कोणत्या प्रकारच्या जमिनी खरेदी आणि विक्री करू शकता?कुळाच्या,देवस्थानच्या काय महार वतनाच्या.

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 94

  • @shaikhmahemud3175
    @shaikhmahemud3175 3 ปีที่แล้ว +2

    Sir If court order is about perpetual Injunction not partion but Talathi has mutueted the land in the name of Appealant .what can do Talathi to Sdo are not responding. For correct guidence where who help me .

  • @pundlikborule8324
    @pundlikborule8324 5 ปีที่แล้ว +1

    सर फारच सुंदर असी माहीती दिली धन्यवाद

  • @pravinpatil318
    @pravinpatil318 5 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलीत आपण साहेब

  • @sampatraoshingan6674
    @sampatraoshingan6674 5 ปีที่แล้ว +1

    7/12 var etr hakat talati mamledarcha hukum nastana kahihi nond karu shakta ka?.ase kelyas talati var kaydyane karvahi karta yeyel ka?te kalam konte?

  • @rsp151
    @rsp151 6 ปีที่แล้ว +1

    Thanks sir..... Khup chaan videos aahet tumache....please mala sangal Kay....kulache nav kontya kaydyane kabjedarsadari yeil?

  • @tarachandmaher7801
    @tarachandmaher7801 5 ปีที่แล้ว +1

    Sir maza jaminiche Gat no. 81 yewji 79 zalele aahe aamchay tabayt Gat no. 81 ch aahe parantu 7/12 war Gat no. 79 aahe Sadar mistake talaytha kadun zaleli aahe. Kay karawa upay suchwa please.

  • @gauravthakare9357
    @gauravthakare9357 4 ปีที่แล้ว +2

    माझ्याकडे 8 acr देवस्थान ची जमीन आहे त्या सातबारा वर माझ्या वडिलांचे नाव आहे. आणि श्रीक्रीष्ण मंदीराचे नाव आहे. मंदिर सुद्धा खाजगी आहे. आता आम्हाला ती जमीन विक्री करायची आहे तर ते होऊ शकते का?

  • @ashokbhogal5276
    @ashokbhogal5276 3 ปีที่แล้ว +2

    वन विभाग ची जमीन शेती साठी कायदेशीर घेऊ शकतो का

  • @SunilPatel-gv6ie
    @SunilPatel-gv6ie 3 ปีที่แล้ว +1

    Navin shart 4 chi Jamin kashi Volta yeil?

  • @ajayselar3321
    @ajayselar3321 3 ปีที่แล้ว +2

    सर हाडकी हडवळा आणी सिसोळा म्हणजे काय आणी
    1 खंडी म्हणजे किती हे समजू शकेल का?

  • @shaikhmahemud3175
    @shaikhmahemud3175 3 ปีที่แล้ว +1

    Mahar vatan jamin viknyacha niyam Kasa ahe

  • @maheshghadage147
    @maheshghadage147 5 ปีที่แล้ว +1

    Chan sir

  • @mustakimsayyed5570
    @mustakimsayyed5570 4 ปีที่แล้ว +2

    Varg 1 Jamin aahe pan tyala Shiikka aadivasi cha aahe Kay karav lagel

    • @UniversalAgroMediaPatil
      @UniversalAgroMediaPatil  4 ปีที่แล้ว +2

      सध्या आम्ही आर्थिक अडचणीत आहे.पैसे घेतल्याशिवाय काम करू शकत नाही.मो.9370798416
      5000 फि

    • @ramchoudhari1521
      @ramchoudhari1521 4 ปีที่แล้ว

      हो call meसर्व कामे करतो आंम्ही महसुलची 9067483555

  • @sachinpawar5340
    @sachinpawar5340 5 ปีที่แล้ว +1

    सर अनुदान .किवा विमा भरायला जमतो का . व देवसथान ईनामि जमिनीवर बंक करज देति का .

  • @vijaylondhe296
    @vijaylondhe296 3 ปีที่แล้ว +1

    आदिवासी ने बिगर आदिवासी (मराठा) माणसांकडून घेतलेली वर्ग १ ची. जमीन तो आदिवासी दुसर्या बिगर आदिवासीला विकत असेल तर ती जमीन व्यवहार कायदेशीर करता येईल का?

  • @msshinde729
    @msshinde729 6 ปีที่แล้ว +3

    नोटरी करणे हे चुकीचे आहे का बरबर आहे नोटरी मदे काय दोखा होऊ शकतो का ज्या माणसाच्या नावावर सात-बारा नाही त्याला एक गुंठा जमीन घ्यायची आहे किंवा दोन गुंठे जमीन घ्यायची आहे तर ती कुठल्या प्रकारे खरेदी करावी रजिस्ट्री होत नसेल तर काय करावे

  • @prathmeshsonawane5689
    @prathmeshsonawane5689 4 ปีที่แล้ว +2

    Aadivashichi jamin bigar aadivashichi gheu shakto ka

    • @UniversalAgroMediaPatil
      @UniversalAgroMediaPatil  4 ปีที่แล้ว

      वेबसाइट वर जमीन महसुल अधिनियम पुस्तक मोफत वाचा.
      www.universalagromedia.co.in
      Fee 5000₹ diposit. Before discussion for 40 minutes.
      वेबसाइट वर कायदेविषयक सर्व पुस्तक मोफत वाचा. भेटीसाठी देणगी मुल्य 5000 ₹.

  • @graminpropertiesrealestate7682
    @graminpropertiesrealestate7682 5 ปีที่แล้ว +3

    आपल्या जमीनी विषयक महसुली कामे केली जातील...1)बिगर शेती. (NA), PMRDA. 2)नविनशर्थ महारवतन जमीन विक्री परवानगी.3)32 ग. 43.कुऴकायदा नियत्रींत सत्ता प्रकार कमी करणे,3)पुनर्वसन जमीन शेरा कमी करणे विक्री परवानगी.सरकारी आकारीपड काढणे. 4)कायदेशीर वारसनोदं.खरेदीनोंद.कडई पत्र,जुने 7/12, फेरफार,सर्च रिपोर्ट इ. 5)एकत्रीकरण गटवारी दुरूस्ती6) मंत्रालय,जिल्हाधीकारी कार्यालय,प्रातं,तहसिल,सर्कल,तलाठी, कार्यालय इ.ठिकाणची महत्वाची कामे.सपंर्क..7⃣0⃣2⃣0⃣7⃣0⃣9⃣8⃣5⃣6⃣///8⃣8⃣6⃣2⃣0⃣5⃣8⃣4⃣8⃣7⃣

  • @gautambhalerao586
    @gautambhalerao586 5 ปีที่แล้ว +3

    साहेब माझ्या बाबांनि 32 ग चि जमिन 2008 सालि तिन एकर जमिन फक्त 1 लाखात विकलि होति ज्यांनि जमिनि घेतलि होति त्यांनि लिहून दिल होत कि मि हि शेति कसाण्यासाठि विकत घेत आहे. साहेब आमचि शेति विकत घेन्यापूर्वि त्यांच्या नावे जमिन नव्हति. आमच्याकडून जमिन घेऊन त्यांनि ति जमिन दोन महिन्यातच दहा लाखाला विकलि ज्यांना विकलि तो व्याक्ति हि शेतकरि नव्हता. त्यांनि सूध्दा ति जमिन एका वर्षात दूसर्या पार्टिला विकलि. ति चांगलि शेत जमिन आसून तिला लागवड करीत नाहित. साहेब क्रूपया मला माहिति पूरवा.

    • @gauravbaravkar7104
      @gauravbaravkar7104 4 ปีที่แล้ว

      Kharedi khat zalyavar tumcha adhikar sampushtat yeto

  • @sachinrandive9644
    @sachinrandive9644 6 ปีที่แล้ว +2

    सर माझ्या जमिनीला 1973ला वारस नाही असे दाखवून जमीन चुलत भावाने त्याच्या नावे केली त्याचे पुरावे कोर्टात धील पण निर्णय येत नाही केस 15 वर्ष झाली चालू आहे तरी काय करावे

  • @kundanlokhande6960
    @kundanlokhande6960 3 ปีที่แล้ว +1

    खालसा जमीन म्हणजे काय.

  • @AnilShinde-th8ld
    @AnilShinde-th8ld 5 ปีที่แล้ว +6

    सर मी plot घेतला आहे फक्त stam pepar वर खरेदी केली आहे

    • @sanjaynagorama3073
      @sanjaynagorama3073 3 ปีที่แล้ว

      रजिस्टर करून घ्या....

  • @kunalandre9450
    @kunalandre9450 3 ปีที่แล้ว +1

    वतननामा खालसा म्हणजे काय?

  • @nileshbhawsar2668
    @nileshbhawsar2668 5 ปีที่แล้ว +1

    Sir sarkar kadun apn Jamin vikat gheu shakto ka?, ples. Sanga

  • @sudhakarmore5909
    @sudhakarmore5909 5 ปีที่แล้ว +2

    सर फारेस्ट मधुन जमीन काढायची गरज आहे काय करावे लागेल जमीन नाही माझ्या कडे

    • @dsurve0205
      @dsurve0205 3 ปีที่แล้ว

      सेम प्रॉब्लेम् आहे तुमचे क्लिअर झाले का

  • @avinashdhotre1379
    @avinashdhotre1379 5 ปีที่แล้ว +1

    जमीन विक्री मुलांच्या परवानगी विना विक्री करता येते का

  • @pratishpatil2910
    @pratishpatil2910 5 ปีที่แล้ว +1

    sir gurcharn jamin viku shakto ka

  • @janardhanmali1417
    @janardhanmali1417 3 ปีที่แล้ว +1

    मी आपणास विनंती करतो की सरकारी शेती सिलिंग ची सन 1986/87 या सालापासून अतिक्रमण करून करतो सदर मी खरेदी करू शकतो का माहिती मिळावी ही नम्र विनंती धन्यवाद मोबाईल नंबर 7276875993

  • @vishwanathmisal1017
    @vishwanathmisal1017 5 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर
    मी मुंबईत राहतो. माझा कडे शेतकरी नाही, तर मी शेतकरी नाही तर मला योग्य मार्गदर्शन करावे

    • @gopinathtunge3091
      @gopinathtunge3091 5 ปีที่แล้ว

      मला फोन करा मि तुम्हाला योग्य माहिती देईन माज़ा मो नंबर आहे 8999719938 मि तुम्हाला शेतकरी बनु शकतो

  • @prashanthajare11
    @prashanthajare11 5 ปีที่แล้ว +1

    मतदान यादीतील दुरुस्ती कशी करणे

  • @dinkarlandge9415
    @dinkarlandge9415 6 ปีที่แล้ว +2

    रामोशी वतन ईनाम 6ब ची माहीती मिळेल का

  • @prashanthajare11
    @prashanthajare11 5 ปีที่แล้ว +1

    पाइप लाइन सिंचनासाठी अर्ज कुठे भरणे

  • @sanjaypatil138
    @sanjaypatil138 6 ปีที่แล้ว +1

    साठे खताची मुदत व कालावधी किती असतो

  • @dayanandpalan9562
    @dayanandpalan9562 4 ปีที่แล้ว +1

    Khota sarve riport lauun courtata dava dakhal ke le lan virudh kona kade takrar karu

  • @pratapsonawane8976
    @pratapsonawane8976 6 ปีที่แล้ว +1

    सर ,कोळी इनाम जमीन विषयी माहिती असल्यास माहिती द्यावी.

  • @randomchats4707
    @randomchats4707 3 ปีที่แล้ว +1

    शासकीय कर्मचारी जसे तहसीलदार याना मिळालेली कबल्याची जमीन विकत येते का? काय procedure आहे त्या साठी?

  • @dhanrajmankar396
    @dhanrajmankar396 6 ปีที่แล้ว +1

    Adiwashi(s.t.) candet o.b.c. la land viku shakto ka?. Pl. Sir replay.

  • @babasahebjagtap7092
    @babasahebjagtap7092 4 ปีที่แล้ว +1

    माजी सैनिकाला शासनाकडून मिळालेली जमीन विक्री हाेते काय क्रुपया मारगदर्शन ...

  • @aimankhan6038
    @aimankhan6038 5 ปีที่แล้ว +1

    Sir 2varg jamin buy karsakte

  • @rijwansk1723
    @rijwansk1723 6 ปีที่แล้ว +4

    साहेब मला 4 एकर शेत घ्यायचे आहे तर मी शेत घेऊ शकतो का
    कारण माझ्या जवळ शेती नाही
    पण शेती घ्यायचेआहे
    कारण.
    मी असं अईकलय का ज्याच्या जवळ शेत आहे तोच व्यक्ति शेत घेऊ शकतो

    • @rhitm7
      @rhitm7 5 ปีที่แล้ว

      Shetkari CE rtificate banvun bhetna ....... 8669119973

    • @gopinathtunge3091
      @gopinathtunge3091 5 ปีที่แล้ว

      है तुम्हाला शेत ज़मीन घ्याची आहे का तुम्ही शेत करी नसले तरी मी तुम्हाला शेत ज़मीन घेऊ देऊ शकतो जार तुम्हाला शेत जमीन पाहिजे असेल तार मला कॉल करा मो 8999719938

  • @bhagwandhainje209
    @bhagwandhainje209 4 ปีที่แล้ว +2

    आपण महारवत न जमीन बाबत कांही सांगीतले नाही हायकोर्ट चा निर्णय ६ब महार इनाम६ब बाबत नियम अटी सांगणे

    • @umarmalik0049
      @umarmalik0049 4 ปีที่แล้ว

      इनामी जमीन कोणती भाऊ आर्मी ला भेटलिका ती

  • @subhashchavan3173
    @subhashchavan3173 3 ปีที่แล้ว +1

    साद कुळ काय आसते

  • @vishwanathmisal1017
    @vishwanathmisal1017 5 ปีที่แล้ว +2

    नमस्कार सर
    मी शेतकरी नाही आणि मला शेती विकत घ्यायची आहे तर घेऊ शकतो का?

    • @sachingaykawad6997
      @sachingaykawad6997 4 ปีที่แล้ว

      सर मला पण घ्यायची आहे

  • @aniketraut5840
    @aniketraut5840 4 ปีที่แล้ว +2

    तुम्ही तलाठी , तहीसालदार अश्या कुठल्या पदावर आहात का ? तुम्हाला एवढी माहिती कशी?

  • @shankarborkar8443
    @shankarborkar8443 5 ปีที่แล้ว +2

    मि 3000 फुट जमीन खरेदी केली,माझ रजसटरी आहे ,नावाने कसे करू, एन ए झाले नाही

    • @rhitm7
      @rhitm7 5 ปีที่แล้ว

      Contact me on 8669119973

  • @prajwalpatil999
    @prajwalpatil999 4 ปีที่แล้ว +2

    देवस्थानी 3 च काय

  • @SunilPatil-yi6me
    @SunilPatil-yi6me 4 ปีที่แล้ว +1

    Devstan jamin pujari ka gavachi......

  • @ganeshgaikwad5316
    @ganeshgaikwad5316 5 ปีที่แล้ว +1

    एकूमॅची माहिती सागा

  • @sunilsukte6995
    @sunilsukte6995 6 ปีที่แล้ว +2

    मंदीर चे जमीन कसे पहावे सर

    • @ranjeetkadam286
      @ranjeetkadam286 5 ปีที่แล้ว

      देवस्थानच्या जमिनीची माहिती हवी आहे तर माहिती मिळेल का

  • @madhavipakhale6622
    @madhavipakhale6622 5 ปีที่แล้ว +2

    Devstan jamin .vanshparamparene

  • @rsbadadhe3368
    @rsbadadhe3368 6 ปีที่แล้ว +1

    सर नगरपालिका आरक्षण कस उठवायच ते सांगा plz

  • @vishald3439
    @vishald3439 6 ปีที่แล้ว +1

    इनामी 2 जमिनीची कायदेशीर तडजोड कशी करावी..

    • @mahendrapawar326
      @mahendrapawar326 6 ปีที่แล้ว

      aho sir reply tari det java lokana

    • @umarmalik0049
      @umarmalik0049 4 ปีที่แล้ว

      इनामी जमीन कोणती आहे

  • @vishwajeetdeshmukh7965
    @vishwajeetdeshmukh7965 4 ปีที่แล้ว +1

    Sar mala phonvar 2mint bolu shakta ka sar majya 2h60 jamin ahe tichavar kpaja ahe sar 10varsh jhale sar mi kortachya chakara ghaltoy mo9665191733

  • @bkbigboss9683
    @bkbigboss9683 5 ปีที่แล้ว +1

    Sir aapla contact milel ka

  • @baluramane3565
    @baluramane3565 6 ปีที่แล้ว +1

    एकुपु?????

  • @sandipgavande8604
    @sandipgavande8604 6 ปีที่แล้ว +1

    साहेब बंडिग बांध शिव यांच्या
    मापाबद माहिती द्या

  • @rajdeshmukh7421
    @rajdeshmukh7421 5 ปีที่แล้ว +1

    Plaese tumcha num dya.....

  • @agr.dadasahebdagadepatil2167
    @agr.dadasahebdagadepatil2167 4 ปีที่แล้ว +1

    Tumcha no deya

  • @anilpatil579
    @anilpatil579 6 ปีที่แล้ว

    देवस्थान ट्रस्टच्या जमिन खरेदी होत नाहीत

    • @arjunzade5166
      @arjunzade5166 4 ปีที่แล้ว

      @Vaibhav Gurav mahiti havi ahe
      9987002157