गावरान मेवा | भाग ४४ - हॉटेल | Gavran Meva | Episode 44 | Kadak Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 532

  • @prabhakarchavan3692
    @prabhakarchavan3692 4 ปีที่แล้ว +18

    सुंदर नफा आणि तोटा हा सर्व धंद्यामध्ये असतो त्याला घाबरायचं नाही मराठी लोकांन स्फूर्तीदायक दाखवल्याबद्दल आपला गावरान मेवा सर्व कलाकारांना माझ्या कडून अभिनंदन

  • @yogeshkhond3023
    @yogeshkhond3023 4 ปีที่แล้ว +16

    आपल्याच लोकांना कडून खरेदी विक्री करत राहा.खुप छान एपिसोड होता.मराठी तरुणांना प्रेरणा देणारा.

  • @manojshende7272
    @manojshende7272 4 ปีที่แล้ว +14

    गावरान मेवा यामध्ये वापरलेली भाषा व संवाद खूपच छान गणप्या आणि संज्या यांच्या अभिनय खूपच आवडतो

  • @nitinbhosale3708
    @nitinbhosale3708 4 ปีที่แล้ว +7

    खूप छान संदेश दिला नवीन युवकांना .....खरच मनापासून आभार ......👌

  • @gajananjadhav2027
    @gajananjadhav2027 4 ปีที่แล้ว +7

    खरी परिस्थिती सांगितली सरपंच तुम्ही आपले जवळचेच आपली वाट लावतात

  • @amolvanjari3515
    @amolvanjari3515 4 ปีที่แล้ว +9

    गावरान मेवा टीम चे मनापासून धन्यवाद मराठी माणसाला व्यवसाय करायला आडचणी येता पण खचुन न जाता व्यवसाय करावा

  • @vitthalaagalawe9300
    @vitthalaagalawe9300 4 ปีที่แล้ว +3

    खूपच छान संदेश दिला आहे नवतरुण मराठी व्यावसायिकांना.
    धन्यवाद.

  • @sanjaymohite4994
    @sanjaymohite4994 4 ปีที่แล้ว +3

    सरपंच एक नबर् अहेत आनी त्यांचे विच्यार खुप छांन आहेत 👌👌

  • @sandeepchoudhary2072
    @sandeepchoudhary2072 4 ปีที่แล้ว +2

    सरपंच साहेब एकच नंबर रामा भाऊ एकच नंबर खूप छान कलाकारांनी दिन आता लय भारी वाटतय कॉमेडी लय भारी करतात

  • @atulpawar2633
    @atulpawar2633 4 ปีที่แล้ว +7

    एक नंबर मेसेज दिलायात सरपंच . खरच आता ती संधी आली आहे धंद्यात मराठी माणसाने उतरण्याची.

    • @garlandmanwhat3677
      @garlandmanwhat3677 3 ปีที่แล้ว +1

      मराठी सुपर

    • @ss-vo9sz
      @ss-vo9sz 2 ปีที่แล้ว +1

      Uclobunishy. EMA ssge safad sf e

    • @ss-vo9sz
      @ss-vo9sz 2 ปีที่แล้ว

      Zcsf

  • @ramdasshinde8424
    @ramdasshinde8424 3 ปีที่แล้ว +3

    🙏खुप छान। सर्व कलाकार अप्रतिम काम करतात।🙏

  • @mazarshaikh831
    @mazarshaikh831 4 ปีที่แล้ว +8

    Sarpanch khup chan episode ahe i proud of you gavran mewa team.

  • @ErRajmh14
    @ErRajmh14 4 ปีที่แล้ว +5

    Super working 💐💐💐💐
    🙏🙏🙏🙏

  • @devkarsainath2001
    @devkarsainath2001 ปีที่แล้ว

    कलाकार मंडळी गणप्या आणि सर्जेराव लईच भारी आहेत राव

  • @rameshbhujbal8701
    @rameshbhujbal8701 4 ปีที่แล้ว +3

    सरपंच ाचे कपडे एकदम कडक ठेवा बाकी एकदम झकास

  • @prathameshkengar6177
    @prathameshkengar6177 4 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त विनोदी मालिका आहे.. मारत्या आणि संज्या, तर एकच नंबर म्हणजे गवताएवढी comedy's

  • @babasahebhajare4893
    @babasahebhajare4893 4 ปีที่แล้ว +3

    धंदा बंद करायला हा नाम्या कारणीभुत आहे .म्हणजे आपल्या मराठी लोकांचा धंदा बंद करायला मराठिच लोक जबाबदार असतात.

  • @pankajbhalerao5442
    @pankajbhalerao5442 4 ปีที่แล้ว +2

    Hyacha pesha gavakdacha gosti bgha bhavano lay bhari

  • @sandipjadhav2592
    @sandipjadhav2592 2 ปีที่แล้ว

    गावरान मेवा नंबर वन कार्यक्रम

  • @kishorgaikwad1114
    @kishorgaikwad1114 4 ปีที่แล้ว +4

    सरपंच सर थोडी पण मस्त Acting करतात👌👌

  • @shriharisurvase2091
    @shriharisurvase2091 4 ปีที่แล้ว +4

    मला हा एपिसोड खुप आवडला😐👌👌👌👌

  • @bashirthodage4392
    @bashirthodage4392 4 ปีที่แล้ว +2

    गंप्या आणि संज्याचा नाद खुळा

  • @satishtalekar558
    @satishtalekar558 4 ปีที่แล้ว +1

    Kurhadicha danda gotas kal...ya mhani pramane Marathi manusach marathyachya pragatit adathala aantat...please support maratha...tumcha ha video khup aavdla Dada... So nice..

  • @aftabsayyad9846
    @aftabsayyad9846 4 ปีที่แล้ว +4

    Namaste sarpanch Saheb sar me tumcha गावरान मेवा रोज पहातो खूब आनंद हो तो सर एक आशा है आज जी मुसलमान चा बदल जी काही वाइट नजर ने लोक पहतात ती दूर करावे 🙏🙏🙏🙏

  • @dattapawar4733
    @dattapawar4733 4 ปีที่แล้ว +7

    आपल्या मध्ये कसे आहे माहिती आहे का आपल्याच मराठी माणसाचे पाय मराठी माणुस ओडतो त्याच्यामुळेच आपला मराठी माणूस मागे आहे

  • @prashantpawar5711
    @prashantpawar5711 2 ปีที่แล้ว +2

    1चं नंबर. राव😀😃

  • @rushikeshgaikwad3550
    @rushikeshgaikwad3550 2 ปีที่แล้ว +2

    नाम्या.सारखे.जळकट.लोक.राहतात.त्यामुळे.शेटजमीन.विकावी.लागती

  • @sharadlandge7156
    @sharadlandge7156 3 ปีที่แล้ว +1

    हे चहाचं दुकान लवकर डूबवते

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 4 ปีที่แล้ว +5

    किरण बेरड साहेब उर्फ माननीय सरपंच साहेब आपण आज खुप चांगला विषय मांडला आपल्या मालिकेतून, आपल्या या कार्यास मी सुध्दा हातभार लावू शकतो. मी एका विषयावर अत्यंत उच्च दर्जाचे प्रशिक्षण देत आहे आणि आतापर्यंत अनेक तरुणांना प्रशिक्षित करुन त्यांचा रोजगाराचा प्रश्न सोडवला आहे . मी आपल्या माध्यमातून जे तरूण शिकलेले आहेत पण नोकरी नाही अशा लोकांना प्रशिक्षित करुन रोजगाराचा प्रश्न सोडवण्यास हातभार लावू शकतो.

    • @prashantjadhav248
      @prashantjadhav248 ปีที่แล้ว

      असंच गावचे सरपंच यांनी ग्रामपंचायत निधीतून मुलांना धंदा पाण्यासाठी कर्ज द्यावे तर कुठे तरी गावाला आदर्श पणा मिळेल जय महाराष्ट्र

  • @vrushalichitale4964
    @vrushalichitale4964 3 ปีที่แล้ว

    संजय व गणपत खुप कोमँडि हाभाग खुप सुदंर

  • @sanjaybarate5269
    @sanjaybarate5269 4 ปีที่แล้ว +2

    लय भारी जोडी आहे तुमची

  • @sanjayjondhale4951
    @sanjayjondhale4951 4 ปีที่แล้ว +8

    सरपंच असा असावा
    तरुणांना स्फूर्ती देणारा

  • @अनिकेतकाळे-ष3न
    @अनिकेतकाळे-ष3न 4 ปีที่แล้ว +2

    एक दम कडक

  • @ganeshraopandavkar1978
    @ganeshraopandavkar1978 4 ปีที่แล้ว +3

    आपल्या टिमला मनापासून शुभेच्छा देतो असे नवीन video बनवा आमचं मनोरंजन करा हि विनंती

  • @ravigaikwad7326
    @ravigaikwad7326 4 ปีที่แล้ว +3

    खरोखर नवीन पोरांनी काही तरी धंदा केला पाहिजे

  • @santoshbomble8693
    @santoshbomble8693 4 ปีที่แล้ว +2

    Kupch chan

  • @uttamkadam4959
    @uttamkadam4959 2 ปีที่แล้ว +1

    💪💪💪👑👑👌👌👌💯🧡♥️mi nagarcha ho

  • @YogeshPawar-cu2dz
    @YogeshPawar-cu2dz 4 ปีที่แล้ว

    गांव रान मेवा वेपसीरीज फारी

  • @ravibaviskar677
    @ravibaviskar677 4 ปีที่แล้ว +24

    संजयराव व गणपतराव तुम्ही जवळच्या मित्रान पासून सावद राहिले पाहिजे राव

  • @yuvrajmule8506
    @yuvrajmule8506 4 ปีที่แล้ว +2

    फारच सुंदर कलाकार आहे

  • @rajendrathorat8580
    @rajendrathorat8580 4 ปีที่แล้ว +2

    Bandhu.super.ahe.gavran.meva.

  • @akproduction1202
    @akproduction1202 4 ปีที่แล้ว +3

    याडपाट वेब सिरीज व आमच्या ak प्रोडुकशन कडून तुम्हाला शुभेच्या मस्त भाग होता अजून प्रगती होवो ही आमच्या ak production च्या मराठी वेबसिरीज याडपाट च्या टीम कडून शुभेच्छा
    आमची चैनल नक्की भेट द्या

  • @pravindhulgand1968
    @pravindhulgand1968 4 ปีที่แล้ว +9

    मेहकरी फाट्यावर भेळ खुप छान आहे

  • @parmeshwardure3596
    @parmeshwardure3596 4 ปีที่แล้ว +3

    लयभारी गणपत राव

  • @deepakgore5897
    @deepakgore5897 4 ปีที่แล้ว +3

    gavran meva che sagle actors khop chan

    • @deepakgore5897
      @deepakgore5897 4 ปีที่แล้ว +1

      gavran meva che apisod khup chan asatat mi roj pahat asate

    • @deepakgore5897
      @deepakgore5897 4 ปีที่แล้ว +1

      and ganpat rao sanu sheth sugandha sarpanch chi comedy chan

  • @tusharmodhave2121
    @tusharmodhave2121 2 ปีที่แล้ว

    या व्हिडिओ मुळे हे तरी कळल की चांगल करणारे कमी आणि वाईट करणारे जास्त आहे.

  • @paragbhandari9404
    @paragbhandari9404 4 ปีที่แล้ว +1

    जय महाराष्ट्र

  • @tusharpatole8763
    @tusharpatole8763 2 ปีที่แล้ว

    Khupch sundar sandesh dhila ahe tumhi

  • @appasahebbhawar8980
    @appasahebbhawar8980 2 ปีที่แล้ว +1

    Great job, great sarpanch,

  • @badampawar3123
    @badampawar3123 4 ปีที่แล้ว +1

    अगदी बरोबर आहे सरपंच तुमच मराठी मुलांनी काही तरी धंदा सुरू केला पाहिजे

  • @rohanboss5235
    @rohanboss5235 3 ปีที่แล้ว +1

    Superb Acting Mahesh Kale Saheb

  • @altafinjed
    @altafinjed 4 ปีที่แล้ว +2

    Lai bhaari. Maja aali

  • @shahadevgunjal3101
    @shahadevgunjal3101 4 ปีที่แล้ว +1

    एकदम सुंदर

  • @baluwandhekar1163
    @baluwandhekar1163 4 ปีที่แล้ว +11

    ओम साई राम ..मि आतापर्यंत तुमचे सगळे येपिसोडस बघीतले आहेत मला खरंच आवडले आहेत तुम्ही आता परत 44 एपिसोड केलेत खूपच छान लवकरच 100 परेत जावो आशी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना

  • @abhimanyutakate8152
    @abhimanyutakate8152 4 ปีที่แล้ว +5

    आम्हाला सरपंच आणि सर्व कलाकारांची कामे खुप आवडतात

  • @ajaybanjarastatusking1752
    @ajaybanjarastatusking1752 3 ปีที่แล้ว +1

    वा वा वा

  • @buntysretro2150
    @buntysretro2150 4 ปีที่แล้ว +8

    निखळ मनोरंजन👌👌👌👌👌

  • @vaibhavmulik7175
    @vaibhavmulik7175 4 ปีที่แล้ว +2

    मराठी मूल धंद्यात उतरतायत त्यांना सपोर्ट करा

  • @shwetamishra2308
    @shwetamishra2308 4 ปีที่แล้ว +1

    Gavran Meva--Epi.--44.pahila. અસે તર મી સર્વચ એપિસોડ બઘતો.સરપંચ, ગણપત. નામ્યા હે સરવચ મલા આવડતાત. હયા લોકાચી સ્પીચ ઐકાલા ખુપચ મઝા યેતે.khoop khoop ધન્યવાદ.Thanks.Lot....

    • @shwetamishra2308
      @shwetamishra2308 4 ปีที่แล้ว +1

      Maza આવડતા શો ગવરણ મેવા. તુમ્હી પણ એકદા પાહા. આણી સર્વાના સાંગા . આભાર......

  • @रवींद्रकेसकर
    @रवींद्रकेसकर 3 ปีที่แล้ว +1

    छान

  • @नामदेवभुजाडे
    @नामदेवभुजाडे 2 ปีที่แล้ว

    एकच नंबर 👍👍👌👌

  • @r-kgamerz2624
    @r-kgamerz2624 4 ปีที่แล้ว +8

    संजा आण गणपत नाद खुळा आशोक सराफ आण लक्षाया

  • @sureshgaikwad2917
    @sureshgaikwad2917 4 ปีที่แล้ว +2

    खंरच लय भारी आहे गावरन मेवा औरगाबाद कर आहे भाऊ

  • @pravindeshmukh3509
    @pravindeshmukh3509 3 ปีที่แล้ว

    गणपतराव लय भारी बोलता राव

  • @samarthanarase4029
    @samarthanarase4029 4 ปีที่แล้ว +2

    लय भारी

  • @sunilpatil8720
    @sunilpatil8720 4 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @abasahebkakade4227
    @abasahebkakade4227 4 ปีที่แล้ว +24

    गवतावाणि पैसा आहे पण बँकेत😂👍👍👍🙏🙏🙏

    • @sandipkhilari
      @sandipkhilari 2 ปีที่แล้ว +1

      th-cam.com/channels/9qt_5nS9hOXRA_ryWKfwbA.html

  • @moijshaikh6539
    @moijshaikh6539 4 ปีที่แล้ว +2

    Nice

  • @nileshraut415
    @nileshraut415 4 ปีที่แล้ว +13

    अशे सरपंच सर्व गावात पाहिजेत गावचा विकास नकी होईल

  • @rajendradive8224
    @rajendradive8224 4 ปีที่แล้ว +10

    किरण बेरड साहेब आपण खरच एक मुत्सद्दी आणि कल्पक व्यक्तिमत्व आहात, आपल्या कार्यास सलाम.

  • @अथर्वभिसे
    @अथर्वभिसे 4 ปีที่แล้ว +2

    कडक झाला भाग

  • @madhukardhekale6594
    @madhukardhekale6594 4 ปีที่แล้ว +10

    I like every episode of Gavran Meva. You are trying to give good and remarkable message to the society. All the best.

  • @akproduction1202
    @akproduction1202 4 ปีที่แล้ว

    याडपाट वेब सिरीज कडून खूप शुभेच्छा

  • @gajanangavale3994
    @gajanangavale3994 3 ปีที่แล้ว

    मस्त तिरी मूर्ती

  • @ganeshwagh9367
    @ganeshwagh9367 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @avirajchavan1643
    @avirajchavan1643 4 ปีที่แล้ว +3

    Nice episode

  • @amrutingale9299
    @amrutingale9299 4 ปีที่แล้ว

    सूपर गणपत

  • @bapuparde3903
    @bapuparde3903 4 ปีที่แล้ว +5

    आपलेच माणसं आपल्याला मागे ओढतात

  • @pravinchandre4920
    @pravinchandre4920 4 ปีที่แล้ว +2

    Mast👌👍👍

  • @nirmalakalekale2889
    @nirmalakalekale2889 3 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌

  • @sandeepzinjurde7644
    @sandeepzinjurde7644 4 ปีที่แล้ว +1

    लै भारी भाग

  • @sunilpawar8932
    @sunilpawar8932 4 ปีที่แล้ว +1

    Ek no

  • @rajusapre9305
    @rajusapre9305 4 ปีที่แล้ว +3

    👌👌👍👍

    • @ajaybanjarastatusking1752
      @ajaybanjarastatusking1752 3 ปีที่แล้ว

      षटकांसाठी नमस्कार पण बोलण झाल तर जीव धोक्यात घालून एक वाफ येऊ शकेल

  • @Anand-Asp
    @Anand-Asp 4 ปีที่แล้ว +8

    I LIKE VIDEO & YOU'RE EFFORTS

  • @santoshkumarlohiya9740
    @santoshkumarlohiya9740 3 ปีที่แล้ว +1

    सरपंच सर्व काही ऊलट दारववितात🙏

  • @kiranbhatane9836
    @kiranbhatane9836 4 ปีที่แล้ว +5

    बेरड पाटील लोकेशन एक नंबर निवडले बरं का. आणि जवळपासच्या लोकांना संधी मिळाली हे पण भारी झालं.

  • @popatbhor5487
    @popatbhor5487 4 ปีที่แล้ว +9

    चहा पासून सुरू करूया बाकी येणारे दिवस ठरवतील👍

  • @vilaschaudhri29
    @vilaschaudhri29 4 ปีที่แล้ว +1

    गणपत राव लय भारी

  • @9730558200
    @9730558200 4 ปีที่แล้ว +2

    Good job

  • @ranjitdeshmukh180
    @ranjitdeshmukh180 3 ปีที่แล้ว

    गणपतराव मस्त

  • @Bluexqueen7999
    @Bluexqueen7999 4 ปีที่แล้ว +6

    Only ganapatrav & sanjayrav 👌☝️👍👏

  • @shivajinigude2726
    @shivajinigude2726 4 ปีที่แล้ว +1

    Ekdam kadak

  • @RG-ft8my
    @RG-ft8my 4 ปีที่แล้ว +2

    खरच मराठी मुलांनी कोणता का होईना पण व्यापार केला पाहिजे .परराज्यातील लोक ekde येवून कोणता ना कोणता व्यापार करतात तेच व्यापार आपल्या महाराष्ट्रातील तरुणांनी केल पाहिजे .

  • @tejasbelote2491
    @tejasbelote2491 4 ปีที่แล้ว +1

    आपलीच मानस आपल्या दगा देतात

  • @ramchandradeshmukh2326
    @ramchandradeshmukh2326 4 ปีที่แล้ว +3

    Wa sarpanch lai bhari😍Good episode thanks 🤩

  • @shankarharishchandre1609
    @shankarharishchandre1609 3 ปีที่แล้ว

    खूप छान आहे परत पाठवा म्हणून

  • @mahaduauti2048
    @mahaduauti2048 3 ปีที่แล้ว

    सरपंच काम चांगले

  • @gajanandongre3515
    @gajanandongre3515 4 ปีที่แล้ว

    मस्त मस्त

  • @bhikshuktaide342
    @bhikshuktaide342 4 ปีที่แล้ว +11

    गावरान मेवा लै भारी... सर्व कलाकार स्कालर आहेत.

  • @Ashwinilawand123
    @Ashwinilawand123 2 ปีที่แล้ว

    देशमुख नेताजी देशमुख लय भारी आहे गावरान मेव

    • @Ashwinilawand123
      @Ashwinilawand123 2 ปีที่แล้ว

      लातूर महाराष्ट्र सिकंदरपुर