नरसोबाची वाडी (कोल्हापूर) Narsobachi Wadi, Kolhapur

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ส.ค. 2019
  • नरसोबाची वाडी (कोल्हापूर) Narsobachi Wadi, Kolhapur
    For Latest Update Follow me on INSTAGRAM: / pragat.loke
    सिंहवाडी (पर्यायी नावे: नरसोबावाडी/नृसिंहवाडी) हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील ४१६.६७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ९३० कुटुंबे व एकूण ४१६८ लोकसंख्या आहे. कोल्हापूरपासून सुमारे ४५ कि. मी. अंतरावर कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे. चतु:सीमा - पूर्वेस शिरढोण; पश्चिमेस औरवाड; उत्तरेस शिरोळ; दक्षिणेस कुरुंदवाड. या गावाचे मूळ नाव अमरापूर. नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्यामुळे या गावाला नृसिंहवाडी म्हणू लागले.
    गावात पाच शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, पाच शासकीय प्राथमिक शाळा, दोन शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा व एक शासकीय माध्यमिक शाळा आहे.
    सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा व पदवी महाविद्यालय कुरुंदवाड येथे तीन किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय , वैद्यकीय महाविद्यालय , व्यवस्थापन संस्था व पॉलिटेक्निक जयसिंगपूर येथे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (शिरोळ) पाच ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र इचलकरंजी येथे बारा किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा जयसिंगपूर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात एक खाजगी शैक्षणिक सुविधा आहे
    कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे. मंदिरातच नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात.
    पादुकांची पूजाअर्चा येथे अखंड सुरू असते. दत्तसंप्रदायात श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्यभूमीत १२ वर्षे वास्तव्य केले. [ संदर्भ हवा ] यानंतर जेव्हा ते गाणगापूरला जायला निघाले तेव्हा योगिनींच्या आग्रहावरून त्यांनी आपल्या पादुका इथे ठेवल्या. या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना 'मनोहर पादुका' असे नाव आहे. या पादुकांची मध्यान्ही पूजा केली जाते. नदीवरचा घाट एकनाथ महाराजांनी बांधला असल्याचे सांगितले जाते.[ दुजोरा हवा]. याच घाटावर वासुदेवानंद सरस्वतींचेही स्मृतिमंदिर आहे.
    नदीचे पात्र, घाट, देऊळ, त्यामागचा औदुंबरचा पार हे सारे अगदी चित्रमय भासते आणि परिसरातले शांत, काहीसे पारंपरिक, प्रसन्न वातावरण मनाला भावते.
    या मंदिराभोवती मोठा गोलाकार मंडप असून त्याला चारही बाजूंला उंच व विस्तृत खांब आहेत. मधोमध श्रीगुरू ज्या औदुंबर वृक्षाखाली बसत असत तो वृक्ष आणि त्याखाली कृष्णा नदीसन्मुख त्या मनोहर पादुका आहेत व त्यापुढे थोडी मोकळी जागा आहे. त्याच ठिकाणी पुजारी बसतात व आतील गाभाऱ्यातील पादुकांची पूजा करतात. या गाभाऱ्याचे दार अतिशय लहान आहे. पादुका ज्या सभागृहात आहेत त्याच्या दर्शनी भागावर चांदीचा अलंकृत पत्रा मढविला आहे. मधोमध गणेशपट्टी, त्यावर आजूबाजूला मयूर व जय-विजय आणि त्यांच्या वरील बाजूस नृसिंह सरस्वती महाराजांची प्रतिमा उठवलेली आहे. पुजारी जेथे आसनस्थ होऊन पूजा करतात, त्यांच्या एका बाजूला स्वयंभू श्री गणेशाची भव्य मूर्ती असून तिचीही पूजा होते.
    सांप्रत उभे असलेले नरसोबा वाडीचे हे मंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. तेव्हा बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशहा नृसिंहवाडीस आला. त्याने गुरूंचे दर्शन घेतले व नवस बोलला. पुजार्‍याने जो अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला असता, तिला दृष्टी प्राप्त झाली. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिली, अशी नोंद आढळते. यापैकी औरवाड म्हणजेच पूर्वीचे अमरापूर. या गावाचा उल्लेख गुरुचरित्रामध्ये येतो.[१०] या गावात अमरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
    नसोबाच्या वाडीचे मंदिर विजापूरच्या मुसलमान बादशहाने बांधले असल्याने त्यावर कळस नाही. हे मंदिर म्हणजे एक लांबट आकाराची उंच अशी वास्तू आहे आणि त्यासमोरच संथ वाहणाऱ्या कृष्णेचा विस्तीर्ण घाट आहे.
    नरसोबाच्या वाडीचा उल्लेख अमरापूर या नावाने गुरुचरित्रात आला आहे. त्यामुळे हे ठिकाण दत्तभक्तांच्या दृष्टीने महत्त्वाचे मानतात. इथे नृसिंह सरस्वतीच्या मंदिराव्यतिरिक्त रामचंद्र योगी यांचीही समाधी आहे. याशिवाय नारायण स्वामी, काशीकर स्वामी, गोपाल स्वामी, मौनी स्वामी इत्यादींची समाधी मंदिरे आहेत.
    Narasimhawadi commonly known as Narsobawadi or Narsobachi Wadi is a small town in Shirol Tahasil in Kolhapur district, Maharashtra. Narsobawadi gets its name from the presence of 'Shri Narasimha Saraswati', the Purna Avatar of Lord Dattatreya. With a lot of archaeological value this became a major pilgrim spot for many Shri Dattatrey devotee. Also, there is a confluence of the two rivers Panchganga and Krishna

ความคิดเห็น • 89

  • @PragatLoke
    @PragatLoke  4 ปีที่แล้ว +2

    FOLLOW Me on INSTAGRAM : instagram.com/pragat.loke/

  • @sandeeppatil6384
    @sandeeppatil6384 2 ปีที่แล้ว +3

    🙏🌹 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌹 श्री गुरुदेव दत्त महाराज की जय 🙏🌹

  • @SapanaDesai-pq1xs
    @SapanaDesai-pq1xs หลายเดือนก่อน

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त🙏🙏🙏

  • @RajChauhan-lh8zx
    @RajChauhan-lh8zx ปีที่แล้ว +1

    🌺अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺🚩👏

  • @manishapatil2003
    @manishapatil2003 4 ปีที่แล้ว +3

    Best place to visit again and again👌👌👌🌹🌹🌹🙏🌹 श्री स्वामी समर्थ🌹🙏श्री गुरुदेव दत्त 🙏💐💐🌹🌹

  • @nisargpreminitin.1800
    @nisargpreminitin.1800 4 ปีที่แล้ว +1

    🕉️ 🌼 || श्री गुरुदेव दत्त || 🌼 🕉️
    🕉️ 🌼 || विजयते श्री नृसिंहसरस्वती || 🌼 🕉️
    खुप छान प्रगद दादा मी इचलकरंजी चा नृसिंहवाडी च्या अलीकडे पंधरा किलोमीटर अप्रतीम व्हिडिओ सादरीकरण मस्त 👌👌👍👍🙏🙏

  • @vaibhavgkulkarni7565
    @vaibhavgkulkarni7565 ปีที่แล้ว

    🙏श्री गुरुदेव दत्त 🙏🌹💐 छान माहिती

  • @vidyamore9738
    @vidyamore9738 18 วันที่ผ่านมา

    Avadhuta Chintan Shri Gurudev Dutt ❤❤

  • @priyaakolkarVlog
    @priyaakolkarVlog 4 ปีที่แล้ว +2

    Khub khub chan aahe hi video

  • @shamlimbore9406
    @shamlimbore9406 2 หลายเดือนก่อน

    Pavitra...Pavitra..🙏🙏

  • @yogitajogale8895
    @yogitajogale8895 3 ปีที่แล้ว

    Khoop chaan chaan

  • @shreyakad4081
    @shreyakad4081 4 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @YuvrajVshnupantKale1838
    @YuvrajVshnupantKale1838 2 ปีที่แล้ว

    🙏 अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @shreyakad4081
    @shreyakad4081 4 ปีที่แล้ว +5

    अनंतकोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सदगुरु स्वामी समर्थ महाराज की जय

  • @shrigurudevdatta9895
    @shrigurudevdatta9895 4 ปีที่แล้ว +2

    Dhighambara dhighambara shri pad vallabh dighabara...guru dev datta datta datta 🙏🙏🙏

  • @beamerUSA
    @beamerUSA 4 ปีที่แล้ว +1

    Nice I will definitely go there.

  • @gauravt5441
    @gauravt5441 3 ปีที่แล้ว

    Khup chan thikan ahe

  • @mojomusic4492
    @mojomusic4492 4 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth 🌺

  • @rampr4225
    @rampr4225 4 ปีที่แล้ว

    Very nice 👍👌

  • @user-uz1sq2tn5n
    @user-uz1sq2tn5n 4 ปีที่แล้ว +6

    मला आनंद वाटतो ....हे माझं मूलगाव आहे !...

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 2 ปีที่แล้ว

      कृपया मार्गदर्शन करा , Anand Sheth

  • @shrik1234567
    @shrik1234567 4 ปีที่แล้ว +1

    Superb yaar , maza manatla vlog banavla tumhi .... You are Superb

  • @vilasinigaonkar2141
    @vilasinigaonkar2141 4 ปีที่แล้ว

    ll जय गुरुदेव दत्त ll 🙏👍

  • @sahanasabnis7207
    @sahanasabnis7207 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त 🪷🌺💐🙏 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्रीवल्लभ दिगंबरा 🪷🌺💐🙏 श्री नृसिंह सरस्वती प्रसन्न 🪷🌺💐🙏 श्री स्वामी समर्थ 🪷🌺💐🙏

  • @umajoshi6363
    @umajoshi6363 11 หลายเดือนก่อน

    Shree Shree Shree Gurudev Datt Datt Dutta ❤❤

  • @freefireworldSeries-jl1uk
    @freefireworldSeries-jl1uk 2 ปีที่แล้ว

    दत्त गुरूदेव दत्त 🙏🙏🙏

  • @sudhakarkamble1286
    @sudhakarkamble1286 4 ปีที่แล้ว

    Jai gurudev datt

  • @madhurinaik668
    @madhurinaik668 4 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @kishorhavaldar9009
    @kishorhavaldar9009 4 ปีที่แล้ว +5

    वाट वळणाची जीवालाया ओढी दिसते समोर नरसोबाचीवाडी 🚩🙏MH09

  • @vaishnavijagtap9499
    @vaishnavijagtap9499 3 ปีที่แล้ว

    Jay guru datta

  • @prashantrssonawane3924
    @prashantrssonawane3924 3 ปีที่แล้ว

    SHRI DATTAGURUVE NAMAHA

  • @rageshpujare9758
    @rageshpujare9758 4 ปีที่แล้ว

    shree gurudev datta

  • @nsdhydpun7856
    @nsdhydpun7856 4 ปีที่แล้ว

    🙏

  • @gtakalkar3904
    @gtakalkar3904 4 ปีที่แล้ว

    Video aawadla khup chan aahe . Mahiti pan chan dilit. Dhanyawad.

  • @nanabhure9770
    @nanabhure9770 3 ปีที่แล้ว

    On shree gurudev datt

  • @nicepoetry5859
    @nicepoetry5859 3 ปีที่แล้ว

    datta guru namah

  • @vinayakjadhav587
    @vinayakjadhav587 4 ปีที่แล้ว

    विडीऔ कधीचा आहे?

  • @Ravikumar-ms9vk
    @Ravikumar-ms9vk 4 ปีที่แล้ว

    Shri gurudev dutt

  • @humanbeing5871
    @humanbeing5871 3 ปีที่แล้ว

    👍🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sukrutpujari9685
    @sukrutpujari9685 3 ปีที่แล้ว +1

    नृसिंहवाडी कोल्हापूर जिल्ह्यात आहे,

  • @sunitabakale1582
    @sunitabakale1582 3 ปีที่แล้ว

    Far chan vatle

  • @kalyanimhatre3459
    @kalyanimhatre3459 4 ปีที่แล้ว

    I love you pragat 💝

  • @vinayakjoglekar5282
    @vinayakjoglekar5282 4 ปีที่แล้ว +2

    Today there is still flood water in the area. This video must be old one

  • @vikaskalsekar1838
    @vikaskalsekar1838 4 ปีที่แล้ว

    कणेरी मठ दाखव भावा मि वाट पहातोय

  • @swatinaik6322
    @swatinaik6322 4 ปีที่แล้ว +5

    Bhau ha kadicha video aahe.karan tikde mahapur aala aahe na.

  • @rahuldesai4128
    @rahuldesai4128 4 ปีที่แล้ว

    👮 श्री स्वामी समर्थ👮 श्री गुरुदेव दत्त👮👮👮👮👮👮👮👮👮👮👮👮👮👮👮👮

  • @arcanabhosale3674
    @arcanabhosale3674 4 ปีที่แล้ว +1

    कोल्हापूरच खिद्रापुरच कोपेश्वर शिव मंदिरा बद्दल काहीतरी नक्कीच सांग

    • @PragatLoke
      @PragatLoke  4 ปีที่แล้ว

      Already ahe video

  • @shailajavaidya1205
    @shailajavaidya1205 4 ปีที่แล้ว +1

    Nadichya dusarya bajula pan sunder mandir ahe. By road tithe jata yete te pan dakhavaiche hote. Ekhade thikan dakhavtana ajubaju che thikan dakhava.

    • @sampadabhatwadekar2387
      @sampadabhatwadekar2387 4 ปีที่แล้ว

      तिथे भिक्षापात्र आणि घेवड्याचा वेल आहे ना .?

  • @shundi5
    @shundi5 3 ปีที่แล้ว

    स्वामी हो ssss🚩🚩🚩🚩🚩

  • @dattaprasadgavde9567
    @dattaprasadgavde9567 ปีที่แล้ว

    Some one should Give Right Information about who has Constructed Round shape Sabha Mandap? The Same Has Not Constructed By Muslim Adil Shah of Bijapur As you have Said.

  • @atchyutjog1016
    @atchyutjog1016 4 ปีที่แล้ว +6

    नदी, माणसे, आजूबाजूला असलेल्या ठिकाणांची माहिती तुम्ही दिलेली आहे पण दत्त महाराजांच्या पादुकांचे दर्शन कुठे आहे ? म्हणजे आमटी करायला घ्यायची व पाण्याला फोडणी देऊन आमटी वाढण्याचा प्रकार.

    • @manishapatil2003
      @manishapatil2003 4 ปีที่แล้ว

      Photoshoot karayla manayi ahe tithe🙏🙏🙏

    • @atchyutjog1016
      @atchyutjog1016 4 ปีที่แล้ว

      @@manishapatil2003 मी माझ्या मुलाची मुंज वाडीलाच केली (२००८) तेव्हा अशा प्रकारे निर्बंध घातले नव्हते, माहिती व उशीरा का पण दिलेल्या उत्तराबद्दल आभार.

    • @manishapatil2003
      @manishapatil2003 4 ปีที่แล้ว

      आम्ही गेलो तेव्हा (२०१९) तेव्हा मला photoshoot करू नका असे सांगितले🙏🙏🙏🌹🌹 welcome🙏🌹

  • @SrinathJog
    @SrinathJog 4 ปีที่แล้ว

    हा व्हिडीओ कधीचा आहे ? कारण सध्या ही area भयानक रीतीने पूरग्रस्त आहे.

    • @prafullarwade
      @prafullarwade 4 ปีที่แล้ว

      Mala pan hach prashna padhlay..

  • @ganeshpatharkar9921
    @ganeshpatharkar9921 4 ปีที่แล้ว +1

    भाऊ अमदुर वाडी.... कुठे आहे
    कोनत्या जिल्हा त आहे
    माहात्म्य आहे ते सागणे

    • @amitasule9995
      @amitasule9995 4 ปีที่แล้ว

      अमदूरवाडी नाही.न्रुसिंहवाडी किंवा नरसोबाची वाडी ! महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यात आहे.गुरुदेवदत्तांच्या पादुका येथे आहेत.श्रीदत्तप्रभूंचे अवतार श्रीन्रुसिंह.सरस्वतींचे वास्तव्य येथे होते.

  • @amithalde9272
    @amithalde9272 3 ปีที่แล้ว +1

    Hello

  • @ganeshshendge4214
    @ganeshshendge4214 4 ปีที่แล้ว +1

    I m living there

  • @nsdhydpun7856
    @nsdhydpun7856 4 ปีที่แล้ว +1

    Padukanche darsha tari karayache na

    • @utkarshapatil2212
      @utkarshapatil2212 4 ปีที่แล้ว +1

      अहो तिथे फोटो किंवा video शुट ला परमिशन नाही.

  • @shrishailgangnale9434
    @shrishailgangnale9434 4 ปีที่แล้ว +1

    Mi narsobawadi cha ahe

  • @sanjaymorye7781
    @sanjaymorye7781 4 หลายเดือนก่อน

    Slow slow bol kai bolto te Tula tari samte ka

  • @a-d-a-r-s-h6675
    @a-d-a-r-s-h6675 4 ปีที่แล้ว +2

    हा व्हिडिओ जुना आहे

  • @ranjeet-mh42
    @ranjeet-mh42 4 ปีที่แล้ว

    नरसोबाच्या वाडीच खरं दर्शन 34 वर्षे पूर्वी .... 1985 सालीच महेश कोठारी यांनी त्यांच्या विनोदी चित्रपटातून सर्व परीसर-मंदीर-नदी संगम दाखविले आहे ....किती जनांणा आठवला तो चित्रपट ......? नाव ......?

    • @sunilpandhare7072
      @sunilpandhare7072 4 ปีที่แล้ว

      धुमधडाका...फिल्म

    • @amitasule9995
      @amitasule9995 4 ปีที่แล้ว +1

      @@sunilpandhare7072 धन्यवाद आता हा सिनेमा बघून.1985 सालची न्रुसिंहवाडी वाडी बघता येईल.पुन्हा एकदा थँक्यू.

  • @ajinathsonawane3357
    @ajinathsonawane3357 ปีที่แล้ว

    भक्त निवास फोन नं टाका

  • @akshaypawer9968
    @akshaypawer9968 4 ปีที่แล้ว +2

    Old video

  • @madhurathorat1682
    @madhurathorat1682 4 ปีที่แล้ว

    Pan aata panyakhali aahe mag video kadhla kadhi

  • @devarsheeadkar6584
    @devarsheeadkar6584 4 ปีที่แล้ว +1

    इकडे पुर नाही आला का ? 🤔 बासुंदी आणि वेगवेगळेे पेढे खायला विसरू नका.

    • @nalawadester
      @nalawadester 4 ปีที่แล้ว +2

      प्रचंड पूर आला होता. सारे देऊळ बुडाले होते. जवळच्या गावात कुरुंदवाड वगैरे भागात अद्यापही पाणी आहे. हा व्हिडीओ पूर येण्याच्या पूर्वीचा असावा

    • @shailajavaidya1205
      @shailajavaidya1205 4 ปีที่แล้ว +1

      Mahapur ahe. Ha 1 mahina adhicha asel

  • @sampadabhatwadekar2387
    @sampadabhatwadekar2387 4 ปีที่แล้ว +1

    हा कधीचा व्हिडीओ आहे कारण सध्या तिथे भिषण पुरस्थिती आहे .

    • @nalawadester
      @nalawadester 4 ปีที่แล้ว +2

      प्रचंड पूर आला होता अद्यापही कुरुंदवाड वगैरे भागात पाणी आहे.हा व्हिडीओ पुराच्या अगोदरचा असावा.कारण अध्यापही एवढी गर्दी तेथे होण्याची शक्यता नाही. पूर ओसरला असेल तर साफसफाईचे काम चालू असेल. हे मी कोल्हापूरहून घेत हे लिहीत आहे. येथे परिस्थिती कासवगतीने सुधारत आहे. तर तेथे काय परिस्थिती असेल?

    • @utkarshapatil2212
      @utkarshapatil2212 4 ปีที่แล้ว

      हो खूप जुना आहे हा.
      मी वाडी शेजारी सैनिक टाकळी येथे राहणारी आहे म्हणून माहित आहे. आसपासचा पूर्ण भाग पाण्यामध्येच आहे.

  • @vinayakjadhav587
    @vinayakjadhav587 4 ปีที่แล้ว

    पुर येऊन सुध्दा पाणी जास्त नाही नदीत?🤔

    • @utkarshapatil2212
      @utkarshapatil2212 4 ปีที่แล้ว +1

      जुना विडिओ आहे हा. पुर्ण मंदिर पाण्यामध्ये आहे.
      आता थोडं कमी होतंय पाणी.

  • @nageshshrirangrasalrasaal6435
    @nageshshrirangrasalrasaal6435 2 ปีที่แล้ว

    Pujari number send