Raanvata Photography Batch at Campsite | Camp On Hills

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 25 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 26

  • @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
    @VSAG9.MARATHA.MARATHIMANUS ปีที่แล้ว

    सुंदर. खुप छान.😊
    स्वप्निल सरांचा सध्या फिल्म मेकिंग हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू आहे. जबरदस्त अनुभव आहे. लवकरच येत्या काही काळात त्याचाही व्हिडिओ आपल्या सर्वांना पहायला मिळेलं. स्वप्निल सर म्हणजे भन्नाट माणूस. ते फक्त स्वप्न दाखवत नाहीत तर पुर्ण देखील करतात. भारी अनुभव आहेत. एक एक दिवस आयुष्यात खुप काही शिकवणारा आहे. स्वतः अनुभव घ्या.😊
    *#मराठी*

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 ปีที่แล้ว +1

    फारच छान वाटले हा नवीन उपक्रम बघून.
    खुप खुप शुभेच्छा पुढील सगळ्या वाटचालीसाठी.

  • @shomarodrigues6828
    @shomarodrigues6828 ปีที่แล้ว +3

    You are one helluva Teacher and ofcourse awesome human being.

  • @kokangraphy9374
    @kokangraphy9374 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर आणि "भन्नाट" अनुभव होता... Thank you very much, raanvata team & specialy pritesh bhai ...

  • @jamunachakraborty8673
    @jamunachakraborty8673 ปีที่แล้ว +1

    EXCELLENT 👌 👌

  • @mohankhetade5201
    @mohankhetade5201 ปีที่แล้ว +1

    अगदी मनापासून सागतो. बाहेर देशा एवजी आपल्या कडील विडीओ मन लावून बघतोय. हे आज या विडीओ मूळ मला वाटते.

  • @Ar.Gajanan
    @Ar.Gajanan ปีที่แล้ว

    Interesting initiative

  • @prashantbanait96
    @prashantbanait96 ปีที่แล้ว +1

    So nice village sir this is my birth village So happy to include this place ❤😊

  • @Apeksha818
    @Apeksha818 ปีที่แล้ว +3

    कॅम्प वर लावलेली फळ झाडे त्यांना छान वाढ होण्यासाठी लक्ष्य द्या .. शेन खत आणि पाणी. एकत्र मिश्रण करून द्या ... उन्हाळ्यात खर झाड वाढतात... फोटो शूट साठी खूप भारी होईल ... मी पण येणारे लवकरच .. कॅम्प वर ..

  • @band0pant
    @band0pant ปีที่แล้ว +1

    रानवटाच्या नावानं चांगभलं...! 🙌🚩

  • @sushantpatole5733
    @sushantpatole5733 ปีที่แล้ว

    वाह मस्त..

  • @questfornone6792
    @questfornone6792 ปีที่แล้ว

    Khup masta! Pudhlya veli nakki 🙏🏼

  • @jshailesh7619
    @jshailesh7619 ปีที่แล้ว

    Khup Sundar 👌👍💞🤗

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 ปีที่แล้ว

    खूप मस्त ❤

  • @jayashreejangam5963
    @jayashreejangam5963 ปีที่แล้ว

    Why is there no video uploaded? We are waiting for it.

  • @paragpimplikar
    @paragpimplikar ปีที่แล้ว +2

    I'm highly inspired by your channel and you Swapnil
    Hats off

  • @Mukkampostindia
    @Mukkampostindia ปีที่แล้ว

    Meet u soon sir at campsite !

  • @sachingaikwad9459
    @sachingaikwad9459 ปีที่แล้ว

    Camp site che video chan vatat bagyla

  • @studyoflittlechamp9062
    @studyoflittlechamp9062 ปีที่แล้ว

    छान

    • @Raanvata07
      @Raanvata07  ปีที่แล้ว +1

      धन्यवाद

  • @atulpawar2804
    @atulpawar2804 ปีที่แล้ว +1

    दादा आपल्याला एकदा भेटण्याची खूप इच्छा आहे.
    पण कधी भेट होईल ते माहिती नाही

  • @swapnilvedpathak8890
    @swapnilvedpathak8890 ปีที่แล้ว

    17:27 देबु खूप दिवसांनी दिसला 👍🏼🙂

  • @maneeshshirke5943
    @maneeshshirke5943 ปีที่แล้ว +1

    Do u have any batch made for mobile photography?

  • @Glossyphotograph
    @Glossyphotograph ปีที่แล้ว

    सर मला पण क्लासेल करायचा आहे

    • @Raanvata07
      @Raanvata07  ปีที่แล้ว +2

      8 दिवसांचा basic advance photography course आहे
      अधिक माहितीसाठी संपर्क 9699656407