एकच नंबर एपिसोड मुलीनं स्वताच्या पायावर उभे रहावे आणि मगच लग्नाला होकार द्यावा सत्य परिस्थिती आहे प्रत्येक समाजात मुली खूप पुढे आहेत हीच काळाची गरज आहे खूप छान उत्तर दिले मुलीने भारी वाटलं ☝️👍👍👍👌👌❤❤🙏
🎉🎉 सुंदर एपिसोड पण सध्या 40 मुलामागे 10 च मुली आहेत सध्या प्रत्येक गावात मुलांचे वय 40वर्ष झाले तरी मुली भेटत नाहीत मुलांचे वडील हुंडा तर सोडा आम्हाला मुलगी व नारळ द्या. बाकीचा सर्व खर्च आम्ही स्वतःला करतो मुलीच्या वडीलांना पैसे पण देण्यास तयार आहे 🎉🎉🎉🎉
Shetkari aso konika aso hunda ghene kaydani wrong aata vichar badla ya karta mulanchi lagne hot nahi vichar badla kalapramne mulgi shikleli asel tar shiklelach navra hava
खूप छान जनजागृती
एकच नंबर एपिसोड मुलीनं स्वताच्या पायावर उभे रहावे आणि मगच लग्नाला होकार द्यावा सत्य परिस्थिती आहे प्रत्येक समाजात मुली खूप पुढे आहेत हीच काळाची गरज आहे खूप छान उत्तर दिले मुलीने भारी वाटलं ☝️👍👍👍👌👌❤❤🙏
फार छान मुलीचा निर्णय पटला नौकरी वाल्या पेक्षा शेतकरी मुलीला सुखी ठेवेल
नाना एकच नंबर एपिसोडसमाज्यात असेच चालले आहे चागलाच धडा शिकवायला त्याना सर्व कलाकारांनी खुपच मस्त काम केले 👌👌👌👌
छान 🌹🌹👏👏
सत्य परिस्थिती 😢
End Lai bhaari
एकच नंबर बरोबर बोललात
छान खुपच
एक नंबर उत्तर मूलीच
खुप छान नाना ❤❤❤❤❤
मुलीच बरोबर आहे
ru
कुठं चाललाय आपला समाज.असाच धडा शिकवला पाहिजे
आपल्या समाजात जनजागृती आवश्यक आहे.
भावनिक 😓
Very good 👍🌹
आई, आणि, बाप, भीक, मागे
चल चल निघा
Bansuricha aavaj thoda Kami kara
माझा मुलगा लग्नाचा आहे. काही अपेक्षा नाही.
ही सिरियल आहे ,लोक अजून नाही सुधारले. भावा
Very nice
🎉🎉 सुंदर एपिसोड पण सध्या 40 मुलामागे 10 च मुली आहेत सध्या प्रत्येक गावात मुलांचे वय 40वर्ष झाले तरी मुली भेटत नाहीत मुलांचे वडील हुंडा तर सोडा आम्हाला मुलगी व नारळ द्या. बाकीचा सर्व खर्च आम्ही स्वतःला करतो मुलीच्या वडीलांना पैसे पण देण्यास तयार आहे 🎉🎉🎉🎉
मुलीचे बोलणे योग्य आहे.
मुलगा, भलताच, हलकट
हे जर खरे असेल तर लोक सुधार तील पन पोरगा धोरनात असावा एक नंबर
Dowry must be vanished from the root of the society.
बायकोचा शब्द मोडीत नाही म्हटल्यावर पंका बायकोचा बैल दीसतोय
लगीन करा, थोडे दिवस रहा, मंग् माहेरी जा आणि पोडगीचा दावा टेका.घरी आरामात बसून खाईल.
बू टा ने हाणा
दांडा काढा चाईला
Shetkari aso konika aso hunda ghene kaydani wrong aata vichar badla ya karta mulanchi lagne hot nahi vichar badla kalapramne mulgi shikleli asel tar shiklelach navra hava
नवऱ्या पोरीचं चुकलं ती काळी धामीन चांगली चाप का खाली आणावे लागत होती तिने
असच केले पाहीजे
म्युझिक काढून टाका आवाज बरोबर येत नाही
एक लाख पगार सांगतो आणि हुंडा मागतो
नवऱ्याचा आईवर मुलीच्या बापाला चढून द्या. मग लग्न पक्क करा.
हे बासरी वादन चाललय काय व्हिडिओ
आवाज व्यवस्थितपणे येत नाही.
Back ground music too loud
आवाज काही येत नाही काय कळायचं ते लग्न ठरवणं
स्त्री हीच स्त्रीची वैरी होते
In the beginning they are one lakh salary, after talking to the girl mother in law is saying salary is two lakhs, what nonsense
Shameless people