सर काल शनिवार,15/6/24 ला 2 समोसा, 2 वडापाव आणि 2 pattice आणले होते. अतिशय खराब चव होती तीनही पदार्थाची. परत चुकुन खाणार नाही. कृपा करून मालकांच्या लक्षात आणून द्या. 🙏
हा व्हिडिओ मि ह्या चॅनल वर आणला आहे, खाली त्याची लोणकर देतोय, तुम्ही घितला नसेल तर नक्की बघा th-cam.com/video/-CsJSy5BdaE/w-d-xo.htmlsi=hfAyo5dvOTieknMi
Sir Tumhe Ajoo Bajoo cha Location Ani Shop wa Ass Pass cha location shoot kara it will be Easy for Acess Rest good How is your son please bring him during shooting Videos
Garware College aani Ayurved Rasshala khup popular landmark ahet je dakhawlet, tari next time aju baju che shops dakhawto 👍 poranna avoid karto karan mag neet bolta yet naahi. Pan try karen.
मंडई मेट्रो स्टेशनच्या समोर चटणी, देवा चटणी केंद्र वाल्या जिथे सगळ्या टाईपच्या चटण्या दळुन मिळतात ओल्या, जिथे सगळे स्ट्रीट फूड वाले चटण्या दळून नेता तिथे विजिट करार, भेळ पाणीपुरी सँडविच
नाईक साहेब, आपण गरवारे कॉलेज जवळील तापडिया यांचा प्रसिद्ध समोसा, वडा पाव, आणि बटाटा वडा , दही समोसा याचा फूड ब्लॉग दाखविलात आपल्या ब्लॉगमध्ये.... आपण सुरवातीला समोसा याची टेस्ट n करता ... इथला समोसा भयानक असे बोललात..... यापेक्षा आपण माझा मते झणझणीत हा शब्द वापरला असता तर..... इतर ब्लॉगर यांना सुद्धा ब्लॉग बनविताना शिकायला मिळेल
Khup chan asto khup ch mla farsa asa samosa nahi Awdat pn tithla khala tsa to fkt tithlach ch awdto... Ani maz maher hi karve Rod ch ahe... Ani clg, school hi ithlech.... Thank you
बुधवार पेठेत दत्त मंदिरासमोर अगरवाल काचोरीवाले. समोसा अप्रतिम.
याची माझ्या यादीत नोंद करून घेतो 👍🙏
कर्वे रोड चा नंबर एक
Cool !!
सर काल शनिवार,15/6/24 ला 2 समोसा, 2 वडापाव आणि 2 pattice आणले होते. अतिशय खराब चव होती तीनही पदार्थाची. परत चुकुन खाणार नाही. कृपा करून मालकांच्या लक्षात आणून द्या. 🙏
उत्तम स्वीट, गणेश पेठ गुरुद्वारासमोर, पुणे. पंजाबी सरदारजीचा समोसा पुण्यात एकनंबर.
नक्की जाऊन येतो 🙏
Address please
अप्रतिम पदार्थ ,तोंडाला पाणी सुटल बुवा 😋😋
काका हलवाई दत्त मंदिर ब्रँच समोसा अप्रतिम
हे तिथले सर्वच नमकीन छान आहेत. आणि खूप व्हरायटीही आहे नमकीन्सची आणि डेझर्ट्सचीही.
Ok
कमी बजेट मध्ये राईस प्लेट थालीचे विडीओ बनवा
नारायण ढोकळा ह्यांचा पण एक व्हिडीओ बनवा,कर्वे नगर आणि कचरा डेपौ समोर पण आहे,सामोसा आणि ढोकळा आणि पापडी पण आहे
हा व्हिडिओ मि ह्या चॅनल वर आणला आहे, खाली त्याची लोणकर देतोय, तुम्ही घितला नसेल तर नक्की बघा th-cam.com/video/-CsJSy5BdaE/w-d-xo.htmlsi=hfAyo5dvOTieknMi
चितळे बंधू मिठाई वाले यांचा समोसा अप्रतिम
काका हलवाईंचेही सर्वच नमकीन खूप छान आहेत. चितळ्यांकडेचे बहुधा बाकरवडीव्यतिरिक्त अन्य नमकीन आयटम्स फारसे प्रसिद्ध नाहीत.
Tapadia best samosa...15 rs madhe👍🔥🔥🔥
Sir Tumhe Ajoo Bajoo cha Location Ani Shop wa Ass Pass cha location shoot kara it will be Easy for Acess Rest good How is your son please bring him during shooting Videos
Garware College aani Ayurved Rasshala khup popular landmark ahet je dakhawlet, tari next time aju baju che shops dakhawto 👍 poranna avoid karto karan mag neet bolta yet naahi. Pan try karen.
मंडई मेट्रो स्टेशनच्या समोर चटणी, देवा चटणी केंद्र वाल्या जिथे सगळ्या टाईपच्या चटण्या दळुन मिळतात ओल्या, जिथे सगळे स्ट्रीट फूड वाले चटण्या दळून नेता तिथे विजिट करार, भेळ पाणीपुरी सँडविच
नक्की, धन्यवाद 🙏
नवी मुंबई नेरुळ la होम मेड स्वच्छ अणि रुचकर जेवण कुठे कुठे मिळते त्याचा vidio टाका. मेडिकल कॉलेज च्या मुलांसाठी. 😊
Samosa n pattice price kay aahey ??
सामोसा 16/- aani पॅटिस 20/-
Ok 🙏🙏👍👍@@ekantrider
नाईक साहेब,
आपण गरवारे कॉलेज जवळील तापडिया यांचा प्रसिद्ध समोसा, वडा पाव, आणि बटाटा वडा , दही समोसा याचा फूड ब्लॉग दाखविलात
आपल्या ब्लॉगमध्ये.... आपण सुरवातीला समोसा याची टेस्ट n करता ... इथला समोसा भयानक असे बोललात..... यापेक्षा आपण माझा मते झणझणीत हा शब्द वापरला असता तर..... इतर ब्लॉगर यांना सुद्धा ब्लॉग बनविताना शिकायला मिळेल
Khup chan asto khup ch mla farsa asa samosa nahi Awdat pn tithla khala tsa to fkt tithlach ch awdto... Ani maz maher hi karve Rod ch ahe... Ani clg, school hi ithlech.... Thank you
कर्वेनगर मधे शिवाई चौकात ममता स्वीट मार्ट मधे एक नंबर समोसा आहे
Tapadia cha samosa punyat ek number ❤
कर्वे रोडवरील का? आयुर्वेद रसशाळेसमोरील?
हा सामोसा थोडा तिखट वाटतो.आताच तुम्ही पण ते च म्हणतां !!
गरवारे कॉलेजला असताना ₹1 मध्ये सामोसा खात होतो
तपाडीया नाही तापडिया आहे