I have this in Dahanu. According to FRI ( Forest research institute ) Dendrocalamus g. Grows to 37 meters in height and 14 inches in diameters. I saw this Bamboo in a Dev Anand Movie
पाणी रेग्युलर बागेतल्या इतर झाडांना देतो तसं आठवड्यातून एकदा. खत म्हणून अजून तरी पाला पाचोळा स्वरूपी कंपोस्ट खत देत आलोय. पण आता थोड्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर सुरू करू. Basic urea आणि DAP.
Sumit sir very informative video , in your every video we got new and innovative information . Thank you for sharing important of new Verity of cane and planting information . 👍👍👍👍
तुम्ही आम्हाला ही एक दोन काडी देऊन आमची मदत करू शकता तुम्ही आम्हाला तुमचे नाव सांगत का चॅनल चे नाव सांगता आभार आपले शेती व शेळीपालन खूप च्यान आहे भेट घेऊन माहिती घ्यायला आवडेल येऊ का आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी
@@Kalifornia30Farms ... Thank you dada... Mi roj tumchy video pahato.. Mala khup mahite bhette.. Khar tar mala new farm chalu karych ahe. Mazy kad jaga ahe pani ahe soo mala ye chalu karych ahe.. Ani tumchy kad yeun mala bagyla awadel ani kahi besic trening gheta yel ka... Jar tumhala vel asel tar (yes) karan koknat ya vile kam khup asta soo tumhi mala nakki sanga
आम्ही पावसाळा सोडून इतर वेगळं असं पाणी देत नाही आहोत. जे काही बागेतल्या इतर झाडांना पाणी लावण्याचं काम चालतं तसच आठवड्यातून एकदा पाणी मिळत ह्या बेटाला. पण माझा अंदाज असा आहे की जर पाणी मिळालं तर अजून चांगली वाढ होईल.
@@Kalifornia30Farms या तऱ्हेच्या बांबूची बरीच बेटे मी सावंतवाडी ते आजरा जाताना आंबोली घाटात (डावी बाजू) पाहिली आहेत. आपल्याला थोडे लांब पडेल पण सावंतवाडीतील कोणी असल्यास बघून येण्यास सांगणे.
पुरेपुर मार्गदर्शन भारतातील सर्वात चांगली जात मराठवाडा विभागात पाशा पटेल जी यांनी या साठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिलं आहे
आज सब्क्राईब केलंय ❤🌹👌👍🙏
Nice video Shreeman thanks for sharing...
माझ्या गावातील लोकांन कडून माहिती मिळाली बद्दल आनंद वाटला
Great ❤🌹👌👍🙏 you are genius
Thank you! Cheers!
सुपरच
Kovlya Bambuchi bhaji keli jate.
उत्तम!!
खुप उपयुक्त माहीती दिली आहे बांबु नविन प्रजाति लागवड उपक्रमास आमच्या शुभेच्छा अशा नविन उपक्रमाची माहीती शेतकर्यांना करीता उपयोगी ठरनार आहे.
Khup sunder maheti
सर व्हिडिओ लवकर अपलोड करत जा 🙏🙏🙏👍 विषय शेळी पालनाचा ठेवा .
I have this in Dahanu.
According to FRI ( Forest research institute )
Dendrocalamus g. Grows to 37 meters in height and 14 inches in diameters.
I saw this Bamboo in a Dev Anand Movie
मस्त आणि सुंदर सुवर्ण काेकण
khup chan sir
Start doing color branding of all the sticks year base! After nine years it reaches a width of 10 to even 12 inches.
उद्यमशील माहितीबद्दल धन्यवाद, ब्राव्हो..
सुंदर माहिती दिली आभारी आहे
खूप छान आहे....
Saheb ram ram sir; mazi tuti plantation fail zale, don't worry pan mi tya madhe super nepier plantation kele reselt 100℅
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद.🙏
छान माहिती मिळाली, धन्यवाद
छान माहिती
Sumit Sir ya jatila koknat similar kalak jat aahe tar ti hich nahina karan same parameters aahet aani hi devrukh bhagat jam aadhalte
कलक का कणक?
Great, informative video.. 🙏🙏
Mast
i have in uran navi mumbai
बांबूला.आपण.मशागत.खत.पणी.कसे.देता.
आपण..जात.फार.चांगली.निवडली.धन्यवाद.
पाणी रेग्युलर बागेतल्या इतर झाडांना देतो तसं आठवड्यातून एकदा. खत म्हणून अजून तरी पाला पाचोळा स्वरूपी कंपोस्ट खत देत आलोय. पण आता थोड्या प्रमाणात रासायनिक खताचा वापर सुरू करू. Basic urea आणि DAP.
Sumit sir very informative video , in your every video we got new and innovative information . Thank you for sharing important of new Verity of cane and planting information . 👍👍👍👍
Sindhudurg gatun kuthun tumhi?
तुम्ही आम्हाला ही एक दोन काडी देऊन आमची मदत करू शकता तुम्ही आम्हाला तुमचे नाव सांगत का चॅनल चे नाव सांगता आभार आपले शेती व शेळीपालन खूप च्यान आहे भेट घेऊन माहिती घ्यायला आवडेल येऊ का आपले खूप खूप आभार आणि अभिनंदन धन्यवाद गुरुजी
I can get raizo of varaity
???
आमच्या वैभववाडी तालुक्यात भरपूर आहेत.
त्याची रोप कीवा कांडा मिलतील का
Sir,
Ek rop milel ka ?
9833654857 /8 329221693 hya number var contact kara
Dada Ambala lagwadisathi ak Kathi milel ka
9833654857 ह्या नंबर वर फोन करा
Jr Ami vaibhwadi side la hychi lagvad Kali tr amla faida hoel ka
Lagwad nakki hoil.
Aplekade plant aahet ka mela lagvad karne ashe
Description मध्ये माहिती दिली आहे
या वरायटी ला काटे असतात का कृपया सांगा
नाही
या बांबूचे रोप मिळू शकते का.. विकत...
9833654857 hya number var contact kara
बांबूचा का रेट आहे सांगावे
Zopvlelya bambula kiti mahinyani komb yetat
Proper timela mhanje pahilya pavsachya darmyan laavla tar mostly tyach varshi yeu shakto
@@Kalifornia30Farms
जे kahi fee असेल ती gheu शकता
कामित कमी 5-10 बांबू द्याल का?
( जगेवर yeun घेउ)
अथवा कोठे मिलु शकतील?
1_२ तर दया
Kiti year zhalet laun.
Video madhye sangitlya pramane 6 varsha jhali ahet
Tumhi online Kathi pathau shakara ka
What is ur address in sindhudurg
We are based in Talavade, Sawantwadi
Great keep exploring.all the best.
Dada tumhala Contact kas karycha.. Kahi mahite gheyachi asel tar
9833654857
8329221693
@@Kalifornia30Farms ... Thank you dada... Mi roj tumchy video pahato..
Mala khup mahite bhette..
Khar tar mala new farm chalu karych ahe. Mazy kad jaga ahe pani ahe soo mala ye chalu karych ahe..
Ani tumchy kad yeun mala bagyla awadel ani kahi besic trening gheta yel ka... Jar tumhala vel asel tar (yes) karan koknat ya vile kam khup asta soo tumhi mala nakki sanga
Maz gav raigad ( mahad) madhi ahe.....
Ani men road pasun 500 mitar chy antaravar ahe
Kiti bamboo ahet? Baher 150 rs per piece rate ahe.me vikat gheu shakto
Sadhya god nahi ahe. Tod keli ki kalavu
Price sanga plz
Kashyachi?
या बांबूचे बील उपलब्ध आहे काय ?
Description मध्ये दिलेल्या नंबर वर चौकशी करू शकता
कोंब मिळेल का?
सध्या रोपं बनवायला घेतली आहेत. त्यापैकी देऊ शकतो. आता कोंब नाही काढता येणार
आपला नंबर द्याल कृपया
@@nageshshinde2448 8329221693
ही झाडे मला मिळतील का अगदी एखादे मिळाले तरी चालेल खेड मध्ये
पुढच्या वर्षी मे महिन्याच्या शेवटी संपर्क करा.
ते कोम ची भाजी करतात हे कोम माकडे खातात
Dendrocalamus giganteus seedlings available???
You can contact on the numbers given in the description box.
Kalifornia30 Farms@@Kalifornia30Farms
@@Kalifornia30Farms hu
i have
सध्या रेट काय आहे एका काटीचा.
ते तुम्ही Conbac मध्ये चौकशी करू शकता
Market मध्ये ह्या बांबू ला रेट काय मिळाला?
12 फुटाच्या काटीला 200₹ मिळाले
तुमच्या कडे आंबा जाती असतील इतर जाती तर त्या वर एक स्पेशल विडिओ नक्की बनवा.....भोपळी आंबा,रत्ना,सिंधू,सोनपरी तसेच....परदेशी जाती नूरजहाँ, मियाझकी
मला या बांबू ची रोपे सांगली जिल्ह्यात मिळतील का?
एक दोन मिळाली तरी चालतील
Description मध्ये माहिती दिली आहे
या बांबूला पाण्याची गरज जास्त आहे का?. हा बांबू माळरानावर येऊ शकतो का ?
आम्ही पावसाळा सोडून इतर वेगळं असं पाणी देत नाही आहोत. जे काही बागेतल्या इतर झाडांना पाणी लावण्याचं काम चालतं तसच आठवड्यातून एकदा पाणी मिळत ह्या बेटाला. पण माझा अंदाज असा आहे की जर पाणी मिळालं तर अजून चांगली वाढ होईल.
@@Kalifornia30Farms या तऱ्हेच्या बांबूची बरीच बेटे मी सावंतवाडी ते आजरा जाताना आंबोली घाटात (डावी बाजू) पाहिली आहेत. आपल्याला थोडे लांब पडेल पण सावंतवाडीतील कोणी असल्यास बघून येण्यास सांगणे.
Thank you Sir Good Information
No patva
नंबर विडिओ मध्ये सुद्धा आहे
9833654857
8329221693
उत्तम!!