साठावनीची कैरी🥭😍by Pallavi's Creations... It's different!!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ต.ค. 2024
  • साठावनीची कैरी🥭😍by Pallavi's Creations... It's different!! #mangorecipe#trendingvideo#mostviralvideo #trending #famousvlogger #indianfood #indian #foodie #followme #likesharesubscribe #showsomeloveandsupport

ความคิดเห็น • 5

  • @malini7639
    @malini7639 2 หลายเดือนก่อน

    पल्लवी तु खुपच हुशार आहे . स्वयंपाक व वातीवगैरे किती काही न काही करत असते . पल्लवी तु खुप मेहनती आहे .कापूस सरकी काढून तांब्यावर सुत काढून जमा करुन बेल वाती तयार करून सव्वा लक्ष घरीच शिवपिंड जवळ लावत असे रोज अंदाजे बेलवाती लावायची कारण तितका वेळ आपल्याला शिव आराधना ,स्तोत्र मंत्र म्हणायचे असतात

    • @pallaviscreations1524
      @pallaviscreations1524  2 หลายเดือนก่อน

      @@malini7639 धन्यवाद ताई 🙏🏻 आणि तुम्ही पण खुप ऍक्टिव्ह असता, जसे किं तांब्यावर सूत काढणे माला नाही येत.... आणि सव्वा लक्ष वाती बनवणे हे पण अदभूत कार्य आहे.... श्री शिवाय नमःस्थूभ्यम. 🙏🏻

    • @malini7639
      @malini7639 2 หลายเดือนก่อน

      आता जास्त वाचन वगैरे नाही होत वय ६५आहे

  • @malini7639
    @malini7639 2 หลายเดือนก่อน

    पल्लवी मला टकळीवर सुत काढता येत नाही खुप प्रयत्न केले .मला हाताने च सोपे वाटते . पल्लवी महालक्ष्मी साठी हार करायला शिकव तु गणपती साठी केलेले हार बघीतले पण कापसाच्या जाड वाती ऐक सारख्या नतुटता कशा करायच्या ते शिकव .

    • @pallaviscreations1524
      @pallaviscreations1524  2 หลายเดือนก่อน

      @@malini7639 लवकरच तुम्ही म्हणालात तो video बनवते. 👍🏻