लोकमान्य ते महात्मा - डॉ.सदानंद मोरे यांच्याशी ख़ास गप्पा !

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 ก.ค. 2022
  • स्टोरीटेल आणि राजहंस प्रकाशनच्या वतीने आयोजित ऐकू आनंदे कार्यक्रमात वाचा आणि ऐका योजनेच्या निमित्ताने लोकमान्य ते महात्मा या डॉ.सदानंद मोरे लिखित ग्रंथांवर लेखकाशी चर्चा केली आहें स्टोरीटेलच्या प्रसाद मिरासदार यानी ! स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने ऐकावी अशी मुलाखत !
    SPECIAL OFFER FOR ALL THE CHANNEL FOLLOWERS
    www.storytel.com/in/en/c/rajhans
  • บันเทิง

ความคิดเห็น • 3

  • @SanjaySonawani
    @SanjaySonawani ปีที่แล้ว +2

    अप्रतिम चर्चा.

  • @shrishailchougule2828
    @shrishailchougule2828 6 หลายเดือนก่อน

    जैन लयवादीतील प्रभावही चांगल्या पध्दतीने सांगितले.व गांधीजी यांचेवर जैन धर्म तत्वांचे प्रभाव असलेने त्यांचे विचारात सत्य अहिंसा शांततावादाचा अतिशय आचरणवाद दिसून असायचा हे ही त्यांचेच माझे सत्याचे प्रयोगमधेही ऊल्लेखलेलेआढळते.