सांग पेंद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा नोटेशन

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
  • #swaradhishharmonium
    #mangeshpainjane
    सांग पेंद्या हरीचा चेंडू पाण्यात गेला कसा नोटेशन
    Sang Pendya Jaticha Chendu Notation
    Notation in pdf link -
    Whatsapp Group
    आपल्या परिचयातील हार्मोनियम शिकू इच्छित व्यक्तींना एकत्र आणून एक व्हाट्सअप्प ग्रुप करावा या उद्देशाने हा ग्रुप बनवला आहे.
    या ग्रुप मध्ये फक्त हार्मोनियम, हार्मोनियम बेसिक्स, हार्मोनियम वरील गीत एवढाच विषय असेल, आपण आपणास हव्या असलेल्या गीतांची मागणी करू शकता.
    मी ते पूर्ण करायचा प्रयत्न नक्की करेल. आपणही खालील लिंक वर क्लीक करून कोणत्याही एका ग्रुप मध्ये सहभागी व्हावे.
    स्वराधीश समूह क्र. १
    chat.whatsapp....
    स्वराधीश समूह क्र. २
    chat.whatsapp....
    स्वराधीश समूह क्र. ३
    chat.whatsapp....
    Join this channel to get access to perks:
    / @swaradhishharmoniumtu...

ความคิดเห็น • 147

  • @bhajanacharang
    @bhajanacharang 2 ปีที่แล้ว +1

    माऊली तुमच गाण फार सुंदर आहे गाण्यातल्या जागा फार सुंदर काढतात आवाज देखील फार सुंदर आहे🙏🙏

  • @santramwagh102
    @santramwagh102 2 ปีที่แล้ว +1

    सर जी, आपण अतिशय उत्कृष्ट आणि अप्रतिम मधुर स्वरात गायन वादन केले आहे आणि ते अगदी सोप्या पद्धतीने नोटेशन समजावून सांगितले आहे.

  • @bhumanandamaharaj8177
    @bhumanandamaharaj8177 2 ปีที่แล้ว +1

    वाह! डोळ्यात पाणी आलं!😂 आपली मायमराठी कीती गोड आहे..... आपण फार सुंदर गवळण सादर केली.आम्ही दूर हिमालयात राहतो.मला हे सारं अपूर्व आहे. अश्या सुंदर कृती अपलोड please करतं रहा मनापासून अभिनंदन

  • @pandurangaldar8971
    @pandurangaldar8971 3 ปีที่แล้ว

    खूप छान माऊली।।

  • @vishnushirsath9660
    @vishnushirsath9660 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गवळण गायलेली महाराज सुंदर खूपच सुंदर शिकविण्याची पद्धत खूपच चांगली जय हरी जय हरी 🙏🙏🌹🌹🌹☝️👏👏 माऊली

  • @Abhangsocialart
    @Abhangsocialart 3 ปีที่แล้ว

    धन्यवाद माऊली खुप छान👏

  • @padmajakulkarni8813
    @padmajakulkarni8813 3 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम गायन.
    लोक बरेचदा फक्त notation सांगतात,,,
    प्रत्येक गाण्याचा राग,आरोह अवरोह ,पकड काही लोक नेहमी सांगत
    नाही. आपणा कडून विस्तृत माहिती मिळते.
    खूप खूप धन्यवाद.

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप धन्यवाद खूप छान पैकी मि हि गवळण गायिली बसविली मला खूप खूप आनंद झाला सर खुप छान सुंदर आति सुंदर माउली

  • @comedyajjanatuu9671
    @comedyajjanatuu9671 ปีที่แล้ว +1

    खुप।संदर।गवण।भावेवाडी,आजरा

  • @dnyaneshwarhingmire9526
    @dnyaneshwarhingmire9526 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद जय हारी बरेच दिवस झाले याच नोटेशन ची वाट पाहत होतो त्या बद्दल खूप आभारी आहोत आणि कृपया हेच ते चरण अनंताचे या रचनेचे नोटेशन दिले तर खूप बरे होईल

  • @vishnushirsath9660
    @vishnushirsath9660 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏जय हरी गुरुमाऊली अतिशय सुंदर 🌹🌹

  • @gajananjunare1092
    @gajananjunare1092 7 หลายเดือนก่อน +1

    अप्रतीम, सुदंर. वंदन.

  • @bhanudasramole
    @bhanudasramole 3 ปีที่แล้ว +4

    सांग पेंद्या हरीचा चेंडू, अप्रतिमच माऊली,
    *खूपच छान* 👍👍👍🌹🌹🌹👏👏👏

  • @Aruna-jf9uy
    @Aruna-jf9uy 2 ปีที่แล้ว +1

    छान सांगितले नोटेशन आभारी आहे

  • @shivrajjadhav9160
    @shivrajjadhav9160 ปีที่แล้ว +1

    Khup chan mauli apratim🙏🙏

  • @dharmajisawale41
    @dharmajisawale41 3 ปีที่แล้ว +1

    माऊली गोड नोटेशन खुप सुंदर छान आहे

  • @vishnushirsath9660
    @vishnushirsath9660 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान जय हरि माऊली

  • @latavarpe5704
    @latavarpe5704 ปีที่แล้ว +1

    आक्षर ओळखता येत नाही आ वा ज खुप छान 🙏🙏🙏

  • @shantarambankar6890
    @shantarambankar6890 3 ปีที่แล้ว +1

    अभिनंदन सर खूपच छान अप्रतिम
    आता सोपे झाले नोटेशन 🙏🙏🌺🌺👌👌

  • @nanachavan1776
    @nanachavan1776 2 ปีที่แล้ว +1

    नमस्कार माउली. अप्रतिम विश्लेषण. आता एक तारा चित्रपट अवधूत गुप्ते यांचे जय जय रामकृष्ण हारी हा अभंग अपलोड करा.

  • @technogamerVITHAL
    @technogamerVITHAL 3 ปีที่แล้ว +1

    अत्यंत खुप खुप सुंदर गौळण. सरजी. धन्यवाद

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 3 ปีที่แล้ว +1

    सर जय हारी माऊली वा खुप छान सुंदर आति सुंदर माउली आवाज तर किती सुंदर मि वर्णन करु शकत नाही जय हारी जय हारी माऊली धन्यवाद

  • @krushnajarange3471
    @krushnajarange3471 3 ปีที่แล้ว +1

    Maharaj Tumhi khup mast Sangeeta
    Pan harmonium chya butnavar Akshare distil aise dakhva

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 3 ปีที่แล้ว +1

    सर बरेच दिवस झाले तुमचा गौळणी चा व्हिडिओ आला नाही बाकी सर्व ठीक आहे ना मजेत ना असायलाच हवे ही तुम्ही ईश्वर सेवा करताय त्यामुळे परमेश्वर तुम्हाला साथ देणारच जय माऊली !👍🙏🙏👍

    • @SwaradhishHarmoniumTutorials
      @SwaradhishHarmoniumTutorials  3 ปีที่แล้ว

      थोडा बिझी चाललोय सध्या, त्यामुळेच

  • @radheshyamshegokar8184
    @radheshyamshegokar8184 3 ปีที่แล้ว +2

    वा मावली माझ्यातर्फे तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन कारण तुम्ही चांगल्या प्रकारचे कार्य हाती घेतलं आहे.त्यामुळे आम्हाला हार्मोनियम शिकण्यास चांगल्या प्रकारे.मदत होत आहे कोटी कोटी धन्यवाद

  • @dnyaneshwarbodke1506
    @dnyaneshwarbodke1506 3 ปีที่แล้ว +2

    नविन एक रागात चाल दिल्या बद्दल आपले मन पुर्वक आभार माऊली

  • @shrikantvarat1818
    @shrikantvarat1818 3 ปีที่แล้ว

    मी तूमचे विडीओ आज पाहीले मला ते खूप आवडले मी आपला खूप आभारी आहे कारण कारण काळी दोन पटी वर आमच्या गावात भजन होतात

  • @somnathdhakne8297
    @somnathdhakne8297 3 ปีที่แล้ว +1

    खुपच गोड अवाज आहे. . धन्यवाद सर.

  • @sukhshailalande8827
    @sukhshailalande8827 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर सुप्रभात खुप खुप सुंदर अप्रतिम सुंदर गौळण आवडली धन्यवाद सर

  • @mangalachaudhari6830
    @mangalachaudhari6830 3 ปีที่แล้ว +1

    खूप गोड चाल छान मार्गदर्शन मिळत आहे आवज अप्रतिम सुंदर आहे धन्यवाद 🙏🙏👌👌👍👍👍

  • @shailjadahale504
    @shailjadahale504 3 ปีที่แล้ว +1

    खूप खूप सुंदर माऊली

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 3 ปีที่แล้ว +3

    सुंदर गौळण सादरीकरण केले आहे धन्यवाद देतो सर पुणे येथून 👍🙏🙏👍

  • @meenakulkarni2452
    @meenakulkarni2452 2 ปีที่แล้ว +1

    Must gavlan

  • @vishnushirsath9660
    @vishnushirsath9660 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏👏👏👏🌹🌹🌹जय हरि माऊली अप्रतिम सुंदर

  • @रामेश्वरराठोड-ष7फ
    @रामेश्वरराठोड-ष7फ 3 ปีที่แล้ว +1

    गुरूजी शिकवण्याची पद्धत खुपच सुंदर आहे

  • @pravinnadapude3533
    @pravinnadapude3533 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🙏🙏वा खूप छान, गुरुजी.. धन्यवाद...

  • @suryakantbhoir9133
    @suryakantbhoir9133 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गौळण गायलिय आहे सर तुम्ही 👌🏻 असेच नवनवीन अभंग, गौळण, भारुड पाठवत रहा त्याच बरोबर pdf फाईल देत रहा

  • @b.sdarade135
    @b.sdarade135 3 ปีที่แล้ว +1

    Khup. Sundar. Maharaj. Eka. Mumbai. Police

  • @savitanerlekar6072
    @savitanerlekar6072 3 ปีที่แล้ว +1

    वाह वाह अतिशय सुरेख....

  • @vinayakbangal3635
    @vinayakbangal3635 3 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर आहे

  • @yashshahade7610
    @yashshahade7610 6 หลายเดือนก่อน +1

    👌👌

  • @jitendrabomble2218
    @jitendrabomble2218 3 ปีที่แล้ว +1

    खूपच छान
    👌👌👍👍🌷🌷🌺🌺

  • @digambartathe2540
    @digambartathe2540 3 ปีที่แล้ว +1

    th-cam.com/video/XPMKu6fbR5U/w-d-xo.html
    जय हरि, माऊली, सांग पेंद्या हरिचा चेंडू... ही गवळण खूप खूप आवडली, मी पेटीवर वाजवतोय,, धन्यवाद,
    एक विनंती, "यशोदे, कृष्णा ला सांगावे, गोकुळी राहावे का जावे, "या गौळणी चे नोटेशन पाठवणे हि नम्र विनंती🙏, वर लिंक पाठवली आहे 🙏

  • @rajeshtandel4218
    @rajeshtandel4218 3 ปีที่แล้ว +1

    अतिसुंदर धन्यवाद

  • @ganeshhulmukhe
    @ganeshhulmukhe 3 ปีที่แล้ว +1

    💐🙏 छान

  • @chaitanyanalkande3760
    @chaitanyanalkande3760 2 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद .

  • @surekhashelar238
    @surekhashelar238 3 ปีที่แล้ว +1

    फारच सुंदर वा

  • @nagnathburande4434
    @nagnathburande4434 3 ปีที่แล้ว +1

    खुप खुप खुप सुंदर गुरुजी 😍😍😍🙏👍

  • @dhondirammali9648
    @dhondirammali9648 3 ปีที่แล้ว +1

    Apratim, Ram Krishna Hari Maouli

  • @bhalchandrakulkarni2534
    @bhalchandrakulkarni2534 3 ปีที่แล้ว

    Khoop chan

  • @devidasshinde9747
    @devidasshinde9747 3 ปีที่แล้ว +1

    Very nice presentation.very good

  • @sudarshanmarchande7917
    @sudarshanmarchande7917 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम गौळण

  • @sudhirpatole457
    @sudhirpatole457 3 ปีที่แล้ว

    Nice and Thanks

  • @panduranghalake7680
    @panduranghalake7680 3 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम👌

  • @sunitadafal3
    @sunitadafal3 2 ปีที่แล้ว +1

    👌👌👌

  • @sapanawadkar6043
    @sapanawadkar6043 3 ปีที่แล้ว +1

    अतिसुंदर

  • @vishnumungurwade5838
    @vishnumungurwade5838 3 ปีที่แล้ว +1

    🙏 🙏 सर कीती कीती कवतुक करवे तेवढे कमी आहे खुप छान सर मस्त 👍👍

  • @sanjaypatil8642
    @sanjaypatil8642 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @DamodarGangal
    @DamodarGangal 3 ปีที่แล้ว

    फारच छान!

  • @deepakduduskar4939
    @deepakduduskar4939 3 ปีที่แล้ว +1

    Sir ithe ka re ubha shri Rama abhang cha notation sanga na... Vasantgadkar maharaj yanchi chal ahe

  • @bharatanantabhoir3013
    @bharatanantabhoir3013 3 ปีที่แล้ว +2

    नमस्ते सर!
    मला येथे एक गोष्ट प्रामाणिक पणे सांगावेसे वाटते की मी गेल्या 1 वर्षापासून यूट्यूबवर मराठी भजनाचे ट्यूटोरियल्सचे व्हीडीआे पहातो व शिकतो सुद्धा ,जवळजवळ सर्व चँनल्सचे व्हिडीओ पाहिलेत पण आपली जी शिकविण्याची पद्धत अप्रतिम आहे आणि खास करून आपण PDF मध्ये नोटेशन देता त्याचा तर सर्वांनाच खूप फायदा होतो, आपले कार्य असेच चालू राहो ही विनंती,
    आणि आपल्या पूढील वाटचालीस खूप सा-या शुभेच्छा! अगदी अंत:करणापासून.

  • @kirankalgutkar1046
    @kirankalgutkar1046 3 ปีที่แล้ว +1

    Ati sundar 👍

  • @dhyaneshwarsalke7001
    @dhyaneshwarsalke7001 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार सर तुमचे गवळणी आणि अभंग आवडतात पण नोटेशन मोठ्या अक्षरात दिले तर बरे होईल धन्यवाद.

    • @SwaradhishHarmoniumTutorials
      @SwaradhishHarmoniumTutorials  3 ปีที่แล้ว

      नवीन सर्व विडिओ मोठ्या अक्षरात आहेत

  • @दिनकरपाडावे
    @दिनकरपाडावे 3 ปีที่แล้ว +1

    माऊली मार्गदर्शन फार चांगलं आहे.पण रागाचा विस्तार माऊली लिखीत असता तर बरं होईल.तसेच माऊली नोटेश टाईप एवढे लहान आहे कि चष्म्यातून दिसत नाही.माऊली टाईप दिसेल असा असावा धन्यवाद

    • @SwaradhishHarmoniumTutorials
      @SwaradhishHarmoniumTutorials  3 ปีที่แล้ว

      Pdf आहे, प्रिंट करून घ्या,
      बाकी पुढील व्हिडीओ च्या वेळी नक्की प्रयत्न करेन

  • @mahadevgafane4826
    @mahadevgafane4826 3 ปีที่แล้ว +1

    🙏🙏माऊली मुरलीवर माझा जीव जडे या गवळणीचे नोटेशन द्या 🙏🙏

  • @cement--work--kawatheyemai1465
    @cement--work--kawatheyemai1465 3 ปีที่แล้ว +3

    हार्मौनियम शिकणार्‍यांना तूमचं चॅनल वरदान ठरेल ""अतिसुंदर""

  • @savitapatil4256
    @savitapatil4256 3 ปีที่แล้ว +1

    Nice method

  • @amolpalekar4377
    @amolpalekar4377 3 ปีที่แล้ว +1

    Sir, tuzi Seva Karin manobhave cha video banva

  • @rupaliparadkar8434
    @rupaliparadkar8434 3 ปีที่แล้ว +1

    Sir pharach sumdar aani sope noteshon aahe.thank you

  • @technogamerVITHAL
    @technogamerVITHAL 3 ปีที่แล้ว +1

    आपल्याला खुप खुप शुभेच्छा. धन्यवाद. एक विनंती आहे गौळणी चे नोटेशन पस्ट दिसत नाही

  • @Sairam44778
    @Sairam44778 3 ปีที่แล้ว +1

    आलापाचे नोटेशन दिले बर होईल विनंती

  • @yashwantgotad2359
    @yashwantgotad2359 3 ปีที่แล้ว +1

    👏👏👌👌

  • @laxmanbhosale-m6k
    @laxmanbhosale-m6k 10 หลายเดือนก่อน +2

    पी.डी.एफ. मिळेल काय सर

  • @gorakhshingade1812
    @gorakhshingade1812 3 ปีที่แล้ว +1

    चंदनाचे परिमळ चे नोटेशन द्या सर

  • @omkarkaralewrites
    @omkarkaralewrites 3 ปีที่แล้ว +1

    🙏🌼🙏

  • @govindraotukaramwagh3543
    @govindraotukaramwagh3543 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏सर गायनाला तोड नाही
    पन एक विनंती आहे नोटीशंण संपुर्ण काळे आक्षरा मध्ये
    देत जा करण लाल आक्षरामध्ये दिसायला आडचण येती

  • @Ganesh_Khairnar
    @Ganesh_Khairnar 5 หลายเดือนก่อน +1

    Yaman rag nahi ka ha.

  • @Sairam44778
    @Sairam44778 3 ปีที่แล้ว +1

    विस्ताराताचे नोटेशन चे द्यावे विनंती

  • @9021376272
    @9021376272 3 ปีที่แล้ว +1

    👏👏👏🌹🌹🌹

  • @nivratihavale3004
    @nivratihavale3004 3 ปีที่แล้ว +1

    मला पेटी शिकणे आ‌हे माहिती सांगा

  • @Ganesh_Khairnar
    @Ganesh_Khairnar 5 หลายเดือนก่อน +1

    रिषभ आणि धैवत वर्ज्य लीहीले आहे मग का वाजवता.

  • @shobhavayndeshkar9820
    @shobhavayndeshkar9820 3 ปีที่แล้ว +2

    नोटेशन स्पष्ट दिसत नाही,, पिल्ज नोटेशन व्यवस्थित द्या ना पिल्ज खुप छान आहे

    • @SwaradhishHarmoniumTutorials
      @SwaradhishHarmoniumTutorials  3 ปีที่แล้ว +1

      Dhanyawad 🙏
      Use pdf file

    • @shobhavayndeshkar9820
      @shobhavayndeshkar9820 3 ปีที่แล้ว +1

      @@SwaradhishHarmoniumTutorials पिडिएफ आसेल तर पाठवा ना पिल्ज

    • @SwaradhishHarmoniumTutorials
      @SwaradhishHarmoniumTutorials  3 ปีที่แล้ว

      @@shobhavayndeshkar9820 डिक्रिप्शन मध्ये लिंक pdf ची आहे

  • @dajidesale3892
    @dajidesale3892 3 ปีที่แล้ว +1

    Akshara jara mhoti dili tar bari hotil mauli

    • @SwaradhishHarmoniumTutorials
      @SwaradhishHarmoniumTutorials  3 ปีที่แล้ว +1

      Pdf लिंक दिली आहे,
      प्रिंट करून घ्या माऊली🙏
      अक्षर मोठे केले की पुढील नियोजनात बाधा येऊ शकते

  • @yogeshraut4997
    @yogeshraut4997 3 ปีที่แล้ว +1

    👌👌