कुसेगाव हे माझे माहेर आहे. आणि भानोबा देवाची यात्रा आम्ही लहानपणापासून पाहत आहोत. याचा मला खूप खूप अभिमान आहे. आणि तुमच्या या video चा माध्यमातून मी काही लोकांना ओळखु शकले.आणिसगळं काही परत पाहायला मिळाले. खूप खूप धन्यवाद
भाऊ तुम्ही खूखूप सुदंर व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओ तून संपुर्ण महाराष्ट्राला भानोबादेवाची यात्रा पाहिला मिळाली व मिळत राहील या साठीच आपलं मनःपूर्वक आभार
दादा तुम्ही मला म्हणालात एक वीडियो काढू द्यात तुमचा आणि काडला पण मला वाटले नव्हते की तुम्ही या वीडियो मधून देवाबद्दल इतकी छान माहिती द्याल आमचा व्हिडिओ काढून youtub ला टाकल्याबद्दल धन्यवाद
जे अंधश्रद्धा आहे म्हणणारे आफ्रिकेतील प्रथा जंगलात राहणारे यांना स्वतचे इंग्रजी अर्धवट ज्ञान त्यांना शिकवावे अन्यथा भारतात बरेच धर्म आहेत जे हिप्नोटाईज प्रकार मेन्युप्लेट या वर ही कांगावा करावा 🚩बानोबाच्या नावाचं चांगभल 🚩

धन्यवाद....
या वर्षी देखील व्हिडिओ बनवण्यासाठी जातोय...
Koyali chi yatra aste
Hi yatra kevha aste
@@yashrajhursale8676 आज पासून चालू आहे
छान व्हिडिओ बनवला भाऊ आम्हांला घरी राहून देवाचे दर्शन झाले यात्रा पाहायला मिळाली धन्यवाद
भाऊ तुम्ही खूखूप सुदंर व्हिडिओ बनवला आहे या व्हिडिओ तून संपुर्ण महाराष्ट्राला भानोबादेवाची यात्रा पाहिला मिळाली व मिळत राहील या साठीच आपलं मनःपूर्वक आभार
धन्यवाद दादा...
नमस्कार मित्रांनो जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा.... 🙏🏾🙏🏾🙏🏾
Nice vlog
🕉️🕉️✨।।श्री भानोबा नावानं चांगभलं।।✨🚩🚩🙏🙏💛💛
Nice vlog 👍👍
भावा अशा अनेक यात्रे चे vlogs करत जा रे खरं चं खुप मजा आली please बनवत जा यात्रेंचे videos
Nice👍👍👍👍
भीमा शेठ वाघचौरे आपला व्हिडिओ एक नंबर आहे आम्ही तो पाहिला आमचे मित्र अतुल हांडे दंडवाडी गावचे उपसरपंच तुमच्याबद्दल माहिती देत असतात आपण सर्पमित्र आहात
धन्यवाद
🤝🤝🤝🤝🤝
अश्याच प्रकारे 1 यात्रा महिमानगड तालुका.मान जिल्हा.सातारा येथे बाळोबा देवाची यात्रा बघायला मिळेल तुम्हाला
धन्यवाद
आमच्या गावा जवळ आहे कोयाळीचा भानोबा
Khup mast🙏🙏🌹🌹
झक्कास
Chan mahiti
दादा तुम्ही मला म्हणालात एक वीडियो काढू द्यात तुमचा आणि काडला पण मला वाटले नव्हते की तुम्ही या वीडियो मधून देवाबद्दल इतकी छान माहिती द्याल आमचा व्हिडिओ काढून youtub ला टाकल्याबद्दल धन्यवाद
Chan,,,
Khup. Mast🙏🏻🙏🏻
👌👌👌
👍🏻👍🏻👌👌🙏🙏
जे अंधश्रद्धा आहे म्हणणारे आफ्रिकेतील प्रथा जंगलात राहणारे यांना स्वतचे इंग्रजी अर्धवट ज्ञान त्यांना शिकवावे अन्यथा भारतात बरेच धर्म आहेत जे हिप्नोटाईज प्रकार मेन्युप्लेट या वर ही कांगावा करावा 🚩बानोबाच्या नावाचं चांगभल 🚩
🔥🔥🔥🔥🙏
Video आवडलापण देवाचा मुखवटा नका घेऊ कारण तुम्हाला आजुन भानोबा देवाचा इतिहिस माहीती नाही
खरं बोलला भाऊ तु कारण मुखवटा घेऊ नये आणि मोबाईल मध्ये सेव करू नये
मित्र सोळुचा आहे नक्की या आनी हीच जत्रा उद्या आहे
हो नक्की येणार