Lokana kalat nahi je sarkar aarakshan det hota tyanach padlay Sharad Pawar yanchya pilla ne Maratha samajala fasavla brainwash karun . Pawar swataha 4 vela CM hote tya veli pan andolan karat hote tevha ka nahi dila aarakshan
यांचा सर्व्हे चुलीत घाला एक्सिट पोल वर मी विश्वास ठेवत नाही वर्ल्ड कप पासुन यांचा धंदा खोटा उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल... तोपर्यंत वेळ आहे तर जुने चांगले चित्रपट पाहू यांच्या चर्चा फोल ठरतात हा ४५ वर्षे अनुभव आहे
महीला महायुतीचा सुपडा साफ करणार कारण ते पंधराशे रुपये काय कोणत्या मंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून दिलेले नाहीत आणि दिले ते लगेच खाद्य तेल पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त महाग केले आणि शेतकर्यांचे सोयाबीन तीन हजार रुपये क्विंटल दराने घेत आहेत हेच फडणवीस 2013 साली विरोधात होते तेव्हा सरकार विरोधात आंदोलन करून 6000 रूपये भाव मागत होते आणि आता शेतकरी कष्टकरी यांच्या वर बोलत नाहीत मग कस महायुतीला मराठवाड्यात महीला मतदान करणार एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
Aapn maar sharad Pawar la marathyanche neta Manto satta astana pn kadhi aarakshan dill even muslimanna dill pn marathyana nhi , hya bamnyane kamit kahi ka hoina 10 takkee tr dill aani tikun pn dakhavl, aani tumhala sangto dada aamchya kavat evdhya shetkari aatmahatya zalya , keval jalyukt shivar mule tya thamblya tyat sarpanchane pn khul changl kam kelt pn ya mansane mann lavun kam kell , aamhi kela hyacha dvesh pn jeva jarange ne maghar ghetli ki navadnuk nhi ladhavnar mg clear zall ki konache mans aahe . Aata punha bhajap bhau . Maza pracharala gelta pn kay mhne list ch nhi dilli , teva pasun kan pakadle na jarange na sharad pawar na to uddhav bjp br haaye ya saglya peksha tari .
मराठ वाड्यात भाजपचा सुपाडा साफ होणार
नाही होणार जरांगे ला उदया पासुन कुत्र पण वीचारत नाही
Swapn bagha changle aste karan udya zop yenar nahi..tactor factor bush honaar😂😂😂
@@vishwasdevkar7111bullya उद्या येथेच ये
#* मराठवाड्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजप महायुतीला सर्वाधिक फटका बसण्याची दाट शक्यता आहे.!*#* जय महाराष्ट्र..!!*#
Lokana kalat nahi je sarkar aarakshan det hota tyanach padlay Sharad Pawar yanchya pilla ne Maratha samajala fasavla brainwash karun . Pawar swataha 4 vela CM hote tya veli pan andolan karat hote tevha ka nahi dila aarakshan
महायुती मराठवाड्यात केवळ 4/5 जागा मिळतील
Mumbai Tak, good channel.
भावा एक नंबर विचार मांडले हि आहे मराठवाडा च्या मराठा लोकांची अवस्था ओबीसी पण हिच अवस्था आहे
Result आल्यावर OBC ची ताकद कळेल...
नक्कीच
ओबीसी cha Under Current
अभिजित , धन्यवाद !🙏🏽🙏🏽🎯
Sharad Pawar sponsered patrakar 😀😂😢😮😅😊
करांडे सर अगदी योग्य मांडणी केली
बीड .मतदारसंघातून अनिल जगताप.
.😊केज. मतदारसंघातून पृथ्वीराज साठे
😊 परळी.राजेसाहेब देशमुख
😊 माजलगाव. मतदारसंघातून रमेश आडसकर
😊
😂😂देशी
तुम्ही बरोबर बोलले साहेब तूम्ही कापूस भाव शिक्षण
Yes right
Mumbai Tak comady show 😂😢😮😅😊
महाविकास आघाडी सरकार येणार , BJP च सुपडा साफ ❤
शेवटी तुम्ही लपून छापून का होईना मराठ्यांविषयी व इतर जातींविषयी जे भावना आहे तुमच्या मध्ये ते तुमच्या विश्लेषण मधून झळकते😅
यांचा सर्व्हे चुलीत घाला एक्सिट पोल वर मी विश्वास ठेवत नाही वर्ल्ड कप पासुन यांचा धंदा खोटा उद्या दुपारपर्यंत चित्र स्पष्ट होईल... तोपर्यंत वेळ आहे तर जुने चांगले चित्रपट पाहू यांच्या चर्चा फोल ठरतात हा ४५ वर्षे अनुभव आहे
शक्य झाले तर हे पत्रकार युती ला एकहीजागा देणार नाहीत मालक रागावतील ना
टीव्ही वरील संपदाकांचे मालक कोण आहेत 😂😂😂
जालना विधानसभा 101 अब्दुल हफीज पत्रकार ✒️
Mumbai tak cha roj ek pan no mva😅😅😅 survery
Joke
madam सुफ़ड़ा साफ़
MVA Ani shindey
महायुती सुपडा साफ मराठवाड्यात.
परभणी विधान सभा आनंद भरोसे विजयी होणार
बिजेपी सुफडासाफ होणार म्हणजे होणार
आज तक हे गोदी चॅनल झाला आहे.
.
मुंबई तक हे जनतेचे चॅनल आहे.
VBA मराठवाडा 3 आमदार 🎉
तुमच्या विचाराच्या पुढे मतदार आहेत 10 वर्षाखाली तुमचे अंदाज खरे ठरायचे
महायुतीला महिलांनी भरपूर वोटिंग केलेला आहे
महीला महायुतीचा सुपडा साफ करणार कारण ते पंधराशे रुपये काय कोणत्या मंत्र्यांनी स्वतःच्या खिशातून दिलेले नाहीत आणि दिले ते लगेच खाद्य तेल पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त महाग केले आणि शेतकर्यांचे सोयाबीन तीन हजार रुपये क्विंटल दराने घेत आहेत हेच फडणवीस 2013 साली विरोधात होते तेव्हा सरकार विरोधात आंदोलन करून 6000 रूपये भाव मागत होते आणि आता शेतकरी कष्टकरी यांच्या वर बोलत नाहीत मग कस महायुतीला मराठवाड्यात महीला मतदान करणार एक मराठा कोटी मराठा 🚩🚩
Jarange factor❤
जात सुद्धा विचारतात का मतदान केंद्रातून बाहेर पडताना एक्जिट पोल वाले?
वंचित ची लाज वाटते का
जरागे हे गरीबाचे दाते
जरंग फॅक्टर अजून महायुतीला घोडे लावणार
Khar mhanje ter he C voter kharch khup mothe C astat😂😂
5:27 परफेक्ट अनालैसिस. Don't underestimate power of poor Marathas.
मराठवाडय़ात 46 jaga aahe tumchi बेरीज 47 hotey
20+14+13=47
आता फक्त obc ठरवणार 👍👍
VBA
काय झाडी काय डोंगर गेला हिमालयात
अभिजित सर धन्यवाद एक मराठा कोटी मराठा 🚩
Supari patrakar gang 😮😢😂😮😅😊
You are pro librdu channel
अरे ऐसी मधे बसून गणित होत नाही
Faltu analysis kontya government ne kapsala bhaav dila...Pratek samajat garib ..Pan kahi samajach garib ahe tyche kai. tumhala fakt ekach samajachi garibi diste ...Tyanchi sheti kiti ahe ye jara bagha😂😂😂
Bjp sufda साफ होणार एक मराठा
यांना चाणक्य च सर्व्हे नाही आवडला वाटतं 😂
Aapn maar sharad Pawar la marathyanche neta Manto satta astana pn kadhi aarakshan dill even muslimanna dill pn marathyana nhi , hya bamnyane kamit kahi ka hoina 10 takkee tr dill aani tikun pn dakhavl, aani tumhala sangto dada aamchya kavat evdhya shetkari aatmahatya zalya , keval jalyukt shivar mule tya thamblya tyat sarpanchane pn khul changl kam kelt pn ya mansane mann lavun kam kell , aamhi kela hyacha dvesh pn jeva jarange ne maghar ghetli ki navadnuk nhi ladhavnar mg clear zall ki konache mans aahe . Aata punha bhajap bhau . Maza pracharala gelta pn kay mhne list ch nhi dilli , teva pasun kan pakadle na jarange na sharad pawar na to uddhav bjp br haaye ya saglya peksha tari .
महाविकास आघाडी 100% येणार कितीही बोंबला
तुमच्या पोल मध्ये 288 जागा देऊन टाका मवीआ ला आम्ही 23 तारखेला बघू 😂😄😜
लय पंडित नेहरू तुमच्या बापाच्या घरचेच मतदान आहे असं सांगून