ka new members la
Sir parbhani madhe kuthe ahe address deta ka plz
Mast mala karaych ahe
नफा आणि मार्केटिंग कोठे आणि किती यावर मार्गदर्शन मिळावे
Sir 10*12 chya room madhe harvesting karayla kiti kharach yeti javal pass.. profit margin kiti ahe sir aani.. incubation room kashi tayar karavi aani...
मशरुम चि उतपन्न किती आहे विडियो बनवा सर धन्यवाद
mothe market kuthe ahe hyache
Ho
सर बियाणे कुठे मिळेल
भाऊ बियाणे कुठ मीळतात
Bag la chidra kadhi karaichy
Dada whey protein madhe faqt milk ani flavours cha vapar krtat . mashroom nahi🙏
Mushroom konte ahe batan mushroom ki dhingri mushroom ahe te sanga
बटन अळिंबिची बी कस तयार कराव
सोयाबीनचा भुसा चालेल का
Harvest kas karaych
सर🙏
Sir mala masharum visya var project pahije hota asel ter patva na plz
पण बिया कुठे भेटतात
सर याची विक्री एकूणच मार्केटिंग वगैरे कसं करायची?
ऊसाचा भूसा चालतोका
सर मी नवी मुंबई वाशी इथे राहते तर मला माझ्या घरात मशरूम लागवड करता येईल का
Ho nakkich !
Market kuthe ahe
sir he seeds kas available hoil
Yala market kuthe Aahe
I mean buyer milel ka
नमस्कार, सर,
मी सुदाम पालकर.
कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय भारत सरकार द्वारा जन शिक्षण संस्थान बीड. A.p.o.
शिक्षण संस्थान बीड द्वारा बीड जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय प्रशिक्षण चालतात यावर्षीच्या नियोजनात मशरूम निर्मिती हे प्रशिक्षण घेतले आहे.बीड मध्ये अशा प्रकारचे ट्रेनिंग देऊ शकणारा प्रशिक्षक आपल्या संपर्कात कोणी आहे का ? त्यांना मानधन देण्याची व्यवस्था आहे.
मशरूम उत्पादन सध्या पण सुरू आहे का?
Sir mushroom marketing kuthe karave
गव्हाचा भुसा कुठे मिळेल
Soyabin Cha bhusa chalel ka
हो
Please give me ans sir how take training mushroom farming ?
खुप छान माहीती दिलीत. धन्यवाद.
माहीती देण्याची पध्दत खुपच सोपी आणि सुलभ आहे..
गव्हाचा भुसा कुठे उपलब्ध होतो, याची माहीती देण्यात यावी धन्यवाद.
प्रत्येकांच्या प्रश्नांची उत्तरे का देत नाही??
ok
विकायचं कुठे पण हे भाऊ
भाताचं बुसा चालेल का
भावा बियाणे कसे तयार करायचे सांग
कोकोपीट मधे मशरुम घेता येईल का?
हो पण महाग पडेल
Sir mashrum la puran andhar asleli room lagate ka
Yes
Biya kuhte milnar
Dada mashroom che spurm kuthe miltil plz sanga
Flipkart vr
सर आमच आदिवासी शेतकरी पुरुष बचतगट आहे आम्हि ही शेती करु ईच्छितो मार्गदर्शण हव आहे?
नक्कीच करा शुभेच्छा 💐💐