जनमाहिती अधिकार यांनी 10 दिवसात प्रतिसाद दिलाच पाहिजे | SUBHASH BASWEKAR | RTI MAHASANGH

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • PDF परिपत्रक : bit.ly/3miqlcu
    ----------------------------------------------------------------------------------------------------
    नमस्कार आपण RTI KI PATHSHALA नावाने व्हिडीओ सिरीज सुरु करत आहोत या सिरीज मध्ये माहिती अधिकार या कायद्याचा वापर कसा कोठे केव्हा करावा या सम्बधी ची माहिती व्हिडीओ द्वारे देण्यात येणार आहे तर व्हिडीओ पहा व अधिक अधिक शेअर करा ...
    -------------------------------------------------------------------------------------------------
    जागरूक नागरिक व माहिती अधिकार कार्यकर्त्यांना व्यवस्थीत ज्ञान मिळावे म्हणून खालील पुस्तके खूपच उपयोगी पडतील.प्रशासकीय भाषा,कायद्याचा अभ्यास व नेमकेपणा यांचा विचार करून बनवलेली ही पुस्तके आपण येथून ऑनलाईन खरेदी करा. शुल्क भरताच आपल्या ई-मेल वरून ई-बूक कॉपी डाऊनलोड करून घ्या.
    माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ ई-बूक स्टोर
    www.instamojo....
    -------------------------------------------------------------------------------------------------
    Website - rtimahasangh.w...
    Facebook - / rtimahasangh
    #RTI​MAHASANGH​
    #RTIKIPATHSHALA​​
    #RTIACT2005

ความคิดเห็น • 114

  • @baburaokachrusaudagar1962
    @baburaokachrusaudagar1962 วันที่ผ่านมา

    खुप छान आहे

  • @kishorparihar6772
    @kishorparihar6772 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती

  • @prakashvalame6692
    @prakashvalame6692 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब अशीच माहिती चा व्हिडीओ पाठवत राहा

  • @ramdaspawar440
    @ramdaspawar440 หลายเดือนก่อน

    सर खुप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद

  • @nileshrandive7281
    @nileshrandive7281 20 วันที่ผ่านมา

    Adhikari yanchyavar karvai Kashi karavi

  • @user-kc2yw4mf4y
    @user-kc2yw4mf4y 6 หลายเดือนก่อน

    राज्य माहिती आयुक्त चे दि.20.06.2006 चे काय निर्देश आहे.. प्रत मिळेल काय ❓

  • @user-gd9yw1ry2p
    @user-gd9yw1ry2p 3 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद साहेब अशीच माहिती चा व्हिडीओ पाठवत राहा म्हणजे कार्यकर्ते यांना काम करण्यास सोईस्कर होईल 🙏🙏

  • @newseveryday1829
    @newseveryday1829 10 หลายเดือนก่อน +1

    माहिती अधिकारीचे नव नवीन पारीत झालेले पीडीएफ देत जावे, भरपूर शुभेच्छा!

  • @Blacknight1789
    @Blacknight1789 4 หลายเดือนก่อน

    खूप छान आणि महत्वाची बातमी आहे सर

  • @mukundjoshi742
    @mukundjoshi742 3 ปีที่แล้ว +2

    खूप उपयुक्त माहिती आपले कोटी कोटी आभार मान्यवर

  • @ashrafbasid8482
    @ashrafbasid8482 3 หลายเดือนก่อน

    सर हमने माहिती मांगा था लेकिन उप जिल्हाः
    रुग्णियाले इन होने दो पेपर नही दिए जिस पेपर
    से उनको जेल हो सकती है
    तो सर आप बोलो कैसे दोबारा माहिती
    मांगे

  • @shrutinetlekar6758
    @shrutinetlekar6758 ปีที่แล้ว +1

    Saheb khup chaan mahiti dili

  • @mrunu5820
    @mrunu5820 3 ปีที่แล้ว +3

    धन्यवाद सर खुप छान

  • @amoldahale6664
    @amoldahale6664 3 ปีที่แล้ว +4

    नमस्कार सर भुमीअभिलेख कार्यालयातील कामकाजा बद्दल विडीओ तयार करा सर.

  • @DevidasGaikwad-ds2oq
    @DevidasGaikwad-ds2oq 3 หลายเดือนก่อน

    खूप छान माहिती...

  • @youtubeshortbeta9554
    @youtubeshortbeta9554 4 หลายเดือนก่อน

    इन्कम टैक्स कडुन माहिती हवी आहे पन ऑनलाइन मधे इन्कम टैक्स चे ऑप्शन येत नाही... काय करावे?

  • @surekhasalunkhe7978
    @surekhasalunkhe7978 3 หลายเดือนก่อน

    Judge kad chukichi order kelya Jan mahiti adhikaratu adhiniyam 2005 mahiti magavali shakto ka

  • @ramdasborhade6497
    @ramdasborhade6497 2 ปีที่แล้ว +1

    Thank Sar

  • @sambhajinevre7526
    @sambhajinevre7526 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान

  • @yogeshtribhuvan1616
    @yogeshtribhuvan1616 หลายเดือนก่อน

    सर तुम्हाला संपर्क कसा करायचा.. RTI संदर्भात काही अडचणी येत असतील तर

  • @kondiramgunte2134
    @kondiramgunte2134 3 ปีที่แล้ว +2

    खूप छान सर

  • @navnathkamble7939
    @navnathkamble7939 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan mahiti sir

  • @Sachin-sg7zd
    @Sachin-sg7zd 3 ปีที่แล้ว +1

    Khup chan

  • @azimshaikh9704
    @azimshaikh9704 ปีที่แล้ว +1

    अनेकदा असे होते की जन माहिती अधिकारी हे अर्जदारांना माहिती पुरविण्या ऐवजी, मागितलेली माहिती ही व्यापक स्वरूपाची असल्यामुळे सदर माहिती देता येत नाही आपण कार्यालयात येऊन माहितीचे अवलोकन करून घ्यावे असे पत्र पाठवतात त्यामुळे अर्जदारा समोर समस्या निर्माण होते तर आपणास विनंती की यावर एक व्हिडिओ नक्कीच बनवा सर

  • @amolppalkar1920
    @amolppalkar1920 ปีที่แล้ว

    एकदम मस्त माहिती

  • @raeesqurrshi2121
    @raeesqurrshi2121 2 ปีที่แล้ว +1

    Good.. Sir G

  • @IshwarTivade
    @IshwarTivade 7 หลายเดือนก่อน

    धन्यवाद बहुतबढीया

  • @dhananjaynagre4708
    @dhananjaynagre4708 9 หลายเดือนก่อน

    परिपत्रक कुठे मिळवायचे

  • @mayurchavan4291
    @mayurchavan4291 3 ปีที่แล้ว +1

    छान आहे

  • @dipakbhamarenandurbar9867
    @dipakbhamarenandurbar9867 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर.🙏

  • @baburaotirthkar8490
    @baburaotirthkar8490 10 หลายเดือนก่อน

    Very good information of RTI.

  • @dorik_kaka
    @dorik_kaka 3 ปีที่แล้ว +1

    छान माहिती दिलेली सर जी

  • @vikasdangat8628
    @vikasdangat8628 2 หลายเดือนก่อน

    शासन निर्णय पाहण्यासाठी आपण सांगता त्याप्रमाणे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली नाही.

  • @nileshdabhade4121
    @nileshdabhade4121 8 หลายเดือนก่อน

    Khup chhan sir

  • @shubhamdakhore4450
    @shubhamdakhore4450 ปีที่แล้ว

    Khup chhan sir🎉🎉🎉🎉🎉

  • @vishalshinde2487
    @vishalshinde2487 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर असेच विडीओ बनवा

  • @bhaskarzarekar
    @bhaskarzarekar ปีที่แล้ว

    एकदम छान

  • @rekhadamugade7963
    @rekhadamugade7963 3 ปีที่แล้ว +3

    अ,ब अर्ज करुन 30+60 =90 दिवस होउन ही माहिती दिली जात नाही.
    कधी दिलीच तर ती असमाधानकारक किवा चुकिची माहिती दिली जाते.
    शिस्तभंग कारवाई मागणी किवा दप्तर दिरंगाई बाबत कारवाई मागणी केली तरीही होत नाही.

  • @vilasparse293
    @vilasparse293 3 ปีที่แล้ว +1

    Nice sir

  • @sambhajikhangutkar6757
    @sambhajikhangutkar6757 ปีที่แล้ว

    संबंधित अर्जदार हा दिव्यांग आहे.

  • @nitinsurve9964
    @nitinsurve9964 ปีที่แล้ว

    Nice information

  • @user-me9mu9hq3m
    @user-me9mu9hq3m 8 หลายเดือนก่อน

    Good sir ji work

  • @suhasshevale2862
    @suhasshevale2862 ปีที่แล้ว

    Great sir. Ji

  • @zakasbhosale1891
    @zakasbhosale1891 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर आपले व्हिडिओ तंतोतंत खरे ठरतात शासकीय अधिकारी मुद्दाम महीती देन्यास टाळाटाळ करत आहेत पण आपले व्हिडिओ व जीआर मुळे खुप सोपे जाते आहे आम्हाला प्रेरणा ताकत मिळत आहे

  • @newseveryday1829
    @newseveryday1829 10 หลายเดือนก่อน

    Very good information

  • @ashwinbansode5871
    @ashwinbansode5871 2 หลายเดือนก่อน

    Sir PDF Down load hot nahi. He pari patrak have ahe

  • @sachinshahane8699
    @sachinshahane8699 11 หลายเดือนก่อน

    Very nice sir thanks

  • @JayaKuchakorvi
    @JayaKuchakorvi 6 หลายเดือนก่อน

    Sir mi RTI nusar sevapustika sati arja kelela Bru.mumbai mahanagarpalikela tr tyancha fakt pahoch pavati milela aahe pn tithun pude tyancha response nahi milal tr kay karave

  • @amolbhosle4630
    @amolbhosle4630 6 หลายเดือนก่อน

    Thanks sir, if want to know property of any person can i come to under this act... Which authority, Ministry and public authority I have to select to know the information.

  • @Sachin-sg7zd
    @Sachin-sg7zd 3 ปีที่แล้ว +2

    सर जर प्रथम अपील झाले पण निकाल दिलाच नाही तर काय करावे

  • @KishanAdhe-jg1xk
    @KishanAdhe-jg1xk 11 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार मला जि . आर . मिळत नाही पाठवता का हि विनंती

  • @samundmanish7104
    @samundmanish7104 ปีที่แล้ว

    Very nice 💐💐💐💐👌👌👌👌

  • @user-fz5iz9vt8t
    @user-fz5iz9vt8t 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान महिती दिली धन्यवाद
    बँकेत बोगस पेपर देवून कर्ज घेतले आसेल तर बँकेतून माहिती भेटेल का?

  • @ramdasborhade6497
    @ramdasborhade6497 ปีที่แล้ว

    Good morning

  • @uttamnarwade
    @uttamnarwade ปีที่แล้ว

    Uttam narwade

  • @ratishborkar4826
    @ratishborkar4826 3 ปีที่แล้ว +1

    साहेब ग्रामसेवकाने माहिती न दील्यास कोणाकडे अर्ज दाखल करावे

    • @RTIMAHASANGHYT
      @RTIMAHASANGHYT  3 ปีที่แล้ว

      गट विकास अधिकारी, पंचायत समिती

    • @ratishborkar4826
      @ratishborkar4826 3 ปีที่แล้ว

      @@RTIMAHASANGHYT ध्यनेवाद साहेब

  • @ashrafbasid8482
    @ashrafbasid8482 3 หลายเดือนก่อน

    सर आप का कॉन्टेक नंबर चाहीए

  • @deepakjadhav9093
    @deepakjadhav9093 ปีที่แล้ว

    दफ्तर दिरंगाई संदर्भात एखादा व्हिडिओ करावा

    • @RTIMAHASANGHYT
      @RTIMAHASANGHYT  ปีที่แล้ว

      Thanks नक्की करतो दीपक जी

  • @AmolPatil-us3gq
    @AmolPatil-us3gq 8 หลายเดือนก่อน

    सर, मला तुमच्या शी बोलायचे आहे, प्लिज सर, विडिओ मध्ये तुमचा मोबाईल नंबर आहे ❓

    • @RTIMAHASANGHYT
      @RTIMAHASANGHYT  8 หลายเดือนก่อน

      9223516920 Subhash Baswekar

  • @tusicool
    @tusicool ปีที่แล้ว

    ❤cool

  • @sambhajikhangutkar6757
    @sambhajikhangutkar6757 ปีที่แล้ว

    सर
    नमस्कार
    आम्ही गेली अडीच वर्षे सेवा संस्थेकडे माहिती rti अधिकाराचा वापर करून मागीतली आहे, सहाय्यक निबंधक, उपनिबंधक, विभागीय निबंधक , समाजकल्याण यांच्या कडे अपिल केले आदेश झाले पण कार्यवाही शून्य.
    शेवटी आयुक्त पुणे कडे तक्रार केली कारवाई चा आदेश दिला,पण सहाय्यक निबंधक यांच्याकडून कार्यवाही शुन्य.

  • @Atrangi_अतरंगी_1
    @Atrangi_अतरंगी_1 3 ปีที่แล้ว +2

    १)सर माहिती अधिकार अर्ज दाखल करतेवेळी एक अर्जासाठी अर्जदार एकच व्यक्ती असू शकतो की एकापेक्षा अधिक व्यक्ती असू शकतात...?
    २)तसेच दारिद्र्य रेषेखालील एक व्यक्ती व दारिद्र्य रेषेखालील नसलेला व्यक्ती असे दोघे मिळून अर्ज करू शकतात का?
    कृपया मार्गदर्शन व्हावे...!🙏

    • @nagrikadhikar7740
      @nagrikadhikar7740 3 ปีที่แล้ว

      माझ्या माहिती प्रमाणे माहिती अधिकार कायद्यात संयुक्त अर्ज करण्याची तरतूद नाही.

    • @Atrangi_अतरंगी_1
      @Atrangi_अतरंगी_1 3 ปีที่แล้ว

      @@nagrikadhikar7740 अर्जदार एकच असावा अशीही स्पष्ट तरतूद नाही..😊

    • @dadadeshmukh288
      @dadadeshmukh288 2 ปีที่แล้ว

      संयुक्त अर्ज केला तरी चालतो, परंतु एक नंबर ला ज्याचे नाव असेल त्याचाच नावाने माहिती अधिकारी पत्र व्यवहार करतात

  • @aarifpatel3069
    @aarifpatel3069 3 ปีที่แล้ว +1

    best information
    thanks Sir
    Plz send link too

  • @ashitoshkhotkar1605
    @ashitoshkhotkar1605 7 หลายเดือนก่อน

    त्यांना अर्ज करून २५ दिवस झालेत आता परत कुठे अर्ज करावा

  • @jayaanande5974
    @jayaanande5974 3 ปีที่แล้ว +1

    अभ्यास करण्यासाठी पुस्तक कोणती वाचावी प्लीज मार्गदर्शन करावे

  • @prakashthakur3340
    @prakashthakur3340 ปีที่แล้ว

    व्यतिकवाद सांगून माहित दिली नाही तर kya karave

  • @toontvcomedy1521
    @toontvcomedy1521 9 หลายเดือนก่อน

    सर खूप छान माहिती दिली पण काही लोक चुकीचे काम करण्यास सांगितले जाते नाही केल्यास माहिती अधिकार अर्ज करतात किंवा पैसे मागणी करतात ता मालेगाव जि नाशिक तुमच्या नावाचे लेटर पॅड छापून अर्ज करतात

  • @ScamsandReality
    @ScamsandReality 3 ปีที่แล้ว +1

    दुसऱ्या अपील नंतर माहिती मिळाली नाही, तर काय करावे

    • @RTIMAHASANGHYT
      @RTIMAHASANGHYT  3 ปีที่แล้ว +1

      माहिती आयुक्तांनी माहिती द्यावी असे आदेश देऊनही आदेशाचे जनमाहिती अधिकारी यांनी पालन केले नाही म्हणून पुन्हा माहिती आयुक्त यांचेकडे कलम 18नुसार तक्रार दाखल करावी आणि शस्ती आणि नुकसानभरपाई ची मागणी करावी

    • @dadadeshmukh288
      @dadadeshmukh288 2 ปีที่แล้ว

      हाय कोर्टात चेलेंज देता येतो

  • @dhirajgholap9316
    @dhirajgholap9316 ปีที่แล้ว

    केंद्रीय माहिती आयोग कपिल करण्याची पद्धत काय आहे कृपया करून सविस्तर माहिती देण्यात यावी ही सर ही विनंती

  • @prashantprabhakargawade6465
    @prashantprabhakargawade6465 ปีที่แล้ว

    तरीही 10 दिवसांत नाही कळवलं तर काय कारवाई करता येऊ शकते हेही सांगावे ही विनंती

  • @mairaleaditya4642
    @mairaleaditya4642 ปีที่แล้ว

    जर 10 दिवसात माहिती च्या पानाची व खर्चाची प्रक्रिया केली नाही तर काय कारवाई करावी

  • @ATHAWANI
    @ATHAWANI ปีที่แล้ว

    BMC कर्मचारी ची माहीती कशी मिळवावी

  • @nileshmagare7120
    @nileshmagare7120 11 หลายเดือนก่อน

    माहितीचा अधिकार कसा विचारला पाहिजे शब्दार्थ विचारला पाहिजे माहिती मिळावी पाहिजे का प्रश्नार्थ विचारले तरी चालते

  • @sagarchavan2855
    @sagarchavan2855 ปีที่แล้ว

    प्रथम अपील यास बनवाबनवी करून उत्तर दिले नाही, याव्यतिरिक्त इतर जीआर दिले परंतु लेखी उत्तर दिले नाही तर काय करावे

  • @supervideo4407
    @supervideo4407 ปีที่แล้ว

    शास्ती दंड कश्या प्रकारे होऊ शकतो
    कलम 19 खाली तक्रारी बाबत सांगा

  • @ravisvalvi8030
    @ravisvalvi8030 2 ปีที่แล้ว

    तलाठी चा प्रथम अपील कुठे करावी

    • @dadadeshmukh288
      @dadadeshmukh288 2 ปีที่แล้ว

      मंडळ अधिकारी

  • @mahendrabhagwansonawane3569
    @mahendrabhagwansonawane3569 ปีที่แล้ว

    साहेब महानगरपालिका अंतर्गत खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी यांच्या सुरक्षारक्षकांची माहिती माहिती अधिकार अर्जात महानगरपालिकेकडे मागता येते का? माहिती अधिकार अधिनियमच्या कोणत्या कलमानुसार माहिती मागता येते ? उदा पीएफ बोनस पगार पत्रक कामगार विमा ही माहिती कोणत्या कलमानुसार मागता येते तसेच ही माहिती वैयक्तिक असल्यास कोणत्या कलमानुसार वैयक्तिक आहे

  • @mohanpatil6318
    @mohanpatil6318 2 ปีที่แล้ว

    सर नमस्कार

  • @tusharalhat9316
    @tusharalhat9316 2 ปีที่แล้ว

    सर केंद्र सरकारने संपूर्ण देशासाठी जारी केलेला कोणताही / प्रत्येक आदेश किंवा गाईडलाईन नगर परिषद किंवा ग्रामपंचायत पर्यंत पोहच केला जातो का ? की ठराविकच आदेश पोहच केले जातात ?

  • @sheelabhosale1950
    @sheelabhosale1950 ปีที่แล้ว

    मी आपणालि फोन करू इच्छीते

  • @user-yy6gj2wc6q
    @user-yy6gj2wc6q ปีที่แล้ว

    सर तीस दिवसात माहिती न मिळाल्यास काय करावे.

  • @sameerthombare8492
    @sameerthombare8492 ปีที่แล้ว

    माहिती अधिकार अर्धा मध्ये कलम 6(3) उल्लेख करणे जरुरी आहे का

  • @nitinkhose9287
    @nitinkhose9287 3 ปีที่แล้ว

    सर महत्वाची माहिती दिली....त्याबद्दल धन्यवाद...
    पण माहिती अधिकार कायद्याला जनमाहिती अधिकारी, अपिलीय अधिकारी हे काहीही महत्व देत नाहीत. माहिती अधिकारी अर्जात मागितलेली माहिती देत नाहीत, अपिलीय अधिकारी अपिलावर कोणतीही कारवाही करत नाहीत सुनावणी सुद्धा होत नाही. आणि माहिती आयुक्त यांच्याकडे अपील केले की मग सुनावणी साठी 6 महिने 1 वर्ष वाट पाहावी लागते आणि माहिती आयुक्त सुध्दा जनमाहिती अधिकारी यांना कोणतीही शास्ती न करता 15 दिवसात माहिती द्या एव्हडच सांगतात आणि सुनावणी चा निर्णय द्यायला पण 6 महिने लावतात, तरीही माहिती अधिकारी माहिती देत नाहीत. मग तक्रार करावी लागते आणि तक्रारीवर सुनावणी साठी 1 वर्षापेक्षा ही जास्त कालावधी माहिती आयुक्त लावतात. म्हणजे काय 1 महिना माहिती अर्ज, 1 महिना अपील अर्ज, 6 महिने ते 1 वर्ष द्वितीय अपील अर्ज, निर्णय यायला 6 महिने, आणि तक्रार सुनावणी साठी 1 वर्ष म्हणजे कमीत कमी 2 वर्ष यासाठी लागतात तरीही माहिती अर्धवट मिळते. अधिकाऱ्यांनी कायदा मोडीत काढलाय साहेब...

    • @neutral258
      @neutral258 3 ปีที่แล้ว

      भारतीय कायदेव्यवस्था आणि न्याय व्यवस्था म्हणजे मुर्खपणाचा पोरखेळ आहे.
      मुळात अधिकारी भ्रष्ट सिध्द होतच नाहीत आणि झालेतच तर चार सहा महिने निलंबन आणि बदली एवढंच घडतं

    • @dhananjaynagre4708
      @dhananjaynagre4708 9 หลายเดือนก่อน

      हाच अनुभव मला पण आला आहे

  • @sunitaramkamblekamble6075
    @sunitaramkamblekamble6075 2 ปีที่แล้ว

    Van vibhagache video banava tyachi mahiti adhikar kasa lihava tyabddal

  • @digambarkote7912
    @digambarkote7912 ปีที่แล้ว

    दहा दिवसात माहीतीचे शुल्क न कळवल्यास माहीती फ्री देण्याची तरतुद कायद्यात आहे का

  • @mushabbarsayyed
    @mushabbarsayyed ปีที่แล้ว

    Sir jan mahiti adhikar 10 divsat partisad det nahi vo mahiti hi mudatit det nahi he ayoga che nirddashnas yeun ho ayog pudche vedi. Mahiti vede var dya ase nirdesh detat he yoggy nahi kayy karave , pleased reply sir

  • @AslamShaikh-gv7ej
    @AslamShaikh-gv7ej 2 ปีที่แล้ว

    माहिती न दिलयास कोणत्या कलम नुसार गुन्हा दाखल करण्याची तरतूद आहे का सर

    • @RTIMAHASANGHYT
      @RTIMAHASANGHYT  2 ปีที่แล้ว

      माहिती अधिकार कलम 20 नुसार शास्ती लागते

  • @arifshaikh-kn6cf
    @arifshaikh-kn6cf 2 ปีที่แล้ว

    Sir mi 2004 te 2010 paryant zaleli vikas kamchi yaadi magitli hoti gramsevak ne mala ardhich mahiti dili ahe te mantat ki bakichi mahiti grampanchyat madhe uplabdh nahi ase sangtat kay karu sir

  • @gorakshnathmoresarkar2382
    @gorakshnathmoresarkar2382 ปีที่แล้ว

    बोगस

  • @technicalajmarathi
    @technicalajmarathi ปีที่แล้ว

    Sir..online takrar chi kiti divsat reply ysyla pahije?

    • @vikaspatil362
      @vikaspatil362 11 หลายเดือนก่อน

      Reply dila ka

  • @sandipkanade1153
    @sandipkanade1153 ปีที่แล้ว

    Sir tumcha no. Milel ka plz

  • @pralhadpukale3617
    @pralhadpukale3617 ปีที่แล้ว +1

    सर आपला मोबाईल फोन नंबर पाठवा

  • @rahulkadam2113
    @rahulkadam2113 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती

  • @deepakjadhav9093
    @deepakjadhav9093 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान सर

  • @rohitbombarde775
    @rohitbombarde775 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती

  • @user-yy6gj2wc6q
    @user-yy6gj2wc6q ปีที่แล้ว

    खूप छान सर