अस्सल गावरान ठसका, लोणीची वाघीण, लंकेसाठी प्रतिभा घोगरेंनी विखेची केली हजामत; Pratibha Ghogre Vikhe

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • अस्सल गावरान ठसका, लोणीची वाघीण, लंकेसाठी प्रतिभा घोगरेंनी विखेची केली हजामत; Pratibha Ghogre Vikhe
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►TH-cam : / viralmarathii

ความคิดเห็น • 507

  • @avi3727
    @avi3727 4 หลายเดือนก่อน +123

    ताई तुमच्या स्पष्ट आणि रोखठोक विचारांना मानाचा मुजरा.

  • @somanathrahanr5696
    @somanathrahanr5696 4 หลายเดือนก่อน +143

    खूप छान बोलल्या ताई फक्त निलेश लंके

  • @mansingshitole6982
    @mansingshitole6982 4 หลายเดือนก่อน +143

    विखे पिता- पुत्रांना पैशाचा माज हाय.

  • @RamdasGaikwad-br7ih
    @RamdasGaikwad-br7ih 4 หลายเดือนก่อน +38

    छान भाषण साध्या सोप्या सरळ भाषेत जनतेला समजेल अशा शब्दांत केले अतिशय उत्तम

  • @jagdishdeshmukh1666
    @jagdishdeshmukh1666 4 หลายเดือนก่อน +69

    वा, ताई
    आपण राधाकृष्ण विखेंना विधानसभेत पराभूत करू शकता

  • @ramdasbhokare74
    @ramdasbhokare74 4 หลายเดือนก่อน +56

    एकदम सत्य विचार मांडले ताई साहेब.

  • @hemantdeshpande7185
    @hemantdeshpande7185 4 หลายเดือนก่อน +34

    वा बाई खूप छान बोललात .
    एकदम परिणामकारक.

  • @shaikhibrahim5894
    @shaikhibrahim5894 4 หลายเดือนก่อน +12

    ताईचं सत्यवादी भन्नाट अप्रतिम भाषण ❤

  • @dhirajingole4500
    @dhirajingole4500 4 หลายเดือนก่อน +90

    तुमच्यासारख्या महिला पाहिजे ताई बोलायला एकदम कडक ताई सत्य सांगायला हिम्मत पाहिजे

  • @rahulwaghmare8945
    @rahulwaghmare8945 4 หลายเดือนก่อน +15

    ताई 1 no.
    सत्य हे पचत नाही....
    लंके यांनी कोरोना काळात केलेलं काम जनतेने लक्षात ठेवले पाहिजे... माणसाला संसदेत पाठवा.... 🇮🇳🇮🇳💐💐💐💐

  • @lavudevalekar869
    @lavudevalekar869 4 หลายเดือนก่อน +11

    भारतीय संस्कृतीचा वारसा जपत गावरान ठसकेबाज भाषण शैली ताई तुम्हाला मानाचा मुजरा

  • @sukhadeowaghole6044
    @sukhadeowaghole6044 4 หลายเดือนก่อน +19

    खुपच छान असल मराठी मोळी वाघीन भाषण जनते समोर सत्य वस्तुस्थितीवर विचार करायला लावणारे भाषण 'मालमत्त किमविण्यास जमाखोर सत्तेवर राहण्यास येण्यास स्वार्थी माणूस विखे राणे सारखे असंख्य आमदार खासदार नगरसेवक याना जनते ने कायमच राजकारण मधुन घरी पाठवावेत व सामान्य माणूस जनतेचे विचार करणारै लंके सारखेच उमेदवार निवडुन पाठवावेत 'जुमलेबाज खोटी जाहिरात मोदीशाह फडणवीस भाजप गद्दार याना तडीपार हद्दपार कराच व लोकशाही वाचवा

  • @ravindrashelke6184
    @ravindrashelke6184 4 หลายเดือนก่อน +153

    ताई आजिबात काळजी करू नका 04 जून ला तुमचा पाहुणा तुंम्हाला सही सलामत मिळेल याची जबाबदारी दक्षिण नगरच्या जनतेने घेतली आहे 100%.

    • @anilwakhare5774
      @anilwakhare5774 4 หลายเดือนก่อน +6

      😂😂

    • @ArunMore-mv8kc
      @ArunMore-mv8kc 4 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤ nu fr​@@anilwakhare5774

    • @ArunMore-mv8kc
      @ArunMore-mv8kc 4 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤ nu fr​@@anilwakhare5774

    • @ArunMore-mv8kc
      @ArunMore-mv8kc 4 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤ nu fr​@@anilwakhare5774

    • @ArunMore-mv8kc
      @ArunMore-mv8kc 4 หลายเดือนก่อน

      ❤❤❤❤❤ nu fr​@@anilwakhare5774

  • @SandipBhujadi
    @SandipBhujadi 4 หลายเดือนก่อน +12

    एकच नंबर ताई , नगर जिल्ह्यातील नव्हे तर पुर्ण महाराष्ट्रतील तुम्ही पहिलेच महीला आहे की ईतकं रोखठोक आणि खरं बोलता खूप खूप अभिनंदन काकी🎉🎉🎉

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 4 หลายเดือนก่อน +56

    विखे पाटील यांना मतदारांनी मतदार संघातून फोडून काढा.

  • @shaileshyelmame3110
    @shaileshyelmame3110 4 หลายเดือนก่อน +81

    ह्या विख्यानां शिवसेना प्रमुखांनी सर्वात आधी मंत्री केले तरी हे त्यांच्यावर उलटले

  • @ganapatgawade45
    @ganapatgawade45 4 หลายเดือนก่อน +105

    ताई सर्व मराठी संस्कृती सांभाळून अतिशय छान भाषण केले. धन्यवाद.

  • @vinoddhawale3364
    @vinoddhawale3364 4 หลายเดือนก่อน +33

    निलेश लंके महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाचा व्यक्ती आणि उमेदवार म्हणून लोकसभेवर निवडून आणायलाच पाहिजे, सरळ साधे व्यक्तीमत्व आहे आणि तेवढेच लोकांचेच हित व मतदार सघांचे विकास साध्य करू शकतात.

  • @vilasgeete4738
    @vilasgeete4738 4 หลายเดือนก่อน +7

    ताई भाषण अगदी बरोबर जबरदस्त निलेश लंके साहेब हेच विजयी होनार

  • @mushisaila68
    @mushisaila68 4 หลายเดือนก่อน +194

    BJP हटाओ देश समज वाचाओ....बेटी बचाओ

  • @SantoshGarad-r2t
    @SantoshGarad-r2t 4 หลายเดือนก่อน +48

    ताई तुम्हाला कोटी कोटी प्रणाम आस बोलन सुदा तुमच्या सारकी वाघीणच बोलू शकते

  • @nageshgore-vy9pn
    @nageshgore-vy9pn 4 หลายเดือนก่อน +62

    लंके साहेब विजय भव.. शेवगाव

  • @samadhangalitkar2319
    @samadhangalitkar2319 4 หลายเดือนก่อน +3

    अतिशय उद्बोधक आणि विचार करायला लावणारे हे विचार. चौफेर अभ्यास आहे हा या ताईचा. साष्टांग दंडवत. असेच अभ्यासू कार्यकर्ते आम्हाला आज हवे आहेत.

  • @funsukwangdu9363
    @funsukwangdu9363 4 หลายเดือนก่อน +26

    सलाम ताई तुम्हा ला

  • @charusheelatale8252
    @charusheelatale8252 4 หลายเดือนก่อน +7

    खूप छान ताई.. रोखठोपणे साध्या बोलीभाषेत सत्य परिस्थिती मांडली 👍

  • @tejaswadekar4104
    @tejaswadekar4104 4 หลายเดือนก่อน +46

    मावशी खूप खूप शुभेच्छा.

  • @dattashirgire9223
    @dattashirgire9223 4 หลายเดือนก่อน +20

    जय महाराष्ट्र ताई

  • @akashmali6490
    @akashmali6490 4 หลายเดือนก่อน +10

    घोगऱ्याची वाघीण, सॅल्यूट माझा तुला,

  • @prakashpatil6072
    @prakashpatil6072 4 หลายเดือนก่อน +6

    प्रतिभाताई, आमच्याकडील गावाकडच्या स्त्रीया आपले विचार किती प्रभावीपणे मांडतात याचे तुम्ही उत्तम उदाहरण आहात.
    अभिमान वाटतो तुमचा.

  • @LeenaGage
    @LeenaGage 4 หลายเดือนก่อน +6

    ताई खरोखर तुमच्या भाषणाला सलाम

  • @P.mChandwade
    @P.mChandwade 4 หลายเดือนก่อน +4

    एकदम सत्य ,बदल आवश्यक.

  • @dipakkulkarni8056
    @dipakkulkarni8056 4 หลายเดือนก่อน +17

    Tai Ekdam Barobar

  • @udaykulkarni7577
    @udaykulkarni7577 4 หลายเดือนก่อน +43

    निलेश लंकेस मतदान म्हणजे पुण्य प्राप्त करणे आहे . दान सत्पात्री करा .🎉

    • @TEMBHINAKA
      @TEMBHINAKA 4 หลายเดือนก่อน

      Punye nahi, papache bhagidar mhana

  • @prakashsarkate798
    @prakashsarkate798 4 หลายเดือนก่อน +9

    खरोखर ताई फार पोटतिडकीने बोलतात ,संपूंर्न भारतात भाज़पाच्या बाबतीत असीच परीस्तीथी आहे ्

  • @shashikantkamble6866
    @shashikantkamble6866 3 หลายเดือนก่อน +1

    No.1 भाषण 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @nitinvatte4892
    @nitinvatte4892 4 หลายเดือนก่อน +22

    अहो सोयाबीन तुम्ही सांगा नगर मध्ये तुम्हाला किती वेळेस सत्ता द्यावी जनता पण कंटाळून गेले तुमच्यासारख्या राजकीय पक्षाला

  • @ramdasgangurde2488
    @ramdasgangurde2488 4 หลายเดือนก่อน +3

    लंकेश साहेब तुमचा विजय आजच निश्चित झाला आहे तुम्ही खासदार झाले आहे असे समजा कारण ताई सारखे धडाडीचे निर्भीड कार्यकर्ते वक्ते आणि सुज्ञ मतदार आज तुमच्या मतदारसंघात आहे आपणास लंके साहेब मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा

  • @shyamdhait7733
    @shyamdhait7733 4 หลายเดือนก่อน +4

    अतिशय सुंदर भाषन मनाला भुरळ घातली आहे.

  • @anandkamble7543
    @anandkamble7543 4 หลายเดือนก่อน +55

    ताई लय भारी 😅😂लायकीच काढली विखे पाटील पाहा

  • @narharideshmukh7411
    @narharideshmukh7411 4 หลายเดือนก่อน +6

    खुप छान भाषण, निर्भीड पणे बोलणे ह्याला पण हिंमत पाहिजे

  • @ArunGhogare-l7h
    @ArunGhogare-l7h 4 หลายเดือนก่อน +3

    ताईच खरचं अभ्यासपूर्ण विचार आहेत .

  • @anispatel4630
    @anispatel4630 3 หลายเดือนก่อน +1

    ताई खरोखर बोलतात सुंदर भाषण

  • @satishandhare1984
    @satishandhare1984 4 หลายเดือนก่อน +2

    जबरदस्त भाषण

  • @sagarshinde7795
    @sagarshinde7795 4 หลายเดือนก่อน +3

    अप्रतिम स्पीच 🫡

  • @hanamantmane9983
    @hanamantmane9983 4 หลายเดือนก่อน +2

    Pratibha Tai namaste 🙏 Truth you are putting. Jai Ho.

  • @vijaypatil6272-
    @vijaypatil6272- 4 หลายเดือนก่อน +4

    भाषण खुप छान केले बद्दल अभिनंदन

  • @BankarBahu
    @BankarBahu 4 หลายเดือนก่อน +3

    ताईअगदि खरच बोललात मनापासुन 🙏🙏🙏🙏

  • @TanajiPhadol
    @TanajiPhadol 4 หลายเดือนก่อน +3

    वा, ताई निबार धुलाई केली, अगदी खरंच बोलला

  • @salmanattari2286
    @salmanattari2286 4 หลายเดือนก่อน +1

    Thanks mawasi

  • @jitendrabhangare1774
    @jitendrabhangare1774 4 หลายเดือนก่อน +2

    अतिशय अभ्यासपूर्ण भाषणं ताई हुशार हाये

  • @sandeepshinde8813
    @sandeepshinde8813 4 หลายเดือนก่อน +10

    प्रतिभाताई खरी वाघीण आहे

  • @raviautade2353
    @raviautade2353 4 หลายเดือนก่อน +8

    बाई आपला मुलगा वारला आहे आपल्याला खूप दुःख आहे आपण 2 महिन्यात बाहेर पडल्या

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 4 หลายเดือนก่อน +2

    एक नंबर भाषण ताई

  • @balasahebgaikawad3127
    @balasahebgaikawad3127 4 หลายเดือนก่อน +1

    वास्तविक भाषण आहे,ताईचं.

  • @TanajiBhosale-dl2jc
    @TanajiBhosale-dl2jc 4 หลายเดือนก่อน +5

    Very good speech

  • @AnkushWalkunde-i7l
    @AnkushWalkunde-i7l 4 หลายเดือนก่อน +5

    विखे आपण हारनार लंके साहेब विजय होणार

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 3 หลายเดือนก่อน +1

    उत्कृष्ट❤

  • @RahulJadhav-m8f
    @RahulJadhav-m8f 4 หลายเดือนก่อน +6

    खुपच छान 🚩✌️लंके

  • @ansarirashid3003
    @ansarirashid3003 4 หลายเดือนก่อน +3

    Zabardast Speech Salute Tayei

  • @babasahebunde575
    @babasahebunde575 4 หลายเดือนก่อน +3

    यावेळेस तुम्हीच आमदार ताई फिक्स 100%

  • @baluwagh720
    @baluwagh720 4 หลายเดือนก่อน +3

    Nilesh Lanke saheb....❤❤❤vijayi Bhav...❤❤❤❤

  • @JankiramPawar-li4gx
    @JankiramPawar-li4gx 4 หลายเดือนก่อน +2

    वा ताई तुम्ही केला ही सत्याची बाजू मांडणारे व्यक्तिमत्व तुम्हाला मानाचा मुजरा

  • @shamraonagare5065
    @shamraonagare5065 4 หลายเดือนก่อน +133

    अगोदर कांग्रेस मधून शिवसेना तिथे मंत्री पद भोगून कांग्रेस मध्ये पद भोगून भाजप विखे यांनी पक्ष बदलून टिका शरद पवारांवर, घोगरे ताई यांनी सरळसरळ विखे वरती बोलत आहे

    • @iwilllive7641
      @iwilllive7641 4 หลายเดือนก่อน +1

      🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😢🎉🎉🎉😢🎉 l
      Ki

    • @swatikolate7938
      @swatikolate7938 4 หลายเดือนก่อน

      ​@@iwilllive7641i

    • @mahadevathargan5220
      @mahadevathargan5220 4 หลายเดือนก่อน

    • @mahadevathargan5220
      @mahadevathargan5220 4 หลายเดือนก่อน

    • @rajkanyathorat4130
      @rajkanyathorat4130 4 หลายเดือนก่อน

      दल बदलू 😂मराठा विरोधी 😂 भ्र्स्टचारी 😂खोटं बोलणारा 😂

  • @BhagwatShinde-zj2vs
    @BhagwatShinde-zj2vs 3 หลายเดือนก่อน +2

    मा.निलेश‌ लंके खासदार विजयी.❤ विधानसभा जिंकणार 200 पार❤ ह

  • @rahulsalvi7910
    @rahulsalvi7910 4 หลายเดือนก่อน +3

    या मावशीनें किती छान इतिहास सांगितला विखे पाटलांचा. या विखे पाटलांच्या पार्सलाला परत घरी पाठवा आणी लंके सारख्या 24 तास उपलब्ब्द असणाऱ्या कार्यकर्त्याला निवडून द्या तुतारी जरात वाजवा जयभिम जयशिवराय

  • @adinathpalake
    @adinathpalake 4 หลายเดือนก่อน +6

    मॅडम सत्य आणि वास्तवाला धरून बोलत आहेत

  • @shivajikurumkar2709
    @shivajikurumkar2709 4 หลายเดือนก่อน +5

    लंके येणे काळाची गरज आहे. !! लिंपणगाव तालुका श्रीगोंदा

  • @bharatinamdar7953
    @bharatinamdar7953 4 หลายเดือนก่อน +1

    धन्यवाद ताई

  • @vpsurvanshi1072
    @vpsurvanshi1072 4 หลายเดือนก่อน +18

    ताई यांनी लाटलेल्या सरकारी जमीनींचे लफडे काढा.

    • @dipakgavhale6230
      @dipakgavhale6230 3 หลายเดือนก่อน +1

      हे जर खरं असतं तर हे आपण सांगायचे कामं नाही बी जे पी ने हेच तर केलं 10 वर्षे तेव्हा तुमच्या बोलण्यात तथ्य नाही असं माझं मत आहे

  • @KishorJadhav-mu4bs
    @KishorJadhav-mu4bs 4 หลายเดือนก่อน +4

    खुप छान ताई

  • @ratangosavi5400
    @ratangosavi5400 3 หลายเดือนก่อน

    वा ताई, मान गये! आपला सल्ला मतदारांनी 100 टक्के मानला आणि घराणेशाहीला नेस्तनाबूत केले आहे! आपल्या सारख्या अभ्यासू महिला प्रचाराला असतिल तर उमेदवार निवडून येणारच! धन्यवाद ताई!

  • @balasahebkhedkar9605
    @balasahebkhedkar9605 4 หลายเดือนก่อน +2

    वस्तुस्थिती खरी आहे ताई

  • @yourphilopher8065
    @yourphilopher8065 4 หลายเดือนก่อน +6

    Shirdi future mla only prabhavathi tai ghoghare 😊

  • @NIRMALSURAJ-ye4hu
    @NIRMALSURAJ-ye4hu 4 หลายเดือนก่อน +2

    काकी आमची एक नंबर. ..

  • @gorakhnathahire6668
    @gorakhnathahire6668 4 หลายเดือนก่อน +2

    Great speech ghogare tai

  • @shankarsalunke848
    @shankarsalunke848 4 หลายเดือนก่อน +3

    Very nice vishleshan tai❤❤❤❤❤❤❤❤

  • @shashikantkamble6866
    @shashikantkamble6866 4 หลายเดือนก่อน +1

    खतरनाक भाषण

  • @bhagwanlad350
    @bhagwanlad350 4 หลายเดือนก่อน +2

    Wah! Wah! Khupp chhann.

  • @subhashkawane2951
    @subhashkawane2951 4 หลายเดือนก่อน +1

    छान ताई

  • @statuskingsj148
    @statuskingsj148 4 หลายเดือนก่อน +19

    हुकुमशाही घालवण्यासाठी एक नंबर वकतुव

  • @balasahebpotepote2942
    @balasahebpotepote2942 4 หลายเดือนก่อน +4

    लोणीचे च सर्व लोक नगर दक्षिणमधे गर्दि करतात

  • @ranjeetpatil9
    @ranjeetpatil9 4 หลายเดือนก่อน +7

    1नंबर ताई याला खरं म्हणायचं जरा भाजपा च्या अंध भक्तांना सांगा

  • @yashkhadse182
    @yashkhadse182 4 หลายเดือนก่อน +12

    Only Rahul Gandhi 🎉

  • @arunkumargavit4607
    @arunkumargavit4607 4 หลายเดือนก่อน +3

    ताई छान भाषान केले आहे.

  • @raviautade2353
    @raviautade2353 4 หลายเดือนก่อน +2

    संगमनेर थोरात साहेबांच्या शिक्षण संस्थेत माझे दोन ऍडमिशन करू द्या फ्री मध्ये, फ्री मध्ये ऍडमिशन झाले तर मी तुमचे पाय धुऊन पाणी प्याईल

  • @satishraut8386
    @satishraut8386 3 หลายเดือนก่อน

    हि सत्य परस्थिती आहे ताई म्हणतात ते बरोबर आहे

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 4 หลายเดือนก่อน +4

    विखे नी त्यांच्या संस्था मध्ये गरिबांना मोफत प्रवेश दिल्याचं एक तरी उदाहरण असेल काय?

  • @sanjaykedar3971
    @sanjaykedar3971 4 หลายเดือนก่อน

    ताई लयभारी भाषण आहे

  • @sushilkumarchikhalepatil3165
    @sushilkumarchikhalepatil3165 4 หลายเดือนก่อน +2

    भावी आमदार शिर्डी विधानसभा

  • @sunilmirashi5414
    @sunilmirashi5414 4 หลายเดือนก่อน +2

    ताई बराबर बोलत आहात विश्लेषण छान 😂😂😂😂

  • @Ramanlalshingavi-i2i
    @Ramanlalshingavi-i2i 4 หลายเดือนก่อน +2

    🎉🎉🎉:100:/:🎉🎉🎉 right

  • @marutidarade2133
    @marutidarade2133 4 หลายเดือนก่อน +1

    ताई खरे आहे तुमच

  • @arjundandwate6596
    @arjundandwate6596 4 หลายเดือนก่อน +4

    💯👌

  • @KashinathNavale-e4q
    @KashinathNavale-e4q 4 หลายเดือนก่อน +4

    ताईंनी शेपट पर्यंत डोक्यावरचा पदर पडु नाही दिला

  • @prashantmahale6843
    @prashantmahale6843 4 หลายเดือนก่อน

    Tai ekdam kadak aani khar bollat

  • @tukaramarsul9080
    @tukaramarsul9080 4 หลายเดือนก่อน +1

    आभिनंदन ताई

  • @pralhadjadhao1788
    @pralhadjadhao1788 4 หลายเดือนก่อน +1

    ओके ताई

  • @vijaykale8940
    @vijaykale8940 4 หลายเดือนก่อน

    Good. Very good. I support Democracy.

  • @chandrakantbodakhe7431
    @chandrakantbodakhe7431 3 หลายเดือนก่อน

    अगदी बरोबर बोललात

  • @Rudrakute1318
    @Rudrakute1318 4 หลายเดือนก่อน

    Great 👍👍