Jayant Patil यांनी सांगितलं मुलाला राजकारणात कसं आणलं ? | Pratik Patil | NCP | Sangli | Sarkarnama

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 5 ต.ค. 2024
  • #Sarkarnama​ #MarathiNews​ #Live​ #LatestMarathiNews​ #pune #Maharashtra​ #MarathiNews​ #Politics​
    Jayant Patil यांनी सांगितलं मुलाला राजकारणात कसं आणलं ? | Pratik Patil | NCP | Sangli | Sarkarnama
    राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री असलेल्या जयंत पाटील यांनी मुलाला राजकारणात कसे आणले याचा किस्सा एका कार्यक्रमात सांगितला. यावेळी त्यांनी मुलाला राजकारणात आणण्यामागची भूमिका आणि आणल्यावर त्याचे केलेले निरीक्षण याबाबतही खुलेपणाने मतं मांडली. प्रतीक पाटील नुकतेच राजाराम सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष झाले. त्यांच्या सत्कार समारंभातच जयंत पाटलांनी केलेले भाषण विशेष गाजत आहे.
    राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
    (NS_SM_0423)

ความคิดเห็น • 3

  • @atulpatil5638
    @atulpatil5638 ปีที่แล้ว +2

    Next cm

  • @shrikantchaudhari739
    @shrikantchaudhari739 ปีที่แล้ว +2

    कोळ्याच्या मुलाला पोहण शिकवाव लागत नाही .तसे राजकारण्याच्या मुलाला राजकारण,भानगडी कमाई,भ्रष्टाचार शिकवावा लागत नाही.

  • @kakasomadane8117
    @kakasomadane8117 ปีที่แล้ว +1

    आरे बाबा आपलंच खानदान दुसरा कोणी नाही का महाराष्ट्र राज्य मध्ये बारा कोटी जनता आहे सतरंजी उचलत रहायचं का फक्त सांग