मेंढी पालन अतिशय सुंदर आहे बाजारातुन खरेदी केल्यानंतर वजन घेणे विक्री करताना वजन घेणे वजन वाढ सांगता येईल नरकोकरे वेगळे ठेवावे चाऱ्यामध्ये दशरथ घास दया पैदाशीकरिता मेंढे नर विक्री पण करावी मेंढी पालन अतिशय उत्तम आहे मेंढी ही आपली लक्ष्मी आहे..
खूप छान माहिती दिली तुम्ही दोघांनी तुमचे मनापासून आभार व धन्यवाद❤🎉 भाऊ मी सध्या शेळीपालन करत आहे दोन-तीन वर्षे झाले पण माझ्या कडांची मरतूक होते त्यामुळे मला कधी कधी वाटते तुमच्यासारखे विष कडांचे करावे पण तुमचे गाव लय लांब आहे माझ्या गावापासून पायाला आलो असतो पण
@@Rahultarange-g3hप्रती एक पिल्यासाठी का पूर्ण 70 पिल्याना 2500 हजार खर्च होतो ते सांगा ना प्लिज लाल बकरी बरी का क्रॉश मडग्याला मेंढी बरी माला मला मेंढीचे पिल्ले पैदास करायचे आहे सर
Mi pan 3 bakari ghetali ahet 2 month chi lahan aata ti 6 month chi zali ahet jivant 40 kg ahet konala khot vatat asel tar contact kara khot nigal tar fukat deil..... khup faydyat jato ha vyavsay laksh deun kel tar 💯💯✌️
मेंढी पालन अतिशय सुंदर आहे
बाजारातुन खरेदी केल्यानंतर वजन घेणे
विक्री करताना वजन घेणे
वजन वाढ सांगता येईल
नरकोकरे वेगळे ठेवावे
चाऱ्यामध्ये दशरथ घास दया
पैदाशीकरिता मेंढे नर विक्री पण करावी
मेंढी पालन अतिशय उत्तम आहे मेंढी ही आपली लक्ष्मी आहे..
मी दोन घेतलेली 14 हजारला साडेतीन महिन्यानंतर 35 हजार ला विकली आहेत
Thanks sir important information mili
राहुल आणि वहिणीनी चांगले नियोजन केले आहे. दोघांचे मनपुर्वक अभिनंदन... मी स्वत त्यांना भेटून आलो आहे. मी 1/2/2025 पासून सुरूवात करणार आहे.
शुभेच्छा...
Nice 🎉
माझ्याकडे गावरान बाकरी 6 आहेत मला कमीतकमी 20 करायची आहेत
अतिशय छान माहिती दिली पाहुणे
खुप छान माहिती सर या साठी काही योजना आहे त का आपण कुठे टेनींग कुठे घेतले व मिळेल
Vary good arrangement.and useful knowledge.thanks sir
मस्त नियोजन आहे . 👍
तुम्ही दोघांनी पण ड्रेस खूप छान घातली मॅचिंग मॅचींग एक नंबर भाऊ😊😊😊
एकदम मस्त नियोजन केले आहे अभिनंदन ❤
सुंदर नियोजन, कष्टळू जोडी... तरंगे पाटील साहेब आणि वहिनी साहेब
छान माहिती दिली आहे तरंगे सर
मस्त नियोजन आहे
खूप छान माहिती दिली आहे
Khup chan mahiti dili pahune
मस्त नियोजन केले आहे
खुप छान
योग्य माहिती दिली त्याबद्दल आपल्याला धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत सर,आवडले आपल्याला,आम्ही पण ट्राय करत आहे
Khup.Chan.sar
100% vadtay vajan
छान माहिती
खुप छान माहीती दिली सर
राहुल सर मस्त नियोजन केले आहे ❤😂🎉
God job
❤❤❤
Great👍👍👍
Poultry feed vaparta kay
लसीकरणाची माहिती द्या
अभिनंदन
राहुल शेवटी दाखवलेल्या माद्या व नर किती रेट नी भेटतील
१ अंदाज सांगा
साक्षीदार आहे ती
Mast
🎉🎉
🙏🙏👍👍👌👌
सर. माहिती खुप छान दीली
सर 💕
Mast
👌🏻👌🏻👍👍
nice sir
Yashogatha baghun karu naka
Real madhe khup vegal ahe
3 months nantar vikatana 9-10 asa rate ahe
Vinati ahe TH-cam video khote ahe
राहुल सर थोडक्यात माहिती करीता तुम्हाला कॉल केला तर चालेल का तुमचा फ्री वेळ रिप्लाय ने कळवा ?🙏🙏
रात्री 8नंतर करू शकता कॉल
@@Rahultarange-g3h
धन्यवाद सर !
Hindi translation bhi screen par bhejo
बकरी पालन सांगायचं मेंढीपालन चा व्हिडिओ टाकायचा काय साहेब हे तर रिमिक्स गाण्यासारखं झालं
तुम्हाला बकरी ' आणि मेंढी मधील फरक कळत नाही वाटतं ' बहुतेक तुम्ही बकरी, व मेंढी पाहिली नसावी .
tumhi ky palan kartay bakri ki mendhi
अनुभवी धनगर बाधवांचा सल्ला घ्यावा तो नक्कीच निगेटीव असेल!जनावरांचा व्यायाम महत्वाचा आहे.शुभेच्छा❤❤❤
महाराष्ट्रात बकरी म्हणजे मेंढी होय महाराष्ट्राच्या बाहेर बकरी म्हणजे शेळी पालन समजतात
बाजारातून आणलेले जनावर बंधिस्त करायला काही अडचण येणारका
Nahi kay
12 महिन्याच बकर 18 ते 25 किलो कापून भरत
माझ्या कडे 100आहेत
तीन महिन्यांची बकरी कितीला मिळतील
7000-7500
खूप छान माहिती दिली तुम्ही दोघांनी तुमचे मनापासून आभार व धन्यवाद❤🎉 भाऊ मी सध्या शेळीपालन करत आहे दोन-तीन वर्षे झाले पण माझ्या कडांची मरतूक होते त्यामुळे मला कधी कधी वाटते तुमच्यासारखे विष कडांचे करावे पण तुमचे गाव लय लांब आहे माझ्या गावापासून पायाला आलो असतो पण
Pn malkin bai totayt distant. Kahitari khoti mahiti dili apan bhava.
येळगी फास्ट वाढतात
येळगी म्हणजे काय
@@manojsonawane7264 कर्नाटक, विजापूर भागात येळगी जातीच्या मेंढ्या मिळतात.
Nice
सर फोन उचलला तर बरे होईल
कृपया रात्री ८ नंतर कॉल करावा
लहान कोकरे तांबडी काय दराने मिळेल.
6000-7000
Lahan pillu milalka ki kay reat ni
Miltil 6000chya pudhe
Ghetaleli kimat kay
7000-8000
Pune cutting market cha no dya address pan
आता सगळे लोक हुशार झाले, बंदिस्त शेळी मटण कोणी घेत नाही. सगळे लोक गावात जाऊन मटण घेतात.
Kontya bajaratun anle tumi helgae
Vadya Varun aanle
आमच्या येथे मेंढी दिवस भर चारतात तर तुम्ही कास कय बंधिस्थ करून शक्य आहे
व्यापारी आहे
काय पण सांगता, ही महिन्यातील बकरी अजिबात नाहीत.
Khaylataka upashi ahet
गूळ देत जा पावसाळ्यात
सर सुपर नेपीअर घास बकऱयांना दिला तर चालतो का......
Tarange la phone kela tar mahiti det nahi
Chukichi mahiti deu nka 7 te 19 lakh 3 lakh brtu shktat
सार हे बकरी नाही मेंढी पालन आहे
पहायला या शेड वर म्हणजे तुम्हाला मेंढी व बकरी तील फरक कळेल
काय संगता राव अडीच महिनेचे बकरे 20 किलो कसे असेल काही संगता
वजन करायला या फार्मवर
अरे हा तर व्यापारी आहे मग काय उपयोग नाही ह्याचा.
😂😂😂😂😂
व्यापारी च चांगले मार्केटिंग करू शकतो. मार्केटिंग असा विषय आहे की तो 90% लोकांना जमू शकत नाही. तिथे सारे गणित फसते. धंदा बंद होतो.
Phone lagat naahi plz call
Lagtoy chalu aahe
तीन महिन्यांत अडीच हजार खर्च झुठ मत बोलो सरजी😂😂😂😂
किती येतो मग तुम्ही तर सांगा
का उगाच काय कमेंट करायची म्हणून करताय
शेठ मी तुमच्या पासून लोणंद बाजारातून 8 पिल्ले घेतली होती 5 हजारणे 5 महिन्यात 14 हजारांनी एक अशी विकली छान पिल्ले होती अजून घेणार आहे फोन करतो तुम्हाला
@@Rahultarange-g3hप्रती एक पिल्यासाठी का पूर्ण 70 पिल्याना 2500 हजार खर्च होतो ते सांगा ना प्लिज लाल बकरी बरी का क्रॉश मडग्याला मेंढी बरी माला मला मेंढीचे पिल्ले पैदास करायचे आहे सर
मी पण घेतलीयेत 6000 ने 3 घेतलीत...आत्ता परत पाहिजेत...मिळतीला का कोणाकडे...
Mi pan 3 bakari ghetali ahet 2 month chi lahan aata ti 6 month chi zali ahet jivant 40 kg ahet konala khot vatat asel tar contact kara khot nigal tar fukat deil..... khup faydyat jato ha vyavsay laksh deun kel tar 💯💯✌️
हे खोट आहे मी स्वतः 20लक्ष रुपये नुकसान गेला
राहुल शेवटी दाखवलेल्या माद्या व नर किती रेट नी भेटतील
१ अंदाज सांगा
त्या घरी ठेवलेत
नर भेटतील पण फार्म वर visit द्या
Yashogatha baghun karu naka
Real madhe khup vegal ahe
3 months nantar vikatana 9-10 asa rate ahe
Vinati ahe TH-cam video khote ahe