प्रोग्राम खूप चांगला आहे. डिस्को लाइटचा कमीत कमी वापर करा.प्लेन व क्लिअर लाईट जास्तीत जास्त वापरा म्हणजे प्रेक्षकांना व्यवस्थित दिसेल. आपल्या कोकणी कार्टी या यूट्यूब चैनलमार्फत अनेक गोरगरिबांना मदत केली जाते. आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏 श्री.मुकुंद पानवलकर सर
🌴एक नंबर भावानो तुमचे कौतूक करावं तितकं कमीच कोकणी संस्कृती अशीच जपून ठेवा यालाच म्हणतात कोकणी कार्टी ❤️🌎🤩 गाणी पण खूप छान आहेत मावशीच काम एक नंबर होता 🤩
खूप सुंदर ढोलकी वादन आणि तेवडीच सुंदर सुंदर गाणी,खूप दिवसांनी मित्रांनो नमन पाहायला मिळालं ,अप्रतिम सादरीकरण केलंत सर्व कलाकारांनी,मावशीच काम उत्तमच ... पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा..💐
खुपच सुंदर मित्रांनो.... 👌 सर्व वाद्य वादक आणि गाणी अफलातूनच सर्व कलाकारांच सादरीकरण जबरदस्त माझ्याकडून कोकणी कार्टी संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप सार्या शुभेच्छा 💐💐👍👍
सर्वांनी अप्रतिम अभिनय केला👌👌👌. खरंच सर्वांचं मनापासून कौतुक अशीच आपल्या कोकणची लोककला जगा समोर आणण्याचा नेहमी प्रयत्न करत रहा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...! #Kokani_karti_team_on🔥🔥🔥
#Kokani_karti_team या नमनातील फक्त सर्व गाणी रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड करून एक व्हिडिओ होईल दादा. आता आवाज तेवढा स्पष्ट येत नाही आहे पण काही काही शब्द आणि गाण्याची चाल, वादन एकदम अप्रतिम आहे.
Karykram mast aahe tyat koknikartiche klakar mhatlyavr prashn h yet nahi Pn mi yek sanguichito ki, saund system kharab aahe ganyach clearly aavaj yet nahi Vadnacha aavaj nit yet nahi
Very 👍 very nice
God bless you
Khatarnak
Mi tumca Most big fan aahe
Khup chan....👌🏻👌🏻👌🏻👌🏻
अप्रतीम 👌
Sudip mavshicha roll 1no. 👌👌👍👍👍
धन्यवाद 🙏
Mishivala krishna 1st time pahila...aso pn chan sadrikarn👌👌
😛😅😂खूप खूप धन्यवाद! दादा असेच प्रेम राहू द्या!
तरीही नमन मात्र एक नंबर
Namanat mishiwala krushna first time bghitla...
1 Number 👌👌
अप्रतिम खूप छान प्रितेश भाऊ कडक सगळे कलाकार मस्त काम केलंय
Ek number bavano
Lay bhari bhavu
Superrbbb
Banjo wala bhari
मावशी 1 no
धन्यवाद
🤩
Niec 👌👌
आज पर्यंत कृष्णाला मिशी नाही पाहिली होती
Lay bhari
Excellent मावशीची काॅमेडी आणि सुंदर आवाज लय भारी पुर्ण टिमला शुभेच्छा
धन्यवाद 🙏
प्रोग्राम खूप चांगला आहे. डिस्को लाइटचा कमीत कमी वापर करा.प्लेन व क्लिअर लाईट जास्तीत जास्त वापरा म्हणजे प्रेक्षकांना व्यवस्थित दिसेल.
आपल्या कोकणी कार्टी या यूट्यूब चैनलमार्फत अनेक गोरगरिबांना मदत केली जाते. आपली उत्तरोत्तर प्रगती होत राहावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏
श्री.मुकुंद पानवलकर सर
धन्यवाद सर! खूप खूप आभारी असेच प्रेम राहू द्या!
खूप सुंदर 1 नंबर
🌴एक नंबर भावानो तुमचे कौतूक करावं तितकं कमीच कोकणी संस्कृती अशीच जपून ठेवा यालाच म्हणतात कोकणी कार्टी ❤️🌎🤩 गाणी पण खूप छान आहेत मावशीच काम एक नंबर होता 🤩
धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद! दादा असेच प्रेम राहू द्या!
Ek no.
मस्त मज्जा आली बघायला सुपर
खरंच तुमच्या कलाकारीला सलाम....
कृष्णा लहान पाहिजे होता खूप मजा आली असती
Devrukh kolewadi TH-cam naman takaa aani ts ajun naman banva 1 number Kokani karti family naman hoil
मावशी लय भारी
धन्यवाद 🙏
Namana madhe pitya dada aani amya dada chi full dhamal and all टीम 😍😍😍😘😘😘
अमित कुबडे.....सर खुप छान साखारलेली कुषना.... भुमिका...
Audio cha thoda problem tevdha Kami Kara. Bas 👌👌👌
Bakii 🔥🔥
Nice... मावशी झोमात public कोमात 🥳🔥
धन्यवाद 🙏👍👍
लय भारी
मावशी जोमांत पोरं कोमांम🤟👌🤞😘🥰
🙏👍👍
व्हिडीओ (clear) स्पष्ट दिसत नाही आवाजपण clear नाही
02 भाग अपलोड कर भावा
Bhari naman Dada👍😘👍👍👍
खूप सुंदर ढोलकी वादन आणि तेवडीच सुंदर सुंदर गाणी,खूप दिवसांनी मित्रांनो नमन पाहायला मिळालं ,अप्रतिम सादरीकरण केलंत सर्व कलाकारांनी,मावशीच काम उत्तमच ...
पुढील वाटचालीसाठी खूप खूप साऱ्या शुभेच्छा..💐
खूप खूप धन्यवाद! दादा असेच प्रेम राहू द्या!
धन्यवाद 🙏
II part kadhi yeil
आम्ही या व्हिडीओ ची वाट बगत होतो व्वा...
Yek number naman
Gavelan ek numbar
धन्यवाद, असेच प्रेम राहू द्या!
First
Hi
Hii
भारीच आहे आता उद्या ची विडिओ पाठवा लवकर कड नाय कडवत आता
Khup chan naman amit dada ur great
Ekdam bhaari 😂😂😍
खुप छान नमन
अप्रतिम सादरीकरण , एक नंबर मावशीच काम 👆👌👌 ढोलकी वादन पण खूप छान आहे
धन्यवाद भाऊ 🙏
😉😂😂😂😂😂😂❤️❤️❤️❤️❤️❤️❤️
सलाम ....सलाम ...लोककला जपण्यासाठी
Khup mst
खुपच सुंदर मित्रांनो.... 👌
सर्व वाद्य वादक आणि गाणी अफलातूनच
सर्व कलाकारांच सादरीकरण जबरदस्त माझ्याकडून कोकणी कार्टी संपूर्ण टीमला पुढील वाटचालीसाठी खूप खूप सार्या शुभेच्छा 💐💐👍👍
Khupch chan naman 👌👍
mastach konkani karti team....
pan sudamaane khali jeans ghaatli ahe 🤣🤣😂
पुढचा भाग लवकर टाका
मी कोकणातला
Khup Chan video ❤️❤️👍
मस्त ..👌👌
सर्वांनी अप्रतिम अभिनय केला👌👌👌.
खरंच सर्वांचं मनापासून कौतुक अशीच आपल्या कोकणची लोककला जगा समोर आणण्याचा नेहमी प्रयत्न करत रहा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!
#Kokani_karti_team_on🔥🔥🔥
धन्यवाद, असेच प्रेम राहू द्या!
#Kokani_karti_team
या नमनातील फक्त सर्व गाणी रेकॉर्डिंग स्टुडिओ मध्ये रेकॉर्ड करून एक व्हिडिओ होईल दादा.
आता आवाज तेवढा स्पष्ट येत नाही आहे पण काही काही शब्द आणि गाण्याची चाल, वादन एकदम अप्रतिम आहे.
Karykram mast aahe tyat koknikartiche klakar mhatlyavr prashn h yet nahi
Pn mi yek sanguichito ki, saund system kharab aahe ganyach clearly aavaj yet nahi
Vadnacha aavaj nit yet nahi
Udya full part asude haa next vag natya sudhaa 😍😍💟
1 no 👌👌👌👌👌
❤️
जय भैरी भवानी नमन मंडळ, करजुवे-संगमेश्वर तर्फे तुम्हां सगळ्या कलाकारांना हार्दिक शुभेच्छा
तुम्ही सगळे कलाकार अप्रतिम
धन्यवाद, असेच प्रेम राहू द्या!
खूप मस्त नमन झाले प्रितेश दादा☺️☺️☺️
मस्त आहे
Khup Shan
May jo naman mast aahe vo ✌😂❤
Maje kadun 101 ₹ parotarshik
धन्यवाद, असेच प्रेम राहू द्या!
भारीच
धन्यवाद, असेच प्रेम राहू द्या!
अप्रतिम कार्यक्रम पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा💐💐🎊🎉
धन्यवाद, असेच प्रेम राहू द्या!
प्रितेश साहेब गण खूप सुंदर आहे
Khup sundar
Khupach sundar 👌🤣😂
मावशीचा विषय खोल आहे 🤞🤞🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
धन्यवाद 🙏
@@कोकणीकार्टीशाहिर ❤️
Mastch 😍khup sundar
😂
Asech video upload kart ja
Keep it up ☺
धन्यवाद, असेच प्रेम राहू द्या!
1st comment dadus 😊😍😁😂
एकाच फॅन झिमन फॅन गाणं मस्त गंन
धन्यवाद, असेच प्रेम राहू द्या!
Khup chan naman 👌
वगनाट्य
Next part yeu de
Rajya dada bhari 👌👌
धन्यवाद🙏
झो खदलवून टाकलव ❤🔥🔥🔥
Mast khup chan 😍😍
👌👌👌👌
Nice video
😂😂😂😂
Khupch chhan
Siddhesh tupat
Khup sudar naman
मस्तच खूप छान किती दिवसांनी नमन पहायला मिळाले सर्व गाणी सुपरहिट आणि गौळणी डान्स पण छान आहे 👌👌😊😊
Kdak
खूप सूंदर नमन आहे, लाईट साठी dmx 512 लाव खूप छान लाईट इफेक्ट्स येईल
Nachha .
एकदम सुंदर सादरीकरण 👌👌👌😍😍😁😁
पडद्यामागचा कलाकार राजा दादा 🙏👏👏👏👏
खूप छान 👌👌🔥
Khup mast
Dada Masta aahe
Khup chan 👌