श्री पाटणकर जी आपण छान म्हणतात मन तल्लीन होत आपला असा विविध स्तोत्र मंत्र अॅप असेल तर सांगा तो आम्ही घेऊ जेणेकरून आपल्या आवाजात रोज म्हणतात व ऐकता येतील
जय परात्परे पूर्ण चिन्मये, भगवती महा मंगलालये । अगाध ईश्वरी विश्व व्यापिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।१।। दीन वत्सले पाय दाखवी, तारि भैरवी या भवार्णवि । निवारि तापावो आनंद दायिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।२।। प्रपंच काननी टाकिले मला, मार्ग चूकलो ध्यातसे तुला । तुझे कृपे विणे भय कसे चुके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।३।। परम मूढवो जाण निश्चये, घडे मनासी हे नाम हि न ये । म्हणवितो तुझा रंक कालिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।४।। विषय जाळिया चहूकडे अती, काम क्रोध हे व्याघ्र गर्जती । राख संकटी भ्रांती नाशिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।५।। हेची मागणे लाविसी मनि, हृदय ग्रंथी हे छेदी योगिनी । नुपेक्षी कदा भक्त पालिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।६।। आश्रयो नसे आणखी जनी, बालकासी तू सांडीसि वनी । धाव घे कडे, माये रेणुके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।७।। काही नाठवे विचार हि मनी, वृथा भ्रमतसे दिवस यामिनी । प्रकट होय तू ज्ञान दीपिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।८।। श्रीदयानिधे त्रिपुर सुंदरी, सर्व साक्षिणी भेटी लवकरी । गोसावी नंदना विनवी चंडिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।९।।
जय माता
योगेश्वरी माता की जय🙏
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏योगेश्वरी देव्यै नमो नम: 🙏🙏🙏
खूप छान वाटले ऐकून
🌹जय अंबा त्रिपूरसुंदरी योगेश्वरी माताय नम:🌹🙏🙏🌹
🙏🙏🙏
Aai
🙏🙏🙏🙏🙏
ॐ श्री योगेश्वरी देवी नमो नमः
🙏🙏🙏
🙏🙏
🙏🙏🙏
IIShree wyadeshwar prasannaII
IISHREE YOGESHWARYPRASANNAII
ASHWIN ARVIND NAIK
SHUBHVIVAVAH
SWATI NATHAR PATANKAR
YA SHUBHAKARYAT AWASHYA YAVE
🙏🙏🙏
खुपच छान योगेश्वरी माता की जय
🙏🙏🙏
योगेश्वरी माता की जय
🙏🙏🙏
खुप छान आवाज आहे मन प्रसन्न झाले 🙏🏽🌷🌷
श्री योगेश्वरी आई प्रसन्न 🌷🙏🏽🌷
🙏🙏🙏
श्री आई योगेश्वरी देवी प्रसन्न 🙏🏽🌷🙏🏽🌷🌷
🙏🙏🙏
खूप सुंदर!ऐकायला प्रसन्न वाटलं अंबाबाईच्या सेवेत भर पडेल जय अंबे योगेश्र्वरी आई नमो नमः
🙏🙏🙏
Khupch chan Gayle ahe Prasadik
धन्यवाद🙏
खूप छान प्रसन्न वाटत ऐकल्या वर
मन:पूर्वक धन्यवाद🙏
आज ऐकायला छान वाटले.
🙏🙏🙏
अप्रतिम आवाज आणि स्तोत्र
🙏🙏🙏
आई जुगाई च्या नावांन चांगभलं
मनापासून धन्यवाद🙏🙏🙏
भक्तीने भिजले,भावनेने गायलेले,मधुर स्वरांनी गायलेले.सुंदर.
🙏🙏🙏
श्रीयोगेश्र्वरीचे अष्टक ( मराठी )
अंबे महा त्रिपुर सुंदरी आदि माये ।
दारिद्र्य दुःख भय हारुनि दाविपाये ।
तुझा अगाध महिमा वदती पुराणीं ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ १ ॥
आंता क्षमा करिशी तूं अपराध माझा ।
मी मूढ केवळ असे परी दास तुझा ।
तूं सांडशील मजला जरि हो निदानीं ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ २ ॥
लज्जा समस्त तुजला निज बाळकाची ।
तूं माऊली अतिशयें कनवाळुसाची ।
व्हावें प्रसन्न मजला परिसोनी कानी ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ ३ ॥
नेणो पदार्थ तुज वांचुनि अन्य कांही ।
तूं मायबाप अवघे गणगोत आई ।
तुझाच आश्रय असें जगीं सत्य मानी ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ ४ ॥
निष्ठूरता जरीं मनीं धरशील आई ।
रक्षील कोण मजला न उपाय कांहीं ।
आणीक देव दुसरा हृदयांत नाहीं ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ ५ ॥
हें चाललें वय वृथा पडलों प्रपंची ।
तेणें करुन स्थिरता न घडे मनाची ।
दुःखार्णवांत पडलों धरिशीघ्र पाणी ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ ६ ॥
जाळीतसे मजसि हा भवताप अंगी ।
याचे निवारण करी मज भेट वेगीं ।
आनन्द सिंधु लहरि गुण कोण वर्णी ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ ७ ॥
तूं धन्य या त्रिभुवनांत समर्थ कैसी ।
धाकें तुझ्या पळसुटे रिपु दानवांसी ।
येती पुजेसी सुर बैसुनिया विमानीं ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ ८ ॥
जैसे कळेल तुजला मज पाळीं तैसें ।
मी प्रार्थितों सकळ साक्ष निदान ऐसे ।
गोसावीनंदन म्हणे मज लावी ध्यानीं ।
योगेश्र्वरी भगवती वरदे भवानी ॥ ९ ॥
धन्यवाद🙏
धन्यवाद खूप छान ऐकता आले
🙏🙏🙏
ऐकायला छान वाटते पण वाचता येईल तर अधीक चांगले
@@vrunda2213 मन:पूर्वक धन्यवाद🙏
अतिशय भावपूर्ण ! कृतानिक नमस्कार!
मनापासून धन्यवाद🙏
जय अंबे 🌹🌹
🙏🙏🙏
योगेश्वरी अष्टक खुप सुंदर गायले
मनापासून धन्यवाद🙏
धन्यवाद
एकदम छान. भावपूर्ण आवाजामुळे छान वाटले ऐकायला.
🙏🙏🙏
श्रीधर 👌👌👌 🙏🌹🌹🙏
🙏🙏🙏
खुप सुंदर छान वाटते
धन्यवाद🙏
श्री पाटणकर जी आपण छान म्हणतात मन तल्लीन होत आपला असा विविध स्तोत्र मंत्र अॅप असेल तर सांगा तो आम्ही घेऊ जेणेकरून आपल्या आवाजात रोज म्हणतात व ऐकता येतील
🙏🙏🙏
खूप छान श्रीधर
धन्यवाद🙏
सुंदर👌
🙏🙏🙏
सौ पूजा गद्रे धूळे श्री योगेश्वरी माता की जय
🙏🙏🙏
सुंदर
🙏🙏🙏
सुंदर.....
धन्यवाद🙏
खुपच छान 👍🏻🙏🙏
मनापासून धन्यवाद🙏
खूपच सुंदर
मन:पूर्वक धन्यवाद🙏
🙏
🙏🙏
अप्रतिम आवाज खूप सुंदर
🙏🙏🙏
नमस्कार
🙏
जय परात्परे पूर्ण चिन्मये, भगवती महा मंगलालये । अगाध ईश्वरी विश्व व्यापिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।१।।
दीन वत्सले पाय दाखवी, तारि भैरवी या भवार्णवि । निवारि तापावो आनंद दायिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।२।।
प्रपंच काननी टाकिले मला, मार्ग चूकलो ध्यातसे तुला । तुझे कृपे विणे भय कसे चुके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।३।।
परम मूढवो जाण निश्चये, घडे मनासी हे नाम हि न ये । म्हणवितो तुझा रंक कालिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।४।।
विषय जाळिया चहूकडे अती, काम क्रोध हे व्याघ्र गर्जती । राख संकटी भ्रांती नाशिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।५।।
हेची मागणे लाविसी मनि, हृदय ग्रंथी हे छेदी योगिनी । नुपेक्षी कदा भक्त पालिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।६।।
आश्रयो नसे आणखी जनी, बालकासी तू सांडीसि वनी । धाव घे कडे, माये रेणुके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।७।।
काही नाठवे विचार हि मनी, वृथा भ्रमतसे दिवस यामिनी । प्रकट होय तू ज्ञान दीपिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।८।।
श्रीदयानिधे त्रिपुर सुंदरी, सर्व साक्षिणी भेटी लवकरी । गोसावी नंदना विनवी चंडिके, शरण तूझ मी पाव अंबिके, शरण तूझ मी पाव रेणुके ।।९।।
धन्यवाद🙏
❤❤❤
🙏🙏🙏
छान आवाज आणि स्तोत्र पण पाठांतर करता येईल असे लिखीत स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येईल काय
मन:पूर्वक धन्यवाद🙏🙏🙏
वा श्रीधरजी! विविध स्तोत्रे वगैरे स्वतःच्या मधुर आवाजात गावून आनंद तर देत आहातच पण त्याबरोबर आपला हा अनमोल ठेवा जतन करत आहैत. धन्यवाद
मन:पूर्वक धन्यवाद🙏🙏🙏
हे लेखी पाठवा
कुलस्वामिनी मानसपुजा लेखा पाठवा
याचे lyrics कुठे मिळेल
खाली कंमेंट मध्ये आहेत, कॉपी होत नाहियेत सो इथे शेअर करता येत नाहियेत, खाली चेक करा, मिळून जातील
PLEASE SHOW LYRICS OR ATTACH IT'S PDF
🙏
ॐश्रीयोगेश्वेरी देवी नमो नमः
🙏🙏🙏
Yogeshwari Mata ki Jay
🙏🙏🙏
खूपच छान
धन्यवाद🙏
योगेश्वरी माता कि जय
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏योगेश्वरी देव्यै नमो नम: 🙏🙏🙏
योगेश्वरी माता कि जय
मन:पूर्वक धन्यवाद 🙏🙏🙏योगेश्वरी देव्यै नमो नम: 🙏🙏🙏