Mahurgad | संपूर्ण माहूरगड दर्शन | renukadevi temple
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
- नांदेड जिल्ह्यातील माहूर हे नांदेड पासून १५० किमी अंतरावर आहे. नांदेड नागपूर किनवट यवतमाळ शेगाव येथून एसटी माहूरसाठी मिळतील.
• kinwat to mahur by msr...
#temple #mahurgad #renuka #mahur
your querys-
how to reach mahurgad
how to reach dattashikhar mahurgad
how to reach anusaya temple mahurgad
खुप खुप छान भारी लयभारी व्हिडिओ एक नंबर व्हिडिओ तुमचे कौतुक मुंबई बादरा मंगला निकाळजे तुमच्या मुळे आम्हाला खुप छान दर्शन घेतले आभारी आहोत धन्यवाद
आई रेणुका मातेचा उदो उदो🙏
फ
😮😮ओ
🎉🎉😢😢😢😮😮
Jai Aai Renuka Devi 🌹🙏
🙏🚩😊
आपल्या व्हिडिओ मार्फत संपूर्ण माहुरगड दर्शन झाले धन्यवाद आदिशक्ती माता रेणुका देवी की जय 🌹🙏
खुप खुप धन्यवाद रेणुका मातेचा उदो उदो 🙏😊
🙏 Dnyni mahiti dilyabaddal dhanyawad Namskar🙏🏼 Jay mata Renuka mata nam 🙏🏼🙏🏼🙏🏼
Jai maa. Renuka 🙏🙏🌹🌷🌹
🙏🚩
Khupch chan
Dhanyavad 😊
आई रेणुका माता उदो उदो
🙏😊
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏 श्री रेणुका मातेचा उदो उदो 🙏🌹🌹🌹🌹🌹
आई रेणुका मातेचा उदो उदो 🚩🙏
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त🙏 श्री रेणुका मातेचा उदो उदो🙏 .
अतिशय छान माहिती मिळाली तुमच्यामुळे.🙏
धन्यवाद आपले 🙏😊
Sunder mahiti dili
Khup khup dhanyavad aple sahkarya asech asudya🙏😊
Sunder video
दादा खुप छान आणि विस्तृत माहिती दिली.
धन्यवाद 🙏
खुप खुप धन्यवाद असेच सहकार्य राहुद्या🙏😊
आताच्या उन्हाळ्यात स्वतःची गाडी नसल्यास दुपारी उन्हाचा त्रास होऊ शकतो का ? झाल्यास वैद्यकीय मदत उपलब्ध असेल तर कळवावे
सकाळी माहूर बसस्थानकातून दर्शन बस जाते त्या बसने गेलात तर उत्तम राहील त्याव्यतिरिक्त ऑटो रिक्षा करून जाऊ शकता, पाण्याची व्यवस्था आहे तिथे, शीतपेयांची दुकानेही आहेत, आणि वैद्यकीय मदत ही रेणुका मातेच्या मंदिराजवळ मिळेल, दत्त शिखर व अनुसया मातेच्या तिथे नसेल, उन्हाचा त्रास सर्वत्रच आहे या दिवसांमध्ये. तरी पाणी सोबत ठेवावे🙏
एकदम सुंदर माहिती दिली धन्यवाद 🙏
@@VasantraoMokde खुप खुप धन्यवाद
श्री रेणुका मातेचा उदो उदो
🙏🚩
श्री गुरुदत्तात्रेय, श्री रेणुका देवी, भगवान परशुराम ह्यांना कोटी कोटी प्रणाम.
आमची सुद्धा ही तीर्थयात्रा सहज सफल होवो ही मनापासून प्रार्थना.
सचिन, तूम्ही खूप छान व्हिडिओ केला आहे. अतिशय मोजके, आवश्यक बोलणे, जास्तीत जास्त माहिती देण्यावर तूमचा भर आहे. खूप छान.
श्री गुरुदत्तात्रेय, श्री रेणुका देवी, श्री परशुराम ह्यांचे खूप छान दर्शन करून दिल्याबद्दल धन्यवाद.
व्हिडिओसाठी खूप धन्यवाद🙏 आणि तुमच्या तीर्थ यात्रेसाठी शुभेच्छा😊
Jai aai renuka mata
🙏🚩
आई रेणुका साहेब उदो उदो 🙏🙏
🙏
श्री गुरूदेव दत्त ❤❤महासती अनुसुया माता 🏵️🏵️ रेणुका माता 🌺🌺 माझ्या देवाना माझा नमस्कार 🎉🎉
आई रेणुका मातेचा उदो उदो 🚩🙏
खुप छान माहिती आहे
खुप खुप धन्यवाद असेच सहकार्य राहुद्या🙏😊
!!आई रेणुकादेवीचा उदो उदो!!
🌹🙏🏻🙏🏻🙏🏻
😊🙏🚩
फारच छान माहितीपूर्ण धन्यवाद नमस्कार नमस्कार
खुप खुप धन्यवाद असेच सहकार्य रहुद्या 😊🙏
🚩🚩Jay Mataji Ki Jay 🚩🚩
@@shyamdakhore1321 🙏🚩😊
छान माहिती मिळाली ❤❤❤
धन्यवाद 😊🙏
दादा नाशिकहून कसे जायचे तेवढी माहिती द्यावी किंवा कुठुन जवळ पढेल
नाशिक रोड रेल्वे स्टेशन वरून नंदीग्राम एक्स्प्रेस ट्रेन ने किनवट रेल्वे स्टेशन ला उतरावे सकाळी 8 वाजता तुम्ही किनवट ला पोहचाल बाहेरच तुम्हाला माहूर ची बस लागलेली असेल, आणि बस स्टँड मध्ये गेलात तर अर्ध्या तासाला माहूर साठी बस मिळतील.
दंडवत प्रणाम श्री दत्त प्रभु चरणी अर्पण
🙏
जय रेणुकामाता की जय
रेणुका मातेचा उदो उदो🙏
Jai Mata di
🚩🙏😊
🙏🙏रेणुका मातेचा उदो उदो! 🙏🙏
आई रेणुका मातेचा उदो उदो 🙏🚩
आपका बहुत बहुत धन्यवाद !
व्हिडिओ देखने के लिये अपका आभारी हू
खूप छान रेणुका माता चार गड होता
हो आहे खूप छान धन्यवाद आपले😊🙏
Jay Renuka Mata ki jay
🙏😊
aani kiti gardi aste ? Mi 6 oct la chhalo teva navratri aahe tar gardi jasta rahil ki kami?
@@Vishwas-j3o khup jast asel gardi
जय मां रेणुका मां
Aai renuka devicha udo udo❤️
🙏😊🚩
Khoop..sundar....💓
Khup khup dhanyawad 🙏😊
Khup chhan aahe video
Pan anusaya mata mandir, Dattashikhar, v Renuka mata mandir ya sarva thikani parking pasun vari jaipryant kiti kiti vel lagla te sangitlet astet tar Navin bhavikanna aankhon mahiti milali asti.
Mag kara yat sangayche rahile renuka mata mandirasathi 15 me in anusaya mata sathi 10 min Ani datta mandir sathi 5 min
Very. N ce
Thank you 🚩🙏😊
,जय मातादी
🙏🏻 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 💐❤️🚩
good information mahur la gelo hoto pan baki darshan nahi kel aamhala mahiti navhati samor road kuthe jaate aapla video pahun sagali mahiti milali pahilach wel hota mahur cha
Parat gelat tar ghya darshan avrjun 🙏🙂
Ho
ही तिन्ही ठिकाणी एकाच दिवसात करणे शक्य आहे का?
@@vrundagadgil3280 हो अगदी सहज तुम्ही एकाच दिवसात काही तासात तिन्ही ठिकाणे पाहू शकता.
Renukamata Datta maharaj Yana namaskar Shree Gurudev Datta in
जय गुरदेव दत्त 🙏 धन्यवाद 😊
Shri gurudev datta ❤🎉
श्री गुरुदेव दत्त 🙏
Khup Chaan
Dhanyawad 😊🙏🚩
Very nice
Thank you 😊
पुणे ते माहुर गड जायला ट्रेन कोणती आहे
पुण्यातून नांदेड साठी रोज 2 ट्रेन आहेत तेथून आदिलाबाद च्या ट्रेन ने किंनवट ला उतरावे लागेल,
मुंबईवरून डायरेक्ट ट्रेन आहे नंदीग्राम एक्स्प्रेस जी सकाळी 8 वाजता किनवट ला सोडेल आणि तेथून एक तासात आपण माहूर ला पोहचाल.
नांदेड मधून कोणत्या बस ने जावे
🎉🎉very nice vlog 🎉🎉
Thank you 😊🙏
Dada mumbai varun konti train ahe ani kiti vajata pohchte tithe kinvat la ani ticket kay ahe.
Mumbai varun nandigram express ahe ji mumbai varun Adilabad paryant dhavte. Hi train sakali 8 vajta kinwat la pohochte, railway station baher aplyala mahur chi bus lageli disel, tase pahile tar tumhi kinwat bus stand madhun pan mahur la jau shakta.
@@sachingite. Thank u tumhi mahiti dili tya baddal
4 2:00 @@sachingite.
रेणुका मंदिर ला किती पायऱ्या आहेत
175 पायऱ्या आहेत रेणुका माता मंदिरात जाण्यासाठी.
रोपवे आहे का
@@prakashsarda8852सध्या तरी नाही, पण रोपवे चे भूमिपूजन झाले आहे, येत्या दोन तीन वर्षात सुरू होईल.
Good
Thank you 😊🙏🚩
खुप छान आहे
खुप खुप धन्यवाद, आपल्या हितजनांना शेयर करायला विसरु नका.😊🙏
खुप खुप धन्यवाद, आपल्या हितजनांना शेयर करायला विसरु नका.😊🙏
Jai Renuka Mata 🙏🙏
🚩🙏
छान दँशन
खुप खुप धन्यवाद 🙏😊
छान
आभारी आहोत 🙏🙂
Na Chinta na bhai Renuka mata ki Jay
@@DnyaneshwarChavan-xt5xk 🙏
आपण मला हाय करुन व्हासअपला जाविंड करणे म्हणजे आम्हाला आपले हविडिआओ बघता येईल
आपण माझ्या चॅनल ला सबस्क्राइब केलत तर सगळे व्हिडिओज आपण सहज पाहू शकाल धन्यवाद 🙏😊
ॲ जे
😊❤😂🎉😢
कॲं @@sachingite.
Hi
@@saritaghodake620 bola Saritaji
@@sachingite.Mi
🙏🙏🙏🙏🙏🌺🌺🌺🌺🌺💐💐
नमस्कार,
आपण छान माहीती सांगीतली,आवडली आपली माईक मध्ये सावकाश आवाजा ची फेक चांगली आहे त्या मुळे बोललेले चांगले उमजते तुम्हाला शुभेच्छा.
धन्यवाद किरण सर आपली प्रतिक्रिया दिल्याबद्दल असेच सहकार्य राहूद्या 🙏😊
पुसद जवळ आहे भाऊ
हो पुसदपन जवळ आहे
@@sachingite. धन्यवाद मंडळी 🚩
🙏🙏🙏🙏🙏आई रेणुका देवी चार उदोउदो
आई रेणुका मातेचा उदो उदो 🙏😊
Steps kiti ahet
175 steps ahet renuka mata sathi
🤝🙏👌🙏
🚩🙏
Jairenukamata
🙏🚩
श्री दत्तगुरुंचे निद्रा स्थान देवदेवेश्वरी उल्लेख नाही तसेच दाखवायचे राहिले असावे बाकी छान!
माफ करा उल्लेख व माहिती दाखवता आली नाही त्याबद्दल 🙏
Tula.mahiti.naye.kai.sangt.rahto.ramgad.naye.re.mahakali.mandir.aahhe.
कीती पायरी चढायला लागतात?
As per Wikipedia report this info has been shared. Thanks for your kind information 🙏