ग्रंथयात्रा भाग ४१ - कुणा एकाची भ्रमणगाथा (मराठी) गो नि दांडेकर Kuna Ekachi Bhramangatha by 'Gonida'

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • गोपाल नीलकंठ दांडेकर हे मराठीतील एक अत्यंत प्रतिभावंत लेखक आणि एक मनस्वी कलावंत. जगातील सर्व माणसांविषयीच नव्हे तर अवघ्या जीवसृष्टीविषयी आत्मीयता आणि चिंतनशील वृत्ती यांची उपजत देणगी त्यांना लाभली होती. नर्मदेच्या तीरावर आणि इतरत्र केलेल्या भटकंतीच्या अनुभवांवर आधारित कथानक ते ‘कुणा एकाची भ्रमणगाथा’ या कादंबरीत रंगवतात. या पुस्तकातील विलक्षण प्रसंग आणि एक हळुवारपणे फुलत जाणारी प्रेमकथा जाणून घेण्यासाठी पाहुया हा व्हिडिओ. प्रोफेसर राजेंद्र नाईकवाडे यांच्या शब्दांत ऐकुया गोनिदांच्या लेखनाची वैशिष्ट्ये.
    #कुणाएकाचीभ्रमणगाथा #गोपालनीलकंठदांडेकर #गोनिदा #नर्मदापरिक्रमा #नर्मदेहर #रेवामैया #यशोदा #राजेंद्रनाईकवाडे #ग्रंथयात्रा #ग्रंथमाला #मराठीसाहित्य #मराठीकादंबरी #आत्मचरित्र #मराठीपुस्तकं #१००पुस्तकं #अर्चना #मिरजकर #अर्चनामिरजकर
    Facebook: / arushisinghmemorialtrust
    Twitter: / archana_mirajka

ความคิดเห็น • 24

  • @shahrameshb
    @shahrameshb ปีที่แล้ว

    अत्यंत पसंद कथानक।

  • @pramodjoshi5349
    @pramodjoshi5349 ปีที่แล้ว

    Apratim

  • @user-cz3vk4hc4g
    @user-cz3vk4hc4g ปีที่แล้ว

    अतिशय सुंदर पुस्तक

  • @drk9760
    @drk9760 ปีที่แล้ว

    Kitti chaan.khoop chaan sanata aahat madam

  • @vinayapradhan2369
    @vinayapradhan2369 ปีที่แล้ว

    छान वर्णन

  • @YogeshAndSureshVlogs
    @YogeshAndSureshVlogs 2 ปีที่แล้ว

    खूप सुंदर

  • @lalitamirajkar4772
    @lalitamirajkar4772 3 ปีที่แล้ว +3

    अगदी छान झाले! आपणच साक्षात नर्मदेची परिक्रमा करतोय असं वाटलं... कारण प्रत्ययकारी निवेदन आणि अनुरूप देखावे, मंदिरं ह्यांनी सजीव झाली ही भ्रमण गाथा!

  • @Vishmir1
    @Vishmir1 3 ปีที่แล้ว +3

    गो नी दा म्हणजे खूप आवडते लेखक! वाचकांना आपल्या बरोबर भ्रमण करवण्याची अद्भुत कला त्यांच्यात आहे. छान झाला एपीसोड!

    • @Granthyatra
      @Granthyatra  3 ปีที่แล้ว

      धन्यवाद.

  • @RuturajPatki
    @RuturajPatki 3 ปีที่แล้ว +1

    वाह अर्चना! अप्रतिम विवेचन.
    हे पुस्तक मी माझ्या कॉलेज जीवनात पहिल्यांदा वाचलं आणि त्यानंतर पुन्हा पुन्हा. तुझ्या विवेचनातलं एक वाक्य फार आवडलं. "परिक्रमा जितकी भौतिक जगात सुरु होती तितकीच ती त्यांच्या अन्तर्मनात सुरु होती."
    पूर्ण पुस्तकातून तू फार छान प्रसंग वेचले आहेस. तो वाघाचा प्रसंग त्यांच्याच शब्दात वाचून दाखवत तू "एखाद्या पुस्तकाचं रसग्रहण कसं करावं" हे जणू दाखवून दिलं आहेस.
    प्रो नाईकवाडे यांचा विवेचनही फार छान.
    गोनीदांचींची संस्कृतीनिष्ठा मानवतानिष्ठेत परिवर्तित होते हे वाक्य खूप आवडलं.
    नेहमीप्रमाणेच वाचन संस्कृतीला चालना देणारा आणि आपल्या प्रामाणिक विवेचनामधून लेखकाच्या लेखनाबद्दल श्रोत्यांच्या मनामध्ये आत्मीयता निर्माण करणारा एक उत्तम व्हिडिओ!

    • @Granthyatra
      @Granthyatra  3 ปีที่แล้ว +2

      काही पुस्तकं वाचताना असं वाटतं की ती संपूच नयेत. त्यापैकि हे एक.

  • @madhuramirajkar6287
    @madhuramirajkar6287 3 ปีที่แล้ว +3

    नर्मदेची परिक्रमा,त्याला अनुरूप चित्रे, तू केलेले मितभाषी निवेदन छान झाले. प्राध्यापक राजेंद्र नाईकवाडे हेही छान बोलले.

  • @ratnaprabha7666
    @ratnaprabha7666 3 ปีที่แล้ว +1

    एका उत्तम पुस्तकाचा परिचय तुझ्या मुळे समजला.राजेंद्र नाईकवडे छान च बोलले.नर्मदा परिक्रमा अवघड आणि अभूतपूर्व

    • @Granthyatra
      @Granthyatra  3 ปีที่แล้ว +1

      प्रत्येकाने आवर्जून वाचवं असं हे पुस्तक आहे

  • @malini7639
    @malini7639 2 ปีที่แล้ว

    यांचे सर्व पुस्तके खुपच छान आहेत . तुमच्या मुळे कुणा एकाची भ्रमण गाथा पुन्हा उजळणी झाली .

  • @shrikantbhatkar5013
    @shrikantbhatkar5013 3 ปีที่แล้ว +2

    mam,u r frm Indore ?do u believe that Ashwathama still roaming in satpuda jungle ?

    • @sumangalabakare2871
      @sumangalabakare2871 3 ปีที่แล้ว +1

      खरोखरच नर्मदा परिक्रमा केलेल्या ची अनूभूती आली

  • @jayavantzunjarrao6407
    @jayavantzunjarrao6407 2 ปีที่แล้ว +1

    साक्षात नर्मदा परिसर डोळ्यासमोर येतो.

  • @milinddesai1851
    @milinddesai1851 2 ปีที่แล้ว

    शुद्ध मराठी खूप दिवसांनी ऐकले, खूप आनंद झाला, धन्यवाद

    • @Granthyatra
      @Granthyatra  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद

  • @pointline1256
    @pointline1256 2 ปีที่แล้ว

    🙏

  • @meerajoshi7402
    @meerajoshi7402 3 ปีที่แล้ว

    सगळेच भाग आवडतात.निवेदन छान .

  • @shambaradkar8694
    @shambaradkar8694 2 ปีที่แล้ว

    सुंदर वाचन.संपूर्ण पुस्तकातला नेमका कोण कोणता भाग वाचावा याचं भान छान राखला आहे.आपल्यामनात असाच एक प्रवास, शोध घेण्याची इच्छा असते परंतु ते धैर्य नसतं.प्रतिभावंत कलाकाराच्या मदतीने आपण आपला ही प्रवास पूर्ण करत असतो.

  • @raam3110
    @raam3110 2 ปีที่แล้ว

    Chaan