एकदम बरोबर मुद्दा आहे दादा बरोबर बोललात तुम्ही आणि देव बगतोय दिवस वाईट येणार जो चुकीचा वागतो त्याचे तुम्ही काळजी करू नका तुमच्या मागे साक्षात श्री स्वामी समर्थ आहेत 🙏
मुख्यमंत्री साहेब गर्दी पहायची असेल तर संजय राठोड च्या पोहरादेवी इथली पहा उगाचच गरीबांच्या लग्न सोहळ्यात का कायद्याची अडचण आणतात. अविनाश दादा खंबीर आहे तुम्ही तेव्हढ मंत्र्यांना आवरा आपल्या.
Barobar aahai.bhai thava shivsena chya looka karthat thava corona hoth nhi ka hyalooka ghardi thava hotha fakta public la niyam aahai ka kadak karvahj karthat tyanchya varthi ka karat nhi
शतशतनमन। त्रिवार धन्यवाद। मनापासून अभिनंदन। शब्द कमी पण मन:पूर्वक शुभेच्छा। आपल्या कामाचे हे उत्तम उदाहरण आहे । आपल्याला निरोगी व आरोग्यदायी शुभेच्छा आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना.. नव नवीन उपक्रम राबवत आहे... इतर पक्षातल्या लोकांना ते बघवत नाही हें दुर्दैव... !.. परंतु असे नवनवीन संकल्पना राज साहेबांच्या मार्गदर्शना खाली पुर्ण होतील यात शंका नाही.... सदैव राजसाहेब यांच्या सोबत. 🚂💐🙏
जय मनसे.. सरकार रडीचा डाव खेळत आहे. मनसे गरीब आदिवासी बंधू भगीनींसाठी चांगलं करत आहे तिथे कोरोना च्या नावाने अडचणी निर्माण करून सर्व कार्यक्रम रद्द व्हावा ह्यासाठी सरकारी प्रयत्न होते. असो.. मनसे अशाने काही खचणार नाही.. आपली मनसे नेहमी जोमाने काम करतेच. थोड्या दिवसाने नवीन तारीख जाहीर होईलच आणि लग्न थाटामाटात राजसाहेबांच्या आशीर्वादाने होतील.❤
पोलिसांना सरकार ने फक्त कामाला लावल आहे जिथे कोरोना नाही तिकडे का यांची हुकूमशाही आज यांचा मंत्री राठोड किती गर्दी जमवली त्यावर करवाई नाही मनसे चांगल काम करते त्याला या फालतू सरकार चा विरोध का यांना पुन्हा मतदान करू नये जनतेने हे हुकूमशाही करू पाहत तिघाडी सरकार नी जनतेने पन आता मनसे ला साथ दया
Jai shivraya, namo buddhaya, jai bhim, jai manse. Pratham sarv manyavar ana sasthang namaskar evda motha karya par padlat. Wait for the right time. Sucess is ours. Don't worry. All the best and blessings of all at all times. God is with you don't worry.
Bhai Kitna achha hai aap Ka vichhar 🙏 Ayesha he kaam kerta raho Marathi Maratha or hum sabhi aap Ka Saath hai may sabhi jaati Jaan Ka Saath unka kaam kerta hu bahut thik Lagta hai inkay Saath kaam aap KO Dekh Ker ya laga ki khali may he nahe aap mujha SA bhi aaga hai may aap logo ki Tarah banna chahunga 🎉🙏😎
यालाच म्हणतात आदिवासी समाजाचा वाली आणि आदिवासींचा समाजसेवक, सगळ्या आदिवासी समाजाकडून 🙏सलाम अवि दादा तुला व सर्व टीमला 💐💐
जय मनसे अविनाश दादा तुमचा विजय नक्कीच होणार इंतजार का फल मिठ्ठा होताय
विजय तुमचा होणार
१ नंबर अविनाश दादा ...ती औषध बाहेर काढायचीत...भेटू पुन्हा ...शुभ रात्री...👍👍💐💐
Mask lawayla sanga dadala. Dadan dakhwun Dil coronachya aai.....
एकदम बरोबर मुद्दा आहे दादा बरोबर बोललात तुम्ही आणि देव बगतोय दिवस वाईट येणार जो चुकीचा वागतो त्याचे तुम्ही काळजी करू नका तुमच्या मागे साक्षात श्री स्वामी समर्थ आहेत 🙏
मुख्यमंत्री साहेब गर्दी पहायची असेल तर संजय राठोड च्या पोहरादेवी इथली पहा उगाचच गरीबांच्या लग्न सोहळ्यात का कायद्याची अडचण आणतात. अविनाश दादा खंबीर आहे तुम्ही तेव्हढ मंत्र्यांना आवरा आपल्या.
Barobar aahai.bhai thava shivsena chya looka karthat thava corona hoth nhi ka hyalooka ghardi thava hotha fakta public la niyam aahai ka kadak karvahj karthat tyanchya varthi ka karat nhi
दादा तुमचे मत मांडण्याची पद्धत खरंच खूप मस्त आहे, आणि सगळ्यात भारी म्हणजे शेवटचं (औषध बाहेर काढण्यासाठी) एकच नंबर👌🏼👌🏼👌🏼👌🏼👌🏼
MNS IS DOING GREAT WORK. JAI MNS.
शेवटचे वाक्य सूचक होते.
शतशतनमन।
त्रिवार धन्यवाद।
मनापासून अभिनंदन।
शब्द कमी पण मन:पूर्वक शुभेच्छा।
आपल्या कामाचे हे उत्तम उदाहरण आहे ।
आपल्याला निरोगी व आरोग्यदायी शुभेच्छा आहेत.
Very good Job
दादा जय महाराष्ट्र
चांगले काम करण्यासाठी खूप पर्याय आहेत, त्या स्थळांचे विवाह त्यांच्या घरातली अंगणात लावुन दया ठरलेल्या दिवशी , खुप आशिर्वाद मिळतील तुम्हाला 😊
अविनाश दादा एक देव माणूस ❤️
जय मनसे जय महाराष्ट्र 🔥🙏
We r proud of you
महाराष्ट्र नवनिर्माण सेना.. नव नवीन उपक्रम राबवत आहे... इतर पक्षातल्या लोकांना ते बघवत नाही हें दुर्दैव... !.. परंतु असे नवनवीन संकल्पना राज साहेबांच्या मार्गदर्शना खाली पुर्ण होतील यात शंका नाही.... सदैव राजसाहेब यांच्या सोबत. 🚂💐🙏
जय महाराष्ट्र जय मनसे ❤️❤️
अवि दादा तु ग्रेट आहेस
जय मनसे
Dada tumich kahitari kara aani corona palwa khup wait vel aanat ahe garibavar....sarkar
जय अविनाश दादा जय मनसे 🔥👍
जय मनसे.. सरकार रडीचा डाव खेळत आहे. मनसे गरीब आदिवासी बंधू भगीनींसाठी चांगलं करत आहे तिथे कोरोना च्या नावाने अडचणी निर्माण करून सर्व कार्यक्रम रद्द व्हावा ह्यासाठी सरकारी प्रयत्न होते. असो.. मनसे अशाने काही खचणार नाही.. आपली मनसे नेहमी जोमाने काम करतेच. थोड्या दिवसाने नवीन तारीख जाहीर होईलच आणि लग्न थाटामाटात राजसाहेबांच्या आशीर्वादाने होतील.❤
जय महाराष्ट्र साहेब. मस्त उतर दील त्यांना
Lovely point.. Avinash dada.. God Bless u always
दादा नरवस नको होऊ जे होईल ते चांगले होईल जे होणार आहे ते पन चांगलंच होणार आहे शेवटी विजय हा चांगल्या कामांचा होणार हे नक्की
Barobar avinash bhau
अविनाश साहेब तुम्ही बोलेलेना इन्फॉर्मेशन खोटी असु शकते पण ती खर इन्फॉर्मेशन आहे
Very nice Avinash dada all the best
Great job avinash sahab jai manse # khup patla tumcha sir jai manse
Ekdam brobr aahe
म्हणून लोकप्रियता वाढतेय..साहेबांची....only राजसाहेब
पोलिसांना सरकार ने फक्त कामाला लावल आहे जिथे कोरोना नाही तिकडे का यांची हुकूमशाही आज यांचा मंत्री राठोड किती गर्दी जमवली त्यावर करवाई नाही मनसे चांगल काम करते त्याला या फालतू सरकार चा विरोध का यांना पुन्हा मतदान करू नये जनतेने हे हुकूमशाही करू पाहत तिघाडी सरकार नी जनतेने पन आता मनसे ला साथ दया
मास्क साठी 200 रुपये दंड आहे..
त्या पेक्षा ज्यांचा कडे मास्क नाही त्यांना मास्क द्या ना नाही घेतला तर दंड लावा
Sarkar la Paisa pahije mhnun kadachit ha Marg shodhla aahe
बरोबर मास्क घातला नाही म्हणून पैसे नाही तर त्यांना 1 मास्क द्या
जय मनसे
सत्ताधाऱ्यांना नियम वेगळे..
का ?
बहुतेक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ताधाऱ्यांनी धास्ती घेतली आहे वाटत..
Avinash Dada ek number.
अविनाश दादा ग्रेट आहेत तुम्ही
Great 👌👌👌
Barobar aahe saheb tumch
अविनाश भाऊ तुमच्या बोलण्यात पॉईंटआहे 🙏 जय मनसे जय महाराष्ट्र 🙏
अविनाश दादा एक no 🚩
आपला पण दिवस येईल दादा जय मनसे
हे पाहुनच यांची उदास झाली आहे.
म्हणून अशा प्रकारे खो घातली आहे.
जय श्रीराम
जय महाराष्ट्र
जय शिवराय
Gold bless you avinash dada❤
Great job done
जय मनसे जय राज साहेब अवि दादा
Avinas jadav 1 dham barobar bola
The great work dada
अविनाश दादा विजय तुमचाच होईल
जय मनसे
मुख्यमंत्री साहेब करोणा नाव वरती काय॔क्रम रद्द झाला.यामध्ये तुमची प्रतिमा खरब होते आहे.
उदा: अविनाश जाधव यांना आपण मोठे करत आहात.
अविनाश दादा एक चांगला माणूस
Raj Saheb Thakre
1 number Saheb.
Avi dada tuze vichar mala khup avadtat.
Avinash jadhav is riyal Hero of maharashtra.
अवि दादा तू खूप चांगले काम करत आहे.
अविनाश भाऊ जय मनसे
Saheb tumhi gret ahat
बरोबर आहे दादा
Garibanchi lagna fukat madhe avninash dada kartoy tar sarkarla kay fark padtoy
Avinash Dada ek no kam tuamch
Jay Manase 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
1 No Avinash Dada
Sir barobar bolta tumi
Jai shivraya, namo buddhaya, jai bhim, jai manse. Pratham sarv manyavar ana sasthang namaskar evda motha karya par padlat. Wait for the right time. Sucess is ours. Don't worry. All the best and blessings of all at all times. God is with you don't worry.
Very nice 👍 🙋🙋🙋
Namsakar avidada
जय मनसे जय अविनाश दादा
🚩👍❤👍🚩
जय मनसे जय महाराष्ट्र 🚩
साहेब बरोबर बोललात.
खरच जनतेने एकदा राज ठाकरे सरकार चा विचार नक्की करावा.
फक्त मनसे
Jay Avinash dada
Appreciate efforts put by Avinash Jadhav and his team but why he and his team not wearing masks at all.. with sunglasses Mask looks good.
1 number avinash sir
Nice dada
But avinsh sir should wear a mask during talk is more impressive great work
Yes many of MNS people has not wear mask; they should also follow rules
@@sanjaykhatri9830 yes if they talking about others unfollowing of rules they must follow the rule
Dada he sarkar kuf ganerade sarkar hahe
Jay manse
खर बोलतात मनसे आले....
KHUP CHAN SIR JAI MNS 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
Palghar jilhyatlya Vikramgadh jawhar sarkhya durgam bhagat kadhich koni laksh dile nahi. Pan Avinash dada khup chaan kaam kartaet aapan.👌👏
Police Dada chya shirt che vache button lavayla Sanga
Manse
अरे दळभद्री शिवसेना, ज्या संजय राठोड च्या मोर्चा मध्ये इतके लोक आले त्यांचेवर कारवाई करायची हिम्मत नाही तिथले तहसीलदार आणि पोलीस मध्ये, हिम्मत लागते
Jay manse saheb🙏
Sir tya lagna vlynch soda smjel he ale tyna 1 LA smjy phije
Avi bhau 1number
जय, मनसे
Barobrbar dada
Only मनसे 👑🔥🚩
Jay manase
Bhai Kitna achha hai aap Ka vichhar 🙏 Ayesha he kaam kerta raho Marathi Maratha or hum sabhi aap Ka Saath hai may sabhi jaati Jaan Ka Saath unka kaam kerta hu bahut thik Lagta hai inkay Saath kaam aap KO Dekh Ker ya laga ki khali may he nahe aap mujha SA bhi aaga hai may aap logo ki Tarah banna chahunga 🎉🙏😎
Jay mns avinesh dada
❣️❤️आवि दादा ❤️❣️
जय मनसे💪
Kon tho matri kecha bachu wale Lagan hoty kai
हा मास्क न लावता सगळीकडे फिरतोय...ह्याच्या कडून २०० घ्या...लोकाकडून घेतात ना....बाकी अविनाश जे बोलला ते खरे बोलला
त्याला...आणि मा. राज साहेब यांना .. मास्क वर बंदी नाही....🙏😁
👍👍👍
Avinash dada God bolun g... Marli ya adhikaryanchi..
Only mns