GURUDEV DATTA MORALE.....00107

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 มิ.ย. 2020
  • आजच्या भागात आपण पाहणार आहोत श्री क्षेत्र मोराळे मधील प्रती गुरुवारी केले जाणारे संचार बाधित रुग्णांवरील केले जाणारे उपचार कार्य .
    अधिक माहिती साठी खालील दिलेल्या कोणत्याही क्रमांकाशी संपर्क करू शकता.
    कृपया गुरुवारी फोन करू नयेत. ( गुरुवारी फोन बंद आसतात )
    गुरुवार व्यतिरिक्त सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत फोन करावेत हि विनंती .
    श्री. विकास माळी - 9325196566 - सांगली
    श्री. विलास माळी - 9421681215 - कार्वे - कराड
    श्री. रोहीत रेनिवाल - 9975000517 - सांगली
    श्री. राजेंद्र साळुंखे - 9158762616 - पारे - खानापूर
    श्री. धनंजय जगताप - 9881482933 - वडगाव हवेली - कराड
    श्री. आकाश जगताप - 9561115115 - मिरज
    कु. विनायक पाटील - 9158813152 - मोराळे ( पेड )
    श्री. राहुल शिंदे - 9637343411 - मोराळे ( पेड )
    श्री. संभाजी साठे - 8805016409 - हळदी - कोल्हापूर
    सौ. रुपाली साळुंखे - 7066419317 - पारे - खानापूर
    सौ. कविता बोंद्रे - 8928741616 - हरिपूर - सांगली
    सौ. चित्राली कणसे - 9404234616 - सातारा
    श्री. दिपक चीवटे - 8857981296 - तासगाव
    श्री. सुशांत मगदुम - 8087898341 - आरग - मिरज
    श्री. जयकांत येडेकर - 9096613942 - तासगाव
    श्री. विकास जगताप - 9075792440 - वडगाव हवेली - कराड
    मोराळे येथे येणाऱ्या नवीन भक्तांसाठी महत्वाची माहिती वजा सूचना ........
    श्री गुरुनृसिंह सरस्वती स्वामी महाराज - दत्तमंदीर, श्री क्षेत्र मोराळे (पेड), तालुका - तासगाव, जिल्हा - सांगली. येथे फक्त गुरुवारी सकाळी 8:30 पर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
    मोराळे येथे राहण्याची तसेच आंघोळीची कोणतीही सोय नाही त्यामुळे तासगाव किंवा आरवडे या गावी इस्कॉन टेम्पल येथे मुक्काम करावा. सकाळी नाष्टा करून यावे कारण दुपारी 2:00 वाजता महाप्रसाद असतो. येण्यापूर्वी 4 दिवस आधी मद्यपान किंवा मांसाहार केलेला असु नये . मोराळे येथे फक्त एकच वेळ यायचे आसलेमुळे सहकुटुंब यावे जेणे करून तुमचा अमुल्य वेळ आणि पैशांची बचत होईल....
    कोणत्याही शारीरिक , मानसिक , आर्थिक , प्रापंचिक व कौटुंबिक समस्या मधून श्री गुरुदेवदत्त महाराजांच्या भक्तिमार्गाने या सर्व समस्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग या ठिकाणी भेटतो, बेड रेस्ट असणाऱ्या पेशंटना या ठिकाणी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर घेऊन येणे किंवा त्याऐवजी पेशंट सोडून कुटुंबातील बाकीच्या लोकांनी आलं तरी चालेल.
    तुम्ही जर रेल्वेने येणार असाल तर मिरज स्टेशनला उतरून तेथून तासगांव मध्ये येऊ शकता.... बसने येणार असाल तर कोणत्याही मार्गाने तासगांव मध्ये यावे, तासगांवमधून सकाळी 7 वाजता व त्यानंतर 7:30 वाजता मोराळे (पेड ) नावाने बस मिळेल त्या बसने मोराळे मध्ये पोहचू शकता.. जर तुम्ही स्वतःची गाडी घेऊन येणार असाल तर गुगलमॅप (google map) ला *DATTA MANDIR MORALE*.... सर्च करून येऊ शकता........
    मोराळे येथे येण्या पुर्वी युट्युब वरील GURUDEV DATTA MORALE OFFICIAL CHANEL या आमच्या चॅनलला आधी सबस्क्राईब करावे आणि या चॅनल वरील सर्व भाग बघुनच यावे ही विनंती तसेच लाईक आणि कमेंट करायला हि विसरु नये.
    आजपर्यंतच्या या प्रवासात आपण मोराळे येथील दत्तजयंती, भक्तांचे अनुभव, शारीरिक व्याधींवरील चमत्काराचे कार्य, संचार बाधित रुग्णांवरील उपचार कार्य आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे काकांचे प्रबोधन आसे भाग प्रदर्शित केले. पण तुम्हा भक्तांकडून संचार बाधित लोकांचेच भाग जास्त पाहीले जातात तर तुम्ही तसे न करता आज पर्यंत प्रदर्शित केलेले हे सर्व भाग बघुनच मोराळे येथे भेट द्यावी आशी आमची विनंती राहील.
    मोराळे येथे आल्या नंतर प्रथम आपले वाहन आपण स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्थित पार्क करणे. नंतर आपले मोबाईल फोन्स दुपारी 2:00 वाजेपर्यंत बंद करणे, मंदिरा शेजारी आल्या नंतर शिस्तबद्ध आपली अनमोल पादत्राणे म्हणजेच चपला आणि बुट एका ओळीत काढुन ठेवणे आणि बाजुच्या नळाला हात पाय धुवून तुमच्या कुटुंबातील एका व्यक्तीने तुमच्या संपुर्ण कुटुंबाची माहिती आमचे सेवेकरी तेथे बसलेले असतात त्यांना माहीती मध्ये
    1 - तुमचे संपुर्ण नाव
    2 - तुमचे गाव
    3 - तुमच्या घरातील ऐकून लोकसंख्या किती
    4 - तुमचे शिक्षण
    5 - तुमचा व्यवसाय / नोकरी ( कोणत्या प्रकारची )
    6 - तुमचा मोबाईल क्रमांक
    7 - आणि तुम्हाला हा मार्ग कसा समजला म्हणजेच युट्युब वरून / मित्राकडुन / पाहुण्यांकडून यासंदर्भात संपूर्णं माहीती देवुन पुढील हे तीन बोर्ड वाचुन पुढील प्रबोधन कार्यास हॉल मध्ये बसावे.
    धन्यवाद.

ความคิดเห็น • 145

  • @sunildevkule6057
    @sunildevkule6057 ปีที่แล้ว +3

    ओम ग गणपतये नमः साती आसराच्या नावानं चांगभलं रेणुका माता नमः हर हर महादेव जय गुरुदेव दत्त स्वामी समर्थ

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว +3

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त महाराज की जय

  • @user-cs2bx6uc1q
    @user-cs2bx6uc1q 2 หลายเดือนก่อน +1

    श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त जय

  • @manojkamble7682
    @manojkamble7682 ปีที่แล้ว

    Om aavadut chintan Shri guru dev datt Om🙏🙏🙏

  • @Ffprogmaing
    @Ffprogmaing ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त

  • @pradnyashejaval3453
    @pradnyashejaval3453 ปีที่แล้ว

    Shree Gurudev Datt

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @maheshwagh7082
    @maheshwagh7082 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏🙏🙏

  • @vishalchougule9683
    @vishalchougule9683 5 หลายเดือนก่อน

    Jai shree Gurudev Datt.

  • @pradnyashejaval3453
    @pradnyashejaval3453 ปีที่แล้ว

    Shri gurudev datt

  • @kailasghodke300
    @kailasghodke300 3 ปีที่แล้ว +5

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा कोटि ब्रम्हांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @hanmantjadhav9675
    @hanmantjadhav9675 3 ปีที่แล้ว +8

    Anantkoti Brhamandnayak Rajyadhiraj Yogiraj Shri Guru Nrushing Saraswati Swami Maharaj Ki Jai

  • @sachinbhajanawal2527
    @sachinbhajanawal2527 ปีที่แล้ว +1

    दत्त जयंती ला यायचा आहे श्री गुरुदेवदत्तअवदूत चिंतन शती गुरू नरसिहसरस्वती स्वामी महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय

  • @shivpratishthanhindustan
    @shivpratishthanhindustan ปีที่แล้ว +2

    जर देवी-देवता यांचा संचार भक्ताच्या अंगात होत असेल तर त्यांना मान-पान म्हणजे ( हळदी कुंकू किंवा गुलाल) लावून मगच बाजूला पाठवा ही विनंती !🙏

  • @nareshingle7434
    @nareshingle7434 3 ปีที่แล้ว +1

    जय गुरुदेव दत्त माऊली 🌺🌺🙏🙏🙇🙇🙇

  • @basavarajvhanakhande2456
    @basavarajvhanakhande2456 ปีที่แล้ว

    Sri Guru Datta

  • @dilipwakchaure2689
    @dilipwakchaure2689 3 ปีที่แล้ว +6

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त आशि प्रचितीआली तर आम्ही पण आम्हाला भाग्यवान समजू दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @sambhajisathe4781
    @sambhajisathe4781 4 ปีที่แล้ว +23

    अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कि जय !!!

  • @suvashkaranjkar5608
    @suvashkaranjkar5608 3 ปีที่แล้ว +6

    🙏🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @innovationsincooking4812
    @innovationsincooking4812 4 ปีที่แล้ว +6

    श्री गुरुदेव दत्त माउली माझा सदैव नमस्कार 🙏🙏

  • @pushpabhegade9152
    @pushpabhegade9152 ปีที่แล้ว

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🌺🙏🌺🙏🌺

  • @adinathmali1984
    @adinathmali1984 4 ปีที่แล้ว +7

    श्रीपाद श्री वल्लभ श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज कि जय..... अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.....

  • @santoshjadhav1281
    @santoshjadhav1281 2 ปีที่แล้ว +2

    🙏 अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏
    🙏 श्री अनंतकोटी ब्रम्हांडनायक राजाधिराज योगीराज श्री गुरु नृसिंहसरस्वती स्वामी महाराज कि जय

  • @vishwanathpawar3947
    @vishwanathpawar3947 4 ปีที่แล้ว +10

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @aartipatil5909
    @aartipatil5909 ปีที่แล้ว

    Avdhut chintan shree gurudev datt 🙏 🌺

  • @balasomali2355
    @balasomali2355 ปีที่แล้ว

    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

  • @ankushlone3126
    @ankushlone3126 3 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरू देव दत्त ||

  • @vilasmali5090
    @vilasmali5090 4 ปีที่แล้ว +14

    श्री गुरुदेव दत्त या कलियुगातील श्री दत्तगुरूंचे प्रगट रूपातील कार्य व शारीरिक व्याधी व पॅरेलेस वरती कार्य पहा आणि आपल्या कुटुंबात सुख-शांती-समाधान पाहिजे असल्यास येथे येऊन प्रत्यक्षात स्वतः अनुभव घ्या ही नम्र विनंती श्री गुरुदेव दत्त 🙏🚩

    • @RKL18
      @RKL18 3 ปีที่แล้ว +1

      मानसिक आजार पण बरा होईल का

    • @pritibhosale6152
      @pritibhosale6152 3 ปีที่แล้ว +1

      Mansik ajar bara kartat ki

    • @RKL18
      @RKL18 3 ปีที่แล้ว +1

      @@pritibhosale6152 धन्यवाद ताई

    • @natarajlagare6239
      @natarajlagare6239 ปีที่แล้ว

      Mla yaych ahe morale la

  • @avdhutmali1594
    @avdhutmali1594 4 ปีที่แล้ว +5

    🙏🌹श्री गुरुदेव दत्त 🌹🙏

  • @ANILPATIL-ow4qz
    @ANILPATIL-ow4qz 3 ปีที่แล้ว +2

    देवा मी उद्या तूमच्या चरणावर विलीन व्हायला येतोय आशीर्वाद द्या

  • @adeshnikamnikam2856
    @adeshnikamnikam2856 2 ปีที่แล้ว +1

    दत्त दत्त दत्त दत्त दत्त गुरू दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त गुरू दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त गुरू दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त गुरू दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त गुरू दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त दत्त गुरू द

  • @gouravkale1332
    @gouravkale1332 3 ปีที่แล้ว +2

    ❤️ avdhut chintan gurudev datta ❤️

  • @sandeepkokitkar8629
    @sandeepkokitkar8629 4 ปีที่แล้ว +5

    🙏।। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ।।🙏

  • @koutikbhujang4935
    @koutikbhujang4935 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव अगदी सत्य आहे

  • @shankarchougule3719
    @shankarchougule3719 4 ปีที่แล้ว +12

    श्री गुरूदेव दत्त अवधुत चिंतन
    आस काकांच्या स्वामिंच्या दर्शनाची
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

    • @gajananshilar9157
      @gajananshilar9157 3 ปีที่แล้ว

      मंदिर चालू आहे का ?

  • @abhimanyumurkute9142
    @abhimanyumurkute9142 4 ปีที่แล้ว +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏🙏

  • @anirudhaphadke4390
    @anirudhaphadke4390 3 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडीओ आवडला ।खूप हसलो।

  • @shivanikusale788
    @shivanikusale788 4 ปีที่แล้ว +3

    Avdhut chintan shree gurudev datt🙏🙏🙏

  • @pratibhahavaldar40
    @pratibhahavaldar40 2 ปีที่แล้ว

    Shri Gurudev Datta.

  • @mramolindiastatus194
    @mramolindiastatus194 4 ปีที่แล้ว +3

    🚩 श्री गुरुदेव दत्त 🚩

  • @nitinsonje1199
    @nitinsonje1199 4 ปีที่แล้ว +1

    गुरुमार्गावर चालणे खूपच कठीण आहे देवा. गुरुदेव दत्त.

  • @vishalpalase7065
    @vishalpalase7065 3 ปีที่แล้ว +2

    Shri gurudev datta🙏

  • @omkarpawar6511
    @omkarpawar6511 2 ปีที่แล้ว

    🌹श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ🌹

  • @rahulmehetre7099
    @rahulmehetre7099 4 ปีที่แล้ว +4

    Avdhut Chinttan shree gurudev datta 🙏🙏

  • @rameshukarande9105
    @rameshukarande9105 4 ปีที่แล้ว +2

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त.....

  • @gajananjagtap5127
    @gajananjagtap5127 3 ปีที่แล้ว +1

    अवदूत चितन श्री गुरू दत्त

  • @arunpawar3350
    @arunpawar3350 4 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
    🙏🙏🙏🚩🚩🚩

  • @shrikantramgade4816
    @shrikantramgade4816 4 ปีที่แล้ว +1

    Shri Gurudev Datta 🙏💐

  • @gajananjagtap5127
    @gajananjagtap5127 3 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त

  • @sushantyeole2767
    @sushantyeole2767 3 ปีที่แล้ว +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @charudattapimple8303
    @charudattapimple8303 4 ปีที่แล้ว +4

    Jay sadguru gurudevdatta

  • @nanabhure9770
    @nanabhure9770 3 ปีที่แล้ว +1

    Om gurudev datt

  • @madhurijagtap976
    @madhurijagtap976 4 ปีที่แล้ว +1

    Shree Gurudev Datta🙏🙏

  • @22-gurunathshingan99
    @22-gurunathshingan99 3 ปีที่แล้ว

    श्री गुरूदेव दत्त

  • @sunilbhatate3835
    @sunilbhatate3835 2 ปีที่แล้ว +1

    Sunil bhatate Jay dattaray prabu .

  • @udaybagwe8890
    @udaybagwe8890 4 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री,गुरुदेव दत्त,

  • @sarikakhandekar9710
    @sarikakhandekar9710 4 ปีที่แล้ว +3

    👏👏👏shree GURUDEV DATTA 👏👏👏👏

  • @sushantyeole266
    @sushantyeole266 3 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त,

  • @anujpatil2793
    @anujpatil2793 4 ปีที่แล้ว +1

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @ajaykadam2991
    @ajaykadam2991 2 ปีที่แล้ว

    जय दत्त महाराज

  • @mahipatipawar5892
    @mahipatipawar5892 2 ปีที่แล้ว

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @anujpatil2793
    @anujpatil2793 4 ปีที่แล้ว +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @nileshsonawane3116
    @nileshsonawane3116 4 ปีที่แล้ว

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त

  • @sanjaykanade1803
    @sanjaykanade1803 4 ปีที่แล้ว

    जय श्री गुरूदेव दत्त.....

  • @Sakshimandlik8252
    @Sakshimandlik8252 2 ปีที่แล้ว

    Avadhut Chintan Gurudev Datta

  • @digambarsuryawanshi4925
    @digambarsuryawanshi4925 3 ปีที่แล้ว +1

    Shri gurudevdatta 🙏🙏

  • @ganeshholkar7140
    @ganeshholkar7140 2 ปีที่แล้ว

    दिगबरा दीगबरा श्रीपाद श्वल्लभ digambra

  • @amitpatil4822
    @amitpatil4822 4 ปีที่แล้ว +1

    Shree Gurudev Datta

  • @vinoddalavi3784
    @vinoddalavi3784 4 ปีที่แล้ว +1

    Shri Gurudev Datta

  • @jayasawant4840
    @jayasawant4840 2 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ

  • @manojsonawane9347
    @manojsonawane9347 4 ปีที่แล้ว

    सद्गुरू श्री गुरुदेव दत्त

  • @babasastare1149
    @babasastare1149 4 ปีที่แล้ว

    जय गुरुदेवदत्त

  • @travelwithsupriyayogesh
    @travelwithsupriyayogesh 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान व्हिडिओ.

  • @assetlink2634
    @assetlink2634 3 ปีที่แล้ว

    श्री गूरुरुदेव दत्त

  • @anandrawshinde6897
    @anandrawshinde6897 4 ปีที่แล้ว

    अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त

    • @smitabidkar6661
      @smitabidkar6661 3 ปีที่แล้ว

      🙏🙏 || श्रीगुरूदेव दत्त ||🙏🙏🌼🌼

  • @jalindargadekar2091
    @jalindargadekar2091 4 ปีที่แล้ว +1

    Avdhut chintn shree gurudev datta

  • @sarvagyaflowersdecorations2861
    @sarvagyaflowersdecorations2861 3 ปีที่แล้ว

    दंडवत प्रणाम

  • @anilchavan2060
    @anilchavan2060 3 ปีที่แล้ว

    Shree gurudev.datta

  • @kailasghodke300
    @kailasghodke300 3 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ मैं लवकरात तुम क्या दर्शनाला यह नारा है

  • @mahendrawarang2875
    @mahendrawarang2875 3 ปีที่แล้ว

    Shri Gurudev datta

  • @dasharathtandale5212
    @dasharathtandale5212 4 ปีที่แล้ว +6

    स्वामी समर्थ महाराजांचा मार्गात आल्या पासून संपूर्ण माझ्या आयुष्या ची वाट लागली ..... इथ खरा भक्त राहतो बाजूलाच यश दुसर्यालाच मिळते. महाराजांच्या बद्दल वाईट सांगायला बोलायला वाईट वाटतंय पण जे आपल्या आयुष्यात घडतंय ते कोणाला तरी सांगावेसे वाटले.... पण महाराजांनी एखाद्या भक्ताची इतकी कठोर परिक्षा घेऊन नये ..... 😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭😭

    • @akshaytagad5054
      @akshaytagad5054 4 ปีที่แล้ว +4

      Nhi o as kahi nhi ye Maharaj khup madat kartat te pratek sanktala dhavun yetat mala anubhav ahe,te tumchi kathin pariksha nkkich ghet astil pn shevat matra kahitari nkkich mothe phal milanar tumhala,tumhi tyanchi bhakti Karan sodu naka

    • @sachinwagh2026
      @sachinwagh2026 3 ปีที่แล้ว

      कर्म कोण फेडील मंग भाऊ हे कर्मा चे भोग आहे

    • @MB-on1gq
      @MB-on1gq 3 ปีที่แล้ว

      मला ही अनुभव आला आहे

  • @tusharbhise863
    @tusharbhise863 3 ปีที่แล้ว

    shree gurudev datt

  • @udaychougule9840
    @udaychougule9840 3 ปีที่แล้ว

    . Shri, gurudev. Data

  • @shubhanginalawade9025
    @shubhanginalawade9025 4 ปีที่แล้ว +1

    Shri Guru Dev Dutt

  • @vinodsathe8718
    @vinodsathe8718 4 ปีที่แล้ว +1

    Avdhut chintan shri gurudev datta..🌹🌹🌹

  • @prashantkadam7438
    @prashantkadam7438 4 ปีที่แล้ว

    Gurudev datta

  • @sunilpawar5252
    @sunilpawar5252 3 ปีที่แล้ว +1

    जय हरी

  • @assetlink2634
    @assetlink2634 3 ปีที่แล้ว +1

    gurudev datt

  • @basavarajsalakki8429
    @basavarajsalakki8429 2 ปีที่แล้ว +1

    🕉️🕉️🕉️

  • @ganeshswami4857
    @ganeshswami4857 3 ปีที่แล้ว

    गुरुदेव

  • @pankajghadage5326
    @pankajghadage5326 3 ปีที่แล้ว

    खुप छान कारय

  • @vinodsathe8718
    @vinodsathe8718 4 ปีที่แล้ว +8

    Jar asha devi angat yetat, tar mg yavar kay upay hoto ki nahi he sangav..ass kass kalanar mag..ani tya devich kay karaych mg..kakani he sangav plz..

  • @anilshinde1186
    @anilshinde1186 3 ปีที่แล้ว +1

    दिगंबर दिगंबर

  • @vijaytalekar1168
    @vijaytalekar1168 4 ปีที่แล้ว +3

    Mauli

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 4 ปีที่แล้ว +1

    👏👏👏

  • @ajaybhute9473
    @ajaybhute9473 3 ปีที่แล้ว +5

    मी objection ghetnahi pn alelya devyanvar hasu nka please mi महाराजांना आणि देवीला मानतो

  • @ajaymane9201
    @ajaymane9201 3 ปีที่แล้ว

    गृदेव दत्त

  • @khedkarganesh9679
    @khedkarganesh9679 4 ปีที่แล้ว +3

    दत्त

  • @vinayakunkule9731
    @vinayakunkule9731 3 ปีที่แล้ว

    Good

  • @manishabhogaonkar789
    @manishabhogaonkar789 3 ปีที่แล้ว

    Avadut chintan shree guru dataa