कांदा रोपाला कोणते खत टाकावे संपूर्ण माहिती | कांदा रोप खत व्यवस्थापन | kanda rop khat niyogen

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 27 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 72

  • @shetkariputra_
    @shetkariputra_  2 ปีที่แล้ว +3

    🌟 माझ्याशी संपर्क साधण्यासाठी 📱 👇👇😊🌱
    instagram.com/shetkariputra_?
    🌟 आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा 👇😊🌱
    facebook.com/शेतकरी-पुत्र-अनिकेत-शेळके-108041558192170/

    • @mahadevkadam2975
      @mahadevkadam2975 2 ปีที่แล้ว

      20 20 013 चे 3 गुंठ्यांला किती खत द्यावे

    • @akashKhairnar2613
      @akashKhairnar2613 2 ปีที่แล้ว

      भाऊ कांदयाला पोषक सांगा प्लीज 🙏🏻☺️

    • @VaibhavPatare-zr5ic
      @VaibhavPatare-zr5ic 2 หลายเดือนก่อน

      सर आम्हाला कांदा डायरेक्ट पेरायचे खताचा व्यवस्थापन सांगा

  • @roshankhamkar7190
    @roshankhamkar7190 2 ปีที่แล้ว +4

    अनिकेत भाऊ तुम्ही दिलेली माहिती अचुक असल्यामुळे माझ्यासह अनेक शेतकरी वर्गाला चांगला फायदा होत आहे.
    असेच मार्गदर्शक करत रहा.

  • @maheshkhandekar9453
    @maheshkhandekar9453 2 ปีที่แล้ว +7

    योग्य वेळ योग्य मार्गदर्शन !

  • @bhavnanikam8635
    @bhavnanikam8635 2 ปีที่แล้ว

    खूप छान माहिती देतात दादा तुम्ही शेतकऱ्यासाठी उपयुक्त अशी माहिती असते आणि कमी वेळेत बनवलेले असतात मी एक महिला शेतकरी आहे माझ्या सारख्या महिलांना निश्चितच याचा उपयोग होईल

  • @Dadabhau.hande.patil.official
    @Dadabhau.hande.patil.official 2 ปีที่แล้ว

    👌👌 खूप सुंदर माहिती सांगितली आहे शेळके सर.

  • @pramodmahale3148
    @pramodmahale3148 2 ปีที่แล้ว +2

    मी धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दुसाने गावाती एक सामान्य शेतकरी आहे सर कांदा रोप टाकून 15 दिवस झाले व धुक्यामुळे रोपांची काळजी घ्यावी यांच्यावर एक विडीओ बनवा जेनी रोपांची काळजी घ्यावी लागेल 🙏🙏

  • @ketanmore3876
    @ketanmore3876 2 ปีที่แล้ว +1

    Sagarika pgr aahe pgr madhe kamai changli aahe mhanun recommend karto aahe

  • @sanketjadhav8759
    @sanketjadhav8759 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान..👍
    सोयाबीन निघाल्यावर मला कांदा लावायचा आहे...
    आणि कांदा पेरणी हा पर्याय मला निवडायचा आहे..
    तरी कांदा पेरणी वर किमान एक व्हिडिओ बनवावा ...किंवा प्रत्येक कांदा संबंधित व्हिडिओ मध्ये पेरलेल्या कांद्याची खत मात्रा किंवा इतर मात्रा सांगाव्यात...ही विनंती

    • @Mahi_K45
      @Mahi_K45 2 ปีที่แล้ว

      Average yet nahi bhau per kandyala jast prakarcha vakkal hotat

    • @sanketjadhav8759
      @sanketjadhav8759 2 ปีที่แล้ว

      Ok.. पेरणी कॅन्सल केली आहे..बी/रोप टाकलं आहे

  • @sagarbodkhe5575
    @sagarbodkhe5575 2 ปีที่แล้ว +4

    King of agricos 👑❤️😘✌️

  • @DineshSuryawanshi-cl2hp
    @DineshSuryawanshi-cl2hp ปีที่แล้ว

    Khup shan sallla deta sir tuhmi

  • @dadabhaibhalerao2570
    @dadabhaibhalerao2570 2 ปีที่แล้ว +1

    खूप उशिरा माहिती दिली सर कांदा लागवड सुरु झाली

  • @gorakhnikam8355
    @gorakhnikam8355 26 วันที่ผ่านมา

    Npk किती दिवसाच्या कांदा रोप वापरायचे 1st

  • @shubhamdhange6838
    @shubhamdhange6838 2 ปีที่แล้ว

    Sir he khatacha dhoj besal dhoj takhla tr chalel ka

  • @dhananjaygawale8726
    @dhananjaygawale8726 2 ปีที่แล้ว +2

    Dukanatun Ellora Che Biyane Aanle Aahe tar tyala Bijprakiya Karnyachi Garaj aahe ka?

  • @rajendrakasab5966
    @rajendrakasab5966 2 ปีที่แล้ว +2

    नमस्कार शेळके सर कांद्याचे रोप टाकून एक महिना झाला तर कांद्याचा मधला पात पिवळी पडणे व कोणते औषध वापरावे तालुका श्रीगोंदा गाव चवर सांगवी,

  • @satishkhairnar6411
    @satishkhairnar6411 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद भाऊ

  • @surajpanke661
    @surajpanke661 2 ปีที่แล้ว

    Ranat 2 4 D tannashak favarlyanantar 1 mahinyanantar Kanda lagvag keli tr chalel ka?

  • @shankarshinde8737
    @shankarshinde8737 2 ปีที่แล้ว +1

    Chhan mahiti

  • @mahanteshhatture8066
    @mahanteshhatture8066 ปีที่แล้ว

    Perani kandachi khat schedule sanga

  • @akshaykale809
    @akshaykale809 2 ปีที่แล้ว +2

    भैया तूम्ही मार्गदर्शन उत्तम प्रकारे देतात पण एका पिका विषयी सांगितले जात नाही ते म्हणजे तूर पिक क्रूपाया करून त्याच्या विषयी माहिती द्यावी धन्यवाद 🙏 🙏 🌿

  • @manojmahajan9919
    @manojmahajan9919 ปีที่แล้ว +1

    30 divasa ch rop ahe mar hot ahe ani shende pivli ahe val pn khup kami ahe tya sathi favarni sanga dada

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  ปีที่แล้ว

      साफ बुरशीनाशक पाण्यातून सोडा

  • @akashKhairnar2613
    @akashKhairnar2613 2 ปีที่แล้ว

    मी सुद्धा हेच केलत एक नंबर रीजल्ट आहे भाऊ🙏🏻❤️

  • @chetanchitte6044
    @chetanchitte6044 2 หลายเดือนก่อน +1

    सर मला आपल्या ग्रुपला जॉईन करा ना

  • @atulchavhan974
    @atulchavhan974 2 ปีที่แล้ว +1

    सर BARAZIDE काय काम करते...plz comment....🙏

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 ปีที่แล้ว

      किटकनाशक आहे

  • @dhananjaydarade860
    @dhananjaydarade860 2 ปีที่แล้ว +1

    Soybean flowering spray tata bahar + haru + em. Benzoate5% chalel ka

  • @anilbulkade3550
    @anilbulkade3550 2 ปีที่แล้ว +2

    Paripurn mahiti bhau

  • @moviejankari2158
    @moviejankari2158 2 ปีที่แล้ว +1

    Sir roj paus padtoy continue ata kay Karu favarni ki drinching ani konti

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 ปีที่แล้ว

      दाट फवारणी करावी.

  • @Kiranjoshi_26
    @Kiranjoshi_26 2 ปีที่แล้ว +2

    उन्हाळी रोप लागवडी साठी अश्या प्रकारे खत व्यव्थापन केलं तर चालेल का सिंगल सुपर जर टाकलं सल्फर वेगळं देण्याची गरज नाही ना?

  • @shrikantmandade2653
    @shrikantmandade2653 2 ปีที่แล้ว

    कापूस 90 दिवसाचा आहे 10 ते 15 घाटर लागलेत
    त्यावर बोरॉन+acetamaprid+profex super+tata bahar +13 0 45 घेतलं तर चालेल का ?
    Magnesium sulphate फवारणी तुन दिलेलं चांगलं कि खतातून
    यात काही बदल करता येईल का
    असेल तर कळवा plz

  • @kundlikchavan9477
    @kundlikchavan9477 2 ปีที่แล้ว +1

    मला तुझे हीठीव छान आहेत

  • @vikasdalave5160
    @vikasdalave5160 2 ปีที่แล้ว +2

    दादा उडीद पिकामध्ये तण खुप झाले आहे उडीद फुल पिकामध्ये आहे तणनाशक मारले तर चालेल का 🙏🙏🙏

  • @hemantaher7941
    @hemantaher7941 2 ปีที่แล้ว +1

    अनिकेत भाऊ 10 26 26 वापरणे ऐवजी 18 46 वापरले तर नाही चालणार का

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 ปีที่แล้ว +1

      हो चालेल

    • @hemantaher7941
      @hemantaher7941 2 ปีที่แล้ว

      @@shetkariputra_ धन्यवाद

  • @sandipchormale7082
    @sandipchormale7082 2 ปีที่แล้ว

    20:20:13 टाकले जाते का

  • @sunildarade899
    @sunildarade899 2 ปีที่แล้ว

    रोपाच्या गाठी फोस कशामुळे होतात.

  • @vaishnavikarmal2122
    @vaishnavikarmal2122 2 ปีที่แล้ว +1

    सर मि रोपाला गोल टरगा मारले 21दिवसानंतर मारले पण गवत कोंग्रेस गेलाच नाही मि परत ढकेल तननाशक मारले तर काहि होणार नाही ना

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 ปีที่แล้ว

      नका वापरू

    • @vaishnavikarmal2122
      @vaishnavikarmal2122 2 ปีที่แล้ว

      डकेल मारले तुमची कमेंट लेट आली

  • @janardhansanap8912
    @janardhansanap8912 2 ปีที่แล้ว +1

    सर यामध्ये SSP घेऊ का ? घ्यायची ठरली तर किती kg घेऊ .

  • @dadajagtap7274
    @dadajagtap7274 2 ปีที่แล้ว +1

    उडीद फवारणी सांगा अळी साठी. फुलें शेंगा आलेत

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 ปีที่แล้ว

      Evicent + 12:61:0+ yaravita biotrac

  • @sagargarudkar397
    @sagargarudkar397 2 ปีที่แล้ว +1

    भाऊ जमीन पाऊसामुळे कडक होते काय करावे

  • @SandipAuti-z7z
    @SandipAuti-z7z 2 หลายเดือนก่อน

    सर मला तुमच्या सोबत

  • @mahadevmali4166
    @mahadevmali4166 2 ปีที่แล้ว +1

    16दिवसच रोप मर होत य काय कराव

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  2 ปีที่แล้ว

      Vergol extent पाण्यातून सोडा

    • @maharubahiram5273
      @maharubahiram5273 2 ปีที่แล้ว

      कांदा रोपाला कोणता तणनाशक मारावे 20दिवस झालेत