Manoj Jarange Patil : सात माजली केक,डॉल्बी,आतिषबाजी पहा जरांगे पाटलांचा कसा साजरा झाला वाढदिवस!
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ต.ค. 2024
- सात माजली केक,डॉल्बी,आतिषबाजी पहा जरांगे पाटलांचा कसा साजरा झाला वाढदिवस!
माढा तालुक्यातील भोसरे गावात मनोज जरांगे पाटील यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात गावकर्यांनी साजरा केला
या वाढदिवसाचे विशेषण होते ते म्हणजे गावातील सर्वच समाजातील लोकांनी एकत्र येऊन हा वाढदिवस साजरा केला
#manojjarangepatil #birthday #ManojJarangeBirthday
#amolmitkari #rajthackeray #sandeepdeshpande
#amolmitkari #rajthackeray #sandeepdeshpande #karnabaladunbale #mns #ncp #ajitpawar #maharashtrapolitics #MaharashtraHeavyRain #MonsoonUpdate #KolhapurRain #SangliRain #MumbaiRain #PuneRain #ThaneRain #MumbaiLocalTrain #TrainUpdate #PuneNews #UddhavThackeray #EknathShinde #AmitShah #SharadPawar #AjitPawar #DevendraFadnavis #MaharahstraRain #Rain #HeavyRain #Raintv9MarathiUpdate #RainNews #MonsoonNews #VidhanSabha #VidhanSabhaElection #BudgetSession #PMNarendraModi #RahulGandhi #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #MaharashtraPolitics
#eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #maharashtra #Mahayuti #MahavikasAghadi #ShivSenaUBT #ShivSena #BJP #NCP #Congress #MaharashtraPolitics #EknathShinde #DevendraFadnavis #UddhavThackeray #NanaPatole #MarathiNewsLive #MaharashtraPoliticsNews #JayantPatil #VijayWadettiwar #AmbadasDanve #ManojJarangePatil #LaxmanHake #MarathaVsOBC #LokSabhaSession #PMModi #RahulGandhi #Rain #HeavyRain #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
तुमचे व तुमच्या गावकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद राजकीय नेत्यांनी कितीही समाज समाजात फूट पाडायचा प्रयत्न केला तरी आज गाव गाड्यांमध्ये 18 पगड जाती सगळे एक सोबत आहोत, एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे , कायम पाटला सोबत
आम्ही सदैव मनोज दादा जंरागे पाटील समर्थक एक मराठा कोटी मराठा
सर्वच समाज तुमचा पाठीशी आहे पाटील मुस्लिम, धनगर, दलीत, इतर सर्व.... बास झाले आता नेत्यांचे लाड हे फक्त घरे भरत आहेत. पिढ्या न पिढ्या.. हाउदाय गरिबांचे मोठे... एखाद इंजिनियर, डॉक्टर हाउदाय की..आमदार 🙏
मनोज जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ❤
सर्व समाज एकत्र येऊन जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन सर्व समाजाचे कल्याण करून घ्यावे
तुमच्या गावतील सर्व जाती धर्माचा आभिमान वाटतो अभिनंदन ❤
धन्यवाद दादा 🎉🎉🎉
एकच नंबर माझ्या भावानो एक मराठा लाख मराठा
बारा भाई यांचे अभिनंदन असेच एकोप्याने राहावे ही विनंती ❤❤❤❤
खुपच छान
पाठिबा दिल्याबद्दल सर्व समाज बांधवाना मनाचा मुजरा 🚩🙏🏻💐🚩🎂🚩🚩💐💐
Patil मी स्वतः खुप खुश आहे असा नेता आम्हाला पुन्हा मिळणार नाही फक्त पाटील 🎉🎉🎉🎉
खूप छान वाटले एक मराठा कोटी मराठा
Great work bhavano😢
🚩एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील जिंदाबाद 🚩🚩 धन्यवाद🚩
धन्यवाद माझ्या भावांनो❤❤❤❤🎉🎉🎉🎉
सर्व आठरा पगाड जाती धर्मोचे खुप खुप अभिमान आहे मराठयाच काळीज संघर्ष योध्दा श्री मनोज पाटील जरांगे दादा मित्र मंडळ आभारी राहीन भाऊ
Ek maratha lakh maratha
धन्यवाद गावकरी मंडळी
. सर्व समाजाचे धन्यवाद 🙏
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा पाटील
गरजवंत समाज्याचे संघर्ष योध्दा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
जय शिवराय
धन्यवाद माझ्या भावांनो❤❤❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
तुमच्या सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन
ग्रेट भावांनो... आसेच एकत्र राहावे..
पाटील आपल्या सर्वांना न्याय देणारे नेतृत्व आहे. सर्वसाधरण माणूस आहे
वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा
Happy birthday dada
भोसले गावाचा संबंध ठेवत आहे धन्यवाद एक मराठा लाख मराठा
सर्वधर्म समभाव धन्यवाद
Great leader JARANGE साहेब ❤❤❤ सगळ्यांचे नेतृत्व
सर्व गावकऱ्यांचे मनापासून हार्दिक अभिनंदन
आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या सोबत🧡🧡
अभिनंदन 🌹💐
जय शिवराय गूड भावानो
गावकऱ्यांचे खूप खूप अभिनंदन जय जिजाऊ जय शिव एक मराठा लाख मराठा
धन्यवाद 🎉🎉🎉
शाब्बास माझ्या सर्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या सच्चे मावळ्यांनो. अशीच गावगाडयात एकजुटीने रहा, राजकीय लोक तुमच्या मतावर कोट्यवधी झालेत, आता थरी सर्वांनी जागे होवून मा. मनोज दादा जरांगे पाटील यांना एकजुटीने साथ देवूया, कोल्हापूरहून एक छ. मावळा
Very nice 👍👍👍👍👍
सर्व गावकर्याचे खुप खुप अभार🎉
दादा ना जन्म दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दादा 💐💐
सदैव मनोज जरंगे पाटलांसोबत उपळाई खुर्द समाज
मनोज दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व सर्व गावकऱ्यांचे अभिनंदन.
धन्यवाद
पाटील वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
Khup dhanyvad gavkaryanche🎉❤
❤❤❤❤
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दादा🎂🎂💐💐🚩🚩
एकच नंबर भोसरेकर👌🚩
तुमच्या चैनल चे अभिनंदन आणि तुमच्या चॅनलला शुभेच्छा दादांचे वाढदिवसाची संपूर्ण माहिती मिळाल्याबद्दल धन्यवाद
एक मराठा कोटी मराठा जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद धन्यवाद धन्यवाद गावकर्यांचे
❤❤❤happy birthday dada
Happy Birthday Patil saheb ❤🎉🎂💐
Happy Birthday
खुप छान
सर्व जाती धर्माच्या लोकांचे खुप खुप आभार🎉
Jay shivray
ग्रेट🚩🚩
सर्व सामान्य जाती पाती आज मनोज दादानं सोबत आहेत.
Marathyacha wagh manoj dada
हार्दीक सुभेच्या पाटील एकच लक्ष सरसगट मराठा आरक्षण जय शिवराय
मनोज जरांगे पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
Only one dada
गरजवत.जेनता दादा सोबत आहे ❤❤❤
जरांगे पाटलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा एक मराठा कोटी मराठा
Yek mardha lak mardha ❤❤
जय शिवराय
शरद पवार योद्धा मनोज जरांगे 🎉
🎉🎉
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩👍👍👍
Happy birthday patil❤
Manoj jarange patil.only
सर्व सामान्य माणसांचा नेता संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील 🚩🚩🚩
👍👍
❤❤❤❤🎉🎉🎉🎉 💐 💐 💐
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
अरे त्या हाकेला दाखवा हा जरांगे पाटलांचा सन्मान म्हणजे त्या हाकेला हकेची लायकी काय आहे ते कळेल जरांगे दादा जिंदाबाद जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
खरंच अभीमान ए मला भावांनो
सर्व गावकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद.
हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा.
लढेंगे जितेंगे हम सब जरांगे ❤
उदंड आयुष्य लाभो ह्या मराठ्यांच्या ढाण्या वाघाला
एक मराठा लाख मराठा जरांगे पाटील आमचा दैवत आहे❤❤❤
मनोज दादांना हात जोडून विनंती...फक्त पाडा म्हणूच नका... वेळ न घालवता स्वतःचा पक्ष काढून...किमान 150 का होईना उमेदवार द्या..(अपक्ष नकोच ).. व इतर जागेवर प्रहार आणि स्वराज्य पक्ष तिसऱ्या आघाडीला साथ...मात्र आता महाविकास आघाडी नकोच...🚩🙏🚩
एक मराठा लाख मराठा
Patil ❤
सर्वांना माहीत आहे की विदर्भ खान्देश कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मराठा समाज ओबीसी मध्ये आहेतच... फक्त मराठवाडा आणि उर्वरित 4 जिल्यातील मराठा समाज यांचा विषय आहे.......
🙏🚩🚩🚩🚩🚩
एक मराठा लाख मराठा आम्ही जरांगे पाटलांन सोबत🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
सर्व गावकर-या चे मनापासुन आभार
आता सर्व दादा मामा अप्पा बाप्पा बस झाले आता तरी जागे व्हा आणि परिवर्तन घडवा
फक्त मनोज जरांगे पाटील एक मराठा कोटी मराठा
आता जरांगे पाटील म्हणतील तसंच होणार
सकल मराठा बांधव यांना मानाचा जय शिवराय 🙏
एक मराठा लाख मराठा
जय शिवराय 🙏🙏🚩🚩
एक मराठा लाख मराठा सर्व जातीचा आधार.
एक मराठा लाख मराठा 🚩🚩💐
आशीच भूमीका सर्वच समाज बांधवांची आहे.शासनाने स्वतःहून मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे त्यासाठि त्वरीत निर्णय घ्यावा.
मराठा च दैवत दादा🚩🚩
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐💐💐💪💪💪💪👍👍👍
❤🚩🚩🕋💪💯
तुमचा सगल्या चे अभिनंदन ❤