अति अप्रतिम,❤ विठोबा रखुमाईच्या भजनाच्या टाळ गजरात तल्लीन होऊन खरो खरचं तन, मन आणि ध्यान तृप्त झाले. श्री. रमेशबुवा चोरघे आपल्या आवाजात हे अभंग एकुण ती भगवंताशी असलेली वाट काही वेळ साठी अशी सोपी नी मोकळी मोकळीशी वाटू लागली हो... खारो खर मनातली सगळी आस्था, विठ्ठल भक्ती एकाएकी बाहेर पडली हो खूप खूप धन्यवाद... आपल्या प्रस्तुतीचे ❤ जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🚩❤️ जय जय विठोबा रखुमाई ❤️🚩🙏🏻
धन्य ती माऊली धन्य हा अभंग आणि धन्य ती गायकी!विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल!
😊😊😅
लई मस्त चाल मन प्रसन्न झाले आवाज ठळक आहे सगळ्यांचे कोतुक करतो आनंदी आनंद
बुवा, जबरदस्त, हार्दिक शुभेच्छा....
Sundar..khup chhan.....
खुप सुंदर गायला अभंग हा माझा आवडता अभंग आहे छान 👌राम कृष्ण हरी 🙏
माजा खुप आवडता अभंग आहे ,
Mala hi khup aavdato
वारकरी सप्रदाय ❤❤❤
Khup chn vatl aikun ❤
मी सकाळ दुपार संद्याकाळ हें अभंग ऐकतो खूपच मन प्रसन्न होते
🚩 रामकृष्णहरी माऊली 🚩
एकच नंबर आवाज आहे.
मन प्रसन्न झाले.
राम कृष्ण हरी माऊली 😮
कडकडे साहेबांच्या या भजनाने दत्तगुरूंची मूर्ती साक्षात फोळ्यांच्या समोर उभी राहते!
श्री गुरुदेव दत्त!
Khupach Sundar Maharaj Ram Krishna Hari
उत्तम भजन मला खूप आवडते नमस्कार बुवा महाराज
राम कृष्ण हरि.
जीवनात याच्या पेक्षा आणखीन दुसर काय पाहीजे.
खूपच छान 🙏🙏
🌺🚩‼️ राम कृष्ण हरी माऊली ‼️🚩🌺🌾🌾🌾🌾🌾🌾🙏👌👌👌👌👌
विठ्ठलाच्या भजनाने मन प्रसन्न झाले
excellent devotional song. all time favourite 🙏🙏🙏
Khup chan ahe he song
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल किती वेळा ऐकावे असे भजन गाणे ऐकून मन प्रसन्न होते
Mastch🙏🙏👍👍
Excellent bhajan hay 🙏🙏
सुंदर अभंग गायन
रामकृष्ण हरी.
राम कृष्ण हरी 🙏
👌 राम कृष्ण हरी माऊली🙏
अति अप्रतिम,❤
विठोबा रखुमाईच्या भजनाच्या टाळ गजरात तल्लीन होऊन खरो खरचं तन, मन आणि ध्यान तृप्त झाले.
श्री. रमेशबुवा चोरघे आपल्या आवाजात हे अभंग एकुण ती भगवंताशी असलेली वाट काही वेळ साठी अशी सोपी नी मोकळी मोकळीशी वाटू लागली हो...
खारो खर मनातली सगळी आस्था, विठ्ठल भक्ती एकाएकी बाहेर पडली हो
खूप खूप धन्यवाद... आपल्या प्रस्तुतीचे ❤
जय जय राम कृष्ण हरी 🙏🏻🚩❤️
जय जय विठोबा रखुमाई ❤️🚩🙏🏻
अप्रतिम...अतिशय सुंदर
अतिशय सुंदर रामकुष्ण हारी माऊली
धन्य ती माऊली अभंग .राम कृष्ण हरी👌👌
जय राम कृष्ण हरी
माझ्या वडिलांचे आवडते भजन होते त्यामुळे खूप आठवण येते 😶आणि मला खूप आवडते भजन हे 🙏🙏🙏🙏
भजन ऐकून मन खूप प्रसन्न झाले.
परत परत ऐकायला आवडते.
भजनाची रचना, आवाज, संगीत सर्व सुंदर आहे
Hyancha awajat chan vatete he bhajan❤❤
खुप सुंदर आवाज व अभंग पण!!
राम कृष्ण हरी माऊली खूप छान वाटल आवाज आणि गायन ऐकून मन प्रसन्न झालं 🙏🚩🙏
❤❤🎉🎉🎉🎉 कडक सकाळी सकाळी भक्ती गीते आयकत असतो लय भारी वाटल. मस्त आवाज आणि बासरी,ढोलकी कडक 🎉❤
गोड आवाजात गायिलेले मन प्रसन्न करणारे भजन 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏🛕🛕🛕👣👣👣🙏🙏
Ram krishan hari🙏🙏🙏🙏🙏
Khup chaan Abhang ahet Thank you
Khup chan 🙏🙏
Apratim Abhang gaila Maharaj Tumi🎉
Nice voice!!
Ram Krishna Hari 🙏🙏🙏
मला पण खूप भारी वाटले ❤😊
अती उत्तम
Jay ho mauli maharaj khub chhan.
Kiti surekh gayla, trivar namaskar tumhala,dev dhawat yeil
Khupch sunder nice gayiki,vadak tabla peti 🎉
खुप सुंदर भजन 👌🙇🌹
🎉
Khup chhan maharaj 🙏aavaj khup chhan aahe parth parth aaykhav vath aahe kup chhan🙏🙏🙏🙏🙏
वा काय भारी वाटल गाण ऐकुन लहानपण आठवल❤❤❤
🙏🙏
🙏🙏खूप सुन्दर aabang आहे🙏🙏
धने,धनं, आवाज भजन,गोड, अमृता वणी,धने,धन, संत श्री शिवाय नमस्तुभ्यं 🌹🙏🙏🌹🚩🌺🚩
जयश्री पांडुरंग नमो नमः🙏🙏🙏🌷🌿
Apratim Bhajan
माझा खूप खूप आवडता अभंग मन खुप प्रसन्न होते दिवसात वेळ मिळेल तेव्हा ऐकतो चाल खूप सुंदर गातच रहावे वाटते ❤
1ch nobbar bhajan maje pan khup Aavdate bhajan Aahe
आवाज ईश्र्वराची देण होय, माऊली आवाज जबरदस्त,
अभंग रचना अतिशय उत्तम,
धन्यवाद, राम कृष्ण हरी। जय जय राम कृष्ण हरी।।
❤ सर्वोत्तम गायकी ❤
खूप छान अभंग आहे 10 वेळा ऐकला एकाच दिवसात
..... राम कृष्ण हरी...
खूप छान गायन वादन............. भक्ती प्रेम युट्यूब कडुन अभिनंदन 🎉🎉🎉
भाऊसाहेब चोधरी
भाऊसाहेब चोधरी
अत्यंत अप्रतिम आवाज महाराज.
विठू माऊलींची भजन मनाला आनंद देतात
Jai jai ram krishna Hari
सुंदर अभंग मन प्रसन्न होते आवाज पण अप्रतिम 🙏🌺
जय हरी माऊली
सुंदर गायन
खूप छान आवाज खूप च छान अंभग
किती वेळा पन ऐका अभंग मनाला आनंद वाटतं
खूप छान अंभग. ..... 👌👌👌👌👌👏👏
Ram kurshna Hari, khupch Chan Bhajan ❤
ऐकताक्षणी मनावर गारुड करणारे अभंग गायन 🙏🙏🙏
Khupch chan punha punha ikavese vatate
छान अभंग
मन.लागो.गुरु.भजनी.तुमच्या. आवाजात. गणपती. बाप्पा. मोरया. फारसुदर.होल.हिच.ईश्वर. चरणी. पार्थना
माझा मुलगा सात महिन्याचा आहे त्या ला हा अभंग खुप आवडतो
जय हरि विठ्ठल रखुमाई ❤❤🎉🎉🎉🎉❤🎉❤🎉❤🎉🎉🎉❤❤❤❤❤❤🎉🎉🎉
🙏राम कृष्ण हरी 🙏
ATI Sundar awaaz aahe mala ha bhajan khoob avadla bua Maharaj ji Radhe Radhe hare Krishna Ram Ram namaskar
Mast bhajan
राम कृष्ण हरी माऊली 🙏
Kup chan bhajan 🙏🙏🙏
धन्यवाद साहेब नमस्कार मंडळी
Chan Sunder wow
अप्रतिम🎉
❤ Man prasanna hote❤
Ram Krishn Hari mauli 🙏🙏🙏🙏🌹🌹🚩🚩
🎉
खूपच छान ❤❤
🙏🙏🌺 राम कृष्ण हरी 🌺🙏🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
राम कृष्ण हरी माऊली राम कृष्ण हरी
Man prasann hote
बुवांचा आवाज खूप गोड लाघवी मनास भूरळ पाडणारा असा आहे धन्यवाद
जय जय राम कृष्ण हरी 🙌🙏🌸🌼
अप्रतिम 🙏🙏🙏👌👌👌
Khup mast vaat
जय मातादेवी
खूप खूप छान ❤😊😊😊😊😊
Khup sunder aavaj...💐💐🍂🍃🌺🌺
Mast❤😊🙇🏻🙌🏻
अप्रतिम गायन ..... मंत्रमुग्ध करणारा आवाज
जय जय रामकृष्ण हरी