१२५ वर्षापूर्वीचा ऐतिहासिक राजवाडा 😍 आगाखान पॅलेस | Aga khan Palace |

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2024
  • १२५ वर्षापूर्वीचा ऐतिहासिक राजवाडा 😍 आगाखान पॅलेस | Aga khan Palace | #Pune
    Welcome to My TH-cam Channel..
    Ganesh Kondalkar Vlogs.
    मित्रांनो आपण या व्हिडिओ मध्ये आगाखान पॅलेस या ऐतिहासिक राजवाड्याबद्दल माहिती पाहणार आहोत. याचं ठिकाणी इ.स. १९४२ च्या 'चले जाव' चळवळीत, या वास्तूत महात्मा गांधी व त्यांच्या पत्‍नी कस्तुरबा गांधी यांना ९ ऑगस्ट १९४२ मध्ये नजरकैदेत ठेवले गेले. ९ मे १९४४ रोजी गांधीजींची तेथून सुटका करण्यात आली. गांधीजींचे स्वीय सहायक महादेवभाई देसाई यांचे १५ ऑगस्ट १९४२ रोजी निधन झाले व कस्तुरबा गांधी यांचे २२ फेब्रुवारी १९४४ रोजी येथेच बंदीवासात असताना निधन झाले. अशी ही ऐतिहसिक वास्तू आपण या व्हिडिओ च्या माध्यमातून पाहणार आहोत.
    Your Queries :-
    aga khan palace pune
    aga khan palace pune history
    aga khan palace pune ticket price
    aga khan palace history
    aga khan palace pune vlog
    aga khan palace pune photoshoot
    aga khan palace pune history in marathi
    aga khan palace mahiti
    aga khan palace pre wedding
    aga khan palace pune location
    where is mahatma gandhi samadhi
    Mahatma gandhi samadhi kuthe ahe
    Gandhiji chi samadhi kuthe ahe
    Gandhijinchi samadhi kuthe ahe
    Kasturba Gandhi death palace
    Kasturba gandhi samadhi
    Agakhan palace kuthe ahe
    Agakhan palce kuthe ahe
    Agakhan palace kutha ahe
    आगाखान पॅलेस कुठे आहे
    आगाखान पॅलेस कुठं आहे
    आगाखान पॅलेस बद्दल माहिती
    आगाखान पॅलेस मराठी माहिती
    पुणे आगाखान पॅलेस
    गांधीजींनी कुठे कैद केले होते
    Gandhijina kuthe kaid kela hota
    गांधीजींच्या पत्नी कोण होत्या
    गांधीजींचे साथी कोण होते
    कस्तुरबा गांधी यांची समाधी कुठे आहे
    महात्मा गांधी समाधी स्थळ
    #Agakhanpalace #आगाखान_पॅलेस #Agakhan_palace_pune
    #पुणे_आगाखान_पॅलेस #marathi_vlog #महात्मा_गांधी #कस्तुरबा_गांधी #Ganesh_Kondalkar_Vlogs #Ganesh_Kondhalkar_Vlogs #Ganeshkondalkar_Vlogs #Pune #TH-camr #Viral #Vlogger #Blogger #motivation #newyoutuber #gadgets #TH-camsecret #mikokaninikhil #sforsatish #मी_कोंकणकर #TH-cam_Vlog #कोकणातले_व्हिडिओ #कोकणचे_गणपती #kokanche_Ganpati #कोकण #कोंकण #कोकणी_माणूस #Marathi_Blogger #Marathi_vlogger #मराठी_ब्लॉगर #मराठी_माणूस #Newvlogger #Newvlog #viralvideo #TH-camviral #TH-cam_viral
    मंडळी ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ ला like & Share करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला Subscribe करायला विसरू नका.
    ________________________________________
    मनापासून धन्यवाद 🙏
    आपलं प्रेम आणि आशीर्वाद असच आमचा पाठीशी असूद्या...
    Thanks for Watching...🙏😊

ความคิดเห็น • 2

  • @pramodmastud231
    @pramodmastud231 2 หลายเดือนก่อน +1

    टाईम किती किती आहे ते दाखवा

    • @GaneshKondalkar
      @GaneshKondalkar  2 หลายเดือนก่อน

      टाईम सकाळी 10 ते 5 पर्यंत चालू असतं.. online Pass काढावा लागतो