🔥वास्तुशास्त्र-प्रश्न तुमचे उत्तर श्री मकरंद सरांचे-12🔥

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 16

  • @sangitajadhav663
    @sangitajadhav663 12 วันที่ผ่านมา

    Sir devghar ( mandir) kandit zale tar kay karayche theche,navin kadhi annu please sangha

  • @balasahebkadupatil.9722
    @balasahebkadupatil.9722 20 วันที่ผ่านมา

    नमस्कार सर मी बाळासाहेब कडु नगर माझ्या नवीन घराचे बांधकाम चालू असून ईशान्य दिशेला देवघराच्या खाली जमिनीत पाइपलाइन आहे कृपया मार्गदर्शन करा

  • @savitachougale2123
    @savitachougale2123 22 วันที่ผ่านมา

    मी सविता चौगले, कोल्हापूर
    माझ्या मुलगी चे नाव संस्कृती संदिप चौगले
    जन्मतारीख: 01/01/2007
    जन्मवेळ: 19:20:00
    ती सध्या computer science engineering, first year ला आहे तिच्या कुंडली मध्ये नोकरी चा योग आहे काय

  • @PriyankaChandvidkar
    @PriyankaChandvidkar 20 วันที่ผ่านมา

    पती- पत्नीच्या बेडरूम मध्ये सोफा कम बेड वापरला तर चालतो का

  • @aR2.730
    @aR2.730 23 วันที่ผ่านมา

    sir लग्न योग सांगाल काय... मनासारख स्थळ मिळावं यासाठी चांगला उपाय सांगाल काय

  • @akshaymudgal
    @akshaymudgal 19 วันที่ผ่านมา

    अक्षय जगन्नाथ मुदगल
    गाव -रेंदाळ
    जन्मतारीख -०९/०६/१९९७
    जन्मवेळ -०४.०० संध्याकाळी
    पुढल्या वर्षी लग्न योग आहेत का सर

  • @MayaShelke-t6f
    @MayaShelke-t6f 22 วันที่ผ่านมา

    सर माझं नाव माया आहे रूद्राक्ष धारण करायचा आहे काय करावे जन्म तारीख २० ११ ८८आहे काय करावे

  • @chitrastastyrecipes5573
    @chitrastastyrecipes5573 23 วันที่ผ่านมา

    Namaskar Sir 🙏🏻 Mazya dukana samorun panyachi pipe line geli ahe...chalel ka.... Grocery shop ahe maze...

  • @mangalshinde8922
    @mangalshinde8922 23 วันที่ผ่านมา

    माझ्या मुलाचा चहा चा बिजनेस आहे धंदा चांगला चालतो पण म्हणजे अडचणी खूप येतात व भारी वेळेत दिल्या जात नाही त्यामुळे

  • @anushreedeshpande6178
    @anushreedeshpande6178 23 วันที่ผ่านมา

    Aagney dishela master bedroom aahe chaltey ka.

  • @yeshavantmore743
    @yeshavantmore743 22 วันที่ผ่านมา

    रूपाली मोरे,
    मलकापूर,
    सर माझी रास कोणती आहे सांगा. जन्म तारीख २०/०९/१९९८

  • @deepakchavan4028
    @deepakchavan4028 23 วันที่ผ่านมา

    नमस्कार गुरुजी कोटी कोटी प्रणाम 🚩❤️🌹🙏 गुरुजी कुंडली पाहण्यासाठी किती खर्च येईल ते सांगा व त्यांचे उपाय काय करावे ते सांगा.धन्यवाद 🚩❤️🌹🙏

    • @vastutathastu24
      @vastutathastu24  23 วันที่ผ่านมา

      वास्तू & कुंडली अपॉइंटमेंट,प्रॉडक्ट्स वास्तुतथास्तू पुणे (सोमवार ते शनिवार
      वेळ -10am ते 6.30pm)
      Call - 9021900600, 9822773336, 8380079001, 8080420047, 9657611496, 9422035223
      www.vastutathastu.com

  • @swatibarhate15
    @swatibarhate15 23 วันที่ผ่านมา

    सर जर तिसरा मार्गशीर्ष चा गुरुवार अडचणी मध्ये गेलेला असला तर चौथ्याच गुरुवारी उद्यापन करायचे का पौष महिन्यातल्या गुरुवारी करायचे आणि पौशचा पण उपवास धरायचा का

  • @ShreeSwamiSamarth24-t3e
    @ShreeSwamiSamarth24-t3e 23 วันที่ผ่านมา

    Namskar Sir आम्ही तुमची वास्तु visit ghetli hoti जेव्हा फ्लॅट चे काम चालू होते आता आम्ही interior kly tr राहायला आल्या ntr tumchi prt vastu visit ghychi आहे की करावे लागेल

  • @sunilsaraf4907
    @sunilsaraf4907 23 วันที่ผ่านมา

    तीन मजली घर आहे राहायला दुसऱ्या मजल्यावर आहे संपूर्ण तिघे मजले आमचेच आहेत मग वास्तुपुरुष कुठल्या मजल्यावर पुरावा