MPSC सत्यवचन | post भेटो न भेटो पण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ย. 2024
- #mpsc @VastavKattaTheRealityPlatform @VastavTalks #upsc #vastavkatta #vastavtalks #ips #वास्तव talks #Sangrammalkar
@Vastav Katta _The Reality Platform @वास्तव Talks @Mi Adhikari मी अधिकारी
अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या मुलाखती पहाण्यासाठी , विडियो , व इतर वास्तव वादी गोष्टी पहाण्यासाठी आताच वास्तव कट्टा या चॅनल ल subscribe करा व बेल बटन दाबा जेणेकरून सर्वप्रथम आपणास माहिती मिळेल
For More
Subscribe You Tube channel
वास्तव कट्टा
/ mpscstudentsrights
वास्तव Talks
/ @vastavtalks
मी अधिकारी
/ @miadhikari8192
facebook :
vastav katta
/ vastavkatta
mpsc students rights
/ mpscstudents. .
Follow us on Twitter
वास्तव कट्टा
Va....
MSR
MP....
Join us onTelegram
Mpsc Students Rights
t.me/MPSCStude...
vastav katta
t.me/vastavkatta
मी अधिकारी
www.youtube.co....
अप्पा हातनुरे सर
www.youtube.co....
नव्या वाटा
www.youtube.co....
Daily Video
www.youtube.co....
Plan B
www.youtube.co....
#mpsc
mpsc new syllabus
#upsc #ias #ips #psi #mpsc #vastavkatta #upsc #ias #maharashtra #dysp #maharashtrapolice #मराठीव्याकरण #mpscnewsyllabus #miadhikari, #mpsctopper #live #livestream
#पोलीस #polishgirl #policeofficer #policeman #policechallenge #vastavkatta #republicdayparade #Republicday2022 #प्रजासत्ताक #पुणे #पुणेकर #PunePolice #MaharashtraPolice #mhpolice #MH #maharashtra #mumbai #mumbaipolicecommissioner #mpsc #mpscexam #psi #DYSP #IPS #IAS #UPSC
माफ करा साहेब पण असल्या प्रेरणादायी शब्दांमुळे तर नवीन पिढीची वाट लागलीय. पोस्ट मिळाल्यानंतर हे बोलणे खूप सोपे असते साहेब.
अगदी बरोबर बोलला
True
Barobar
Khot kadhi bolu naye asa mi 1st std madhe shiklo saheb
यांनाच पोस्ट मिळाली नसती तर हा मानुस अतिशय वेगळं बोलला असता..
जे क्षेत्र निवडलंय त्यालाच जे शिव्या देतात ते आयुष्यात कधीच पुढे जात नाहीत
Bina Post ch बोलून दाखवा 🔥
Kon aiknar pn nhi mg 😂
😂 kon bolbar nahi😢
त्या १०० मुलां पैकी 90 मुल पण mpsc walech असतात..
🤣
ये अरे😂😂
😂😂😂😂😂😊
Are deva 🤣🤣
😂😂
जवळ पैसा किंवा पोस्ट असेल तर 4 थी नापास सुद्धा एकदम चांगला वक्ता बनू शेकतो..जवळ पैसा किंवा पोस्ट नसेल तर चांगला शिक्षित वेक्ती चे बोल पण भीतीने तत मम करायला लागतात..बोलणं सोपं असत psi साहेब पोस्ट मिळाली म्हणून उग लेक्चर देत फिरू नका
साहेब अशा बोलल्याने कितेक मूल motivate होतात आणि विचार न करता mpsc करण्याचा निर्णय घेतात आणि त्याचे आयुष्य बरबाद करुन घेत आहेत
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी एकतर Age limit खूप कमी केली पाहिजे किंवा attempts फक्त 3 केले पाहिजेत. खूप मुलांच्या जीवनाचा अमूल्य काळ वाचेल.
काही नाही पोरांची 3 ते 4 वर्ष वाया जातात याचे नादाने, या पोरांना व्यावहारिक knowledge काही नसते मान्य आहे पुस्तकी knowledge जास्त असेन,negative म्हणुन नाही बोलत पण वस्तुस्थिती पण सांगणे गरजेचे ahe
Mi pn study karto pn sarkar mule ata Kay karave samjat nahi ek tar jaga nighat nahi nighali tar pepar futi hote nahi tar nikalach lavkar lagat nahi talathi 3. 4 year jala nighat nahi
साहेब समाजात पोस्ट आणि पैसा या दोनच गोष्टींना महत्व आहे हे विदारक सत्य आहे. एम.पी.एस.सी.च्या अभ्यासक्रमावर सिलेक्ट झाला नाही तरकोणी नोकरी देत नाही हे वास्तव आहे
माझं अस मत आहे की म्हणतात लोक mpsc चा अभ्यास करून माणूस आयुष्य जगायला शिकतो किंवा खूप काही..पण मला वाटत नाही mpsc अभ्यासातून काही माणसाच्या personality मध्ये बदल होईल.. नाही तर येवढे भ्रष्टाचार ते पण गरिबाकडून झाले नसते.. हा आणखी आपण mpsc करण्यासाठी ज्या वातावरणात येतो आणि आपण गाव सोडून developed area मध्ये राहतो त्यातून आपण काही गोष्टी शिकू शकतो.... ज्या mpsc वाल्यांना हे खर वाटत असेल त्यांनी like करा
शहरात आल्यानंतर शहरातल्या चालीरीती नुसार राहावं.
पोस्ट नाही म्हणजे.... कूत्र पण विचारत नाही😂😂
😂😂😂
एकदम बरोबर बोलयाचे वेगळे असते आणि ईथे असते वेगळे
Kutr tr jau dya gharche mai baap pn nhi v4
कुत्र पण विचारत नाही. 😂😂😂😂
सॉलिड मार आहे😂😂😂
Ekdum khari bat 😂
नंतर कोणते क्षेत्र उरलेले नसते विद्यार्थाने 30...32 वयापर्येंत आपलं आयुष्य दिलेलं असतं....
सत्य बोलात आपण ' हा माझा अनुभव आहे
विकास दिव्यकीर्ती सरांचं हेच वाक्य होत 🙏
HARDWORK ❌ RESERVATION ✅
3 varsha madhe prelims pn night nsel tr mpsc la ram ram kra lambun aani dusrya field madhe job kra..
Ekda classes zalyavr aani study zalyavr job krt krt mpsc exam dene yogy ahe..
असं नाही साहेब पोस्ट नाही मिळाली तर मुलं नैराश्याने जगत असतात.
खरं बोलला दादा तुम्ही💯
सर पोस्ट नाही भेटलं तर कणखर होत नाही तर Depression मध्ये जातो माणूस..
खुप छान बोले तुम्ही... 💐🙏🏻🙏🏻
अरे राज्या उठून दिसायला काय चाटतो बाबा भीक मागायची वेळ येते psi साहेब
Absolutely right 👍👍
Correct tumche words agadi khare aahe❤️❤️❤️❤️❤️❤️👍👍👍👍👍
Correct saheb 💯 khar bolalat 👌👌👌
After getting a post it is easy to say post bhetu nahi tar nay bhatu
खुपच छान दादा
एकदम बरोबर...!👏👌👍
खर आहे, कारण एका परीक्षेचा अभ्यास दुसर्या परीक्षेला कामी येऊ शकतो
एकच ध्यास फक्त अभ्यास...
Okay 👍🏻
7 8 वर्ष mpsc मध्ये गेल्यानंतर कोणत्या क्षेत्रात संधी आहे ते पन सांगा सर...
Post bheto n bheto mpsc det raha he sangu nka sir mulanna plz 🙏
Kirana Dukan taka, kes kapa, Gadi Shakun pune Mumbai chalva,Sheti kra, kahi kra pn post Sathi diws ghalvu nka.Abyyas Kela tr kontich post 2 vrsha peksha mothi nahi.Punyat Sadashiv path Narayan peth pahila ki trass hoto.Gujrati Marvadi por asla kahi krt basar nahi
Yes sir.. Agdi barobar bolalat..congratulations💐💐💐
एक नंबर साहेब सर्वांनी असा आदर्श घ्यावा धन्यवाद साहेब धन्यवाद
अगदी बरोबर सर ❤
barobar
Barobar ahe saheb ❤
Post bhetli pahije pan tumhi nantar bole te ekdum barobar bole
बरोबर आहे
Post नाही भेटली तर गिनती बेरोजगार मध्ये होते.पोस्ट भेटल्यावर गोष्टी सुचतात. कोणीही motivational भाषण देतो
Absolutely true❤❤🙏
मला एक प्रश्न खुप दिवसापासून मनात खुपतोय की Police भरती झलेली विद्यार्थी किंवा Psi झालेली काही वर्षातच राजीनामा देऊन स्वतः बिजनेस कडे का वळतात 🎉🎉
Karan PSI cha job itka sopi nahi a. Ekhada shipai Parwadla pn psi nai as maza nawra mnto karan ya post wr khup jast kam ast. Maza nwra pn mnto Ki to ata job sodun business krto. Police chi nokri ti pn Srpf Chi khup dokyala tap a. Sgle lok waitagle a.
Absolutely right sir
Asha speechmulech khup mulancha abhimanyu houn jatoy. Post bhetlyanantar as konipn mhanu shakat but jyanna post nhi milali tyanna jaun vichara
OK Sir ❤❤❤🙏🙏💪🚔🇮🇳🚨Thank you
खर आहे सर
🔥🔥🔥🔥🔥
Correct sir... खर बोललात sir तुम्ही..💯💯
Khar bolat sir ❤
Real fact
कणखर बनेपर्यंत लोकांचे केस गेले डोक्याचे, जास्तीत जास्त दोन ते तीन ,वर्ष try करा, नाहीतर सोडून द्या हा विषय
दादा त्या उठून दिसण्याचा आणि समजुन घेण्याला काहीच अर्थ नाही हो.
या गोष्टी फक्तं पोस्ट वाल्यांनाच शोभतात 🙏
Real ahe sir.. 🙏🙏🙏❤
Khr ahe sir 💯
आयुष्य बरबाद होऊन जातो हो साहेब ...... पोस्ट नाही भेटली तर 😊
Correct 💯
Very very true brother
mpsc खूप सक्षम बनवते .. लाईफ जगायला ..... मी पण.. गेली ,2 अडीच yrs गेली std krtoy...
मी पण पुढच्या जन्मी पोलिस बनतो सध्या सध्यातरी सिक्युरिटी गार्ड पैसे खाता येत नाही मग खाता येईल
्
Knowledge is power
येस.🙏🙏🙏
अगदी माझ्या मनातलं बोललात
👌👌👌
Everything ok.. But be Honest to Poor people.
🙇♂️🤝
Verygoodsar
Sir ❤
Shi hai
हे क्लासवाल्यांच्या सोयीचं वाक्य आहे
दोन तीन पाच वर्षे तुंबलेल्या पोराला सिलेक्ट झाल्यावर लाख भर रुपये फेकले की लगेच असं बोलतात 😅
Kharay dada
ही वाक्य सक्सेस झालेलाच बोलू शकतो.
This is my dream❤❤❤❤❤❤
Jay BHim
Ryt sir
Brober ahe sir I agree with you
पोस्ट नसती तर तुम्हालाच कोणी विचारल नसत
Preparing for MPSC PSI
होय, खरंय
💯
एमपीएससी सोडून पुन्हा दुसऱ्या कोणत्या क्षेत्रात जाताच येत नाही साहेब
कोणीच विचारत नाही आणि याचा अभ्यास कुठे उपयोगी पण येत नाही
कृपया असे मोटीवेशन देऊ नये
अधिकारी झाल्यावर आहे मोटिवेशन देणे खूप सोपे असते
Post nahi bhetali ki 100 mulamadhun uthun disnar ...ani post bhetali ki10000 mulamadhun uthun disnar.....😊😊
पण रियालिटी मध्ये नाही दादा जितका कॉमन सेन्स सर्वसामान्यांना तितकाच एमपीएससी करणाऱ्या यांच्यात कधीच दिसला नाही
❤❤😮😊
😮
👌👌👌👌
Right is
💯💪 MPSC UPSC
Right 👍
Right Sir Thanks 😊
आर मानस ओळखून काय करायचं ईथ कुत्र खात नाही पोस्ट नसल्यास
100%सत्य
आपल्या ला शिक्षणा साठी आर्थिक मदत होते का ते लक्षात घ्या
होत असेल तर स्टडी मटेरियल मध्ये जोकुन द्या
जगाला विसरून जावा,२/३वर्षात पोस्ट मिळेल
वेळ दिवस महिने वर्ष जातात पुर्ण विचार करून पाऊल पुढे टाकून जावा
साहेब तुम्ही पोस्ट मिळाली आहे म्हणून त्या पोस्ट ची किँमत आहे समाजात माणसाला मोकळ्या किँमत नाही
hey khara ahi..
घ्या केळ
Barobr sir
Post nighalich pahije saheb 😊
👍
😢
तुम्ही खूपच कणखर दिसताय 😂😂😂
Nice
तुझ बोलणं अजुनही गावठीच दिसतय,,आरक्षण लगेच समजतय,,,
कणखर बनून काय ....पोस्ट शिवाय कुणी ओळख नाही ....
Bin pagari full adhikaari mhanje.. ati shahan pan, aghawugiri che lakshan aste