plaster crack solution | plastering | | crack on wall | wall crack solution
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 16 ก.ย. 2024
- wall crack solution
wall crack repair
plaster crack reason
crack on plaster
why cracks on plaster
plaster crack repair
plaster rack solution
how to plaster on wall
how to plaster cement mortar
plaster with cement mortar
wall plaster technique
wall plastering in India
website - www.skillinmarathi.com
गिलावा काम
#civilengineeringknowledge
#constructionknowledge
#skillinmarathi
#madhavshuklavita
अती सोप्या भाषेत माहीती सा॑गितली आहे, धन्यवाद
आपली माहिती अतिशय उत्तम आणि अभ्यासपूर्ण तशीच उपयुक्त आहे.
कृपया अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक मिळाला तर मी आपला ऋणी राहीन.
धन्यवाद!
Ekdum must sir aplya bhashet mahiti sangitli tyamule konala pn mahiti samjel👍🙏
खूपच सुंदर माहिती दिली आहे. सर, जर सिमेंट, वाळूचे मिश्रण तयार करताना त्यामध्ये जर हार्ड वाॅटर ( म्हणजे ज्याचा टीडीएस जास्त आहे असे पाणी), किंवा जी घरे समुद्र किनाऱ्यावर बांधायची असतात, किंवा जिथे बोरिंग चे पाणी असते तिथे काय काळजी घ्यायची असते.
खूपच छान व उपयुक्त माहिती दिली आहे...धन्यवाद
Thank you 😊
या प्रकारची शैक्षणिक व व्यवहार उपयोगी माहिती वेबसाईटवर (लिखित/नोट्स स्वरूपात) पाहण्यासाठी क्लिक करा.
website -
www.skillinmarathi.com
@@SkillinMarathi आपला फोन नंबर द्या
महत्वाचे बोलायचे आहे
@@SkillinMarathi शेतघर वरील
पत्रा व त्यावरील लोड्या बांधकाम मध्ये चिर जाते आहे
व तिथून पाणी आत येते आहे
कृपया लवकरात लवकर मार्गदर्शन करावे🙏🚩
Mast ahe Sir☝👌👍, Krupaya Eka Roomsathi kiti Material (with Size) ani kharch Kiti yeil Ya topic Related Video Banva, Hi namra Vinanti🙏
Very good infermation engineer Saheb
Thank you 😊
या प्रकारची शैक्षणिक व व्यवहार उपयोगी माहिती वेबसाईटवर (लिखित/नोट्स स्वरूपात) पाहण्यासाठी क्लिक करा.
website -
www.skillinmarathi.com
धन्यवाद सर छान माहिती दिली....सर वालकुटी मुळे भिंतीचे तडे व्यवस्थित होतील का..
धन्यवाद
Yogay.mahiti.dili.sar.
Khup sunder mahiti aahe, 10 divsapeksha jast divas pani deu shakte kay
10 दिवस कमीत कमी पाणी मारावे.जर गरज वाटली तर मग जास्त 15 - 20 दिवस 👍
Sir mahiti chan sangitali pun thoda practical sudha dakhava. Mhanaje changala samajel
खूप छान.
दगडी बांधकाम प्लास्टर करण्या अगोदर भरपूर पाणी मारले तर चालेल का
सर भिंत काॅलम जाळि यांचें प्रात्यक्षिक दाखवले तर बरे होईल....(चिकनमेश जाळी)
Ghracha Slap lickeage hotoy kay kele pahije ?
आमच्या छतावर फारशी आहे तरीपणते गलतं
👌👌👌गिलाव बांधकाम करताना चुन्याचे प्रमाण कसे असावे ?
Sir spalp madhe pan crak jatat laget tyacha baddal sanga
Namaskar sir mahiti chaan pn jar video madhey example sathi jashi mesh fiber kiva loakhandi jaali chey pics kiva chota chota video davla ter aajun picturization interesting disteh ani video aajun mahiti puvarak vathatuaa ....
Fakht suggestions hoteh Sir
Thank you 😊
Next video mde add kru
@@SkillinMarathi 🙏
👍👍🙏👍👍 best
Planning ksi kraychi gharachi
Related video banva sir
Gutter construction vr video kra sir
Ander goound mhanje bhinti , tar madhe lite fitting keli aahe , tar tyamule bhitina plaster var padu shaktatat ka , aamchya ghrana ase bhega padlya aahe , tade gele aahe , upay suchava plz.
Super super super
Nice information
🙏🙏
26 1/2 Bay 27 1/2/ area slab आहे तर त्याला सिमेंट वाळू खडी कीती किती घेतली पाहिजे
Boring che pani chalele ka?
क्षार जास्त असल्यास भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो, बोर ची खोली कमी असेल क्षार चे प्रमाण कमी असेल तर चालू शकत
Please show images sir
Vet band kam beam chya baher 1inch ale ahe kahi farak padel ka
Super sir
मस्त माहिती आहे. मी याचा वापर करून माझ्या घराचे सुपरव्हिजन करते आहे. फक्त स्लॅब साठी मिस्त्री च्या भाषेत किती पाटी रेती, किती गिट्टी आणि सिमेंट याचे प्रमाण प्लीज लवकर सांगावे. आणि पाणी न गाळण्यासाठी काय करावे हे सांगावे. खूप छान माहिती aahe.
गिलाव्याचा व्हिडिओ पाठवा
Thank you 😊
या प्रकारची उपयोगी माहिती आपल्या वेबसाईटवर सुध्दा लिखित स्वरूपात दिलेली आहे. तिथे सुद्धा पहा.
वेबसाईट - www.skillinmarathi.com
Sanla plastarla cement ghotai kartat ka
प्लास्टर केल्यानंतर किती वेळांने क्युरींग (पाणी मारणे) सुरू करावे.
24 तासांनंतर 10 दिवस
@@SkillinMarathi
Sir आपला कॉन्टॅक्ट नंबर द्या
Under ground water tank leakage solution
👍
पावसाळ्यात गिलाव्याला किती दिवस पाणी मारावे??
Sir tumhi kolhapur che ka
Ho mi kolhapur( gargoti ) cha ahe pn
Vita( sangli) mde rahto
Tech mala tumchi language olkhichi vatli amhi pn gadhinglaj madhe rahto
@@SkillinMarathi Aami सांगलीकर...... कवठेमहांकाळ......
🙏 नमस्कार सर मोजणी संदर्भात काही व्हीडिओ बनवा सर म्हणजे मोजणी कशी केली जाते आणि नकाशा कसा तयार करावा
मे महिन्यात ऊष्णता जास्त प्रमाणात असल्यामुळे गिलाव्याचे काम केले तर चालेल काय?
हो चालते , पण त्यावर 10 दिवस रोज दोन वेळा पाणी मारा
Thanks sir
सिमेंट च १:४ किंवा १:६ म्हणजे ते नेमक कस घ्यायच दैनंदिन जीवनातील व building च उदा. सांगा सर. Confuse होत आहे.
1:4 म्हणजे जेवढं सिमेंट घेतलं आहे त्याच्या 4 पट जास्त वाळू घ्यायची
उदा - 4 पाटी सिमेंट ला 16 पाटी वाळू
बांधकाम नकाशा तयार करता का ?
Sundar sir
👍👍👍👍👍👍👍🙏
Shruti bhasha damyan