सासुबाईन लावल माऊलीला कामाला 😀मेंढ्या वळायला 😀

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 919

  • @ajinathkakade8015
    @ajinathkakade8015 3 ปีที่แล้ว +38

    माऊली दादा चे व्हिडिओ खूप छान असतात धन्यवाद माऊली 😄😄😄🙏🙏

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว +11

      भारी वाटल धन्यवाद बरका 🙏🙏

    • @machidragite2456
      @machidragite2456 3 ปีที่แล้ว

      एकच नबंर काम आहे बरका

    • @machidragite2456
      @machidragite2456 3 ปีที่แล้ว

      माऊली

    • @machidragite2456
      @machidragite2456 3 ปีที่แล้ว

      मी पन तुमच्या वानी दिसत आहे माऊली

  • @LifeTechJourney
    @LifeTechJourney 3 ปีที่แล้ว +47

    मेंढपाळाचे जीवन दाखवले ...Thanks alot mauli

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद बरका 🙏🙏

    • @tilekar734
      @tilekar734 3 ปีที่แล้ว +2

      मस्त . भाग वाढवा . माऊली . भाऊ

    • @dnyaneshwarsul2053
      @dnyaneshwarsul2053 3 ปีที่แล้ว

      Tumcha mobile number send me

    • @spbanjaratv3877
      @spbanjaratv3877 3 ปีที่แล้ว

      @@Gavakadcharahda bhari mauli bhau

  • @Souravjoshishorts2k
    @Souravjoshishorts2k 3 ปีที่แล้ว +35

    एकच नंबर माऊली भाऊ
    आज विडिओ लवकर टाकल्या बद्दल
    🙏धन्यवाद

  • @रमेशरसाळ
    @रमेशरसाळ 3 ปีที่แล้ว +67

    धन्यवाद माऊली सासू बाई द ग्रेट येड लावल बहीण भावाने आख्या महाराष्ट्राला द ग्रेट माऊली

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว +6

      खरच मला लय भारी वाटल
      मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏

    • @dnyaneshvrgophne1376
      @dnyaneshvrgophne1376 3 ปีที่แล้ว +2

      @@Gavakadcharahda 87

    • @raybhan9331
      @raybhan9331 3 ปีที่แล้ว

      👌👌👌👌👌

    • @ravaahebmhaske9542
      @ravaahebmhaske9542 2 ปีที่แล้ว

      द""' +"-‹¡

  • @Fakirapatil-nashik
    @Fakirapatil-nashik 3 ปีที่แล้ว +16

    सरोदे भाऊनचा आवाज खूपच छान आहे आणि अभिनय खुपचं छान करता एक लाइक सर्वांसाठी 👌👌👌🌹🌹👍👍

  • @rajendrakolhe910
    @rajendrakolhe910 3 ปีที่แล้ว +8

    धन्यवाद माऊली भाऊ लवकर व्हिडिओ टाकल्याबद्दल🙏👍🎉🔥😎

  • @dadaranade
    @dadaranade 3 ปีที่แล้ว +71

    माऊलीसारखा अशिक्षित पण साधा, सज्जन माणूस अशा साधारण परिस्थितीतही त्याच्या विनोदी स्वभावामुळे, मिश्किलपणामुळे कसा आनंदी राहतो, हे प्रत्येक भागात खूप छान रंगवलं आहे

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว +9

      मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏

    • @deepakrale6257
      @deepakrale6257 3 ปีที่แล้ว +4

      Mauli bahu 1 no

  • @shrikantmule2874
    @shrikantmule2874 3 ปีที่แล้ว +54

    धन्यवाद माऊली दादा आज लवकर विडीयो टाकल्याबद्दल!

    • @nutanchavan6478
      @nutanchavan6478 3 ปีที่แล้ว

      जरा मोठे व्हिडीओ टाकत जावा माऊली भाऊ

    • @sanjaychitale3051
      @sanjaychitale3051 3 ปีที่แล้ว

      छान माऊली दादा

  • @sumeetdhore3759
    @sumeetdhore3759 3 ปีที่แล้ว +74

    आवाज लय भारी आहे खुप छान गाणी म्हणता दादा जुन्या आठवणी आल्या 👌👏👏👏

    • @mohinihatkar5815
      @mohinihatkar5815 3 ปีที่แล้ว +5

      माऊली भाऊ तुमचे व्हिडिओ खूप खूप छान असतात...आम्ही वाट पाहत असतो तुमच्या व्हिडिओ ची पुढच्या....

    • @pravinbansode5384
      @pravinbansode5384 3 ปีที่แล้ว +2

      Mauli vidio khup chan ahe

  • @jabirmujavar7358
    @jabirmujavar7358 3 ปีที่แล้ว +21

    "तुम्हे दील से कैसे जुदा हम करेंगे" एक नंबर गाणं ना माईक आहे ना back music तरी किती छान गाणं आहे 💟💟💟💟👍

  • @kaverikharat3545
    @kaverikharat3545 3 ปีที่แล้ว +18

    तुमच्या video ची खरच खूप आतुरता असते... व बघताना मण भरून हसायला भेटतंय..... अप्रतिमvideo... please keep it up for us...🙂😅👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🤞😘🤗

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว +4

      खरच मला खुप भारी वाटल
      मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏

    • @shriramjalna6777
      @shriramjalna6777 3 ปีที่แล้ว

      @@Gavakadcharahda ❤️

    • @vaibhavgadhave5528
      @vaibhavgadhave5528 2 ปีที่แล้ว +1

      मस्त

    • @umanirval2699
      @umanirval2699 2 ปีที่แล้ว

      मावली भाऊ ऐकच नंबर

  • @sakshii6242
    @sakshii6242 3 ปีที่แล้ว +16

    आमच्या नगर जिल्ह्याची शान वाढवली आमच्या माऊली भाऊनी 🙏🙏

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว +2

      खरच मला खुप खुप भारी वाटल
      मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏

  • @ramchandrapadalakarediting9331
    @ramchandrapadalakarediting9331 3 ปีที่แล้ว +49

    आमच्या मेंढपाळ चे जिवन दाखवल्या बद्दल माऊली भांऊचे मन पुर्वक आभार...... Very good mauli bhau...😘

  • @sandeepnandawadekar4155
    @sandeepnandawadekar4155 3 ปีที่แล้ว +6

    खूप भारी वाटतं तुम्हाला बहिण भावाला बघून खरच बहिणीला आईची जागा देता तुम्ही नाहीतर माझा भाऊ माझ्या सोबत बोलत पण नाही खूप वाईट वाटते दादा दुसरे बहिण भाऊ बघून खूप रडते असच बहिणी वर प्रेम करा दादा खूप पुढे जाल 🙏🙏🙏🙏

  • @ChandrakantBAvhad
    @ChandrakantBAvhad 3 ปีที่แล้ว +4

    "माणसा परीस मेढरं बरी..... माऊली भाऊ जगात भारी... "आजचा पण विडीओ एक नंबर झालाय... पाहुणेही एक नंबर गायले... तुमचा आवाज पण छान माऊली भाऊ....

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว

      मनापासुन धन्यवाद बरका 🙏🙏

  • @aakashmane1319
    @aakashmane1319 3 ปีที่แล้ว +5

    माऊली खुप छान अक्टिंग एकदम natural, पव्हण्याचा आवाज पण चांगला आहे, तुमचं कोंबडी पळाली एक नंबर..,😊

  • @vikrantbhosale7741
    @vikrantbhosale7741 3 ปีที่แล้ว +12

    माऊली भाऊ लवकर व्हिडीओ टाकल्याबद्दल धन्यवाद मस्तच तुम्ही सर्व

  • @pravinkabre6948
    @pravinkabre6948 3 ปีที่แล้ว +4

    मावली Bhou एकदम् कडक् जे Dhakvata तें VASTVIK jivan great bhava 👌👌👌👌

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद मनापासुन 🙏🙏

  • @shivampadale1946
    @shivampadale1946 3 ปีที่แล้ว +4

    Kay गाणं म्हणत होते माऊली भाऊ दिलं खुश कर दिया

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद बरका 🙏🙏

  • @dattagaikwad512
    @dattagaikwad512 3 ปีที่แล้ว +6

    कडक भाग बरका माऊली भाऊ गावाकडील मजा काही वेगळी असते .
    तुमच्या पुढील वाटचालीस खूप खूप साऱ्या शुभेच्छा 🙏🏻🙏🏻👍🏻👍🏻 कामच लई भारी काम होत 😃😃😃😃😃😃त्यांना वाटलं हिमेश रेशमी आले 😃😂😂

  • @suserama2507
    @suserama2507 3 ปีที่แล้ว +5

    मस्त माऊली भाऊ खुप भारी ❤️👌👌

  • @ganeshdaundkar5048
    @ganeshdaundkar5048 3 ปีที่แล้ว +10

    🙏 जय हरी माऊली 🙏

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว +1

      राम कृष्ण हरि

  • @dnyaneshwarmanjule1037
    @dnyaneshwarmanjule1037 3 ปีที่แล้ว +13

    सासूबाई नादखुळा 🔥🔥🔥😂

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 3 ปีที่แล้ว +18

    खुप छान आहे गाणं आहे 👌👌👌👌🤪🤪🤪🤪

    • @vidyathorat9992
      @vidyathorat9992 3 ปีที่แล้ว

      खुप छान माऊली भाऊ

  • @jabirmujavar7358
    @jabirmujavar7358 3 ปีที่แล้ว +6

    सरोदे पाटील तुमचं आवाज लाजवाब💟💟💟💟💟💟💟

  • @todaydhamaka6541
    @todaydhamaka6541 3 ปีที่แล้ว +7

    माऊली दादा पाहुण्याकडे नदीवर गाणं ऐकायला गेले होते तेव्हा शर्ट बदल्ला गेला तूमच्या कडून तेवढी फक्त चूक झाली
    पन तरी माऊली दादा ❤️ I Love You ❤️

  • @shorts-yc7me
    @shorts-yc7me 3 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर,सगळ्यांचा अभिनय अगदी नैसर्गिक
    एकच नंबर व्हिडिओ

  • @sohamkharat2623
    @sohamkharat2623 3 ปีที่แล้ว +4

    सिटीत राहणार याना गावाकडच्या आठवनी येतात माऊली भाऊ चे विडियो पाहून 👌👌👌👌

  • @pmcarrompoolgaming969
    @pmcarrompoolgaming969 3 ปีที่แล้ว

    माऊली दादा खुप खुप छान छान विडिओ असतात आपले.एकच नंबर. ,🙏🙏🙏🌈✨❤️❤️❤️🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @santoshberad1704
    @santoshberad1704 3 ปีที่แล้ว +4

    😂 माउली भाऊ खराच कलाकार आहेत 🙏 गान लय भारी होत
    तुम्हला लवकरच टीवीत काम लागन 🙏

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว +1

      खरच भारी वाटल बरका
      असच प्रेम असुद्या धन्यवाद 🙏🙏

  • @prasadharade8781
    @prasadharade8781 3 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्राची शान माऊली

  • @SPNIMKARDEVLOGS3067
    @SPNIMKARDEVLOGS3067 3 ปีที่แล้ว +8

    Very nice video
    Mauli dada 👌
    👌 👌 👌 👌 👌 👌 💖 💖 💖 💖 💖 💖 💖 💗 💕 💕 💕 💕 💕 💕 💕 💕

  • @kantilallashkar8114
    @kantilallashkar8114 3 ปีที่แล้ว +11

    दुध15 रू, पाणी 20 रु ली, शेतकरी ची व्यथा आपल्या विनोदी शैलीत मांडले ,धन्यवाद माऊली भाऊ.

  • @ramlamkane4138
    @ramlamkane4138 3 ปีที่แล้ว

    माऊली दादाची आणि सासुबाई ची भुमिका लय भारी तसेच पाहुणे नेचे गाणे ही जुने गाणे लय भारी👌👌👌

  • @kirankshirsagar5290
    @kirankshirsagar5290 3 ปีที่แล้ว +32

    माऊली भाऊ आज पहिला लाईक मीच केला, खूप भारी

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว +4

      धन्यवाद बरका 🙏🙏

    • @deepakdhandare3686
      @deepakdhandare3686 3 ปีที่แล้ว +2

      माऊली भाऊ आज पहिला लाईक मीच केला, खूप भारी

    • @ashokpagare8497
      @ashokpagare8497 9 หลายเดือนก่อน

      ​@@Gavakadcharahdaqqqqqqqqqqq1 😢

    • @KogaijGoykar
      @KogaijGoykar 5 หลายเดือนก่อน +1

      माऊली भाऊ चा व्हिडिओ लय भारी

    • @BaluDhule-k9r
      @BaluDhule-k9r 5 หลายเดือนก่อน

      ❤​

  • @ganeshjamdhade9224
    @ganeshjamdhade9224 3 ปีที่แล้ว +2

    🙏🙏 माऊली भाऊ खरचं खुप भारी वाटल 🤗हा एपिसोड पाहून मला आज खुप🥰 आंनद झाला आजच गाण पाहून एकच नंबर होत 👌तुमच्या मित्रा पेक्षा भारी वाटल😘 आणि माऊली भाऊ तुम्हाला पुढच्या वाटचालीस मनापासून आभार🙏💕 व्यक्त करतो 🙏🙏🙏🚩🚩जय शिवराय 🚩🚩

  • @sangitawagh9380
    @sangitawagh9380 3 ปีที่แล้ว +4

    माऊली भाऊ लय भारी आहे व्हीडीओ आम्ही दर गुरुवारी वाट पाहतो 🤗🤗🤗😂😂😂😂

  • @manikavhad1374
    @manikavhad1374 3 ปีที่แล้ว +4

    पाहुण्यांचं गाणं खूप मस्त झालं आज ❣️

  • @mymarathi1713
    @mymarathi1713 3 ปีที่แล้ว +17

    एकदम मस्त 👌👌

  • @machindranetke4248
    @machindranetke4248 2 ปีที่แล้ว +2

    आज खूप भारी गाणं होत रावा माऊली भाऊ एक नंबर राव😍😍

  • @santoshbhawar1114
    @santoshbhawar1114 3 ปีที่แล้ว +12

    मावली भाऊ कडक 😂😂😂😂💯💖💖💖💯💖💖💖💯👌👍

  • @shubhamvarpe4802
    @shubhamvarpe4802 3 ปีที่แล้ว +1

    सासू बाई लैच माघ ला गात्या राव सासऱ्याच्या माऊली तुमचे सासरे खूपच छान आहेत त्यांचा स्वभाव एकच नंबर सासूबाई खूपच कॉमेडी

  • @shivraj_gadekar
    @shivraj_gadekar 3 ปีที่แล้ว +4

    खूप भारी अभिनय करता काका तूम्ही बघा एक दिवस तूम्ही पिक्चर मध्ये दिसाल अख्या महाराष्ट्रला तूमचा अभिमान वाटेल

  • @jayshriram3036
    @jayshriram3036 3 ปีที่แล้ว +1

    माऊली भाऊ व पुर्ण टिम च अभिनंदन .....keep goes on and on

  • @devidasdhone9232
    @devidasdhone9232 3 ปีที่แล้ว +10

    छान विडिओ बनवला माऊली साहेब

  • @gautamgaikwad998
    @gautamgaikwad998 3 ปีที่แล้ว +7

    👌👌👌एक नंबर व्हिडिओ माऊली 🔥🔥

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद बरका 🙏🙏

  • @sumeetdhore3759
    @sumeetdhore3759 3 ปีที่แล้ว +4

    एकच नबंर आहे माऊली भाऊ आणि टिम योगीता ताई तुम्ही 😅😅😅👌

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद बरका 🙏🙏

  • @surekhakarat9532
    @surekhakarat9532 2 ปีที่แล้ว +1

    लय भारी माऊली शेठ सासुबाई

  • @nileshgawande8767
    @nileshgawande8767 3 ปีที่แล้ว +4

    Super mauli bhau chan video hota ajcha thanks 👌👍👍👍

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว +1

      धन्यवाद बरका 🙏🙏

  • @dhanshrii-v9x
    @dhanshrii-v9x 3 ปีที่แล้ว +14

    गाण❣️👏👏

  • @sharadshewale9958
    @sharadshewale9958 3 ปีที่แล้ว +2

    माऊली भाऊ आजचा व्हिडीयो ऐकच नंबर👌👌👌👌👌

  • @devidasdhone9232
    @devidasdhone9232 3 ปีที่แล้ว +4

    माऊली दादा तुमचे पूर्ण विडिओ बघीतले आहे मी

  • @balajiraut7963
    @balajiraut7963 3 ปีที่แล้ว

    माऊली सासू बाई नंबर एक अक्टिंग करतात सुपर स्टार 💯💯💯👌👌👌🙏🙏🙏

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद बरका भारी वाटल 🙏🙏

  • @ishwar4u996
    @ishwar4u996 3 ปีที่แล้ว +19

    छान गान दादा

  • @MIYASH-iw1yd
    @MIYASH-iw1yd 3 ปีที่แล้ว +2

    ‌‌‌माऊली भाऊ पाहुनयाचा आवाज तर आहेच छॊ न पन तॢमी लय भारि कोबडी पलवलि 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣खरोखर माऊली भाऊ तुमी लवकरच ऐक मोठे सूपर स्टार होनार

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว

      मनापासुन धन्यवाद बरका
      भारी वाटल 🙏🙏🙏🙏

    • @shantarambachhav6783
      @shantarambachhav6783 3 ปีที่แล้ว

      @@Gavakadcharahda
      .

  • @अफसरपठान3693
    @अफसरपठान3693 3 ปีที่แล้ว +9

    एक नंबर मावली भाव 😂😂🤣🤣

  • @sarikakuber5597
    @sarikakuber5597 3 ปีที่แล้ว +4

    Khup bhari👍

  • @akashtapase1396
    @akashtapase1396 3 ปีที่แล้ว +2

    माऊली भाऊ ,,,,,,आज कोंबडी खूपच जोरात पळाली .असेच नवीन नवीन एपिसोड घेऊन या आमच्यासाठी ,त्यासाठी सर्व टीम ला खूप खूप शुभेच्छा

  • @ranikirantupe5053
    @ranikirantupe5053 3 ปีที่แล้ว +5

    घरी भाकर खायची आणि नदी ला पाणी प्यायला यायचं हा शॉट खुप चं भारी 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣

  • @gavran.nana.komedy
    @gavran.nana.komedy 3 ปีที่แล้ว

    गावरान नाना. यू.टूप.तर्फे हार्दिक अभिनंदन माऊली भाऊ.

  • @rahulshinde3488
    @rahulshinde3488 3 ปีที่แล้ว +12

    Awesome episode😊😊😊😊👍👍👍👍

    • @pundliknatkr1876
      @pundliknatkr1876 3 ปีที่แล้ว +1

      मावली भाऊ पावण्याच नाव काय आहे .आवज म्हजे आवाज लय झाक. सर्व टीम झब्बरदस्त काँमेडी करतात.अभिनंदन सर्वाचे.

  • @sandeepdhudat8079
    @sandeepdhudat8079 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान गाणं म्हंटल

  • @mangeshchavan7324
    @mangeshchavan7324 3 ปีที่แล้ว +5

    तुम्ही सर्व बरे आहेत ना

  • @kakasahebjanjal2066
    @kakasahebjanjal2066 2 ปีที่แล้ว

    माऊली भाऊला चित्रपटांमध्ये काम भेटले पाहिजे एकच नंबर अभिनय आहे त्यांचा 👍

  • @jabirmujavar7358
    @jabirmujavar7358 3 ปีที่แล้ว +6

    Mohammad Aziz sahab se bhi acchi aawaj hai sarode Patil ki 💟💟💟💟💟💟😊

  • @shankarjadhav9370
    @shankarjadhav9370 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान व्हिडिओ आहे असेच व्हिडिओ बनवत रहा नं 1 कॉमेडी गाणे खूप छान आहे

  • @anilpagar1237
    @anilpagar1237 3 ปีที่แล้ว +14

    👏👏👏🌹👌

  • @anilthoratcomedyvlog595
    @anilthoratcomedyvlog595 3 ปีที่แล้ว +2

    सासुबाईनी mast काम लावल😂😂😂

  • @rahulkapse7304
    @rahulkapse7304 3 ปีที่แล้ว +8

    Mast 👌👌

  • @manojtiw4006
    @manojtiw4006 2 ปีที่แล้ว +1

    माऊली दादा तुमच्या समोर सगले मराठी काॅमेडी फिल्मी स्टार झिरो आहे तुम्ही लवकरच मराठी फिल्म मध्ये येतान हा माझा विश्वाश आहे

  • @shekharmale7994
    @shekharmale7994 3 ปีที่แล้ว +4

    खुप छान माऊली सर❤

    • @tanviandriyashorts7838
      @tanviandriyashorts7838 3 ปีที่แล้ว

      खुप छान विडीयो बनवता माऊली भाऊ खुप चछान

  • @prempratik621
    @prempratik621 3 ปีที่แล้ว

    कोल्हापूर हून आहे आम्ही..........खूप मस्त माऊली भाऊ मला तुमची पोरगी लय आवडते

  • @किरणदहाडदे-फ7र
    @किरणदहाडदे-फ7र 3 ปีที่แล้ว +1

    ऐकच नबर माऊली मेढ्या वल्याच दाखवल कुढ वावर आसतील तर सागत जावा मेढ्याना आम्हि धनगर

  • @dj_BN_official16
    @dj_BN_official16 3 ปีที่แล้ว +4

    Mast

  • @dj_BN_official16
    @dj_BN_official16 3 ปีที่แล้ว +4

    Nice

  • @sureshbhaivlog8697
    @sureshbhaivlog8697 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर कॉमेडी अस्सल गावरान कॉमेडी आह

  • @ajinkyagagre392
    @ajinkyagagre392 3 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌💖

  • @shamdede8960
    @shamdede8960 3 ปีที่แล้ว

    जबरदस्त माऊली लय भारी

  • @dj_BN_official16
    @dj_BN_official16 3 ปีที่แล้ว +3

    🤣😂🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🌹🌹🌹🌹🌹

  • @chetanjare7239
    @chetanjare7239 3 ปีที่แล้ว +2

    Mauli bhau ek no... 🔥💯

  • @sopankadam7237
    @sopankadam7237 3 ปีที่แล้ว +1

    माऊली ऐकच नंबर मस्त 🔥🔥🔥

  • @devidasdhone9232
    @devidasdhone9232 3 ปีที่แล้ว +4

    👌👌👌👍

  • @गोविंदचव्हाण-ग1झ
    @गोविंदचव्हाण-ग1झ 3 ปีที่แล้ว +1

    माऊली 🙏 भाऊ लय भारी ❤️🙏🔥🥰🥰👍 खूप पुढे जा 🌹🌹🙏 सर्वांना माझा नमस्कार असो 👍🙏

  • @Navnath.1
    @Navnath.1 3 ปีที่แล้ว +2

    माऊली भाऊ तुम्ही खुप छान व्हिडिओ बनवला आहे 😀😀👍

    • @Gavakadcharahda
      @Gavakadcharahda  3 ปีที่แล้ว +2

      धन्यवाद बरका मनापासुन 🙏🙏🙏

  • @KiranJadhav-hg3fh
    @KiranJadhav-hg3fh 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान गायण करता माउली 👏👏👌

  • @रोहितपानसरे
    @रोहितपानसरे 3 ปีที่แล้ว +2

    माऊली भाऊ कडक व्हिडिओ 👌👌

  • @rameshhegadkar4247
    @rameshhegadkar4247 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माऊली दादा 💐💐💐💐💐

  • @riyagadekar7793
    @riyagadekar7793 3 ปีที่แล้ว +2

    Mauli dada ak number 🥰🥰

  • @vinayakgode4470
    @vinayakgode4470 3 ปีที่แล้ว +1

    एक नंबर माऊली

  • @ravindrakotwal8599
    @ravindrakotwal8599 3 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी माऊली🙏🙏🙏

  • @RaiderDada143
    @RaiderDada143 3 ปีที่แล้ว +1

    वा वा माऊली

  • @ganeshbargale5875
    @ganeshbargale5875 3 ปีที่แล้ว

    खरच खूप छान Video पाहून मी खूप हसलो..आणि जुने गाणे पण मला आवडली गाणे खूप छान

  • @gaytrithorat2314
    @gaytrithorat2314 3 ปีที่แล้ว +2

    माऊली भाऊ नंबर वन 👍❤️🌹🌹👌

  • @satishkharat9517
    @satishkharat9517 8 หลายเดือนก่อน

    माऊली भाऊ च्या सासू बाई न चागलाच काम बघितलं 😊😊

  • @shivampadale1946
    @shivampadale1946 3 ปีที่แล้ว +1

    माऊली भाऊ यकाच नंबर व्हिडिओ

  • @9922389936
    @9922389936 3 ปีที่แล้ว

    माऊली खुपच सुंदर असतात तुमचे भाग मी भाग पहायच्या आधी लाईक करतो कारण खात्री आहे तुमचा प्रत्येक भाग सुंदर होणारच....

  • @kesharnat5976
    @kesharnat5976 3 ปีที่แล้ว

    लय भारी माऊली भाऊ एकच वांदा माऊली दादा

  • @आजिनाथवारे-स8स
    @आजिनाथवारे-स8स 3 ปีที่แล้ว

    एकच नंबर स्टोरी एकच नंबर गाणं भाऊ

  • @sundarthombe6530
    @sundarthombe6530 3 ปีที่แล้ว +2

    कडक माऊली दादा❤

  • @swatidhiwar6198
    @swatidhiwar6198 3 ปีที่แล้ว +2

    वा