किती सुंदर लेझिम खेळलात तुम्ही सर्व.. परदेशात स्थायिक असताना भारतातून लेझीम मागवून सराव करून अतिशय शिस्तबद्ध सादर केलंत.मजा वाटली पहायला. शिकवणाऱ्यांच कौतुक .वाह! कौतुक करावे तितके थोडेच..👏👏👏👌👌 गणपती बाप्पा मोरया 🙏 - स्मिता कोरडे
अग कोणतं एनर्जी पेय घेतलेत आपणही लेझीम घेऊन तुमच्यात सहभागी व्हावं असच वाटलं. खूपच छान ज्याने कोणी सराव करून घेतलाआणि नदमता सगळे तल्लीन झालात कौतुक करायला शब्दच नाहीत
Apratim Prajakta
मिलिंदराव मस्त...
खणखणीत, दणदणीत शिवगर्जना...
उत्कृष्ठ सहजसुंदर लेझीम...
मराठमोळी संस्कृती सातासमुद्रापार वाढवताय...
👍👍
खूपच सुंदर 🎉🎉🎉
अप्रतिम प्राजक्ता आणि सर्वच जण! जोषपूर्ण, तालबद्ध, शिस्तबध्द.. कमाल! 👏👏
खूपच सुंदर ,तालबद्ध ,शिस्तबद्ध आणि उत्साहवर्धक लेझीम संचालन .
किती सुंदर लेझिम खेळलात तुम्ही सर्व.. परदेशात स्थायिक असताना भारतातून लेझीम मागवून सराव करून अतिशय शिस्तबद्ध सादर केलंत.मजा वाटली पहायला.
शिकवणाऱ्यांच कौतुक .वाह! कौतुक करावे तितके थोडेच..👏👏👏👌👌
गणपती बाप्पा मोरया 🙏
- स्मिता कोरडे
👌
Chan,mst
अग कोणतं एनर्जी पेय घेतलेत आपणही लेझीम घेऊन तुमच्यात सहभागी व्हावं असच वाटलं. खूपच छान ज्याने कोणी सराव करून घेतलाआणि नदमता सगळे तल्लीन झालात कौतुक करायला शब्दच नाहीत