Dharashiv Pavanchakki Case : धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सरपंचावर हल्ला

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ธ.ค. 2024

ความคิดเห็น •

  • @mohanghodake9003
    @mohanghodake9003 15 ชั่วโมงที่ผ่านมา +88

    देवेंद्रजी आपण राजीनामा दिलेलाच बरा, नका महाराष्ट्राला वाईट दिवस बघायला लावू , प्लिज जनतेवर उपकार करा.

    • @koknastha
      @koknastha 12 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्यानी राजीनामा दिला म्हणुन गावगुंड सुधारणार आहेत का?

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@koknastha मग गृहमंत्री कोण आहेत त्यांची जबाबदारी काय आहे का नाही action का घेत नाहीत फडणवीस गृहमंत्री झाल्या पासून महाराष्ट्रात असे प्रकार कायदा सुव्यवस्था वाट लागली आहे काय उपयोग नाही फडणवीस चा

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@koknasthaगुंड च फडणवीस यांचे असतील त्यामुळे होत नाही कारवाई

  • @babankhodke179
    @babankhodke179 16 ชั่วโมงที่ผ่านมา +55

    काय चाललंय राज्यात?

  • @atmaramkadam6720
    @atmaramkadam6720 15 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    सरकार अस्तित्वात नाही

  • @shantarambait1792
    @shantarambait1792 15 ชั่วโมงที่ผ่านมา +26

    जोपर्यंत फडणवीस गृह मंत्री आहे ते पर्याय महाराष्ट्राची वाट लागनार

  • @audumbarshinde3418
    @audumbarshinde3418 14 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    आत्तापर्यन्त झालेले ग्रह मंत्र्यात सर्वात निष्क्रिय ग्रह मंत्री.

  • @Andhbhaktsandi12345
    @Andhbhaktsandi12345 15 ชั่วโมงที่ผ่านมา +25

    राज्यात सरपंच खतरे मे 😂😂😂😂

  • @rameshshahane3179
    @rameshshahane3179 13 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    टक्केवारीमुळे सगळीकडे हेच होणार

  • @dattakhade6268
    @dattakhade6268 14 ชั่วโมงที่ผ่านมา +15

    तुम्ही आरोपीची जात नाही सांगितली

  • @ravindratapaswi3989
    @ravindratapaswi3989 16 ชั่วโมงที่ผ่านมา +20

    भयानक,दहशतवादी कृत्य

  • @krushn9658
    @krushn9658 12 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    धाराशिव चा..... बिहार नाही होणार हे मीडिया ने स्पष्ट करावे 😢😢
    आदेश from करामतीकर

    • @kulbhushanpatil4220
      @kulbhushanpatil4220 5 ชั่วโมงที่ผ่านมา

      पण गृहमंत्री नागपूर कर आहेत त्यांनी पाहून घ्याव गृहमंत्री का action घेत नाही ते सांगा ना

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता इथून पुढे पाच वर्षे हेच ऐकायला मिळणार

  • @pradnyapatil8427
    @pradnyapatil8427 16 ชั่วโมงที่ผ่านมา +14

    भयानक

  • @maheshlavate3601
    @maheshlavate3601 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    BJP आहे हे आता पाच वर्षे असच भोगावं लागणार... यांनी वाट लावली महाराष्ट्र आणि देश ची 😢

  • @sandeepdhapte
    @sandeepdhapte 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    Fadtus Gruhamantri 😡💔

  • @universalboss9216
    @universalboss9216 15 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    फडणवीस साहेब, कोठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र....

  • @anilsheteanilsitaramshete12
    @anilsheteanilsitaramshete12 14 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    राज्यातील सरपंच खतरे मे

  • @ShaikUmar-x6k
    @ShaikUmar-x6k 11 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    किती तरी घटना घडतील उस्मानाबाद मध्ये

  • @AshokNanaware-q6c
    @AshokNanaware-q6c 15 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    फडणवीस यांना विनंती आहे की आपण ग्रह मंत्री पदाचा राजीनामा द्यावा तुमच्या राजकीय महत्वकांक्षे पाई महाराष्ट्राचे गुन्हेगारी करण करु नका

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 16 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    काय काम होत रात्री एक वाजता सगळे राजकारणी पैसे ला लालची

  • @unknown-o9h9u
    @unknown-o9h9u 13 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    आता म्हणू नका हे पण धनंजय मुंढे यांनी केल. आणि असं जर असेल तर तुम्हाला पोर जर झाले तर मग धनंजय मुंढे मुळेच होणार 🤣🤣

  • @pseries3746
    @pseries3746 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आताच्या काळात जगणं हेच महत्वाचे आहे.भयाण परिस्थिती आहे.सगळीकडे लोक किडया मुंग्या सारखी मरत आहेत.

  • @rameshchavan2601
    @rameshchavan2601 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी विरोधकांनी व सामाजिक संघटनांनी करण्यात यावी.

  • @BaliramChandiwale
    @BaliramChandiwale 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    देवेंद्र फडणवीस तुम्ही राजीनामा दिला पाहिजे महाराष्ट्र राज्य आहे की युपी बिहार आहे सत्तेसाठी गावगुंड तयार करण्यात आलेले आहे

  • @jayasawant2533
    @jayasawant2533 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    हें हल्ले मोठे राजकीय नेते करत असावेत.

  • @सामान्यजन123
    @सामान्यजन123 12 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सरपंच त्या प्रकरणात का गेला ? ते पोलीसच मॅटर आहे . जनसमस्यासाठी ग्रामसभा आहे . ती ग्रामसभा किती इमानदारीने सरपंच घेतात हे महाराष्ट्रातील सगळ्या गावातील लोकांना चांगले माहीत आहे. सरपंचपदी निवड झाली की संपत्ती दहापट कशी वाढते त्याचं गुपित ही लोकांना माहीत झालं पाहिजे.

  • @pandurangkamble7205
    @pandurangkamble7205 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काय चाललंय राज्यात

  • @ranjeetavhad5778
    @ranjeetavhad5778 16 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    सुरेश धस ईकडे लक्ष दे जरा

    • @rahulghorpade3450
      @rahulghorpade3450 15 ชั่วโมงที่ผ่านมา +10

      Adhi Walyala la aata tankar mag ithe laksh

    • @shashisatpute2610
      @shashisatpute2610 15 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      सुरेश धस ची धास्ती घेतली वाटतं 😂😂😂

    • @rrt383
      @rrt383 15 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      धन्याला अटक केल्यावर 😅

    • @Kalvjl2312
      @Kalvjl2312 15 ชั่วโมงที่ผ่านมา +9

      धन्या आणि वाल्या मध्ये गेले की सुरेश धस दुसरीकडे लक्ष देतील तो पर्यंत तू वाट बघ

    • @akshayrakh4733
      @akshayrakh4733 10 ชั่วโมงที่ผ่านมา

      Tikde koni kutra vicharnar nahi tyala😂 karan sagle amdar tyanchya jati che ahet

  • @anandsondulkar2779
    @anandsondulkar2779 14 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Tarbuj gruhmantri rajinMa de
    Kharach boltoty

  • @rajukale732
    @rajukale732 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकारला माझ्याकडून बेशरम च फुल देऊन स्वागत

  • @power3045
    @power3045 12 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता वंजारी आहेत् का चेक करा जरा

  • @AtulGaikwad-ut5tc
    @AtulGaikwad-ut5tc 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Phadvis rajinama dya lawakar rumchyakadn nyayachi apekasha nahi

  • @umeshsatam7637
    @umeshsatam7637 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    महाराष्ट्र राज्यातील ही अराजकता कधी संपणार? कायद्याचं राज्य आहे असं म्हणतात पण कुणाचाही विश्वास बसणार नाही एवढं मात्र नक्की. आमचा महाराष्ट्र असा कसा झाला याला जबाबदार कोण?

  • @sunil-xh4dz
    @sunil-xh4dz 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अशा लोकांना बळ हे राजकीय लोकच देत असावेत

  • @DareDevil-pl1dk
    @DareDevil-pl1dk 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Beed var bhuknare kuthe gele

  • @sulchandnikam1247
    @sulchandnikam1247 15 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    nahitar Raja he asecha 5varsha jalat rahil saddhacha ghramantryacha akartavdaksha panamule. ani jar tyana he HI samjat nasel tar amhi rajache Nagrik Mahanun kay Karu shakato.

  • @AtulGaikwad-ut5tc
    @AtulGaikwad-ut5tc 14 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Sarpanch saghatna aakramak vha lawakar 😢😢😢😢😢😢aag lawa dharashiv la

  • @KacharuGaikwad-d1e
    @KacharuGaikwad-d1e 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi konati rajwat🔥😡

  • @arvindkhot
    @arvindkhot 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Maharashtra cha Bihar hotoy.

  • @PravinSanap-l1c
    @PravinSanap-l1c 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    President rule Lava maharastra t

  • @pseries3746
    @pseries3746 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    कलियुग चालू झालय रे

  • @Rameshsupekar-w8y
    @Rameshsupekar-w8y 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi fakt disat hool

  • @sachin_895
    @sachin_895 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    Sarpanch gang dahshat madhi

  • @sulchandnikam1247
    @sulchandnikam1247 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    gharamantralya maharshtra Rajat ahe ka .ani jar asel tar jo kuni mantri tya khudchivar basala asel tyane khudchi tatkal Khali karavi. tya mule rajala dusara kartav daksha garhamantri milel ani rajachat honar khunache hattache prakar thambun janata bhaymukat rahil.

  • @ajinathgite232
    @ajinathgite232 14 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    चौकशी सुरू करा फक्त बीडच्या बातम्या नका दाखवू ते पण vanjarich नाहीत ना बघा फक्त वंजारी समाज टार्गेट नका करू

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Achhe din bjp

  • @jayhind1280
    @jayhind1280 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Kay chalay aahe Maharashtra madhe CM shinde ch have hote tatkal nikal lavla asta

  • @amolkhopde6076
    @amolkhopde6076 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    पवनचक्कीच्या contract

  • @saffronarmy1578
    @saffronarmy1578 15 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Atta naika bihar beed mde aik gosht zali tar jatiwad krun tanasha kela

  • @Attttattttt
    @Attttattttt 11 ชั่วโมงที่ผ่านมา

    Kayda bhimacha.......

  • @RajaBalaghatcha
    @RajaBalaghatcha 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    उस्मानाबादी शेळीची झाली बिहारी बकरी😂😂😂😂