अरे वा...100 वर्षा पूर्वीचे झाड तोडून अभ्यास करणार आणि नंतर त्याची लागवड करणार....वा...किती महान आहे हा विचित्र प्राणी...ज्याचे नाव माणूस...सगळी झाडे तोडली तरी जागा पुरणार नाही ज्याला...लाज धरा जरा... पृथ्वी प्रकोप पावायला जास्त वेळ नाही..😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
100 वर्षे पूर्वीच झाड, तोडण्यासाठी प्रयत्न ? काय अभिमानाची गोष्ट आहे ? राहूदे की ते, तेवढ्या वेळात पुढील काम होतील, तोडण्याचा मोठेपणा दाखवण्या पेक्षा वाचवायचा शहाणपण दाखवा, फक्त तिथेच ट्राफिक जाम होते ? पूर्ण रोड जेट हायावे आहे ? वाचवा ते झाड
निसर्गाचे ते जिवंत उदाहरण आहे..निसर्गाला पण हे मान्य नाही....झाडे तोडून टाकण्यपेक्षा झाडे लावायला शिका....रस्त्या पेक्षा झाडे महत्वाची आहेत....झाडे लावा झाडे जगवा...
असचं एक झाड मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पेण जवळच्या इरवाडी गावी हायवे वर आहे ते झाड देखील हालत नाही, अखेर ते झाड तसंच ठेवून रस्ता बाजूने केला
Apan Dev nahi pahila pan bhoot tar pahila na mag Dev ahe .. Pallavi manas avdi vait zalet tar Dev zadat rahu lagle.. Ek example ajun kelamba Devi pan kelichya zadatun prakat zali.
प्लीज कृपा करून झाडांची हत्या करू नका, जगा आणि इतर सजीवांनाही जगू द्या. हे झाड तुटत नाही ह्याचा अर्थ निसर्ग ही विनंती करतोय कि रस्ता थोड्या बाजूने घ्या पण माझ्या लेकाला तोडू नका ❤💧🌱
दैवी रूप असेल नक्की, pleas रास्ता बाजूनी करा झाडा भोवती कट्टा घालून पाण्याची सोया करा तिथे ,एक जागरूक स्थान आहे कुठेतरी देवावर विश्वास आहेना पाय पडून आपले काम पूर्ण करा ही कळ कळलीची विनंती आहे शांत मार्गाने पुढे जा भले होईल सर्वांचे च ,विषाची परीक्षा करू नका, pleas, pleas, pleas, pleas ,pleas
मला वाटते की ते देवाचे आहे ...ते झाड तोडू नका असा इशारा करत आहे ...जरा बाजूला घ्यावा रस्ता ...नाहीत र झाड तोडणारा वर संकट येऊ शकत ...कौल लावा देवाला मगच विचार करा ...राहू दे ...कुणाजवळ खायला मागत नाही ..सावली देत आहे ..हवा मिळते ..आँश्विजनची गरज आहे आपल्याला ..
एकीकडे सांगायचे झाडे लावा झाडे जगवा आणि दुसऱ्या बाजूला झाडे तोडून रस्ता तयार करायचा हे काही बरोबर नाही हे झाड आहे ते तसेच राहू द्या , रस्ता बाजूला घ्या आणि महत्वाचं म्हणजे हे झाड कोणत्या औषधी वनस्पतींची आहेत त्याचा शोध घ्या आणि त्याची लागवडीसाठी उपयोग करून घ्या.
झाड तसेच राहू द्या दुसरा काहीतरी पर्याय शोधा व बातमी देणाऱ्यांनी खूप महत्वाची एक गोष्ट सांगितली त्या झाडाचा अभ्यास झाला पाहिजे पण तो तोडल्या नंतर नाही त्याच्या आधी
भाई यह पेड़ रत्नागिरी जिले के लोगों की आस्था जुड़ी है और इस पेड़ की जीने की इच्छा अभी बाकी है वन विभाग को इस पेड़ के गुणधर्म और इनकी खूबियों को परखने और इन पेड़ों को समुद्र तटीय इलाकों में इसे बड़े पैमाने पर लगाने की जरूरत है इससे इस इलाके में कटाव पर नियंत्रण होगा
हेझाड म्हनंजे निसर्गाचि ताकत दाखवतेय. व हेझाड म्हनंजे काेकनं हे स्वर्ग भुमिंआहे हे दाखवतय ह्या झाडाला पु्र्णं पनें काडता येईल न ताेड फाेड करता फाँरेनं टेन्काँलाँजि मार्फंत ते मुळापासुनं लांब कमिं त कमि चारि हाेईल बाजुनिं खाेल खाेदुनं त्याला माेठ्या कनेंटेनंरवर ऊचलुनं त्याचि मुंळ बांधुनं त्याला दुसऱा ठिकानिं पुन्हां जिवनं दानं देता येईल.
हा दैवी प्रकार आहे काम पुरता विश्वास ठेवा नी एखाद्या च्या अंगात देव येतो त्यांच्या कडे विचारणा करा नी आपले कार्य पूर्ण करा नाहीतर पुढे अडचणी येतील कामगारांना व इंजिनिअर्स ना पण हि विनंती आहे पब्लिश करू नये काम पूर्ण करून घ्या फक्त
तिवस वृक्षाचे झाड आहे देव बिव काही नाही जमिनित १ ते १:५ किमि पर्यंत खोलवर व आजुबाजुला मुळे पसरलेलि असतात प्रचंड कणखर लाकुड असते पुर्वि इतिहासात तोफाची चाके नंतर गाडीबैलाची चाके जाभ म्हणजे ओढण्या साठी चे दांडे याच वृक्षा पासुन बनवत असत
ते झाड स्वत: म्हणत आहे की मला तोडु नका, अजुन भरपुर झाडे लावा
𝔾𝕣𝕖𝕒𝕥
अरे वा...100 वर्षा पूर्वीचे झाड तोडून अभ्यास करणार आणि नंतर त्याची लागवड करणार....वा...किती महान आहे हा विचित्र प्राणी...ज्याचे नाव माणूस...सगळी झाडे तोडली तरी जागा पुरणार नाही ज्याला...लाज धरा जरा... पृथ्वी प्रकोप पावायला जास्त वेळ नाही..😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢
Aagdhi Barobar aahe
Manus Ha murkha ahech
Mansala banvun dev dekhil pastavla asel
ह्या झाडावर एअरलेरिंग करावी आणि अशा झाडाची खूप रोपटी बनवून लावन्यात यावीत. आणि झाड तोडण्यापेशा सर्कल करावं त्या जागी.
Ravalnath Patil आपनं खुपछानं युक्ति दिलिआहे. मिहि निसर्गंप्रेमिंआहे.
Ravalnath Patil माझा ह्वाँटसप नंबर ८९७५३९९८६७ आहे. कुपयाकरुनं संपर्ककरा
नका नादी लागु...... सोडुन द्या त्या झाडाला. नका तोडु. Please save tree 🌿
Barobar aahe
Ho na.
त्यांनी अगोदरच आई घातलीय झाड मरेल
झाडे तोडन सोपं पण जोडणे अवघड,,,
झाड पडत नाही याचा अर्थ निसर्ग म्हणतोय
रस्ता थोडा बाजुना घ्या की,
थोड निसर्गाचही ऐका,
नमस्कार
खरं आहे
Right
अगदीं बरोबर
Yes bhau
आरे बाबानो त्या झाडाला 🌴आजुन जगायचि व लोकोंनचि 👴👦👳👧सेवाकरायचि झच्धा आहे
तुम्हीं त्याचा नाद सोडा व साईडन रस्ता घ्यान 😊😊😊
Ok bhau
अशी झाडं तोडू नये...नाहीतर त्या रोडवरुन फिरायला कोणीच राहणार नाही...कोरोना सारखं काहीतरी होईल परत..
100 वर्षे पूर्वीच झाड, तोडण्यासाठी प्रयत्न ? काय अभिमानाची गोष्ट आहे ? राहूदे की ते, तेवढ्या वेळात पुढील काम होतील, तोडण्याचा मोठेपणा दाखवण्या पेक्षा वाचवायचा शहाणपण दाखवा, फक्त तिथेच ट्राफिक जाम होते ? पूर्ण रोड जेट हायावे आहे ? वाचवा ते झाड
हो भाऊ बरोबर
hat's off ur comment I agreed
Nice bro
Very nice
✔️✔️✔️
निसर्गाचे ते जिवंत उदाहरण आहे..निसर्गाला पण हे मान्य नाही....झाडे तोडून टाकण्यपेक्षा झाडे लावायला शिका....रस्त्या पेक्षा झाडे महत्वाची आहेत....झाडे लावा झाडे जगवा...
ते झाड एक प्रकारचं नेसर्गिक चमत्कार आह,त्याला तोडणे म्हणजे मूर्ख पण च होय .
अशी झाडे लावावीत ह्या झाडाची बीजे यावर संशोधन व्हावे हीच विनंती
असचं एक झाड मुंबई गोवा महामार्गावर रायगड जिल्ह्यातील पेण जवळच्या इरवाडी गावी हायवे वर आहे ते झाड देखील हालत नाही, अखेर ते झाड तसंच ठेवून रस्ता बाजूने केला
Ho
Apan Dev nahi pahila pan bhoot tar pahila na mag Dev ahe ..
Pallavi manas avdi vait zalet tar Dev zadat rahu lagle..
Ek example ajun kelamba Devi pan kelichya zadatun prakat zali.
हो दादा बरोबर
हो, खरं आहे ते
या झाडाच्या जातिच नाव काय ???कश्याच आहे हे झाड???
वाईट वाटले ही बातमी पाहून, जुन्या काळातील वृक्ष तोडणे आणि ते ही आपल्या गरजे साठी, चुकीचे आहे
अरे पाया पडतो बाबांनो तुमच्या नका तोडु त्या झाडाला plz
पाडता कशाला मग...
रस्ता वळवा की बाजूला
अजिबात तोडू नये हे झाड...हवे तर ते झाड तसेच ठेऊन रस्ता तयार करावा...एक निसर्ग प्रेमी..🙏🙏
असं दुर्मिळ झाड न काढता रस्ता बाजूनी घयावा करणं असं झाड परत लावणार नाही हे नकीच झाडे तोडली जातात पण लावताना तस कस्ट घेताना कुणी दिसत नाही
नका दोडू ओ देवरूपी असेल 🙏🙏
पण ते todnyapeksha सर्कल बनवा na
ते झाड असूदे दोन्ही बाजूंनी रस्ता काढा हे योग्य आहे दोन्ही कामे होतील🙏🌴🌴
झाडाच्या बाजूनं सर्कल बनवा आणि म्हणा हे 150 वर्षाचे झाड झाड वाचवन शहाणपणा वृक्ष वली आम्हा सोयरे वनचरे
जे कोणी लोक हे झाड तोडण्याची भाषा करीत आहेत, आणि जे लोक तोडतील त्यांचा सर्वनाश अटळ आहे.. कारण ते झाड.. साक्षात परमेश्वर रूप....,
ते झाड राहू द्या तसेच गव्हर्नमेंट काय झाड लावत नाही , फक्त development च्या नावाने झाड कापत सुटली आहे, उधानार्थ आरे कॉलनी रोड,
झाडाचे नाव सांगत नाही हे समजून येत नाही कारण ते बेलाचे झाड असावे
ते झाड तोडू नका त्याचा सर्कल करा
प्लीज कृपा करून झाडांची हत्या करू नका, जगा आणि इतर सजीवांनाही जगू द्या. हे झाड तुटत नाही ह्याचा अर्थ निसर्ग ही विनंती करतोय कि रस्ता थोड्या बाजूने घ्या पण माझ्या लेकाला तोडू नका ❤💧🌱
What is name of tree?
झाड़ तोडू नका, please शंभर वर्षोच झाड जपून ठेवा त्याची राखा. निसर्गाची अनमोल देणगी.
फानुस बनकर जिस की हिफाजत हवा करे...
वह शमाँ क्या बुझे जिसे रोशन खुदा करे...
रस्ता बाजूने घ्या . त्या झाडाला सुशोभित कुंपण घाला आणि न कापलं जाण्याची माहिती फलक लावां म्हणजे लोकांनसाठी ते आशचर्र्य स्थान बनेल.
झाड राहूदे ,रस्ता बाजूला वलवायला पाहीजे.
हे दुर्मीळ झाड काढण्या पेक्षा रस्ताच बाजुने घ्यावा 🙏
दैवी रूप असेल नक्की, pleas रास्ता बाजूनी करा झाडा भोवती कट्टा घालून पाण्याची सोया करा तिथे ,एक जागरूक स्थान आहे कुठेतरी देवावर विश्वास आहेना पाय पडून आपले काम पूर्ण करा ही कळ कळलीची विनंती आहे शांत मार्गाने पुढे जा भले होईल सर्वांचे च ,विषाची परीक्षा करू नका, pleas, pleas, pleas, pleas ,pleas
गाडी चालविता येत नाही का झाडच अडचण येते का नेहमी.
पहिले झाड़े तोड़तात आणि मग कोरोना आला की, वेंटिलेटर बनवून हॉस्पिटलवर जाऊन बसतात.🤭🤭😂😂😂😂🤣🤣🤣🤣
भविष्य अंधारात गेलेले आहे!🙄🤧
प्रयत्न सोडा आणि झाडाला अभय द्या...
आमच्या कणकवली बस स्टँड समोर एक शंभर वर्ष. पूर्वीचे वडा चे झाड ते तोडायला गेलावर झाडा वरील पांढरे पक्षाने कर्म चारायावर हल्ला चढवला
ते बेलाच झाड तोडू नका.तो हायवे बाजूनी घ्या .नाहीतर होऊ देणार नाही...
Br
झाड राहू देऊन रोड होणार नाही का?
Aaplya gawarment la laaj watayla pahije....
मला वाटते की ते देवाचे आहे ...ते झाड तोडू नका असा इशारा करत आहे ...जरा बाजूला घ्यावा रस्ता ...नाहीत र झाड तोडणारा वर संकट येऊ शकत ...कौल लावा देवाला मगच विचार करा ...राहू दे ...कुणाजवळ खायला मागत नाही ..सावली देत आहे ..हवा मिळते ..आँश्विजनची गरज आहे आपल्याला ..
Brobry
राहु द्या ना काय अरे खड्ड्यात गेला महा मार्ग साइटन काडता येत नाही काय मुर्ख लोक हो तुम्ही
निसर्गावर मानव कधीहि मात करू शकत नाही, निसर्ग आपला समतोल बरोबर राखतो.तेव्हा आपला हट्ट सोडून ते झाड तोडु नये दुसरा पर्याय शोधावा.
एकीकडे सांगायचे झाडे लावा झाडे जगवा आणि दुसऱ्या बाजूला झाडे तोडून रस्ता तयार करायचा हे काही बरोबर नाही हे झाड आहे ते तसेच राहू द्या , रस्ता बाजूला घ्या आणि महत्वाचं म्हणजे हे झाड कोणत्या औषधी वनस्पतींची आहेत त्याचा शोध घ्या आणि त्याची लागवडीसाठी उपयोग करून घ्या.
सध्या काय परिस्थिती आहे?
काडु नका तेतिस कोठी देव आहे ते झाड नाही देव उभा आहे
100 वर्ष जगणारी झाडे ठेवा अगदी सुरक्षित. त्याच झाडाजवळुन घाट रस्ता तयार करा. त्या झाडाला पिकणीक पांईट होईल.शेव टू ट्री.🙏🌴🪴🌱🌿🍃☘️🍀🪴🌳🌵🌲🏞️🌳🙏💯🇳🇪
ते तेव्हढी जागा सर्कल करून सोडा 150व. पूर्वीचे म्हणून पाटी लावा मग अभ्यास चालू करा अजून त्या जातीची झाडे लावा तोडलं तर ती जात नष्ट होईल 🙏
ते झाड तोडुच नका त्याच्या बाजूने रस्ता तयार करा
तोडलं तर नक्कीच हानी होईल
त्यापेक्षा ते झाड जर ठेवलं तर ते शुभ काम होईल
असच ऐक झाड आहे कन्नाटक मदे वडाच तातुन रत्त ओर नाग बाहेर येतात
सायचेहो तुंम्हाला झाड तोडण्यात मर्दानगी वाटते का. येवढिच मर्दानगी असेल तर झाड तोडल्यापेक्षा झाडे लावा येवढ महत्तवाच आहे का रस्ता चौपदिकरण करण.
हे झाड तोडू नये ही विनंती पर्यायी मार्ग काढा नाही तर निसर्गाचा कोप होईल
झाड तसेच राहू द्या दुसरा काहीतरी पर्याय शोधा व बातमी देणाऱ्यांनी खूप महत्वाची एक गोष्ट सांगितली त्या झाडाचा अभ्यास झाला पाहिजे पण तो तोडल्या नंतर नाही त्याच्या आधी
सोडा हो साहेब राहू द्या एक झाडाने काय अडतय तुमचे
Save 🌲
Ty zada bhovtali ring circle kara centerla zad rahude plz te zad todu naka 🙏🏻
झाङे तोरू नका झाडे लावा आज झाडे तोरल्या मुले प्रदूषण किती वाढ ला आहे रोग राही पण वाढ ली आहे.
पडेल कस छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणी छत्रपती संभाजी महाराजांच्या मातीत उभे हाय 🚩🚩💪 मोडेल पन वाकणार नाय🔥🚩🚩
लाजीर्वाणी गोष्ट आहे, एकीकडे जाड़े लावा जाड़े जगव मानता, अणि दूसरी कड़े प्रगतिच्या नावावर तुम्हीच जाड़े तोड़ता, वाहःह
थोडं निसर्गाचाही ऐकायला पाहिजे आपलंच म्हणणं खरं करून चालणार नाही सर्व निसर्गाच्या विरोधात चालले नाही तरी
असा झाडांचा बीज निर्माण करुन नविन झाडांची लाव न करुन झाड काढा
भाई यह पेड़ रत्नागिरी जिले के लोगों की आस्था जुड़ी है और इस पेड़ की जीने की इच्छा अभी बाकी है
वन विभाग को इस पेड़ के गुणधर्म और इनकी खूबियों को परखने और इन पेड़ों को समुद्र तटीय इलाकों में इसे बड़े पैमाने पर लगाने की जरूरत है इससे इस इलाके में कटाव पर नियंत्रण होगा
म्हणजे?
डोक्याचा वापर करा नाहीतर सात पिढ्या बरबाद झाल्या शिवाय राहाणार नाही
Jhaad todu naka. Jamel titki jhaad laws nahi tar ..... Lagtil...
Plzzzzzz todu nka te zad🙏
अाॅपरेटर भावांनो नाद सोडा नाहितर तुम्हि अाणि तुमची कंपणी बंद पडेल
झाडावर देव या भूत असावं।
Road alignment badla na ho ka cut krt aahe 🙏🏿😞
झाड तोडले तरच राजकारण्यांचे पोट भरणार आहे.
Why are you doing this
Let the tree live his life
रस्ता बाजूने घ्या आणि स्वतः चा मनुष्य जिव वाचवा नाहीतरी ऐक दिवस असापन येणार आहे निसर्ग आपल्याला संपवनार
देवाची कमाल आहे ही
मला वाटते कि ते झाड तोडू नये
हेझाड म्हनंजे निसर्गाचि ताकत दाखवतेय. व हेझाड म्हनंजे काेकनं हे स्वर्ग भुमिंआहे हे दाखवतय ह्या झाडाला पु्र्णं पनें काडता येईल न ताेड फाेड करता फाँरेनं टेन्काँलाँजि मार्फंत ते मुळापासुनं लांब कमिं त कमि चारि हाेईल बाजुनिं खाेल खाेदुनं त्याला माेठ्या कनेंटेनंरवर ऊचलुनं त्याचि मुंळ बांधुनं त्याला दुसऱा ठिकानिं पुन्हां जिवनं दानं देता येईल.
Yevda hattas ka ahey. Navin rasta divert kart ka nahi.
Laaz vatayla paije ek zaad thodnya purvi....😢
कृपया झाड तोडू नका.
अरे ते राहु द्या ना झाड मग का त्याच्या मागे लागलाय
रस्त्यात मधोमध 🏠 चालत 🌲 नाही चालत
Jhad todnach upay h ka
Road दुसरीकडे काढा, झाड नका ना तोडू.
थोडा आपला मार्ग बदलवावा! अन्यथा विनाश आहेच
जरी ते काढला तरी त्याला दुसरी कडॆ लावता येत का ते बागा ,त्याला जगवनेचा प्रयत्न करा, प्लीज,
हा दैवी प्रकार आहे काम पुरता विश्वास ठेवा नी एखाद्या च्या अंगात देव येतो त्यांच्या कडे विचारणा करा नी आपले कार्य पूर्ण करा नाहीतर पुढे अडचणी येतील कामगारांना व इंजिनिअर्स ना पण हि विनंती आहे पब्लिश करू नये काम पूर्ण करून घ्या फक्त
ते झाड अजून सुद्धा आहे उभे माझ्या गावातील आहे
रोडचा विकास आणि पर्यावरण भकास
झाडे तोडण्या ऐवजी बाजूने रस्ता काढा,जर एखाद्या नेत्याची जमिन असती तर मग रस्ता बाजूने काढला असताना?
तिवस वृक्षाचे झाड आहे देव बिव काही नाही जमिनित १ ते १:५ किमि पर्यंत खोलवर व आजुबाजुला मुळे पसरलेलि असतात प्रचंड कणखर लाकुड असते पुर्वि इतिहासात तोफाची चाके नंतर गाडीबैलाची चाके जाभ म्हणजे ओढण्या साठी चे दांडे याच वृक्षा पासुन बनवत असत
तिथे देवस्थान आहे 🙏🏻🙏🏻
अमच्या शेतात पण करंजाच झाड आहे ते खुप परन्त करुन पण तुटलं नाही
कोणते झाड आहे, नाव काय आहे.. काही माहिती मिळेल का?
या प्रजातीचं हे एकमेव मदर ट्री आहे
एक तर ते झाड तोडू नका किंवा त्याचे replantation करा, दुर्मिळ झाड आहे वाया घालवू नका
त्या सुशमा आंधलीला दाखवा ते झाड ती म्हनते जगात देव नाही आधंली
Pabh
u Dewale
Pabhu Dewale हो देव नाहीतच देवळात बडवे मुतुन लोकांना तीर्थ पाजलेय बडव्यांनी
हा झाड तुम्ही बोलता 150 वर्षे जुना आहे. तुमच नवीन मार्ग एवढ टिकेल का?
1 number
पोकलॅण्ड चे पैसे वसूल होऊ पर्यंत पडणार नाही ते झाड
ते तोडल्या नंतर त्या जागी 1001 लोक मरणार ,झाडाच्या शापाने
kadachit engineers na paryayi jaga/marg nahi sapadat ashel. gramin lokanchi madat ghya.
Jast rod bnun kay sadnar
हे झाड पडत नाही तर त्याला रोडमधील डिव्हायडर मध्ये येईल अशी व्यवस्था करा.मुर्ख प्रशासन
please save the tree..
zadala todu nka... please
Yes
Pl.save tree
Aani ashi zade tayar karayachi astil tar aadhi hech zad vacavayala pahije. Tarach tyachyapasun navin utpatti karata yeil