अभिजात संगीताची जाण असलेले थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर गायक दिवंगत सन्माननीय श्री प्रल्हाद शिंदे यांनी स्वरबद्ध केलेले गाणे आहे पुन्हा असे गाणे होणे नाही 💐💐🙏🙏🚩🚩🚩
Navin warsh janewari pasun chalu hote pan ethe tar diwalhi nanatar chya baubijechya nantarchya diwasala ch Navin warsh mhatale aahe te asel hi kad kadachit.chaitra gudi padawa aso ki Diwali chaa padwa aso te hi nawin warsh samjun nawya warshyachya sukhi jiwanachya Bhawana samjun ghene jaruri che aahe ase nahi ka Aapnas hi wat,te. Subh sandhyakalh..
पहाडी आवाजाचा बादशहा श्री प्रल्हाद दादा शिंदे यांना कोटी कोटी प्रणाम.❤❤❤ असा आवाज आणि असा सर्व सामन्याचा कलाकार पुन्हा होणे नाही.
महान महान महान किती महान गायक म्हणावे कळत नाही त्यांना त्रिवार वंदन असा हिरा भारतात परत होणे नाही
अभिजात संगीताची जाण असलेले थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर गायक दिवंगत सन्माननीय श्री प्रल्हाद शिंदे यांनी स्वरबद्ध केलेले गाणे आहे पुन्हा असे गाणे होणे नाही 💐💐🙏🙏🚩🚩🚩
😂😂
खुप सुंदर गीत प्रल्हाद शिंदे यांच्या पवित्र स्मुतिस अभिवादन 🎉
❤
माझं challange आहे असे गायन कुणीही करू शकणार नाही. यानंतर.
खूपच सुंदर 🙏🙏🙏
Dada lay Bhari 🙏🏼🙏🙏 June te sone .
असे गीत पुढे तयार होऊ शकत नाही
Very nice song
खूप सुंदर
सुरेख गाणे गाईल्ये आहे 👌👍
Khup chaan ❤️😊🙏💐
पहिल्यांदा ऐकले हे गीत आणि सारखा ऐकत आहे
खूप छान🎉🎉
माझे आवडते गायक
❤
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
ऑल इज गोल्ड
Navin warsh janewari pasun chalu hote pan ethe tar diwalhi nanatar chya baubijechya nantarchya diwasala ch Navin warsh mhatale aahe te asel hi kad kadachit.chaitra gudi padawa aso ki Diwali chaa padwa aso te hi nawin warsh samjun nawya warshyachya sukhi jiwanachya Bhawana samjun ghene jaruri che aahe ase nahi ka Aapnas hi wat,te. Subh sandhyakalh..
नवीन वर्ष 1 जानेवारी ला का आणि कधी पासून सुरू करायची प्रथा अस्तित्वात आली .
गुढी पाडवा नवीन वर्ष
Khup aannd vatt manala