Sunetra Pawar Vs Supriya Sule : बारामती लोकसभेतील शेवटच्या गावांमधील मतदारांमध्ये संभ्रम!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 พ.ค. 2024
- #sunetrapawar #supriyasule #ncp #pimprichinchwad #abpmajha #apbमाझा
Sunetra Pawar Vs Supriya Sule : बारामती लोकसभेतील शेवटच्या गावांमधील मतदारांमध्ये संभ्रम!
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
तुतारी वाजवणारा माणुस ! स्वाभिमानासाठी मतदान होणार.बारामतीमध्ये डरपोक उमेदवार नको
घरात येऊन मारण्याची धमकी देणारी उमेदवार पाहोजे😂
रायबरेलीला पळून जाणारा डरपोक की स्वाभिमानी?
Aa@@mpnikhil
आपल्याला संकष्टिला मटण खाणारा उमेदवार हवा
घरात घुसून मारण्याची धमकी देणारा खासदार नकॊ आम्हाला
संसदरत्न सुप्रिया ताई फिक्स येणार 💯🚩🚩🚩🎷🎷🎷✌️✌️✌️
पत्रकाराने तटस्थ असले पाहिजे. आपल्या कामासोबत प्रामाणिक असावे. मालकासोबत नाही. पोटभरू झालेत आता.
सुप्रिया सुळे 2 लाखाने विजयी होणार 💯🚩🚩🚩🚩🎷🎷🎷🎷🎷
सुप्रिया ताई सुळे 200%
बेवडी ताई 😂
चालेल ना बेवडी त्या त्यांच्या पैशाची पित असतील पण 70 हजार कोटीचा घोटाळे बाज लोकांना नको
@@temptechengineering3503आणि तुझी बहीण चमडी आहे 😂😂😂😂
सुप्रिया सुळे यांना विजयाच्या हार्दिक शुभेच्छा
Only pawar saheb
Sharad Pawar saheb
Supriya tai only
तुतारी ✌🏻
बारामती लोकसभा मतदार संघ खेड-शिवापूर शिवाजीनगर 1345 मतदान 1300 मतदान फक्त तुतारीलाच❤🎉
पत्रकार भाजपचा दिसतोय.
पत्रकार नाही चॅनल च भाजप च आहे
सुनेत्रा वहिनी चांगल्या मतांनी निवडून येतील असे वाटते. ताईंना आता 80 वर्ष वय झालेल्या बापाची सेवा करण्याची संधी द्यायची आहे.
मी इंदापुरकर
कडक
सत्यवचन
पवार साहेब फक्त
एकच वादा
अजित दादा
महा विकास आघाड़ी जिन्दाबाद
Zopa
सुनेत्रा पवार निवडुन येणारच 🎉🎉🎉🎉🎉
सुप्रिया सुळे नि काम पण केलेत ??? 😳😳😳
तुतारी 🎉🎉🎉🎉
पवार साहेब जिंदाबाद 🎉🎉🎉🎉
अजित दादांनी बारामती लोकसभा मतदारसंघात पैशाचा पाऊस पडला आहे कशी येणार आहे प्रत्येक मताने तीन हजार रुपये वाटप
खुपचं छान मुलाखत घेतली लोकांची
मिडिया वाले बावळट आहे छुपे मतदान प्रक्रिया आहे आपल्या देशात.......
Tutarich vajnar
Fakt Sunetra Vahini
Only supriyatai Sule
अजित दादा लई चूक केली आपण
फक्त अजित दादा पवार 100%
शरद पवार साहेब
Supriya Tai ✌️
थोपटे support करणार शरद सुळे बावकीला....... थोपटे चे जेवढे पण राजकीय वजन आहे ते शारदा ताई ना हरवलं तेव्हा पासून होतंय...... आता काय संग्राम होईल ते पाहू....... थापत तर बरोबर त्यांच्या नुसार वागत आहे
निट सर्व्हे करा. भाजपचे प्रतिनिधी आहेत, असं वाटतंय
सुनेत्रा ताई विजयी भव
Kalingad vikanara yedybhokacha ahe wat
Vote Maharashtra che vikas Gujarat cha
मुळशी मध्ये फक्त तुतारीच चालणार... निष्ठावंत फक्त...
पवार विरूद्ध पवार नाही,
सुळे विरूद्ध पवार असून सुनेच्या पवार निवडून येणार.
Sun ethra pawar
आता बदल हवा एकदा सुनेत्रा वहिनी ला संधी देऊन बघुया
Kiti bhetle
Khup genuine feedback ahe lokancha
सुप्रिया ताई सुसंस्कृत नेतृत्व 🎉🎉🎉🎉🎉🎉
Pawar saheb only
Tutari🎉Supriya Sule
हे सर्व नाटक बंद करा मतदान हे गुपित आहे मिडियाने कुरपा करून बंद करा
सुसु ही बाहेरील मतदारसंघातील.
सुप्रियाताई सुळे
अरे हा reporter भांडण लावतोय काय
असे कसे प्रश्न विचारतोय😂😂
सुनेत्रा पवार यांनाच मतदान करा तुमचा विकास नक्की होईल 🎉🎉
बारामतीकरांनी व्यक्तीपेक्षा विचारसरणीचा विचार करुन मतदान केले पाहिजे.मलिदागॅंग कोणाचेच भले करणार नाही.
बारामती कर
मती गुंग करू नका
चांगलं मतदान करून साहेब यांची तुतारी ध्यानात घेऊन चला
तुतारी 💪💪
सुळे
तुतारी वाजवणारा माणूस. मशाल आणि पंजा चा विजय होवो. आणि पवार साहेबांच्या मार्गदर्शनाने देशातील शेतकर्याला बळ मिळो. बेरोजगारी कमी होवो आणि सुप्रिया ताईं च्या लढ्याला यश येवो. बलशाली भारत होवो आणि विश्वात शोभूनी राहो.
हे पहिल्यांदा नाही या पुर्वी ६०वर्षापुर्वी झाले आहे।
साहेब साहेब फक्त साहेब
नवीन पिढीला मातीत घालता तरी नवीन नवीन पिढीला अक्कल येत नाही
आपण आपल्या चांगल्या भविष्या कडे बघायचं . ते जिथं दिसलं तिथं मत द्यायचं .
अशी मुलाखत घेतली नाही पाहिजे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल
महाविकास आघाडी विजयी भव !
आरे टबुज विक्री करनारे भाऊ 1260ची खता ची गोणी भाव पहा मंगच बोला
Only Supriya Tai
श्रीनिवास mla होणार बारामती मधून सुरे हदपसर मधून.... श्रींनी पारनेर अँड कर्जत जमखेत मधून निलेश रोशित
Only Supriya Sule 💯🔥🔥
फक्त सुनेत्रा वहिनी घड्याळ 100% निवडून येणार
Mva old is gold ✨️
jyacha baramatishi kahich sambandh nahi toch jast comment madhe udya martoy 🤣
मतदान वाढवा ज्याला करायचं तेला करा....... मशाल पेठवा..... नाहीतर हाथ बघा.....कीव ....... पुढच्या व्हिडिओ मध्ये येतो
Only Tutari Funkanara Manus
अरे कुठे ती सुप्रिया सुळे आणि कुठे सुनेत्रा पवार , सुनेत्रा पवार ला निवडून देणं म्हणजे अधोगती च्या दिशेने जाणे ...सुनेत्रा पवार ला दोन मिनिट बोलता येत नाही, काय काम करणार ते सांगता येत नाही. लोकसभेत जाऊन काय प्रश्न मांडणार??
सुमित्रा पवार 100%
मतदान करण्याअगोदर उमेदवाराचे नाव लिहिण्याची प्रॅक्टिस कर😂😂😂😂
Supriya tai ❤
पत्रकार महोदय तुम्ही भाजप चे गुलाम झाले आहेत का निरपेक्ष वृत्तीने काम करणे ही पत्रकार चे काम आहे ,मतदान हे गुप्त असते मतदान कोणास करणार असे विचारणे हे आचासंहिते च भंग आहे आपण दबाव टाकून विचारात आहात हे योग्य नाही
बारामती करांनो महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला तडा जाऊन देऊ नका...
हा शेतकरी या वाटतोय केंद्र त पायजे म्हणतोय पण केंद्र त आलेवर सरकार पाडणार कि राव
पत्रकार महोदय मार्ग कोणाचा चुकला हे मतदारांना विचारता तुम्ही असे विचारून मतदार आणि पवार कुटुंबात वादाची ठिणगी टाकत आहेत बंद करा हे
यावरून कळले की, बारामती कर अजून विचार करून मतदान करणार नाहीत
Sansadid Barasnara manus pahaje , basnaara nako supriya sule 🇮🇳
ही निवडणूक दिल्ली .. गावकीची भावकीची नाही.. भावनिक होऊन मतदान न करता विकसित भारताचे सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी माझ मत फक्त घड्याळाला च...
व्हिडिओ हिंजवडी मध्ये चाललंय आणि ही हिंजवडी सोन्याची नगरी पवार साहेबांनी बनवली आहे..
सुप्रिया सुळे विन होणार 100%
काय माझ्या मोदीची शान सगळ्या देशात केली गुघान
पवार विरूद्ध पवार नाही. पवार विरूद्ध सुळे ख्रिश्चन फॅमिली
बदल पाहिजे . आमचा आमचा माणूस काय करता .ते तरी आपले राहिलेत का
कलिंगडात सुनेत्रा व सुप्रिया दिसतात
जाणता नेता शेतकरी वाटोळे केले
घाटे साहेब BJP ने 10 वर्षात शेतकऱ्यासाठी काय केेल सांगा.....
आणि शरद पवारांनी शेतकऱ्या साठी काय केलं ...
ते ही बघा .....त्याबद्दल गुणगान मोदी पण गातात.....
सोन्याच्या नगरी तुमची केली पण उर्वरीत महाराष्ट्र च काय
Garam garam vada pav misal pav pav bhaji bhakri mutton mirchicha kharda ani bajrichi bhakri
Sunetratai 100% khasdar
सुप्रियाताई हजार टक्के येणार
Reporter saheb, Lokana he tari saanga ki Loksabha election ahe te..Vidhan Sabhecha election aslya sarkhe prasna vichartay.. Full stupidity of the reporter to get biased viewed..
आन भान शान आमचा मान शरद पवार साहेब आम्ही साहेब सोबत राहु
लोक नाव सुप्रिया सुळे चे घेत आहेत पण मतदान सुनेत्रा पवार लाच देणार
विकासाचा वादा अजित दादा 100% घड्याळ
Power of पांढरी टोपी 💯
नवीन पिढी अजीत पवार सुनेत्रा पवार/ जुनी पिढी शरदचंद्रजी पवार पोरगी का सुन जनताच ठरवेल नवीन पिढी/ जुनी पिढी मतं कुणाला
Ajit dada❤❤
दुसर्यांचा tr call काय आहे ते विचार, banga foda
याला काय म्हणावे याला
सुप्रिया नी पाहिला तर ह्यांच काही खर नाही
तुम्ही कितीही ताकद लावा पैशापुढे जनता झुकती दादांनी ₹3000 प्रमाणे वाटप केली आहे सुमित्रा वहिनी निवडून येणार
Only सुनेत्रा वहिनी पवार ✌️
पैसे देऊन संसद रत्न पुरस्कार घेतला आहे सुनेत्रा पवार नव्वद हजार मतांनी निवडून येणार
महा विकास आघाड़ी जिन्दाबाद हिंदुस्थान जिन्दाबाद जय हिन्द जय महाराष्ट्र जय शिवराय जय भीम जय लाहुजो
विकासाचा वादा अजित दादा