Kashedi Tunnel update kashedi bogada update

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 ก.ย. 2024
  • full video on kashedi Tunnel update

ความคิดเห็น • 50

  • @mehtapramod23
    @mehtapramod23 ปีที่แล้ว +1

    WE NEED MINIMUM 1 LAKH KM MULTIMODAL MULTILATERAL EXPRESS WAY IN NEXT 5 YEAR IF WE WANT TO BE SUPER POWER UP TO 2047

  • @rajeshn9075
    @rajeshn9075 ปีที่แล้ว +10

    Thanks for taking great effort to show the aerial view 👌👌

  • @KalpeshKadam74
    @KalpeshKadam74 ปีที่แล้ว +3

    Ajun 3/4 varsha janar Mumbai goa road purn hoyala kolad te vadkhal kay kay thikani kamachi suravat pan nahi jhaliy

  • @ganeshkale6208
    @ganeshkale6208 ปีที่แล้ว +18

    भाऊ... आपण व्हिडिओ मधे सांगताना सकारात्मक बोलावे.. झाले नाही असे नकारात्मक न बोलता कामाची आज रोजीची स्थिती मांडावी... पहा पटलं तर... व्हिडिओ मस्त बनलाय दिवसेंदिवस आपले व्हिडिओ अप्रतिम होत आहेत...

    • @MAHDEO
      @MAHDEO ปีที่แล้ว

      भाऊ म्हणतात ते बरोबरच आहे कारण काम करणारी माणस कुठे दिसत नाहीयेत
      या कामाला कमीत कमी 400 ते 700 कामगार रोज, आणि त्या सोबत ट्रक्स, JCBs, cranes etc असे 6 महीने केले तर हे सगळ complete होईल. ( माझा 25 वर्षांचा दांडगा अनुभव आहे या field मधला )
      आताच्या परिस्तिथी वरून तरी याला 1 वर्ष (कमीतकमी) लागणार अस दिसतय.

    • @laveshturi1453
      @laveshturi1453 ปีที่แล้ว

      साहेब लवेशचा नमस्कार. ठाणे विठावा. साहेब आपण खूप मेहनत करून हा कशेडी बोगद्यातून आर पार जाणारा रस्ता दाखवला तो अप्रतिम व्हिडिओ आहे. आजपर्यंत बोगद्यापर्यंत काही जाणारी आपल्या सारखी मुले माहिती देत होती. त्यामुळे थोडं का म्हणा पण मनाचे समाधान व्हायचं. पण आज तुम्हचा मेहनतीला दाद द्यावी लागेल. की आपण आज प्रेक्षकांना आतील आर पार बाजू दाखवून मन प्रसन्न झाले. आपले मनापासून आभार. खरं तर हा रस्ता कधीच झाला असता.पण आपले काही गावातून हा महामार्ग न बनवता यावे ह्यावर जणू काही विडा उचलला होता. त्यासाठी तब्बल पाच ते सहा वर्षे फुकट गेली. आपलं काहीही असेल तर बाजूला ठेवा पण कोकण वासियांना सुखाचा आनंद घेऊ द्या . साहेब पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. मस्त.❤

    • @abhaypatne5274
      @abhaypatne5274 ปีที่แล้ว +1

      सद्य परिस्थितीचे उत्तम प्रसारण

    • @prasadyesare4882
      @prasadyesare4882 ปีที่แล้ว +1

      Kaan ughadani karane garajeche aahe Aaplya sakaratmak vaganyache fal aahe Mumbai Goa highway....etar pradeshat kaam hot nasel tar lok hungama karatat media publicity mule fayada hoto ani zagadun kaame karun ghetat...

    • @ajitsawant6722
      @ajitsawant6722 ปีที่แล้ว

      १०,१२ वर्षे झाली काय सकारात्मक बोलणार ? भाजप ,काँग्रेस सगळ्यानी सत्ता भोगली ....सगळे नाकर्ते आहेत...आता शेवटी गडकरीना जाग आली...समृद्धी साठी जाग कराव लागल नाही...राणे पण त्यातलेच...तटकरेपण एकाच माळेचे मणी पनवेलचे प्रशांत ठाकूर पण त्यातलेच..पवार पण बारामतीत गुंग..सगळेच सत्ता ,पैसा ...आणि मतांच्या राजकारणात नितीमत्ता हरवलेले.

  • @diwakarchavan3131
    @diwakarchavan3131 ปีที่แล้ว +4

    आपण सुंदर माहिती दिली .कामाची गती पाहता अजून दोन वर्ष तरी आपल्याला टनेल मधून प्रवास करता येणार नाही. नेते आपल्याला खोटे सांगत आहेत कि जून मध्ये एक लेन चालू होईल फक्त गाजर दाखवत आहेत. धन्यवाद

    • @roadforce3622
      @roadforce3622  ปีที่แล้ว +1

      खूप समजदार कमेंट केलात आपणास कामाचा पूर्ण अंदाज आला आहे

    • @pradeeppednekar5207
      @pradeeppednekar5207 ปีที่แล้ว

      अजुन दोन वर्षे नक्की जातील …नेते मंडळी फेकुगिरी करतात..!!

  • @rajeshn9075
    @rajeshn9075 ปีที่แล้ว +6

    Nitin Gadhari ji have said today NH66 highway will get completed by Dec 2023. Let hope for better highway and thanks a lot for taking pain to show the status of Kashedi tunnel

  • @laveshturi1453
    @laveshturi1453 ปีที่แล้ว +3

    साहेब लवेशचा नमस्कार. ठाणे. साहेब आपण खूप मेहनत करून हा कशेडी बोगद्यातून आर पार जाणारा रस्ता दाखवला तो अप्रतिम व्हिडिओ आहे. साहेब आपण खूप महत्त्वाची माहिती देता त्याबद्दल आपले मनापासून आभार आणि धन्यवाद देतो. आपल्या सारखी मुले तिथे जाऊन त्यांच्या परीने माहिती देत होते. आणि सर्व मेहनत करत होते. पण तुम्हचा मेहनतीला दाद द्यावी लागेल . कारण आज प्रेक्षकांना आपण बोगद्यातून आर पार जाणारा रस्ता दाखविला ते अतिशय रमणीय होते. आपले मनापासून आभार. आपल्या काही गावकऱ्यांच्या अडचणी मुळे हे काम तब्बल पाच ते सहा वर्षे फुकट गेली. नाहीतर आज कोकणात जाणाऱ्या लोकांना चांगला आरामदायी प्रवास करता आला असता. पण असो आपल्या मुळे पुन्हा आनंदाची लहर आली आहे. आपले मनापासून आभार. लवेश ठाणे, विठावा.

  • @coralraj
    @coralraj ปีที่แล้ว +2

    very nice presentation, keep it up, from Delhi, but if you can explain in Hindi then you will get more subscribers as well your views.

  • @youtineer
    @youtineer ปีที่แล้ว +2

    apratim
    efforts pohochle amcha paryant mast video kela ahe

  • @rahulpandit785
    @rahulpandit785 ปีที่แล้ว +4

    Khup भारी माहिती पोचवत आहात दादा तुम्ही असेच तुम्ही आम्हाला माहीत पोचवत रहा

  • @damodarparab4492
    @damodarparab4492 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद साहेब संपूर्ण बोगद्याची माहिती दाखवल्या बद्दल

  • @deepaklakhan1838
    @deepaklakhan1838 ปีที่แล้ว +2

    परिपूर्ण video. Aerial view मुळे संपूर्ण वस्तुस्थिती लगेच लक्षात येते. विषयाची चांगली समज आहे तुम्हाला.
    धन्यवाद

  • @pradeeppednekar5207
    @pradeeppednekar5207 ปีที่แล้ว +1

    December 2023 सोडा, December 2025 पर्यंत जरी पुर्ण झाला तरी चांगले काम होईल..!!

    • @roadforce3622
      @roadforce3622  ปีที่แล้ว +1

      कामाचा speed पाहता नक्कीच डिसेंबर २०२३ पर्यंत १ लाईन तरी चालू होईल असे दिसते

  • @hrishikeshtaralkar5600
    @hrishikeshtaralkar5600 ปีที่แล้ว +1

    महत्व पूर्ण माहिती दिली.👌👌👌👌मस्त. thanx.

  • @avinashutekar8748
    @avinashutekar8748 ปีที่แล้ว +2

    खूप छान ड्रोन शूट
    असेच माणगाव बायपास चे कामाचे update घ्या आणि video बनवा

    • @roadforce3622
      @roadforce3622  ปีที่แล้ว +1

      लवकरच बनवू

  • @prakashrane5274
    @prakashrane5274 ปีที่แล้ว +1

    भाऊ खुप छान माहिती दिलीत धन्यवाद

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम चित्रीकरण केले आहे भाऊ ❤

  • @dvp322
    @dvp322 ปีที่แล้ว +1

    बरेचसे काम बाकी आहे.

  • @UniversalTeam010
    @UniversalTeam010 ปีที่แล้ว +2

    Mast , khup sundar ❤🎉

  • @ankushparulekar2985
    @ankushparulekar2985 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर व्हीडिओ बनवला आहे.

  • @vikasoak9382
    @vikasoak9382 ปีที่แล้ว +2

    योग्य माहिती छान. धन्यवाद!

    • @roadforce3622
      @roadforce3622  ปีที่แล้ว +1

      तूमच्या कमेंट ची नेहमी अपेक्षा असते

  • @rajmandrekar9166
    @rajmandrekar9166 ปีที่แล้ว

    14 vorshya zhaji aata .. Kam kartat 🤦

  • @manohardalvi4671
    @manohardalvi4671 ปีที่แล้ว +1

    Very nice,thank you

  • @Prakashgawade-jy6wj
    @Prakashgawade-jy6wj ปีที่แล้ว

    तुम्ही एकंदरीत माहिती खूपच छान दिली.
    तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण परिसर पाहिल्यावर वाईट वाटले.त्याच महत्वाचे कारण एक वेळ मोठमोठ्या वृक्षांचे झाडाने भरलेले, बहरलेले जंगल आज ओसाड दिसते. ही येणारया काळाची भयानक स्थिती आहे. सरकार कडून वेळेचं वृक्षारोपण होणे गरजेचे आहे. त्यासाठी स्थानिक पातळीवर संघटना संस्था यांच्या माध्यमातून आवाज उठवणे गरजेचे आहे.

  • @bandumumbaikar
    @bandumumbaikar ปีที่แล้ว

    छान 👌व व्हिडिओ,आपली कोकणातलीच खडी वापरतायत तरी लवकर मुंबई गोवा महामार्ग पुर्ण होत नाही

  • @vivekmg8327
    @vivekmg8327 ปีที่แล้ว +1

    Very nice

  • @laxmanthetraveller468
    @laxmanthetraveller468 ปีที่แล้ว +3

    अचूक आणि यौग्य माहीती आपण दिली

  • @prasadyesare4882
    @prasadyesare4882 ปีที่แล้ว +1

    Awesome video salute to ur efforts...

  • @Prakashkawale71
    @Prakashkawale71 ปีที่แล้ว

    Dron name

  • @AshishDhuri
    @AshishDhuri ปีที่แล้ว

    दोन्ही बोगद्यांच काम झालं आहे का?

    • @roadforce3622
      @roadforce3622  ปีที่แล้ว

      मुंबई कडे जाणारा बोगद्या बहुतेक बहुतेक पूर्ण होत आला आहे २०२३ च्या शेवटी १ साईड तरी नक्कीच चालू करतील

  • @mansurali2541
    @mansurali2541 ปีที่แล้ว

    Khub chan mahiti delat dhyniwad

  • @theroyalgroup5327
    @theroyalgroup5327 ปีที่แล้ว

    Karjat is the best location for investment and affordable also

    • @manishsagavekar9614
      @manishsagavekar9614 ปีที่แล้ว

      सुंदर व्हिडियो बनवला आहे, छान माहिती दिली आहे. धन्यवाद

  • @swapnilsawant1331
    @swapnilsawant1331 ปีที่แล้ว

    काम चालू कूठे आहे😅 बंद आहे 😅. असे काम भरपूर उशीरा करतं आहेत.

    • @roadforce3622
      @roadforce3622  ปีที่แล้ว +2

      तीकडे काम का एवढ्या मंद गतीने चालू आहे हे २ ते ३ वेळा गेल्यावर कळते. मी उघड पणे सांगू शकत नाही

    • @pradeeppednekar5207
      @pradeeppednekar5207 ปีที่แล้ว +2

      कंत्राटदाराची बिले वेळेवर मिळणे व लोकल गुंड लोकांचा त्रास हे दोन्ही पण महत्वाचे..!!

  • @pradeeppednekar5207
    @pradeeppednekar5207 ปีที่แล้ว +1

    We got exact idea regarding this huge tunnel...thanks for ur team efforts to bring actual facts upto people who are eagerly waiting for completion of this 12 years awaited project...let us hope that it will complete within next 2-3 years..!!