खूपच छान आहेत सारे पदार्थ. फार किचकट नाहीत आणि घरात असलेल्या सामनातून करता येतील शिवाय कुकीज वगैरे तर मुलांचे आवडते. सारे पदार्थ करून बघणार.मोठ्या प्रमाणावर दाखवलेत तेही छान.
तुमचे, सगळेच पदार्थ एकदम छान झालेत. फक्त एक सांगायचे आहे, तुम्ही जे शंकरपाळी करताना जीरे घातलेत.त्याची काहिच आवश्यक ता नव्हती.कारण शंकरपाळी गोड असतात. त्यात वेलचीपूड घालायला हावी.
धन्यवाद ताई तुम्ही संपूर्ण video पाहिल्याबद्दल!परंतु मी जे गोड शंकरपाळ्यात जिरं कुटून घातलं तसं तुम्ही एकदा नक्की try करा त्या. त्यामुळे गोड शंकरपाळ्याची चव आणखीनच छान होते त्यामुळे एकदा मी म्हणते म्हणून नक्कीच एकदा try kara🙏🏻
सर्वच पदार्थ पोष्टीक व छान आहे. मुलांना नक्की आवडेल
Nice👌👌👌
🙏🏻❤️
Sarvach recipe chan ahe
घरी केलेले हे सर्वच प्रकार छान आहेत आणि तेलकट पण दिसत नाही मी नक्की try करेल thankyou
खूपच छान आवडली रेसिपी
धन्यवाद 🙏🏻❤️
खूप मस्तच आहे ,शुध्द आरोग्य Dai स्वादिष्ट. मुलांनाही नक्कीच आवडेल ❤
🙏🏻खूप खूप धन्यवाद ❤️
बाहेच काही खाण्यापेक्षा हे जास्त चांगल आहे आणि पौष्टिक सुधा छान व्हिडिओ
Sarvach padhart Khup badhiya
खूप मस्तच स्वदेशी पौष्टिक अणि शुध्द पदार्थ आरोग्य Dai चविष्ट
❤️
Seems yummy.Will try.😊
🙏🏻thankyou
सर्वच पदार्थ खुपच छानच दाखवले मी सुद्धा बनवून बघणार आहे👍
🙏🏻धन्यवाद ताई, नक्की करून पहा आणि कसे वाटले ते सांगा!
फार छान मस्त
🙏🏻
छान पदार्थ
धन्यवाद 🙏🏻
Khupch Chan
धन्यवाद 🙏🏻
हो ताई छान सगळे पदार्थ आणि पौष्टिकत खूप छान❤❤
🙏🏻🙏🏻धन्यवाद ताई
khup chan ❤
Hare Krishna❤
Please keep Hindi/ English captions availability in all your videos so that others can also take advantage and reach out will be more..
Chakalya,khupach,chan,sopi,thankyou
धन्यवाद 🙏🏻
Nice 👍 ❤️
Thankyou 🙏🏻❤️
खूपच छान आहेत सारे पदार्थ. फार किचकट नाहीत आणि घरात असलेल्या सामनातून करता येतील शिवाय कुकीज वगैरे तर मुलांचे आवडते. सारे पदार्थ करून बघणार.मोठ्या प्रमाणावर दाखवलेत तेही छान.
धन्यवाद 🙏🏻पूर्ण विडिओ पाहिल्याबद्दल आणि आवडल्याबद्दल
पाण्यासारखे पदार्थाला गाळून घेतात आणि पीठ, रवा हे चाळून घेतात.
खूपच छान आम्ही घरी केले तर असे कुरकुरीत होतील का
पदार्थासाठी वापरलेली प्रमानं same घ्या तुमचेही पदार्थ नक्कीच कुरकुरीत होतील
खूपच साध्या सोप्या
पद्धतीने एकाच वेळी पाच पदार्थ तयार करण्यात आले एकदम मस्त
धन्यवाद 🙏🏻❤️
सर्व पदार्थ छान व आरोग्यदायक आहेत.
धन्यवाद 🙏🏻पदार्थ आवडीने पूर्ण पाहिल्याबद्दल व छान प्रतिक्रिया दिल्याबद्दल
मुलच काय मोठ्यांसाठी अतिशय छान आहेत पाचही पदार्थ
तुमचे, सगळेच पदार्थ एकदम छान झालेत. फक्त एक सांगायचे आहे, तुम्ही जे शंकरपाळी करताना जीरे घातलेत.त्याची काहिच आवश्यक ता नव्हती.कारण शंकरपाळी गोड असतात. त्यात वेलचीपूड घालायला हावी.
धन्यवाद ताई तुम्ही संपूर्ण video पाहिल्याबद्दल!परंतु मी जे गोड शंकरपाळ्यात जिरं कुटून घातलं तसं तुम्ही एकदा नक्की try करा त्या. त्यामुळे गोड शंकरपाळ्याची चव आणखीनच छान होते त्यामुळे एकदा मी म्हणते म्हणून नक्कीच एकदा try kara🙏🏻
मस्त आहेत सर्व रेसिपी 🎉❤
सगळे पाची प्रकार खूप छान आहेत मुलांच्या आवडीचे आहेत.
धन्यवाद 🙏🏻❤️
Please give ingredients of food in description box
Ok👍🏻🙏🏻
छान !
आवडल्या रेसिपीज .. फक्त मैद्याची सोडून .. मी ती ऐकलीच नाही कारण मैदा वर्ज्य पूर्णपणे आमच्याकडे .
धन्यवाद recipes पूर्ण पाहिल्याबद्दल
@@Sheetalkitchen501 पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🙏
छान रसेपी . फक्त गोडात जिरे गरज नाहीच.
🙏🏻धन्यवाद आणि एकदा गोड शंकरपाळ्यात जिरं टाकून पहा खूप छान चव येते
Telacha khup wapar kela aahe,mhinabharat telat hoil sarw😮
लहान मुलांना चालते